tv9 Marathi Special Report | भक्त चिरडून ठार, बाबा झाला फरार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- tv9 Marathi Special Report | भक्त चिरडून ठार, बाबा झाला फरार #MLCElectionResult #AmbadasDanve #PrasadLad #AnilParab #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
लोक मुर्ख आहेत, बाबा आणि बाई यांचा नाद सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा.
लोकच बावळट आहे
😢
बाबा भा ज पा चा भक्त आसेल
लोकांना अक्कल नाही कशावर विश्वास ठेवतात
लोकांना हॉस्पिटल विद्यालय नको. बाबा, पुजारी मंदिर पाहिजेत
आई वडील देव समजून त्यांच्या चरणाचा माती लावा कपाळावर लावा
भक्ताय सोबत जे झालं ते अगदी योग्य झालं,,,, काही अंधभक्त कमी तर झाले पृथ्वीवरून😂😂😂😂😂
अगदी बरोबर....
अगदी बरोबर भाऊ
आरे बाबा आहे तर पोलिसांची गरज काय?
बाबा शक्तिशाली असतो ना??
जेवढे बाबा लोक आहेत तेवढे सगळे खिसे कापू लोक आहेत
Fakta Baba nahi Maulana suddha
मौलाना पेक्षा बाबा जास्त हरमखोर आहे@@Rahul-eo2qr
मी जाहीर निषेध करतो बाबाचा
बाबा आणि सरकार यांच्या वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा
लोक बावळट आहे
तेथे जाणारे लोकच बावळट आहे प्रशासन काय करेल
आई वडील दर्शन घ्या दररोज आणि आपले काम कष्ट करा काहीच कमी पडत नाही
काय बावळट लोक आहेत यार 🤦♂️
आजकाल लोकांना देवांवर कमी आणि बाबावर जास्त भरोसा येत आहे
प्रत्येक राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन राजकीय समिती असावी.
लोक पागल आहेत. बाबा बाबाच आसतो.
अरे आपल्या घरच्या आईं बाबा सेवा करा. कशाला त्या बोगस बाबा कडे जाता
सर्व❤ बाबाच्या व❤ महाराज च्या❤ दुकानावर❤ बन्दी❤ घालावी❤ हि❤ नम्र❤ विनंती❤
आपल्या भारतातील भोंदू बाबांकडे अद्भुत शक्ती आहेत त्यांच्या पायाची धूळ मेलेल्या माणसाला लावली तरी ते जिवंत होतात😊😊😊
जय सनातन धर्म
😂😂😂😂😂
बाबा मागे लागू नका
बाबाचा दोष नाही...लोकं मुर्ख आहेत. उगाच कुणाच्या तरी मागे धावत जातात
जो बाबा च्या मागे लागेल त्याचा असंच होणार काम धंदा करा
आई वडील हेच देव आहेत त्यांचे दर्शन घ्या तुम्हाला काहिच कमी पडनार नाही त्यांची सेवा करा
बाबा लोकांना सरकार चा दाक नाही गुन्हा दाखल करण्यात येणार का शोधू काडा. आसर बापू जोरदार नाही तर जोडी पाटवा हि विनंती आहे जय भिम जय संविधान जय शिवराय साहेब 🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍🙏👍🙏🙏
बाबा जी का क्याेई दोश नही है! बाबाजी तो भगवान का रूप है! जनता पागल है! हम विश्वगुरू बनने कि सोच रहे है! हे भगवान!
दिली तहे तकत Rkhato महाराष्ट्र माझा जय शिवाजी जय भवानी
श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी .ग्रंथ,संत आणि भगवंत यांच्यावर निष्ठा असावी 🚩असल्या आसाराम बाबांच्या नादी लागू नका 😡
उत्तर परदेशामध्ये भरपूर बाबा आहेत जर या बाबाने एखाद्या दुसऱ्या बाबाला मदतीसाठी बोलावले असते तर फार चांगले झाले असते कारण जनता समाधान झाल असतं. होनी को कॉल डाल सकता है. ये सब माया जान है बोलो बाबा की जय
कशाला बाबाच्या मागे लागता
💐भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
ज्ञानेश्वर माहाज यांच्या पालखीला
लाखो लोक जातात यालाच जय महाराष्ट्र मनतात🚩🚩🚩🚩🚩
कीती बावळट पणा. काय गरज ह्या लोकांच्या मागे पळत फिरण्याची.
यूपी मध्ये खूप अज्ञान पण आहे
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एकदम निमुळता फरक असतो लोकांना शिक्षण देणे गरजेचे आहे लोक मेली राव कसली धूळ अन् काय फार वाईट 😢
अशिक्षित लोकांची संख्या अधिक असल्यामुळेच अशा घटना वारंवार घडत असतात. म्हणून शिक्षणाचा प्रसार अधिक होणे फार फार गरजेचे आहे
घरांत देव आसून कशाला जातात लोक बाबा आणि बाई कुठल कोण नसतय
भारतीय मंत्रालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे स्वतंत्र खाते असावे
सगळे पापी होते बरे झाले देव सोडून बाबाच्या कशाला नादी लागायच Direct देवाला हात जोडायचे . 😂 ये तो wrong Number निकला😂
😅😅😅
लोकं कधी सुधारतील फार अवघड आहे आई-बाप आपल दैवत आहे घरातली आई बापाला सांभाळायचं नाही आणि बाबाच्या पाठीमागं लागायचं मग अशी फळ भोगायला भेटतात बरोबर ना
काय गरज होती जायची bageshor बाबा कडे जाणारे च असंच होऊ शकतो
बाबा च्या नदाले कशाला लगते
बाबा ची चूक नाही लोक पागल आहेत कसले बाबा
अशा बुवाबाबांनी देशातील अन्न, पाणी, रोजगार, शिक्षण, रस्ते, महागाई, गुन्हेगारी, अशा अनेक समस्यांवर आपल्यातील दैवी शक्तीने समूळ नष्ट करायला पाहिजे होत.
चैनल मराठी आहे की हिंदी
लोकांना अज्ञानी म्हणायचं बाबांची धूळ लावायसाठी पाठीमागे लागले होते
शिकलेले लोक सुद्धा जातात
बुवा बाबाच्या नादी लागू नका
तुम kai desh sablega ham hai छत्रपती महाराष्ट्र ki jai
फक्त लोकांना देवाच्या नावाने.,.....,
अशा❤ कार्यक्रमावर बंदी घालावी❤
बाबा आणि बाईच्या नादी लागू नका
संपूर्ण भारतात असल्या बाबांना बंदी घातली गेली पाहिजे !
Bjp असे पर्यंत हे होणार नाही.
@@ashokpisal4334 bjp वरच बंदी घाला आणि आरएसएस वर पण
मा बाप सबसे बडे,,भगवान,,है,,
म्हणुन हे लोक 12-12 तास काम करू शकतात.
हि सर्व मोदी सरकार ची चाल आसेल?
बाबाने बजा गुबू गुबू
Andhbhaktaaaaa😢😢😢😢
गरीब लोकच याचजत मरतात
आसाराम आणी रामरहीम बाबाने लोकांची ऐवढी ठासली तरी लोकांचे आणि सरकार चे डोळे ऊघडत नाही
मस्त आहे
Nirankari baba wala system nahe hai ,great nirankari baba.
पुलिस में 18 साल की नौकरी मतलब सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली
जनता नगि आहे
Asech nirupankara mule Maharashtra mdhey mansaeee geli last year
लोक बावळट आहेत
सच batt दो
Since is since no more...
Mst zal ,jamlele sagle chirdun marayala pahije hote ,yevdhi andhbhkti asel tr jagun upyog pn nhvta yancha ,gardi tri kmi zali.
अंधश्रद्धेमुळे लोक फसतात,
आपले मंत्रीच अशा लोकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात
येथे जन जागृती कमी पडते अरे आमच्या महाराष्ट्रात पंढरपूर मध्ये लाखो वारकरी येतात पण अशी घटना हजारो वर्ष वारी चालू आहे तरी घडली नाही घडणार पण नाही कारण संतांनी वारकरी सांप्रदाय हा भोंदूगिरी बंद करुण जगात समता मानवता निर्माण व्हावी हाच उदेश होता म्हणून तर छत्रपतीनी वारीला मानधन देऊन संरक्षण दिलते
Ram Krishna hari
सर्व आयोजक जिम्मेदार आहे आयोजक नेहमी नावासाठी काम करत असतो कुठलाही कार्यक्रम घेण्यापूर्वी नियोजन असायला पाहिजे
जनसंख्या नियंत्रणासाठी अशा बाबांना सरकारने प्रोत्साहन दीले पाहिजे
नवजोत सिद्धू कुठे ahe केजरी val बगा कचरा साफ करणीय आप chai
आपल्या महाराष्ट्र मध्ये पण मागे नवी मुंबई ला अप्पासाहेब धर्माधिकारी कार्यक्रम मध्ये अनेक लोक उष्मा घातात मेली
आप देखते हैं योगी और मोदी क्या करता है
आई वडील हेच खरे दैवत कुठलेही देवस्थान पेक्षा महान बाकी सर्व....
मानसा परीस मेंढरं बरी....
त्याची काय चूक,,जनता ल समजायला नको येडे झाले सगळे
आरे आमच्या जरानगे पाटील नी दिड करोड मराठा जमवला पण परंतु कुठं अनुचीत प्रकार नाही
एक मराठा लाख मराठा उगाच म्हणत नाहीत
श्रद्धेचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेणाऱ्या बाबांना कायद्याने कठोर कारवाई केली पाहिजे केंद्राने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बनवला पाहिजे
Jo paryant lakanchya manat bhiti ahe to paryant baba lokanch asech mast chalnar
सरकार च बाबा लोक चालवत आहेत तिथे ही गोष्ट काय ...
raksh मंत्री kon hai दिली मे
मोदी के सरकार मै ऐसा ही
पाखंडी बाबाऔ का राज रहेगा
भाई और बहनो
लोक आपली बुद्धी गहाण ठेवतात.त्याला बाबा हेरतात.
देश महासत्ता जरूर जरूर बनणार...😂😂
लोक पागल आहेत बाबा न लोकांना जिवन्त कराव
क्या पागलपन हैं जाओ ही मत ऐसी जगह
Sarv lokanchich chuki ahe
असे लोक मरत असतील तर , असली बाबा गिरी , काय कामाची .
Sarso ch tel dokyat farak paadte tas he lok sarso ch khatat
Nice 😢😢😢
आशा बाबांना भर चौकात फोडुन काढलं पाहीजे.
भारतीय जनता अंधश्रद्धा कधी नाहीशी करणार
इसको फडिंग भाजप करती है और सरक्षण भी देती है
Jayala kon sangto
ये बाबा शाबा नेता के सपोर्ट मिली भगत से ही बड़े होते है...वेब series आश्रम में दिखाया व सब सच है... जप नाम
ऊद्या निवडणूकीला ऊभा रहाणार... नक्कीच...!!!!
Dhogi baba