रोहन दादा तुझं पण वजन वरची वर खूप वाढते तुला एक भाऊ म्हणून सांगते आपलं युट्युब वरच येत आहे राधाकृष्ण ब्लॉग ते कुठल्याही वजन किंवा आजार यावर औषध देते आणि खूप छान फरक पडतो माझं 97 किलो वजन होतं माझ्या हाईट नुसार 70 किलो झालं आहे मी त्यांच्याकडूनच उपाय घेतले होते त्यांना एकदा विचार खरच प्लीज ओवीला सुद्धा
ग्रेट सी एम एकनाथ शिंदे साहेबांनी मनाने ग्रेट माणसे रोहन रंजिता यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली हे ऐकून खूपच उर भरून आले.... लवकरच तुम्हा दोघांना मोदी साहेबांनी भेटायची संधी मिळो हीच सद्दिच्छा....
तुमचं आई नमस्कार 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏 लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब मस्तच छान च मस्तच अफलातून च सुंदर नजारा खूपच छान च 👌👌🥰❤️👌🥰👍💓 जाम भारी रोहन भाऊ आणि आई रंजिता ओवी कल्याणी प्रतीक प्रथा चिमणी १नंबर सुनील
Heartiest Heartiest Congrats. Very Very proud of you. Keep Growing. Once again Heartiest Congrats and All The Best for your Future Endeavour. Waiting eagerly for tomorrow's vlog ❤❤
hi family..mazi mulgi ruhi ovi chya saglya video bghte..ani mla bolte mumma mla ekda tari ovi sobat bolaych aahe..so please next video madhe ovi la mazya mulila hi ruhi mhanun bolayla sanga please..i hope u understand
जय सदगुरू. अभिनंदन करण्यासारखं व्यक्तिमत्त्व आहे आमच्या रंजिताताईंचं. ताईचं कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतात. चांगुलपणा आपल्या हातून नकळत का होईना चांगली कामे करुन घेतो. बरोबर आमचे रोहनदादा आणि टीम मग चार चांद लागणारचं. ्र
खुप खुप अभिनंदन रंजीता तु वर्षा बंगल्या वर गेली अशीच प्रगति करत रहा खुप खुप पुढे जा रोहण दादा अता थोड़ा-सा बारी झालाय 😊😊 रंजीता तु अशिच प्रगती कर रहा आणी रोहत दादा तु पण असाच बारीक होत रहा पण ज्यास्त बारीक होऊ नकोस थोडाच हो 😊😊 जय सद्गुरु 🙏🏻
Khup Chan video.Congratulations Ranjita an Rohan .Ashich khup pragati kara ani Aaplya Boisarcha nav motha kara.👌👍👍 proud of you Ranjita & Rohan.❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
रंजीता ताई तुझे खूप खूप अभिनंदन... तूम्ही खूप मोठ्या होवून आपल्या पाटील परिवाराला खूप मोठे करा.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Ranjita tuzyq success chya mage 1st one n only AAI ahet ani Rohan🎉 salute them. Hya 2 vyakti n mule n tuzi mehnat ofcourse keep it up❤
🙏🏻🙏🏻
जय श्रीराम,रंजिता रोहन ओवी तुमचे घरच्या सगळ्यांचेही अभिनंदन!
Thank you 😊
खूप खूप अभिनंदन रोहन, रंजिता 👍🏻👍🏻💐💐
छान खुशखबर, ओवी ल आई आणि कल्याणी खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात.
Thank you 😊
रोहन दादा तुझं पण वजन वरची वर खूप वाढते तुला एक भाऊ म्हणून सांगते आपलं युट्युब वरच येत आहे राधाकृष्ण ब्लॉग ते कुठल्याही वजन किंवा आजार यावर औषध देते आणि खूप छान फरक पडतो माझं 97 किलो वजन होतं माझ्या हाईट नुसार 70 किलो झालं आहे मी त्यांच्याकडूनच उपाय घेतले होते त्यांना एकदा विचार खरच प्लीज ओवीला सुद्धा
Plz weight loss tummy upay share kara
Congratulations all sweet family members ❤
Thank you 🥰🥰
Congratulations 🎉khup chan hota vlog👌
ग्रेट सी एम एकनाथ शिंदे साहेबांनी मनाने ग्रेट माणसे रोहन रंजिता यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली हे ऐकून खूपच उर भरून आले.... लवकरच तुम्हा दोघांना मोदी साहेबांनी भेटायची संधी मिळो हीच सद्दिच्छा....
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
रंजिता तुझे खूपखूप अभिनंदन.....
😊💐🎊🎊🎊🎊
शब्दच नाहीत म्हणून एवढंच 🥰🥰🥰🥰
Thank you 🥰🥰
Dada waitloss kelas. Ambala pn diet share kar plz
Nivadnuk javal aali aahe😂..fakta 2 machinyasathi che cm आहेत....
Hii family Rohan dada ❤ MST hota Vlog ❤ khup bhari vatal 🥰🥰 dada tu mention zala aahes mst .... Diet follow kelas 😊😊😊 Chan distoys😊😊 pratha mst khelkar zaliy.....bolu det tila navane 😊😊 Tumhi bolvta mhanun.... Mothi zalyavt klel tila don't worry 😊😊😊. Tich balpn jagudet.... Mazya muli 2 veglya school la asun tyana sutti aahe aaj 😊😊 udya cha vlog mst ch asnar.............,...😊😊😊😊
Thank you 🥰🥰
Your both r down to earth Happy journey for Balli
Thank you 😊
Congratulations both of uhhh....❤
Thank you 😊
खूप छान आहे विडीओ आम्ही वाट बघू ऊद्याची
Thank you 😊
तुमचं आई नमस्कार 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏 लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब मस्तच छान च मस्तच अफलातून च सुंदर नजारा खूपच छान च 👌👌🥰❤️👌🥰👍💓 जाम भारी रोहन भाऊ आणि आई रंजिता ओवी कल्याणी प्रतीक प्रथा चिमणी १नंबर सुनील
Thank you 🥰🥰
जय सदगुरू मस्त व्हिडिओ छान मिसळ पाव
जय सद्गुरू 🙏
Khup mast ani khup chahn chahn khush khabar dilit dada❤❤❤lots of luv to all patil family..
Thank you 🥰🥰
अशीच तुमची प्रगती होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤🎉🎉
🙏🏻🙏🏻
Wow congratulations for cm ganpati Bappa Morya Mangal Murti Morya पुढच्या वर्षी लवकर या ❤😊❤😊❤😊❤❤😊❤😊
🙏🏻🙏🏻
Congratulations Rohan dada & Ranjita Tai🎉
Thank you 🥰🥰
दादा थोडा बारीक झाला आहेस,आजचा ब्लॉग खूप सुंदर होता जय सद्गुरु
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
खुप chan झाला dada विडिओ 👌👌खुप खुप अभिनंदन तुम्हचे 💐 खुशखबर ऐकून खुप भारी वाटल 👌👌🙏
Thank you 😊
Ok ❤
Heartiest Heartiest Congrats. Very Very proud of you. Keep Growing. Once again Heartiest Congrats and All The Best for your Future Endeavour. Waiting eagerly for tomorrow's vlog ❤❤
Thank you 🥰🥰
रोहन सर editing साठी कोणाला पाहत असला तर मी रेडी आहे तुम्हाला मेसेज केला आहे whts अँप ला
Khup khup chan. Very proud movement 🎉God bless you all!!❤❤
Thank you 😊
Thank you 😊
Congratulations Patil family 🎉😍✌️
छान व्हिडिओ. अभिनंदन cm गणपती आरतीसाठी. 👌🏼👍🏼😊
Rohan tu barik watat aahe mala beta 😍👍tabetichi kalji ghe Ranjita ,tuze khanyache thikan mast astat 👌👌👌👌😋😋😋😋😋👍
Thank you 🥰🥰
खुप छान रोहन दादा रंजिता ताई वीडियो करत आसता मला आवडतात बघायला
Thank you 😊
खूप खूप अभिनंदन रंजीता ताई आणि रोहन दादा ❤🎉🎉
Thank you 🙏
Jay sadhguru 🙏 congratulations Rohan n Ranjita. First time Rohan swatah misal khaun review dila.❤❤❤
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
अशीच तुमची प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.❤❤
🙏🏻🙏🏻
Good evening ❤🎉
hi family..mazi mulgi ruhi ovi chya saglya video bghte..ani mla bolte mumma mla ekda tari ovi sobat bolaych aahe..so please next video madhe ovi la mazya mulila hi ruhi mhanun bolayla sanga please..i hope u understand
खूप खूप अभिनंदन रंजिता आणि रोहन
Thank you 🙏
Ovee cha todatun prime minister nighale ek divas ha pan divas yeil ki prime minister cha ghari bolavana yeil khup khup shubhecha 💐🌹
Congratulations Ranjita and Rohan Dada🎉🎉❤❤
Hi🙏 जय सद्गुरू 🙏खुप छान ताई रोहन दादा 🥳🎉🥰❤️😍😊☺️👌
जय सद्गुरू 🙏
Congratulations rajita ❤
Ranjita pregnant hai
Rohan you have lost weight... good
खुप छान रोहन रंजीता अभिनंदन💐❤❤
Thank you 😊
खूप छान व्हिडिओ❤
Nice vlog 🥰
जय सदगुरू. अभिनंदन करण्यासारखं व्यक्तिमत्त्व आहे आमच्या रंजिताताईंचं. ताईचं कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतात. चांगुलपणा आपल्या हातून नकळत का होईना चांगली कामे करुन घेतो. बरोबर आमचे रोहनदादा आणि टीम मग चार चांद लागणारचं.
्र
🙏🏻🙏🏻
एखादी सीरिअल मिळाली तर करणार का रंजीता
रोहन दादा आणि कुटुब खूप खूप सुंदर सुरुवात आणि खुप छान video ❤❤
Thank you 🥰🥰
वर्षा बंगलयावर गेलात अभिनंदन
खूप भारी व्हिडीओ
Nice video Da 😊
So sweet 👌👌❤❤🌹🌹
रोहन ,रंजिता दोघांचे खुपखुप अभिनंदन असेच खुप मोठे व्हा .खुप पुढे जा.स्वामी तुमच्या पाठीशी आहेत .
धन्यवाद 🙏
आजचा व्हिडिओ काऊन नाही पाठवला ओवी शनिवारचा
Wow beautiful 🎉🎉🎉🎉
1नंबर आम्ही ही 10वर्षापूर्वी
गेलो होतो वर्षा बंगल्यावर ❤❤❤❤❤
🥰🥰
अभिनंदन तुमचे
Hii dada...tai tu tar khup chan kam kart aahes..ovee aani pratha khup god aahe..Video khup chan aahe..😊😘🥰👍👌
Thank you 🥰🥰
Jay Sadguru family❤❤
जय सद्गुरू 🙏
खुप छान अभिनंदन 👍👍
शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
Good evening Rohan dada 😍❤️
सकाळ सकाळ शुभ सकाळ जय सद्गुरु रंजिता
जय सद्गुरू 🙏
अभिनंदन ताई 🎉🎉🎉🎉❤
Good evening Rohan n patil family 🙏Rohan Ranjita proud of you u congratulations khup khup bhari video 👌👍🥰
Thank you 🥰🥰
हो दादा मला कळालं ताईंचे फोटो मी पाहिले
Khup chan news asech pudhe ja .👌👌🙏
Congratulations 🎉🎉khup chan vidio ❤
Thank you 😊
fakt ekda ovi la mazya ruhi la hi ruhi bolayla sanga😊
वर्षा बंगल्यावर गेलात, खुप खुप अभिनंदन. अभीमानास्पद आहे.❤
Thank you 😊
Hi very nice family
Thank you 😊
खूप छान विडियो
Rohan dada jai sadgur all family members
जय सद्गुरू 🙏
माझा मुलगा ऋतुरजला पण काल माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या वर्षा बंगल्यावर महाआरती चे आमंत्रण होते त्याला पण आरतीचा मान मिळाला
👌🏻👌🏻🥰
@@rohansvlog9 ranjita ne त्याचीपण मुलाखत घेतली होती
छान व्हिडिओ ❤
❤❤
Rohan dada tula misal khatana vatla mi pan tithe basun khatey amhi pune madhe khalli hoti jogeshwari misal ani matki bhel superb baki family mast ❤❤❤❤
Thank you 🥰🥰
Good evening family 😊😊🥰🥳
खुप खुप अभिनंदन रंजीता तु वर्षा बंगल्या वर गेली अशीच प्रगति करत रहा खुप खुप पुढे जा रोहण दादा अता थोड़ा-सा बारी झालाय 😊😊 रंजीता तु अशिच प्रगती कर रहा आणी रोहत दादा तु पण असाच बारीक होत रहा पण ज्यास्त बारीक होऊ नकोस थोडाच हो 😊😊 जय सद्गुरु 🙏🏻
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Hi family ❤
Khup khup abhinandan taich ❤🥰🌹👍
Thank you 😊
Jay sadguru bhau 🙏
जय सद्गुरू 🙏
Khup mast🎉
अरे हा विडिओ मि नतर पाहीला आ धि मि एकनाथ जिचा पाहीला
मि सबसकाबर आहे मिसेस दिक्षित
Dada thoda Barik zalay
Dada batik jhalet tai
46th like❤
03:15 रोहन दादा तू बारीक होत चाललाय😊❤खूप छान खुशखबर दिलीय तुम्ही😊can’t wait for tomorrow 😊
🥰🥰🥰
Video Very Nice
Vajan kami kel vatot dadani
👌👍
Budhavari bank holiday aahe .👌👌
सर्व फॅमिलील बघून खूप आनंद झाला एकनाथ शिंदे साहेबांनी भेट घेतली हे ऐकून खूप आनंद झाला खूप नशीबवान आहे रंजिता ताई खूप खूप अभिनंदन❤🎉
Thank you 🙏
अभिनंधन.
भिवंडी la सुट्टी असते शाळेला
Hii family ❤
Hi..
Tabbet kami zali tumachi dada thodi
Hi family 😊
Ajun kahi Kam aha ka thane