Sir mala jar Grounut oil & Doc (shengdana pendh) cha business karaycha aasrl tar mi peanut maharastrain use kela tar oil extraction kiti percentage yeil. Aani gujarati peanut use kela tar kiti oil extraction kiti percentage yeil.
७.३८सेकंद पाहावे मग दिसेल आपल्याला पातेल्याचे वजन, १.८किलो पातेल्याचे वजन आहे. ५किलो करडईला १किलो तेल निघते. बाकीचा हिशोब आपल्याला येतच असेल. सर जेवढी माहिती सांगितली आहे तेवढी दुसऱ्या कोणी सांगितली असेल तर मला पण पाठवा व्हिडिओ. तुम्हाला पूर्ण माहिती देऊन पण चुका काढणे हा आपला स्वभाव आहे असे दिसतो.
nice video on food oil awareness. Keep it up 👍
आज प्रत्यक्षात तेल कसे तयार होते ते पहायला मिळाले..छान समजाऊन सांगितले..माझ्या रेसिपी ह्याच तेलात असतात....keep it 👍
धन्यवाद👍
सर करडी बारीक करण्याची मशीन कुठे मिळेल.नंबर असेल तर द्या
Khup Chan 🙏🚩
Jay Ayurveda 🚩🇮🇳
धन्यवाद
सर करडई चे तेल शुद्ध आहे की भेसळ आहे हे कसे ओळखावे please रिप्लाय करा
Please call me on 7875106474
तुमच्या कडुन तेल कसे मागवायचे,,,, पुणे येथे
9158809991 या नंबर वर कॉल करा
मोफत घरपोच सेवा आहे पुण्याला
तेल टाळलेल्या पातेल्यात वजन किती
1.8kg
100 kg madhe kiti liter oil kardiche oil nighate sir. Ahmadnagar district madhe wholesale market kuthe aahe. Kardi doc la kuthe vikta yete. Sir
20 te 22kilo
Sir mala jar Grounut oil & Doc (shengdana pendh) cha business karaycha aasrl tar mi peanut maharastrain use kela tar oil extraction kiti percentage yeil. Aani gujarati peanut use kela tar kiti oil extraction kiti percentage yeil.
Kiti vel bhiju ghalaychi kardai
15 te 20min
करडई फोडायच्या मशीनची काय किंमत आहे ती कुठे भेटेल
Please Call me on 7875106474. Will let u know
Mala pahije ahe tel..rate kay ahe?
Please call me on 7875106474
करडी को हिंदी में क्या कहते हैं।।
Seed to oil ratio ?
20 to 22% depends on seed quality
Kardai chya pendach ky krta Dada?
Gavali gheun jatat,
गाईला गुरा dhorana खायला देतात
सर करडई कुठुन आणता
आमच्या गावात मिळते किंवा मग मंगळवेढा आणि सोलापूर मधून
Karalach तेल मिळेल का
नाही मिळत आमच्याकडे
आपला घाना कुठे आहे ?
Barshi, dist - Solapur
Sir mala Ghana lavayacha ahe ,help me?
Call me
ऑनलाईन मिळेल का
मिळेल की 9158809991 वर फोन करा
तेल भेटेल का
हो मिळेल की।
कोठे पाहिजे? आणि किती?
तेलाच्या पातेल्याचं मोकळ्या वजन दाखवलं नाही तुम्ही तेलाचा रेशो किती पडला तेलाचा रेट किती हे पण सांगितलं नाही अर्धवट माहिती देताय तुम्ही
७.३८सेकंद पाहावे मग दिसेल आपल्याला पातेल्याचे वजन,
१.८किलो पातेल्याचे वजन आहे. ५किलो करडईला १किलो तेल निघते. बाकीचा हिशोब आपल्याला येतच असेल.
सर जेवढी माहिती सांगितली आहे तेवढी दुसऱ्या कोणी सांगितली असेल तर मला पण पाठवा व्हिडिओ. तुम्हाला पूर्ण माहिती देऊन पण चुका काढणे हा आपला स्वभाव आहे असे दिसतो.