BEST HANDLOOM SILK SAREES IN PUNE | सर्वोत्कृष्ठ हातमाग । तुळशीबाग । NITIN VASTRANIKETAN

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 68

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 ปีที่แล้ว +24

    मला हा व्हिडिओ पाहून किती किती आनंद झाला हे शब्दांत सांगू शकत नाही..मी मागील 20 वर्षांपासून इथून साड्या खरेदी करते..अक्षरशः बाहेर सर्वाना एवढ्या आवडतात की विचारतात की कुठुन घेतली ,माझा अनुभव तर त्यांना मी सांगितला ही आहे की अनेक अनोळखी लेडीजनी बऱ्याच वेळा मला रस्त्यात थांबवून विचारलं आहे की तुम्ही अंगावरची ही साडी कुठून घेतली..( तेही पुण्यात😅)म्हणजे समजू शकता की किती सुंदर असतील..माझे संपूर्ण कपाट फक्त आणि फक्त नितीन वस्त्र निकेतन मधीलच साड्यानीच भरले आहे..मी नेहमी माझी आई,सासूबाई,नणंद,बहिणी,जाऊ,बाई,मावशी सर्वाना मोठ्या सणांना येथीलच साडी खरेदी करून गिफ़्ट देते त्यांनाही त्या सुंदर दिसतात..विशेष म्हणजे 10 वर्षा पूर्वीच्या साड्या अजूनही तेवढयाच फ्रेश आहेत..हटके डिझाईन, फ्रेश कलर,योग्य किंमत, चांगले सूत,अफलातून एकेक साड्या ही ह्यांची स्पेशालिटी आहे,नितीन सर आणि वहीनी इतकी सुंदर जोडी आहे काय सांगावे? दुकानाइतकेच त्यांचे विचार,मन सुंदर आहे,दोघेही मनमिळाऊ आहेत,खरंतर त्यांच्यामागे स्वामींची कृपा आहे ,खूप आनंद मिळतो त्यांच्याकडून खरेदी करताना,विशेष म्हणजे कोणाला कोणती साडी परफेक्ट दिसेल हे त्यांना चपखल समजते..on line खरेदी च्या काळातही त्यांच्याकडे जाऊनच खरेदी केली पाहिजे अशी सर्वोत्तम जागा आहे ही आणि खरंतर साड्यांचे जग आहे त्यांच्याकडे..आपले कपाट तुडूंब भरूनही मन भरत नाही इतके सुंदर कलेक्शन...माझे अतिशय आवडते साड्यांचे दुकान आहे,प्रत्येकाने एकदा तरी जायलाच हवे( एकदा गेलो की पुन्हा पुन्हा जातोच) एक मराठी माणसाचा मराठमोळा अंदाज म्हणजे इथले सुंदर कलेक्शन.".नितीन वस्त्र निकेतन" तुळशीबाग... (परंपरा पुण्याची अभिमान आहे हा पुण्याचा)लई लई भारी वाटले आज हे सर्व पाहून...खूप साऱ्या शुभेच्छा..

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว +4

      या सुंदर कमेंट साठी खूप धन्यवाद ताई. अगदी या कमेंट वर एखादा विडिओ करता येईल इतके छान लिहिले आहे. खरेच नितीन वस्त्रनिकेतन मध्ये शूट करताना मलाही खूप छान वाटले.

    • @aishwaryadeshpande8559
      @aishwaryadeshpande8559 ปีที่แล้ว +4

      Lagna nantar cha pujesathi wegere pan dakhawtil ka te chan sadya

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว +2

      @@aishwaryadeshpande8559 नक्कीच ताई. खूप छान माहिती देऊन साड्या दाखवतील.

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर उत्तम दर्जाचे दुकान साड्या वस्त्र पोशाख आहे आणि सर्विस खूप चांगली आहे

  • @asawarikadlaskar7021
    @asawarikadlaskar7021 ปีที่แล้ว +1

    Ha video baghun khup aanand zala karan he aapalach dukan watata. 30 varsha pasun mi ithe sadya kharedi kelya aahet. Mazya mulinchya lagnat devan chi vastra pasun sarva kharedi ithech keli aahe. Khup aapulkine service milate. Reasonable rate asatat, quality uttam. Khup shubhechchha.

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว

      कमेंट बद्दल खूप धन्यवाद ताई. मलाही खूप सुंदर अनुभव आला नितीन वस्त्रनिकेतन मध्ये व्हिडिओज बनवताना.

  • @sumedhak522
    @sumedhak522 ปีที่แล้ว +4

    Mazya mulichya lagnacha purna basta me yethe ghetala !!! Khup sunder saadya n reasonable kimmaat !!!!

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว +1

      Are wa mast comment vaachun Chan vaatle...

    • @chaitaligardi
      @chaitaligardi 11 หลายเดือนก่อน

      मी आजच दुकानात जाऊन आले दोन साड्या घेतल्या. खूप छान आहे साड्या. 👌🏻👌🏻👌🏻 खाली खुपदा फिरले आहे तुळशीबाग मध्ये पण हे दुकान माहीत नव्हते. मस्त कलेक्शन आहे

  • @anilwalunj4255
    @anilwalunj4255 3 หลายเดือนก่อน +1

    उत्तम दर्जाचे खुप छान सूत व योग्य किम्मत.

    • @RupaSJC
      @RupaSJC  3 หลายเดือนก่อน

      Thank you so much for the comment ☺️

  • @sharmilakhopade5024
    @sharmilakhopade5024 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर साड्या असतात नितीन वस्त्र निकेतन मध्ये मी २५ वर्षा पासुन येथे च साड्या घेते खूप छान असतात

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว

      Thank you for the feedback

  • @sureshgambhir9419
    @sureshgambhir9419 ปีที่แล้ว +1

    वाजवी किंमत अन उत्तम दर्जा.मीही वीस वर्षापासून यांना ओळखते.अतिशय आपुलकी आणि अगत्य.सौ.अलका गंभीर.

  • @ushapriyaab6391
    @ushapriyaab6391 7 หลายเดือนก่อน +1

    Excellent 👌 is it really handloom .i want to buy
    Every one looks less ramge .

    • @RupaSJC
      @RupaSJC  7 หลายเดือนก่อน

      Yes 😊

  • @pratibhatapkir522
    @pratibhatapkir522 ปีที่แล้ว +1

    Khup chan mi pan ghenar ethun Sadi thanku tai video banvlya baddal

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว

      You are welcome

  • @sampadaparsekar7204
    @sampadaparsekar7204 ปีที่แล้ว +1

    भारी collection. मी पण खूप वर्षांपासून इथून साड्या घेते

  • @sanjayrajhansa6264
    @sanjayrajhansa6264 ปีที่แล้ว +2

    खूप छान कलेक्शन

  • @chinmayeechari4593
    @chinmayeechari4593 ปีที่แล้ว +1

    Khup chan video banvala ani kaka khup patience ni dakhavtat

  • @vibhamath2113
    @vibhamath2113 ปีที่แล้ว +1

    माझ्या लग्नाच्या साड्या आम्ही इथून घेतल्या 1999. खूप सुंदर साड्या बजेटमध्ये मिळतात.

  • @sarikajadhav7905
    @sarikajadhav7905 ปีที่แล้ว +2

    खुपचं सुंदर collection आहे,1000/5000पर्यंत च्य साड्या चा पण vedio करा collection एकदम भारी आणि हटके आहे good luck

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ताई.. नितीन वस्त्रनिकेतनच्या डेली वेयर साड्यांचा व्हिडिओ उद्या पब्लिश होणार आहे.

  • @rameshshinde1777
    @rameshshinde1777 10 หลายเดือนก่อน

    साड्या खूप छान आहेत

    • @RupaSJC
      @RupaSJC  10 หลายเดือนก่อน

      Thank u

  • @sujatayadav5993
    @sujatayadav5993 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder collection 😍

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว +1

      Thank you mam.... channel la subscribe karrayla visaru naka

    • @varshashendye8826
      @varshashendye8826 ปีที่แล้ว

      नऊवारी साडी नमुने इरकली दाखवावे please

  • @ASHWINI_G
    @ASHWINI_G ปีที่แล้ว +2

    Good video.. Special Khaddi georgette with silver zari butta cha video kara na please..

  • @rashmijambheakr8061
    @rashmijambheakr8061 7 หลายเดือนก่อน

    मी हा व्हिडीओ बघून गेले होते, स्टाफ चा वाईट अनुभव आला मला

    • @RupaSJC
      @RupaSJC  7 หลายเดือนก่อน +2

      Oh ....you must speak with owner of the shop he will help you

  • @smitachavan4625
    @smitachavan4625 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @vaishalipatelmixpoetry2024
    @vaishalipatelmixpoetry2024 ปีที่แล้ว

    Chhan collection

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว

      Thank you so much

  • @sagarrandhir4612
    @sagarrandhir4612 ปีที่แล้ว

    Khup sundar ahe sadya

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว

      Thank you so much

  • @archana1109
    @archana1109 ปีที่แล้ว +2

    Sunder

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว

      Thank you

    • @swatiparab5358
      @swatiparab5358 ปีที่แล้ว +1

      Sunder sadya ahet. Modal silk Ani katan silk chi price Kai ahe

    • @shobharaut3654
      @shobharaut3654 ปีที่แล้ว +1

      खुप छान आहेत.. आम्ही इथे गेली 28 वर्षे पूर्ण झाली येतो.. लग्नाच्या खरेदीला..

  • @SmitaPatil-wd7pp
    @SmitaPatil-wd7pp 7 หลายเดือนก่อน +1

    Aaplya shop madhe low prices Saree nahit kay sir, official

    • @RupaSJC
      @RupaSJC  7 หลายเดือนก่อน

      आहेत नक्की..
      लो प्राइस साड्यांचा व्हिडिओ हा आहे
      BEST DAILYWEAR FROM 250 | NITIN VASTRANIKETAN | LATEST
      th-cam.com/video/2XHvHH3TRCI/w-d-xo.html

  • @ReshmaNigade-z6v
    @ReshmaNigade-z6v 11 หลายเดือนก่อน +1

    तुळशीबागेत कुठे आहे शाॅप प्राॅपर पत्ता सांगा

    • @RupaSJC
      @RupaSJC  11 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये गूगल मॅप सह पत्ता दिला आहे.
      तुळशीबागेत महाराष्ट्र बँकेच्या मागे आहे हे शोरुम.

  • @shubhangikolekar4265
    @shubhangikolekar4265 4 หลายเดือนก่อน +1

    Handloom sadila silk mark ahe ka

    • @RupaSJC
      @RupaSJC  4 หลายเดือนก่อน

      Thank you so much for the comment...ho milte ..

  • @chinmayeechari4593
    @chinmayeechari4593 ปีที่แล้ว

    Patola without blouse che colour ahet ka

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว

      Shop madhe available aahe

  • @chinmayeechari4593
    @chinmayeechari4593 ปีที่แล้ว

    Gadwal prices?

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว

      13000 chya pudhe aahet tai...

  • @chinmayeechari4593
    @chinmayeechari4593 ปีที่แล้ว +1

    Online order ahe ka

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว

      असाव्यात.. तुम्ही त्यांना पर्सनल नंबर वर कॉल करा - 98812 52428
      नितीन वस्त्रनिकेतन चाच उद्या सकाळी डेलिवेयर आणि सेमी चा व्हिडीओ पब्लिश करत आहे..ते कलेक्शन पाहून डिसाईड करा..

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 ปีที่แล้ว +1

    9 वारी sadya आहेट का

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว +1

      हो ताई, यांच्याकडे नऊवारी साड्यांचे देखील अप्रतिम कलेक्शन आहे. यांचा आणखी एक व्हिडिओ आहे चॅनल वर डेली वेयर साड्यांचा तोही नक्की पहा.

  • @pratikshamishra3346
    @pratikshamishra3346 ปีที่แล้ว

    Price nahe bata rahe phir dekha kiyo rahe he

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว

      Bataya hai na aap ne ache se dekha nahi video firse ekbar dekho...

  • @rekhaekbote3304
    @rekhaekbote3304 ปีที่แล้ว

    आधी उगीच लांबवलाय विडियो

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว

      Shop chi maahiti dili aahe tumhala maahit paahije na shop kuthe aahe ...aani kaay aahe shop madhe

  • @anilwalunj4255
    @anilwalunj4255 3 หลายเดือนก่อน +1

    उत्तम दर्जाचे खुप छान सूत व योग्य किम्मत.

    • @RupaSJC
      @RupaSJC  3 หลายเดือนก่อน

      Thank you so much for the comment 😊

  • @sarikajadhav7905
    @sarikajadhav7905 ปีที่แล้ว +5

    खुपचं सुंदर collection आहे,1000/5000पर्यंत च्य साड्या चा पण vedio करा collection एकदम भारी आणि हटके आहे good luck

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว

      Ho nakki Karel...Thank you for the feedback

    • @RupaSJC
      @RupaSJC  ปีที่แล้ว

      Tai tumchya demand cha Maan thevun me ajoon ek video kela aahe link dete nakki bagha th-cam.com/video/kOvXbOLmo2I/w-d-xo.htmlsi=L1Wglso7hCeDTdeX