महाराष्ट्राची लोकधारा..फक्त एक तालवाद्य ढोलकी सोबत लोकगीत...किती आकर्षक , मनोरंजक आहे. जीवन प्रवाहात निर्मित संगीत..मनाला भावतं. आत्ता पन्नाशी -साठी मधील ही पिढी खरंच नशिबवान..!
ज्यांनी या कलेवर नितांत प्रेम केलं ती हीच आपल्या रायगड रत्नागिरी मधील कला सध्या आपण सर्वांनी जोपासली पाहिजे कारण आता मुलं भजनाला आणि नाचात येत नाहीत कुठे तरी कोपऱ्यात मोबाईल वर बसलेले असतात आपली परंपरा जोपासली पाहिजे तरुणांनो तुम्ही या प्रवाहात या
सर्व प्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. ही लोककला, सांस्कृतिक धारा टिकवून ठेवत आहात हे कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. या नृत्य प्रकारात लय आणि ताल, बघताना सोपा आणि छान वाटतो, पण ते खूप अवघड आहे. त्यातही नृत्य करताना, गायन ही ताला- सुरात करणं अतिशय कठीण आणि आव्हानात्मक असतं.समूह नृत्य करताना इतक्या वेगात करताना एकही स्टेप न चुकणे हे फक्त devotion and dedication मुळे शक्य आहे. Synchronisation amazing. Hats off to you all. मनापासून अभिवादन.
आताची नवीन पिढीला पायात घुंगरू बांधून नाचता येत नाही ते फक्त वयोरुद्ध नाचू शकतात !तरुणांनी वयस्कर लोकांच्या नादाला लागू नये !अप्रतिम सादरीकरण केले आहे धन्यवाद
खूप खूप धन्यवाद माऊली आज कोकणची जुन्या खरी संस्कृतीची आठवण करून दिली आणि आपण ही जोपासना केली आहे धन्यवाद माऊली खूप शुभेच्छा आनंद वाटला पाहताना सुंदर आहे
अप्रतिम नाच केले आहे ह्या वयात सांगायच झालं तर आता असा नाच पहिला मिळत नाही कारण पायात चाले नाही झांज नाही ओरिजनल नाच आहे तुम्हा सर्वांना समान बुवांचा आवाज खूप छान आहे रामचंद्र घाणेकर सारखा आवाज आहे
खूप छान वाटल अशी ही मंडळी आपल्या संस्कृतीला लाभले खरच हे आमचं भाग्य आहे नाहीतर आताच्या या युगामध्ये कुठे अशी आनंदी आणि उत्साही मंडळी पहायला मिळतात. शक्ती तुरा ची परंपरा आणि आपली संस्कृती अशीच टिकून राहावी हीच देवा चरणी प्रार्थना 🎉🎉
खचप अभिनंदन.हाच खरा शक्ती तुरा नाहीत आत्ताच्या शक्ती तुरा नाचात फक्त धांगड धिंगा अससतो त्यामुळे लोकांनी नाच बघने बंद केले आहेत. या मंडळाचे अभिनंदन परंपरा जपण्यासाठीचे प्रयत्न खुपच छान. मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉
,,जाखोडी नृत्य सादर करणारी मंडळी,,,आपले सहर्ष स्वागत,,,वयाच भाण विसरून तुम्ही हे नृत्य सादर करता,,, तुमचं शतशः ऋणी आहोत,,,, एक नंबर,,, तुमच्या ह्या नृत्य सादर करणाऱ्या चे,, अभिनंदन,,,, एक कलाविष्कार प्रेमी,,,,,,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हे खरे शक्ती तुरे वाले वाटतात वेशभूषा अगदीं जून्या काळाची आठवण करुन देते. नाही तर आताचे शक्ती तुरे वाले विदूषका सारखी वेशभूषा करून नाचतात तेव्हा खरचं हसावे की रडावे हेच कळतं नाही. 🚩🚩🚩🚩🚩💐🙏🏻🙏🏻🙏🏻
लय भारी राव मी ही एकोन साठ वर्षाचा आहे पण ही गावची लहा न पणाची आठवण आली आता पण आपल्या वयाच्या सवंगड्यांचे नाच पाहून खुप खुप आनंद होतो परत एकदा लय भारी राव
आपले कोकन लय भारी आहे राव गौरी गणपतीची खरी मजा ही कोकनातच आहे नाच मंडळीना खुप साऱ्या शुभेच्छा आणि अशीच आपल्या कोकनची संक्रुती आपण साऱ्यांनी मिळून जपली पाहिजे मस्त मस्त लय भारी ह्या वयातला उसाह पाहुन मन भारावला आहे
आज नवतरुण मला हेजमणार नाही मला हा त्रास आहे हे दुखतंय ते दुखतंय करणार्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठीच अशा कला जपणारी कलावंत मंडळींची गरज आहे. नमस्कार माझा या सर्व मंडळींस .🙏
खरच सुरेख डान्स करतात तरुणांना लाजवतील असा उत्साह आहे अशां मंडळींमध्ये आपली संस्कृती थोडी फार टिकून आहे धन्यवाद
खूपच छान ❤
महाराष्ट्राची लोकधारा..फक्त एक तालवाद्य ढोलकी सोबत लोकगीत...किती आकर्षक , मनोरंजक आहे. जीवन प्रवाहात निर्मित संगीत..मनाला भावतं. आत्ता पन्नाशी -साठी मधील ही पिढी
खरंच नशिबवान..!
अभिनंदन!आपल्यासारख्या लोकांमुळेच महाराष्ट्राची लोककला आणि अस्मिता टिकुन आहे ...आपला उत्साह अभिमानास्पद आहे.आपल्या नृत्य कलेला त्रिवार मानाचा मुजरा.
ज्यांनी या कलेवर नितांत प्रेम केलं ती हीच आपल्या रायगड रत्नागिरी मधील कला
सध्या आपण सर्वांनी जोपासली पाहिजे
कारण आता मुलं भजनाला आणि नाचात येत नाहीत
कुठे तरी कोपऱ्यात मोबाईल वर बसलेले असतात
आपली परंपरा जोपासली पाहिजे
तरुणांनो तुम्ही या प्रवाहात या
सर्व प्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. ही लोककला, सांस्कृतिक धारा टिकवून ठेवत आहात हे कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. या नृत्य प्रकारात लय आणि ताल, बघताना सोपा आणि छान वाटतो, पण ते खूप अवघड आहे. त्यातही नृत्य करताना, गायन ही ताला- सुरात करणं अतिशय कठीण आणि आव्हानात्मक असतं.समूह नृत्य करताना इतक्या वेगात करताना एकही स्टेप न चुकणे हे फक्त devotion and dedication मुळे शक्य आहे. Synchronisation amazing. Hats off to you all.
मनापासून अभिवादन.
एक नंबर, या वयात ही एनर्जी पाहून मन अगदी भारावून गेलं, हा नाच पाहून 90 चा दशक आठवला, सलाम या सर्व मंडळींना, आणि सर्वांचे मनापासून आभार.
खुपच छान... तरुणांना लाजवेल असा डान्स... अप्रतिम ❤❤
मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा कारण अशी संस्कृती ही फक्त कोकणातच जपली जाते पूर्ण नाच मंडला माझा साष्टांग दंडवत
आताची नवीन पिढीला पायात घुंगरू बांधून नाचता येत नाही ते फक्त वयोरुद्ध नाचू शकतात !तरुणांनी वयस्कर लोकांच्या नादाला लागू नये !अप्रतिम सादरीकरण केले आहे धन्यवाद
लयभारी शाबास वाघानो अभिनंदन आम्हाला आठवण करून दिलीत आम्हीही 45वर्षापुर्वी नाचत होतो फुलल धम्माल
या मंडळीकडे पाहून वार्धक्याचे भानच हरपून जाते हे फक्त कोकणातच होऊ शकते खूपच छान 👌👌❤❤❤
आशे पुन्हा होने नाही खूप छान नाच मंडळीला नमस्कार ❤❤❤❤❤
Super 45 old शक्ती तुरा धन्यवाद सगळ्यांना
लय भारी नाच आहे आपले अभिनंदन
आमचा ही नाच होता चिवे सुधागङ आता बंद आहे आमचे गायक दतु ठाकुर हे आहेत🎉🎉
असे पुन्हा कधीच होणार नाही एवढा सुंदर आहे❤❤
खूप सुंदर नाचलेत तुमचे सर्वांचे अभिनंदन आपली संस्कृती जोपसतंय ✌️✌️👌👌❤️❤️❤️
काय सांगू शब्दच नाहीत एवढी भारावले जाखडी बघून अरे वा वा तुमच्याच वयाची आहे मी खूप खूप खूप😂अभिनंदन
खूप खूप धन्यवाद माऊली आज कोकणची जुन्या खरी संस्कृतीची आठवण करून दिली आणि आपण ही जोपासना केली आहे धन्यवाद माऊली खूप शुभेच्छा आनंद वाटला पाहताना सुंदर आहे
या वयात सुद्धा खुप छान जबरदस्त नाच ❤❤🎉🎉
अप्रतिम नाच केले आहे ह्या वयात
सांगायच झालं तर आता असा नाच पहिला मिळत नाही कारण पायात
चाले नाही झांज नाही ओरिजनल नाच आहे तुम्हा सर्वांना समान बुवांचा आवाज खूप छान आहे रामचंद्र घाणेकर सारखा आवाज आहे
खूप छान वाटल अशी ही मंडळी आपल्या संस्कृतीला लाभले खरच हे आमचं भाग्य आहे नाहीतर आताच्या या युगामध्ये कुठे अशी आनंदी आणि उत्साही मंडळी पहायला मिळतात. शक्ती तुरा ची परंपरा आणि आपली संस्कृती अशीच टिकून राहावी हीच देवा चरणी प्रार्थना 🎉🎉
खरच खूप सुंदर डान्स करतात ऐवढे वयस्कर आसून सुद्धा खूप छान नाचतात
खूप छान मस्त नाचले आणि छान गायकी पण सुंदर आवाज 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
खचप अभिनंदन.हाच खरा शक्ती तुरा नाहीत आत्ताच्या शक्ती तुरा नाचात फक्त धांगड धिंगा अससतो त्यामुळे लोकांनी नाच बघने बंद केले आहेत.
या मंडळाचे अभिनंदन परंपरा जपण्यासाठीचे प्रयत्न खुपच छान.
मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉
खूप छान,फिटनेस बरोबर कला कौशल्य ,पण चांगले आहे.कुठच्याही गोष्टीची आवड असली की सर्व काही चांगले होते.तसेच टीम वर्क पण उत्कृष्ट आहे.गणपती बाप्पा मोरया .
sharting chi Bhavri ek number..... super nach.... apratim energy....
खूप छान ❤😍... आजच्या तरुण पिढीला यातून खूप काही शिकण्या सारखे आहे 👌
अभिमान आहे आम्हाला आमच्या कोकणी लोकांचा
1 नंबर हा खरा शक्ती तुरा जुनी आठवन अप्रतिम
भन्नाट डान्स.❤❤❤
अतिशय सुंदर❤❤❤
खूप मस्त नाच पुन्हा पुन्हा बघायला आवडती तरुणांना लाजवेल अशी लकब
आहे पंचविशीत तरुण नाचत आहेत असं.वाटत
90s मधला झगडा,झाकडी कशी होती असेल याचे उदाहरण, जबरदस्त बघून मस्त वाटले❤❤🚩
जबरदस्त एनर्जी.. ५५/५८ वयातील हे कलाकार १ नंबर
सुंदर अतिशय सुंदर या वयात करणे शक्य नाही तरी सुद्धा होत आहे आपणास सर्व मंडळी ना धन्यवाद
हऊस आणि इच्छाशक्ती असेल तर वय किती असो ह्याची जाणीव होते .
तरुणाईला लावणार जरूर खूप खूप छान अभिमान वाटतोय .
अभिनंदन
अभिनंदन
छान आहे नाच अभिनंदन
खूप छान मी तुमच्या वयाचा आहे मी पण नाचतो आणि गातो पण मी शक्तीवालाआहे.
तुम्हाला मानाचा मुजरा.
तुम्हाला चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
जूनं ते सोनं.जून्याची सर आजच्या धांगडधिंगान्याला नाही. खुप छान .👌👌👍👍
हिच खरी शक्ती व तुरा नाचाची संस्कृती,खरंच अप्रतिम नाच , जुन्या आठवणी जाग्या झाल्या,
सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
तुम्ही आपली अजून जोपासली आहे 💐💐खुप छान 🥰🥰
श्री स्वामी समर्थ मठ पवई यांज कडून भरपूर शुभेच्छां ,
Age is just number अंगातील कला आणि संस्कृती जपण्याशी वयाच काही देण घेणं नाही ♥️♥️
असे शक्ती तुरा आता बघायला नाही मिळणार खुप छान ते पायाला घुंगरू आणि टी शर्ट हाप पेंट आता नाही मिळणार बघायला खूपच छान
अप्रतिम ढोलकी वादन
,,जाखोडी नृत्य सादर करणारी मंडळी,,,आपले सहर्ष स्वागत,,,वयाच भाण विसरून तुम्ही हे नृत्य सादर करता,,, तुमचं शतशः ऋणी आहोत,,,, एक नंबर,,, तुमच्या ह्या नृत्य सादर करणाऱ्या चे,, अभिनंदन,,,, एक कलाविष्कार प्रेमी,,,,,,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
लय भारी
हे खरे शक्ती तुरे वाले वाटतात वेशभूषा अगदीं जून्या काळाची आठवण करुन देते. नाही तर आताचे शक्ती तुरे वाले विदूषका सारखी वेशभूषा करून नाचतात तेव्हा खरचं हसावे की रडावे हेच कळतं नाही. 🚩🚩🚩🚩🚩💐🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर आहे या वयात आपली कला जपून ठेवली आहे आणी उत्तम सादरीकरण धन्यवाद
पुडच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
एकदम एकदम छान
खुप खुप सुंदर आहे.....
खूप खूप छान
जबरदस्त एनर्जी
सुरेख नाच आहे
खचप शान
Very Good
ह्यांचा हा नृत्य पाहून अंग स्वतःहून हलायला लागतंय .खूपच छान ❤😊🥳
एक नंबर नाच गणपती बाप्पा मोरया
खुपच सुंदर. लाल मातीतील लोककला. सर्वांचे वय किमान 45 ते 65 वर्ष दिसते. सर्व दादांच अभिनंदन...
खूप छान नाच गणपती बाप्पा मोरया
लय भारी राव मी ही एकोन साठ वर्षाचा आहे पण ही गावची लहा
न पणाची आठवण आली आता पण आपल्या वयाच्या सवंगड्यांचे नाच पाहून खुप खुप आनंद होतो परत एकदा लय भारी राव
आपले कोकन लय भारी आहे राव गौरी गणपतीची खरी मजा ही कोकनातच आहे नाच मंडळीना खुप साऱ्या शुभेच्छा आणि अशीच आपल्या कोकनची संक्रुती आपण साऱ्यांनी मिळून जपली पाहिजे मस्त मस्त लय भारी ह्या वयातला उसाह पाहुन मन भारावला आहे
मस्त ढोलकी ची साथ
सर्वप्रथम तुम्हां सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
तुम्ही आपली अजून जोपासली आहे खुप छान
खुप छान 👍👍
अतिशय सुंदर सादरीकरण
खूप छान मस्त
भारी मंडली
Super dance chhan 🙏
खूप छान गाणी
खुप सुंदर नाच आहे 20 वर्षाची एनर्जी 60 पर्यंत जशीच्या तशी आहे❤👍
उत्तम
खुप सुंदर 👌
खुप छान एक नंबर दादा सर्वांचं अभिनंदन,
खूप छान
ख्याच छ्यान ❤
आपणास हार्दिक शुभेच्छा सर आपणास धन्यवाद फारच छान
सुंदर सादरीकरण
खूप च छान दादानु शिस्तबध नाच ❤
खूप छान ह्या वयात सुद्धा इतका उत्साह खूप छान वाटते
Khoop sundar
Khup chan
फार सुंदर .
जबरदस्त. ❤❤❤❤❤
खूप खूप छान ❤
जबरदस्त ❤❤😊
Khup khup Abhinandan
या मंडळींचे वय नक्कीच ५५ ते ६० असणार आहे. असं दिसत आहे.
55 to 70 ahet sagle
Ho amchya gavche ahet hey sagle
आज नवतरुण मला हेजमणार नाही मला हा त्रास आहे हे दुखतंय ते दुखतंय करणार्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठीच अशा कला जपणारी कलावंत मंडळींची गरज आहे.
नमस्कार माझा या सर्व मंडळींस .🙏
खूप सुंदर आहेत 🎉🎉
सर्व कलाकार यांना शाहीर दत्ताराम कदम याचा मानाचा मुजरा❤
बुवा दत्ताराम आग्रे यांचा तुम्हाला सप्रेम नमस्कार जय शक्ती
खुपच.छान.
सुंदर❤❤
Hya age madhe pan kay energy level ahe.khup mast dance❤🎉
Khup chan ❤❤🎉🎉
नाद हा असाच पाहिजेल पण नदाखुळाच❤
Khup chhan 🙏🙏🚩🚩🌹
Mastach जून ते सोन ❤
तुमचा मडलीचा अभिनन्दन नवानथ किज़लघर माहाड
Tuma sarvana maza manacha Mujra 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻