आंबा वडी | झटपट तयार होणारी आंबा वडी || आंबा बर्फी | Mango vadi |Aamba vadi | Fresh mango barfi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
- Must Watch :-
Mango barfi - • आंबा वडी | झटपट तयार ह...
Mango pulp - • वर्षभर आमरस साठवून ठेव...
Keshar pista shrikhand - • श्रीखंड |ताजा चक्का बन...
Coconut Barfi - • खोबऱ्याची वडी|सायीतील ...
Follow us on -
Facebook Page : / yogitaskitchenpage
Instagram : / yogita_bile
E-mail for BUSINESS ENQUIRES -
Yogita Bile - bileyogi@gmail.com
Shruti Bile - shrutilbile@gmail.com
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.
सुंदर रेसिपीबद्दल धन्यवाद 🙏 , मी आज बनवली वडी. खूपच छान झाली😋😋😋 आणि विशेष म्हणजे 15 मिनिटांतच झाली.
आंब्याचा सिझन संपायच्या आत सगळ्यांनी करून बघा.
पुन्हा एकदा धन्यवाद ताई 😀
Thank you
7ī
न
फार छान रेसिपी 👌👌👌
Thank you 😊
खूप छान पद्धतीने वड्या बनवणे तुम्ही शिकवले तुम्हीसुद्धा करून बघितले माझ्या वड्या सुद्धा खूप छान बनल्या तुमचे खूप खूप धन्यवाद
Thank you khup parfect kruti dilit
फार सुंदर रेसिपी आणि किचकट तर बिलकुल नाही खूप thanks ताई तुम्हाला एवढी अप्रतिम रेसिपी दाखविल्याबद्दल 👌👌👌🙏🙏👍👍
योगिता ताई आताच मी वडी केली काय भन्नाट झाली.मी त्या त दूध पावडर घातली मस्तच झाली
Thanks Yogita mam. For perfect measurements. I made it yesterday with 1kg Hafus ras. It turned out awesome
Thank you. You are the first lady to show this authentic recipe without adding khoya.
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद आम्हाला आवडली
Thank you 😊
नमस्कार आंबावडी करण्याची पध्दत समजवलित फार छान आहे आंब्याचा मोसम संपल्यावर खाण्यायोग्य आहे व्हीडीओ प्रसारण केल्या बद्दल धन्यवाद
खूप छान रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद
Khup chanllya padhtine sangitale tasech spya padhtine kele.dhanywad
th-cam.com/video/-Yn3p1Rg7I0/w-d-xo.html
मस्त आहे वडी
खुप सोपी पद्धत दाखवली धन्यवाद.
आंबा वडी खूप च छान झाली व थोड्या वेळात झाली धन्यवाद
.
Tai mi hi vadi keli pan mi tyat milk powder ghatali. Khuap 👌👌zali ahe. Thank you
Mrs. Chavan
अतिशय सुरेख आंबा बर्फी ! ! ! !
साखर अर्धा वाटीच वापरली तर बनू शकेल का बर्फी ?
Amba vadi looks delicious, since I'm a doctor we don't touch sugar, can this be made with sugar free like stevia?
धन्यवाद ताई 🙏🙏🙏 मी काल आंबावडी करून पाहिली छान झाली तुमची रेसिपी मस्त होती फोटो कसा टाकायचा मला माहिती नाही धन्यवाद खूप खूप
🙏🙏🌹💞
खूप छान. अगदी नैसर्गिक.
Khup Shan patala vasya zhalaya
खूपच सुंदर छान सांगितली पध्द्त
Thank you 😊
एकदम सोपी रेसीपी धन्यवाद
बहुत बढ़िया रैसिपी थैंक्स
रसाच्या अर्धा खवा घालून ही वडी मस्त होते.
सुंदर पाककृती
अतिशय ऊत्तम फारच सोपी पध्दत..
Khup chan aani sopi pdhat aahe
खूप छान दाखविली रेसीपी धन्यवाद नमस्कार
th-cam.com/video/-Yn3p1Rg7I0/w-d-xo.html
किती छान सांगितल तुम्ही....
Thank you 😊
Pls mango sugar elachi our kya dala aapne
Supper
Making Simple
फारच सुंदर मंँडम मी आताच करून पाहणार आहे . माझ्या मिस्टरांना फार आंबे आवडतात व आंब्याचा वड्या पण आवडतात. फारच सुंदर सोपी रेसिपी
अरविंद वैद्य .
फार छान .
खूपच सुंदर
मी सुद्धा आज बनवली आंबा वडी
खूपच छान झाली सर्वांना खूपच छान झाली
Khup sundar
मस्त रेसिपी
Khoopach chan masta khoop soppya paddhatine samjaavun saangitla aahe
छान आहेत वड्या केलेल्या वड्या माझ्या पत्त्यावर वाढवा..
खूप छान
खूप सोपी आहे
very good
सुंदर रेसीप
उत्तम पाकक्रिया. 👍👌
ताई, ह्या वड्या किती दिवस टिकतात? फ्रिज मध्ये ठेवाव्यात की बाहेर ठेवल्या तरी चालतात?
बाहेर 6 ते 8 दिवस फ्रिज मध्ये 1 महिना टिकतात
खुपच छान आहे बर का समजुन सांगितले आवडली
सुंदर 👌
Khup khup dhanyawad
मी आज आंबावडी केली.खूप छान झाली.
Thank you
मस्त आहे
छान आवडली आम्हास
आज मी पण....
खूप सोप्पी पद्धतीने समजून सांगितले, धन्यवाद...
Thank you madam🥰🤩🤩
Nice
खूप छान आहे आंबा वडी
Mazi aambavadi set hot nahi kay karu plz mam lavkar rply kara i am waiting
very nice
Sunder
खूप छान माहिती मिळाली आहे
Thanks Yogita for this kind of recipe.my son is not eating any fruit but he likes this.so I prepare for him thanks
खूप छान आणि सोपी करून सांगितले आहे, धन्यवाद
सुंदर
Simple n easy method, good
खूप छान , सोपी रेसिपी.
Khup chhan
मस्त आहे
Khup chan reship
Khup chan.... 😊😊😊
एकदम भारी वडी छानच केली आहे
Super sweet
खूप छान रेसिपी, मी करून बघते. Dhanywad
th-cam.com/video/-Yn3p1Rg7I0/w-d-xo.html
Wow khup Chan ahe oo tai 😋😋😋👍👌👌
I ll try it😊
मस्तच
खुपच छान वाटलं की तू दाखवेल आहे बर वडी
Tumhi chhan bolta. Receipt pun Chan n healthy astaat.
Thank you 😊
khup chaan receipe.
अप्रतिम आंबा वडी👌🏻
Me ghari banaun baghetle khup chan zale vadi. Thank you.
khup Soppi& chan recipe
Khup masta baghun khavishi vatli
Mast aahethanks
खूपच छान बनवल्या वड्या
th-cam.com/video/-Yn3p1Rg7I0/w-d-xo.html
Very nice demo and explanation mango juice sugar then what other items added please inform what is the shelf life
Nice घाण
खूप छान वडी ।करूनपाहतो व नंतर सांगतो।
मस्त मस्त
Fantastic don vstu gheun banavli mala aavadli minakshi
Khoop soppi recipe aahe, easy nd fast 👍👍
खुप सुंदर दिदी
खूप सुंदर दिसतायत. या वड्या करताना पल्प पेक्षा थोडी कमी साखर घातली तर बनू शकतील का ?
साखरेचे प्रमाण बरोबर आहे अशी वडी छान होते थोड्या प्रमाणात करून पहा.
Very good mast
Khupach chyan
खुप छानं
फारस छान
Aam ki barfi hai yahan ke papad very nice
Mast recie0p
सुंदर
खूपच सुंदर
फारच सुंदर
Etkya lakhan vadya tiffin madhye kitni denar
मी करून बघितली खूपच छान झाली धन्यवाद
खुप छान रेसिपी 🙏🙏
👌👌👌
Khup mst aahat
Nice recipe thanks
It's very easy recipe
I like it