😟सध्याच्या काळात पोरी💃🏻भेटानात,🤔मंग एकदा बघाचं,ननंद भाऊजया भांडण.🙄By-Ashwini gavhane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- #tushargavhane #ashwinigavhane #rushikeshsakat #pratishadeshmukh #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #चांडाळचौकडीच्याकरामती #indubaidarvade #saylisonwane #marathiwebseries #marathicomedyvideo
#zeemarathi #starmarathi #comedyvideo #marathivideo #kadakmarathi
🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक :अश्विनी गव्हाणे, अंबादास भापकर
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे
Channel head : Tushar Kailas Gavhane.
D.O.P - प्रदीप शिरसाट
Editor - प्रदीप शिरसाट
कलाकार : -आश्विनी गव्हाणे,इंदुबाई दरवडे,तुषार गव्हाणे,इंदुबाई गायकवाड
◆SPECIAL THANKS◆
Sumit Patole, Amol Bhalerao.
--Contact number--
9552900823
💢 मागील व्हिडीओ 💢
• सासुनी😣लेकिला वेगळी वा... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
• 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
• मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा🙏धन्यवाद
• पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद🙏
💢 NOTE 💢
आमच्या परवानगी शिवाय आमचे व्हिडिओ टाकू नये
आमचे व्हिडिओ आवडल्यास
लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
🙏धन्यवाद...... टीम- SFP Studio🙏
🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺
मस्त झाला आज चा भाग
आजीचे लय भारी म्हणी आसतात. पुढील भाग लवकर पाठवत जा एवढीच विनंती
धन्यवाद..
धन्यवाद
👌
खूप भारी व्हिडिओ असतात आजी तुमचे
अतिशय सुंदर ताई मला तर खुप आवडला ऐपीसोड
Thanks
एकदम मस्त
एकच नंबर बोलता मावशी आंजि शेतकरी च या जेगात सुखि आहे
धन्यवाद
एकच नंबर
Mala pan avadat ha व्हिडीओ भारी आहे
8day's zale video Chi vat bgtoy👌👌
Thanks
खूप छान
एकच नंबर झाला,🙏👌🏻👌🏻💯🤩
Thanks
आयु. इंदुमाई, तुमचा आईचा अभिनय, तुमची गोड भाषा मनाला स्पर्श करते. तुमचे कुटुंब टी. व्ही. सिरीजमधील नाही तर खरोखरचे कुटुंब वाटते.मुंबईसारख्या शहरात राहून गावचे जीवन पाहायला खूप आनंद मिळतो.तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
Thanks
@@gavaranmarathi .ओ
Da
👌👌👌👌👌👌👌
Khup chan video👌👌
भारी जुगलबंदी
Nice
Lai bhari
नविन मावशी देखील उत्तम अभिनय
धन्यवाद
👌🏻👌🏻
Chan
लईच माग लागले आहेत
💪💪💪💪
शेतात....घर खूप छान आहे आश्विनी ताई तुमचे....
खूपच छान अभिनय केलाय इंदुबाई नी अप्रतिम 👌👌 सगळ्या टीमचे खूपच छान काम करत आहात अश्विनी वहिनी आणि तुषार भाऊ तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
Nice video Tai 👌👌👌
👍👍
Nip to be you
👍👍👍🙏🙏
आजचा भाग खूप मस्त होता Thanks 👍😊
आतया घरिभाची सुनबाई शोभते
नंदबाई सभावानिभोळि आहे
Good morning all tim 🌄🙏🌹
Mst 🥰💖
👌👌👌👌👍🙏
comment 1st
Thanks
Ghar konche ahe he nemak
प्रत्येक कार्यक्रम शेवट पर्यंत दाखवा
लई भारी...🌹
Bhaujaich chukty🙄
Induaaji rokhthok pan barobar boltat,sun matra sasula spport karaycha tar aatyabaichi baju gheun bolte,sasubainna pan uddhat sarkhi bolte,vichitra aahe
आत्याच्या मुलाला नका देऊ मुलगी अजीबात समजुन घेत नाहीत ते लोक मला अनुभव आहे मला पण आत्याच्या मुलाला दिले आहे
खुप त्रास देतात
Thod kay zhaal ki vedyanchyaa dr kade nein mhantat
हाय
🙏🙏🙏
Me kele
👌👌👌👌
Nip to be you
OK 😎 I.
1 da olakh karun dya ki saglynchi....
nice
Nii
आमच्या इकडे गडी माणसे सोयरीक जमवतात !! बाई माणस नाहीत !! MH 17
अत्याला मुलगी द्यावी जुनी वहिवाट चालू होते आपली माणसे एकमेकांना समजून घेतात जुनं ते सोनं
धन्यवाद
आजचा भाग चागला आहे
Thanks
We
अश्विनी ताई चे सासरा आजुक दाखवला नाही पुढील भागात दाखवा
Best hai
धन्यवाद😯😘💕
पाणी पुरवठा आहे लाथा
आजीला म्हणावं लई वाकू नका दिवस लई खराब आहे
आजी मुलगी देयेल काय
बघु आता
आज घरचं बदलले काय
हाय ताई माझ पण चैनल आहे नविन सपोट करा प्लीज प्लीज
Kay karu
Atta kahi tari mast katranak atta houdhya jorat
Purna ghar dakhavana aatun
Baherun. Mast aahe
अश्या मुलींच्या आयाच मुलींची वाट लावतात हिंदी भाषे मध्ये एहसान फरामोश महणतात
़
एम
एक नंबर
Nice
👌👌👌👌👌👌👌
शेतात....घर खूप छान आहे आश्विनी ताई तुमचे...
😂😊😉😀
आत्याच्या मुलाला नका देऊ मुलगी अजीबात समजुन घेत नाहीत ते लोक मला अनुभव आहे मला पण आत्याच्या मुलाला दिले आहे
हो का धन्यवाद
Nice