जुने नृत्य कला चांगली होती, आता सांगितली तर लायटिंग व बँड हे बघूनच बसल्या बसल्या झोप येते. या 65 वय असलेले आज पण जवान मुलांना लाजवतील असे नृत्य करतात, खरच कौतुक करावे तेवढे कमीच.
अतिशय सुंदर नाच अभिनंदन या मंडळी ना आमच्या खुटील रामवाडी ला राम नवमी ला दिंडी ला पहिले होते दिंडी पण छान आहे मी परदेशी कुवेत ला असल्या मुळे खूप वर्ष यांना पहिले न्हवते आज अचानक कोकण कला जागृत करताना पहिले खुप आनंद जहाले शांताराम बुवा चा नातू असल्याचे अभिमान आहे 👌👌🙏🙏
अप्रतिम तरुण मुलाना लाजवेल असं नृत्यकला आविष्कार 👌👌👌गाणी सुध्दा अप्रतिम ❤❤
Young generation?
Lovely dance 👌🙏👌
Keep it up up!
Deserve for salute !!
सुंदर खूप छान कौतुकास्पद मानाचा शाहिरी मुजरा सर्व कलावंत गुरुबंधूंना❤
खरोखर मुमुर्शी करंजमाळ ग्रामस्थांचे अभिनंदन .. ❤❤❤
खूप छान
कौतुक करायला शब्दच अपुरे आहेत.....❤👌👌👌
Khup chaan Ek number
खूप छान सुंदर डान्स
Khup sundar
अभिनंदन सुंदर आहे
जुने नृत्य कला चांगली होती, आता सांगितली तर लायटिंग व बँड हे बघूनच बसल्या बसल्या झोप येते.
या 65 वय असलेले आज पण जवान मुलांना लाजवतील असे नृत्य करतात, खरच कौतुक करावे तेवढे कमीच.
खूप सुंदर आहे
You tub vap aata pareant khupac video baghitlya pan khara sangaica tar asa nrutya aaj fastime baghitlathanks saglya kalakarace
❤❤❤❤❤❤super
खूप सुंदर आहे डान्स
अतिशय सुंदर नाच अभिनंदन या मंडळी ना आमच्या खुटील रामवाडी ला राम नवमी ला दिंडी ला पहिले होते दिंडी पण छान आहे मी परदेशी कुवेत ला असल्या मुळे खूप वर्ष यांना पहिले न्हवते आज अचानक कोकण कला जागृत करताना पहिले खुप आनंद जहाले
शांताराम बुवा चा नातू असल्याचे अभिमान आहे 👌👌🙏🙏
Very nice
ढोलकि वाल्या दादानेज गाजवलय बिना पॅडच्या साथिन❤❤❤
2 nd number
सुपर एनर्जी 👌👌👌
अप्रतिम ४० वर्षे मागे नेले जुण्या आठवणी प्रज्वलित करून दिल्यात
काही झगमगाट नाही.
आता सगळे लाईट वर आणि बेंजो वर धांगड धिंगा असतो
गाणी पण छान
Aapli june sanskruti aahe aapan naven pedhi ne japli pahije
Navin Mulana parerna dhaya
Dhundu Utekar Hayat Ahet ka