चला पाहूया शुभांगी कीर च हसतं खेळतं घर | Home Tour of Shubhangi keer

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • #housetour #hometour #dailyvlogs
    Other LockDown Vlogs :
    1) आज दुपार पासुन मी काय काय केले | Daily Vlog of Shubhangi Keer : • आज दुपार पासुन मी काय ...
    2) आम्ही संध्याकाळी काय गंमत करतो | Evening Family Fun in Lock down : • आम्ही संध्याकाळी काय ग...
    3) माझ्या आयुष्यातला एक दिवस | A Day in Life of Shubhangi Keer : • माझ्या आयुष्यातला एक द...
    4) चला भाजी विकायला | Shubhangi Keer Vegetable Market Vlog : • चला भाजी विकायला | Shu...
    5) Evening With my Cat : • भाजी पाला साफ कसे कराय...
    6) Home Tour : Present Video

ความคิดเห็น • 1.4K

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 4 ปีที่แล้ว +217

    लहान मोठे नाही तर घर स्वच्छ आणि चांगली माणसे या गोष्टी वर अवलंबून आहे आपलेपणा हिच खरीश्रीमंती आहे .

    • @mansidesai210
      @mansidesai210 4 ปีที่แล้ว +7

      Nice very nice I like your house your mummy so sweet and innocent she is I like your respectful behavior with your mom & viewers god bless you !

    • @nirmalamundada4556
      @nirmalamundada4556 4 ปีที่แล้ว +4

      Shubhangi kaku tumcha serva recipe har jyada hi Ambala chaha masala recipe dakhva

    • @ratnakadam8079
      @ratnakadam8079 4 ปีที่แล้ว +1

      l

    • @madhurimulik7395
      @madhurimulik7395 4 ปีที่แล้ว +2

      खरंच आई आठवली काकूंना बघून☺️🙏

    • @anuradhaburkule6542
      @anuradhaburkule6542 4 ปีที่แล้ว

      जयश्री ताई मला तुम्ही खूप आवडला आहात.. किती हसऱ्या साध्या आणि निगर्वी आहात.. मी आजच तुमचे व्हिडीओ बघायला सुरुवात केली..तुम्ही किती निगुतीने सांगता आणि किती छान पदार्थ करता...आणि पप्पू पण किती प्रेमाने बोलतो.अहो अशी प्रेमळ आणि साधी माणसे खरच हल्ली फार दुर्मिळ झालेत.मी ठाण्याला राहते..तुम्ही कुठे राहता? तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला खूप आवडेल..GOD BLESS YOU BOTH....!!!

  • @nirmitipatil9984
    @nirmitipatil9984 3 ปีที่แล้ว +1

    खुपच मस्त.छोटसच पण स्वच्छ आणि टापटीप अस घर आहे तुमचं.घर मोठं असून काय फायदा माणसाचं मन मोठं हव.जे तुमच्याकडे आहे.keep it up.👍👍👍👍👍👍

  • @rameshpatil5393
    @rameshpatil5393 4 ปีที่แล้ว +4

    तुमच्या वागण्या बोलण्यात खूप साधेपणा,सच्चेपणा व आपुलकी आहे.तुमची वास्तुही तुमच्यासारखीच आनंदी आहे.

  • @aartimulye1073
    @aartimulye1073 2 ปีที่แล้ว +1

    काकुंच्या चेहऱ्यावरील हसू खुपचं निरागस आहे. मन तर इतकं स्वच्छ व सोज्वळ आहे. Love you so much Shubhangi Tai 😘🥰😍🍫🍫

  • @Amruta.1008
    @Amruta.1008 3 ปีที่แล้ว +16

    Ur Mom is really sweet and kind. U both r awesome. I laughed so much while watching

  • @NikhilFoodNetworkNFN
    @NikhilFoodNetworkNFN 4 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर. म्हणजे खूप बरं वाटलं बघुन. किती निसंकोच पणे तुम्ही तुमची वस्तू दाखवली. 🌹 राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
    ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥

  • @mangalabhagwat8755
    @mangalabhagwat8755 4 ปีที่แล้ว +3

    तुम्ही आईचा आदर करतो हे सगळेच मोठी गोष्ट आहे बाळा छान गोष्टी सांगतो माल खुप आवडले

  • @chitra8866
    @chitra8866 4 ปีที่แล้ว +15

    आजपर्यंत एवढे होम टूर पाहिलेत मी यू ट्यूब वर ...पण इतकी केव्हाच हसले नव्हते..😂 ऑटोमॅटिक कपाट ...तुम्ही दोन्ही माय लेक रॉक स्टार आहात 👌🔥🤗..मला अस वाटत मी रोज तुमच्याकडे जाऊन येते ..मस्त

  • @leena8694
    @leena8694 4 ปีที่แล้ว +18

    You both are down to earth, smiling and happy. God bless you both let the happiness be forever.

    • @anjalipandit6925
      @anjalipandit6925 3 ปีที่แล้ว

      तुमचीमधलीखोलीआहेहेमाहीत.नवते
      मीसुनंदापंडितठाणेगुडडे

  • @nishashinde4222
    @nishashinde4222 2 ปีที่แล้ว +2

    Ur simplicity is your quality👌.you say everything frankly it's lovable

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 4 ปีที่แล้ว +14

    घर असावे घरा सारखे,नकोत नुसत्या भिंती... तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती.. तुमच्या घराला घरपण आहे. खूप सकारात्मकता जाणवते. कुठे आहे तुमचे घर ? All the best. असेच व्हीडिओ बनवून आम्हाला छान छान रेसिपी दाखवा

    • @rekhaayare5559
      @rekhaayare5559 4 ปีที่แล้ว +1

      तुज़े बाबा कुठे आहेत ते कधी दिसले नाहित ते बाहेर गावी असतात का?

    • @nupurdalvi3430
      @nupurdalvi3430 3 ปีที่แล้ว

      हे तुमचे घर कुठे आहे तुम्हाला विकायचे आहे का आम्ही डाेबिवली ला रहाताे लग्नाच्या अगाेदर माहीम ला सासर माहेर दाेन्ही तीथेच मुबई ची सवय व आमचे सव नातेवाईक मुबई ला आम्हाला ही मुबईला घर पाहिजे हाेते पन आताच्या कीमती बगुन घर घेऊ शकत नाही तसा आमचा डाेबिवली ला वन बी एच आहे तुम्ही जर रुम काडत असाल तर आम्हा सागा

  • @anirudhnaig19
    @anirudhnaig19 4 ปีที่แล้ว +10

    I thought you had second floor too. Amazing you live in such small space. Glad to finally see what’s behind the curtain. I had asked you about it, 1yr ago.

  • @rekhamenon4381
    @rekhamenon4381 4 ปีที่แล้ว +18

    Loving son of loving mother.god bless both of you.

  • @madhurikabre4196
    @madhurikabre4196 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान...पप्पूचे विनोदाची झालर असलेले ,कसलाही नाटकीपणा नसलेले सहज निवेदन आणि शुभांगीताईंचे प्रसन्न,निरागस आणि अगत्यशील हास्य यांनी घराची शोभा आणि कार्यक्रमाचा दर्जा उंचावला आहे...👍

  • @minalpradhan3834
    @minalpradhan3834 4 ปีที่แล้ว +66

    आनंदी वास्तू आहे. तशीच असू दे तथास्तु.👌👌👌

    • @siddhaivlog4727
      @siddhaivlog4727 3 ปีที่แล้ว

      तुम्ही घर खुप छान ठेवलय मला आवडल आमच मोठ घर आहे मालवण मध्ये पण जागाच कमी पडते😁😁🌹🙏

  • @archanapatil2877
    @archanapatil2877 4 ปีที่แล้ว +2

    शुभांगी ताई आपण किती गोड हसता😊😊 आपल्याकडे बघून खूप प्रसन्न वाटते . आपले घरही खूप छान आहे.

  • @sunitapawar3457
    @sunitapawar3457 4 ปีที่แล้ว +12

    So sweetly u showed us ur sweet home ,the home is sweet it's b'cos there is a sweet mother .

  • @kishorshelar616
    @kishorshelar616 4 ปีที่แล้ว

    सर्व घरातील साहित्य छान आहे.सर्वात महत्त्वाचे मावशी चेहरा प्रसन्न आणि हसरा आहे. विडिओ पाहुन मन प्रसन्न झाले. मावशी ना माझा नमस्कार.दादा खूप छान.

  • @sanjaybhundere7307
    @sanjaybhundere7307 4 ปีที่แล้ว +11

    Tumache ghar chhan ahe kaku nitnetake ani vyavstit. Ani tumha doghana gharat vavartana baghun asa vatala ki ghara peksha manas mothi pahijet ani ti tumhi ahatach. Tumach doghanch bonding mala far avadate.mihi toch prayatna karate majh ani majhya mula madhe asa bonding vhave. Thank you kaku. Tumhi recipe barobar nate kase japayache tehi shikavata.

  • @sangeetatandel7020
    @sangeetatandel7020 4 ปีที่แล้ว +2

    चाळीत राहायची मज्जा फ्लॅट madhye नाही. मी चाळ सोडून फ्लॅट मध्ये आले खूप मिस करते चाळ आणि तिकडचे शेजारी. खूप छान घर संसार रचला आहे शुभांगी ताई नी

  • @varnavijay4408
    @varnavijay4408 4 ปีที่แล้ว +7

    I loved ur home tour video. Frankly speaking I love all ur videos. U people r very simple , funloving down to earth people. U and tai have inherited these qualities from kaku. God bless ur family and keep u always happy. Waiting for ur new videos.

  • @raginimahamuni8610
    @raginimahamuni8610 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे घर... छोट्या जागेत पण व्यवस्थीत.
    दिल पण मस्तच

  • @vaishalibhasme98
    @vaishalibhasme98 4 ปีที่แล้ว +17

    Neat and clean house .Arranged systematically. Love your simplicity.

  • @homegardeningbyseetalatpat4306
    @homegardeningbyseetalatpat4306 3 ปีที่แล้ว +2

    घर छान आहे. त्यापेक्षा तुम्हा दोघांचे स्वभाव मन मोकळं आहे.👌👌🎉🎉

  • @rajshrichavan6730
    @rajshrichavan6730 4 ปีที่แล้ว +7

    Lockdown मुळे कुठेच जाऊ शकले नव्हते पण आज तुमच्या घराचा video पाहून माहेरी आल्यासारखे वाटले. फारच सुंदर घर आहे. अगदी मावशींसारखं आणि ओंकार तुझ्यासारखं. तुमचा video पाहून तुम्हा दोघांचे बोलणे ऐकून फारच छान वाटते त्यामुळे परत परत पाहते.

  • @sanchetamalve4173
    @sanchetamalve4173 4 ปีที่แล้ว +2

    Tumhi khup changle lok ahat.whenever I watch your videos I feel really nice and happy.A perfect example of mother relationship. Khupach chaan

  • @poonammgorad7830
    @poonammgorad7830 4 ปีที่แล้ว +25

    दादा मम्मी च्या सड्या ठेवायचा प्रॉब्लेम फक्त तुझ्याच घरी नाही आमच्या पण घरी aahe😜😂😂

  • @frezy-frenzyskitchen5099
    @frezy-frenzyskitchen5099 4 ปีที่แล้ว +2

    साधी राहणीमान, उच्च विचार, गर्वीष्ट नसलेल्या व्यक्तीच आयुष्यात खुप पुढे जातात. I like the way of ur simplicity..n ur happiness with whatever u have...I pray to God tht ur channel may grow n grow....😊

    • @ShubhangiKeer
      @ShubhangiKeer  4 ปีที่แล้ว +1

      Thank You very very much :) Your blessing made our Day :) we are very happy to read your comment :)

    • @frezy-frenzyskitchen5099
      @frezy-frenzyskitchen5099 4 ปีที่แล้ว

      pleasure 😊 All the best

  • @siddhichalke8176
    @siddhichalke8176 4 ปีที่แล้ว +11

    Khup chan ghar ahe kaki...😊👍.
    Nitnetka ani clean...Video khup enjoy kela 👍Lockdown nantr pehla tumcha ghari aamhi alo video madhun😀. Thanks to Omkar Dada

  • @vandanadhage3388
    @vandanadhage3388 3 ปีที่แล้ว +2

    जुन्या कपड्यांच्या मध्ये खूप सार्‍या आठवणी असतात आणि प्रत्येक आई त्या आठवणी सांभाळून ठेवते. 💖💖

  • @khushibhadricha5181
    @khushibhadricha5181 4 ปีที่แล้ว +5

    You will understand your mom feelings when you will have kid ....bcoz my son is 12 years now but still I have kept some of his childhood memories

  • @manasigokhale9374
    @manasigokhale9374 4 ปีที่แล้ว +1

    शुभांगी काकू व ओंकार मी तुमचे video नेहमी बघते पण कमेंट आज प्रथमच करत आहे. तुम्ही खूप साधी माणसं आहात. तुमचे मन खूप मोठ आहे
    काकू तुमच्या कडे बघून नवीन काही तरी बनवायची ईच्छा होते. तुमचा stamina वाखाणण्याजोगा आहे
    🙏

  • @annie9298
    @annie9298 4 ปีที่แล้ว +6

    Simple life best life...... And soo much peace... Miss this type of house nd people... ❤

  • @naikbela6799
    @naikbela6799 2 ปีที่แล้ว +1

    Very nice and loving family .each member is too good .stay blessed

  • @nehagandhi6787
    @nehagandhi6787 4 ปีที่แล้ว +4

    छोट्या जागेत मस्त मांडणी केली आहे.👌👌

  • @anaghasawant759
    @anaghasawant759 4 ปีที่แล้ว

    तुमचं घर खूप आवडले... पपू सगळया आया आपल्या मुलांचे लहानपणीचे कपडे, drawing, इतर वस्तु आवडीने ठेवते... त्यात वेगळीच माया असते... तुम्ही आम्हाला घराच्यांसरखेच आहात... खूप आवडता..

  • @CalmReflectionsHarmony24
    @CalmReflectionsHarmony24 4 ปีที่แล้ว +3

    Ur house is very clean and good. I was having similar house in India before now I have my own villa in Dubai. life can take u from whr to whr you can't say be positive and do hardwork everything is possible.

  • @swapnildalvi2337
    @swapnildalvi2337 4 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर घर आणि त्याहून अधिक प्रसन्न व आनंदी घरातली मानसं ज्यामुळे घराला घर पण दिले आणि दिल बेस्टच👌 आई तीची मुली सारखीच काळजी घेते. असेच सदैव हसतमुख रहा🙏😍💐🌹😘

  • @aishwaryajaisekar6831
    @aishwaryajaisekar6831 4 ปีที่แล้ว +15

    Ghar Chan aahe dada fridge cha ekdam perfect bollas

  • @shamashetye5861
    @shamashetye5861 4 ปีที่แล้ว

    खुप छान घर आहे तुमच्या मन ही तसंच आहे तुमच्या रेसिपी सारखं छान आणि जसं आहे तस च पद्धतशीर दाखवले आहे स्वच्छता आणि निटनिटके पणा दिसून येतो

  • @radhanair6374
    @radhanair6374 4 ปีที่แล้ว +23

    Clean and lovely house. Impressed by your simplicity.

  • @MotivationByAnu
    @MotivationByAnu 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर अगदी व्यवस्थित ठेवलेत वस्तू..आई फार छान आहे👍

  • @jaiganesh2525
    @jaiganesh2525 4 ปีที่แล้ว +4

    Kup changla man aahai dada tujha, god bless you and your mother with everything u want..🙏

  • @Pooja-tv9zb
    @Pooja-tv9zb 3 ปีที่แล้ว

    नमस्कार मॅडम,🙏🏼खूप खूप सुंदर आनंदी घर आहे तुमचे मॅडम नि तर याचे आनंदवन केलेय
    अतिशय चांगले संस्कार आहेत भाऊ तुमच्यावर सर्व श्रेय मॅडम ना आणि जुन्या आठवणी त्यांनी जोपासल्यात हल्ली कोण ठेवते जुने कपडे आणि कोणाला ठेवू वाटले तरी जागेअभावी ठेवत नाहीत, पण मॅडम नि ठेवलेत ग्रेट आहेत mam
    आणि घर किती स्वच्छ ठेवलेय, जिथल्या तिथे सगळे, आणि कोणतीही गोष्ट सांगताना अगदी बिनधास्त बोलतात दोघेही, मॅडम खूप छान हसतात आणि बोलणे किती निरागस आहे, खूप प्रेमळ आणि दिलखुलास माणसे आहेत तुम्ही,
    मॅडम तुम्हाला अजून खूप followers मिळणार तुम्ही खूप पुढे जाणार, लोकांना जे हवंय आणि आवडेल हे तुम्ही तुमच्या व्हिडिओ मधून देता🙏🏼🙏🏼

  • @mollyglen29
    @mollyglen29 4 ปีที่แล้ว +4

    The best part of your home is the bond you both share with each other. Be always like that to your mother and don't change. Very humble nature of your mom. Love makes home beautiful that's seen in your video. God bless😇

    • @kkkarkhanis1149
      @kkkarkhanis1149 3 ปีที่แล้ว +1

      Tai tumch ghar chan safsutra aahe tumhi dhoghepan chan abat hasatmukh tumche video bhaghayla khup avadtat god bless you

  • @sarikagholap8898
    @sarikagholap8898 4 ปีที่แล้ว

    छान घर आहे तुमचे.... घर लहान असले तरी मन मोठे पाहिजे... आणि ते तुमचे आहे.... म्हणुनच आम्हाला येवढ्या छान छान रेसिपी पहायला मिळतात... Thanks

  • @amruta605
    @amruta605 4 ปีที่แล้ว +7

    Marathi lokanchya gharat ya paiki khup goshti common astil jas ki aaichya saadya, refrigerator madhe bhajyancha stock,chote chote dabbe.ghar ani kakuncha hasarya chehrya mule video mast vatala 😊

  • @relaxingnature7508
    @relaxingnature7508 3 ปีที่แล้ว

    Pls fix air conditioner in kitchen. 3 ton AC u can supply in three rooms. There is no space for fresh oxygen. It is must for her health. Baki best small house management very neat beautiful home. God Bless You all 🙏❤️

  • @filmychokrirjapurva1141
    @filmychokrirjapurva1141 4 ปีที่แล้ว +4

    Such simple nd lovely people u guys...

  • @ARGKClass
    @ARGKClass 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर

  • @VlogwithSaba
    @VlogwithSaba 4 ปีที่แล้ว +3

    So nice to see your house... thank you aunty. Her smile is so real. God bless

  • @vandanadhage3388
    @vandanadhage3388 3 ปีที่แล้ว

    माणस कमी असली किंवा जास्त, घर छोटे असो किंवा मोठे, जिथे जिव्हाळा आणि काळजी आहे, तेच खर घर. Beautiful family. And best bonding with mother and son.

  • @pranitanarvekar
    @pranitanarvekar 4 ปีที่แล้ว +20

    तुमचे घर 👌फार मस्तच नि नीटनेटके आहे. माणसे कमी आहेत ना मग मुलाचे लवकरच लग्न करा मग माणसांची संख्याही वाढेल.😊

    • @ritamithbawkar1819
      @ritamithbawkar1819 4 ปีที่แล้ว +3

      Typical marathi mansaache ghar aste na tasech aahe.. nitnetke aani gharala ghar pn denare... Khup aavdle. God bless you 🙏👌👌

    • @udaykhire1308
      @udaykhire1308 4 ปีที่แล้ว +1

      खूप छान आनंदी वास्तू

    • @thefox3565
      @thefox3565 4 ปีที่แล้ว +1

      ताई तृझ घर खूप छान आहे

  • @mansigadkari8504
    @mansigadkari8504 4 ปีที่แล้ว

    खुप छान घर आहे . तुमच्या दोघांमुळे त्या घराची वास्तु आनंदी आहे.👌👌❤️

  • @NameetaRupali
    @NameetaRupali 4 ปีที่แล้ว +5

    Papya ek sangu ka ghar khup chan moth ahe renovation kelas tr ajun khup chan vatel. Ani kitchen pn chan banav khup kichkat vatt. Adjustment karun chan banav ghar ajun chan vatel☺

  • @mayurikhamkar2715
    @mayurikhamkar2715 3 ปีที่แล้ว

    मला वाटले फक्त मलाच शॉक आहे की काय जुन्या वस्तूं साठवून ठेवायचा 😇तुमच्याकडे पाहिले तर तसेच🙆 ज्यांनी थोडा थोडा संसार केला आहे ना त्यांना जुन्या वस्तूंची कधीच अडचण वाटत नाही ताई जसे पण असेल घर आपले आहे म्हणून आपल्या घरावर आपलाच अधिकार आहे कोण काही बोलू दे पसारा करणारे पण आपण आणि साफसफाई पण करणारे आपणच असतो सर्वात महत्त्वाचे *ताई तुमचा हसमुख चेहरा* ती व्यक्ती मूर्ख असेल जी तुम्हाला नावे ठेवेल ताई तुमचे बोलणे वागणे खूप मोकळे आहे मला फार आवडते💟👏👏👏👏👏

  • @swatimayekar1668
    @swatimayekar1668 4 ปีที่แล้ว +41

    4:43 Dil 😚❤
    Mavashi tumchya mana itkech tumche Ghar pan tase mothech ahe...

    • @mruduladate2817
      @mruduladate2817 4 ปีที่แล้ว +2

      Well arranged house with smile of shubhangi kaki 👍👍

  • @sanaghare9273
    @sanaghare9273 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aahe Ghar ani Sundar arrange Karun thevlay. Ani mala ek gosht aavafdli ti mhanje honestly tumhi tumch Ghar ani pratyek vastu dakhavli. Agdi freez open Karun Sudha....

    • @sanaghare9273
      @sanaghare9273 4 ปีที่แล้ว

      Ani as vatla ki tumhi amchyashi real madhe bolat aahat jase amhi tumchyakade aaloy ani tumhi amhala Ghar dakhavtay.

  • @perpetualmiranda6896
    @perpetualmiranda6896 4 ปีที่แล้ว +6

    Small Family Happy Family gb♥️🌺

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 4 ปีที่แล้ว

    तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे रवा लाडू केले खुप छान झाले धन्यवाद

  • @mallikasapre3662
    @mallikasapre3662 3 ปีที่แล้ว +4

    So humble and simple people. Love it!! ❤️❤️

  • @vinayabhosale1472
    @vinayabhosale1472 4 ปีที่แล้ว

    घर आवडलं आणि तू केलेलं वर्णन आवडलं आणि साधी, सरळ आई तर खूपच आवडली.

  • @swatipatole9141
    @swatipatole9141 4 ปีที่แล้ว +6

    Ekdam mast ghar ahey maze don bedroomche flat ahey pan ajun motha hava hota asa vataich pan aaj ha home tour baghun asa vata maza khup mothya jaget nahi tar samadhani asnyat ahey wah khupach chan ghar ani tumhi ek message pan deun gelat salam ahey tumhala

    • @bhavananaik8137
      @bhavananaik8137 4 ปีที่แล้ว

      PAPPU Mala tumchya dilla bhetayche aahe bhetu dyal ka?

  • @malini7639
    @malini7639 4 ปีที่แล้ว

    खुप सुंदर घर घर सुंदर व आनंदी बनते घरातील माणसांन मुळेच छान वाटले पप्पू व शुभांगी ताईचा उत्साह बघून

  • @sangeetarao4039
    @sangeetarao4039 4 ปีที่แล้ว +5

    Home sweet home🏡💕simple & beautiful 💖
    Adorable you r!!

  • @jayshreechavan1390
    @jayshreechavan1390 4 ปีที่แล้ว

    खूप छान आहे तूमचे घर खूप सुंदर निटनेटके उत्तम मला त्या पडद्या मागचे रहस्य बघायचे होते ते आज मला कळाले 🙏👌

  • @amrutasamant1054
    @amrutasamant1054 4 ปีที่แล้ว +10

    Very nice... I liked that Cupboard where you said kapde khali padtil... Amche pan kadhi kadhi asach aste😂

    • @anjaliyadav8220
      @anjaliyadav8220 4 ปีที่แล้ว

      Dada tumchya ghrat tv nahi ka to tar aamhala dakhvla nahi

  • @supriyadesai5474
    @supriyadesai5474 4 ปีที่แล้ว

    You are all very nice family . I know father passed away recently. Pls do 3 things rgd your mothers health ... one is stop using refined oil and use kachi Ghani oil 2. Aunty needs to reduce her tummy. Big Tummy means fat around internal organs and that leads to heart, thyroid and diabetes etc 3. Every year get her blood test for cholesterol, diabetes, thyroid etc even if she has no symptoms

  • @canditafernandes6285
    @canditafernandes6285 4 ปีที่แล้ว +4

    Beautiful 🏡 small but well arranged. Keeping old children clothes mostly all the mothers does like your mom even I kept every day I get shouting from my husband because of children old clothes it’s memories.your mom habits are like me I like your videos very much 🙏every day I wait for your videos every day at 3 o’clock Dubai time.

  • @mysweetcatparu6553
    @mysweetcatparu6553 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर घर आहे आणि घरातील तुमची आई तर खूपच प्रेमळ आहे दिल माऊ खूपच गोड आहे माझ्या माऊ सारखी आहे टॉयलेट स्वतः जाते ; फ्रिज मध्ये सर्वच्या आई भाजी आणि कडधान्य ठेवतात माझी आई पण फ्रीज खाणे कमी आमी भाज्या असतात पण खूपच सुंदर घर आहेत तुमचं मला खूपच आवडलं👌☺️

  • @gaurikund4389
    @gaurikund4389 4 ปีที่แล้ว +3

    Shubangi Tsyee is so loving and young man, you are so jovial

  • @balsalve1416
    @balsalve1416 4 ปีที่แล้ว

    छोटंसं घर छानच टापटीप आहे आणि दोघेही खूप मोकळ्या स्वभावाचे आहात सगळं काही सांगीतले काहीही आडपडदा न ठेवता बरं वाटलं असेच आनंदी रहा

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 4 ปีที่แล้ว +4

    Nice house, big house. God Bless you both abundantly .

  • @santoshchavan3552
    @santoshchavan3552 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan ghar ahe tumache

  • @ketanpawskar1267
    @ketanpawskar1267 4 ปีที่แล้ว +4

    Mokalya manachi manasa Ajun Ahet .... 🙏🏻

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 ปีที่แล้ว

    Tumchyasarkhe tumche ghar pan prasanna ahe. Tumchya doghanvar Vastudevta khush ahe ani nehmich rahil. God bless both of you.

  • @minakshigupta4949
    @minakshigupta4949 4 ปีที่แล้ว +5

    Very truly u showed your home tour we loved it brother.

  • @ashwinihadkar5032
    @ashwinihadkar5032 3 ปีที่แล้ว +1

    सुखी माणसाचा सदरा तुम्हाला मिळाला आहे,नशीबवान आहात,आई आणि लेकाची जोडी खूप गोड आहे

  • @simonebraganza3970
    @simonebraganza3970 4 ปีที่แล้ว +3

    beautiful house... but most important is you both have a beautiful heart.. god bless

  • @vaishprat
    @vaishprat 4 ปีที่แล้ว

    Kittti goad video aahe.. Shubhangi kaku chi smile khupach chan aahe.. aani tumhi chan support karta mummy la.. thts so nice

  • @reenatitre721
    @reenatitre721 4 ปีที่แล้ว +7

    Home sweet Home always stay happy together god bless you

  • @namaratapatil9266
    @namaratapatil9266 4 ปีที่แล้ว

    दादा आणि काकू तुमचे घर खूप मस्त आहे.सुख समृध्दी आणि शांती चे प्रतीक आहे. जय माऊली

  • @violetrebello1554
    @violetrebello1554 4 ปีที่แล้ว +3

    Always stay happy dear
    God bless you

  • @geetapatil5021
    @geetapatil5021 4 ปีที่แล้ว

    छान आहे तुमचं घर मला खूप आवडलं स्वच्छ आणि सुंदर प्रत्येक वस्तू अगदी व्यवस्थित ठेवले आहेत तुम्ही

  • @mangalajadhav475
    @mangalajadhav475 4 ปีที่แล้ว +10

    Homely atmosphere aahe

  • @vidyasinkar462
    @vidyasinkar462 2 ปีที่แล้ว +1

    Khooop chhan

  • @sachidibadda3910
    @sachidibadda3910 4 ปีที่แล้ว +6

    I am so chlostrophobic, the entire house has no windows.😢

  • @Shreeraj4334
    @Shreeraj4334 3 ปีที่แล้ว

    Gharache Gharpan japlay tumhi . Baghunch kiti chaan watle...tumachya gharat alyawar faar prasanna watel pratyekala... Devachya ashirwadane asech hasat majet jaga...mast khaa...swastha raha 👍👏👌

  • @latakedare9445
    @latakedare9445 4 ปีที่แล้ว +3

    Beautiful room.

  • @vidyajadhav5958
    @vidyajadhav5958 4 ปีที่แล้ว

    ताई तुमचं घर खूपच छान आणि स्वच्छ आहे तो आरसा तर मला खूपच आवडला,
    घर छोट मोठं असं काही नसतं तुमच काम खूपच मोठं आहे , 12 × 30 मध्ये अख्या जगाला तुम्ही तुमच्या रेसिपीज दाखवताय ,म्हणजे पुरी दुनिया आपके घर मे ,आम्हाला तोंडपाठ झालाय आता तुमचं घर ,आणि खूप खूप शुभेच्छा छान छान रेसिपी दाखवत रहा

  • @smitarane1919
    @smitarane1919 4 ปีที่แล้ว

    घर हे लहान किंवा मोठे असले तरी ते माणसं कशी आहेत त्यावर अवलंबुन असते.तुम्ही मनाने स्वच्छ आहात.असेच मस्त ,हसत खेळत रहा.👍

  • @meetamahajanraikar5714
    @meetamahajanraikar5714 4 ปีที่แล้ว +2

    This people are simple.but are poor,but very happy,by the way which city they live in???? the boy is nice and mother too.God bless them-meeta mahajan raikar-usa.

  • @parikshitpai2699
    @parikshitpai2699 4 ปีที่แล้ว +2

    u kids r talented , hardworking, like ur mom God bless u, tumcha ghar lahan asla tari tyala ek gharpan apulki positive aura , peace happiness ahe what more do we want, I have always admired ur house the way kaku has kept it it is not a house but hone ek ASHRAY ahe, our blessings and good wishes r always with u all

  • @kavitadhamankar9249
    @kavitadhamankar9249 4 ปีที่แล้ว

    तुम्ही दोघे पण आनंदी आहात. घर लहान आहे पण स्वच्छ दोघेपण आनंदी असता खूप कष्ट घेता तेच महत्त्वाचा आहे मुलगा पण बोलका आहे आणि तुम्ही पण छान, छान.

  • @sushmagolatkar8798
    @sushmagolatkar8798 4 ปีที่แล้ว

    किती छान घर व्यवस्थित आहे आवडले आम्हाला आम्ही येणार तुमच्या घरी. लाॅक डाऊन संपल्यावर.
    तुझी आई आवडली माझ्या मोठ्या बहिणी आहे.

  • @anjalibhatkar6131
    @anjalibhatkar6131 3 ปีที่แล้ว

    घर खूप सुंदर नीट नेटक ठेवले आहे. त्या पेक्षा घरातली माणसे दुसऱ्या चा आदर करणारी आहेत. ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला पप्पू सारखा समंजस मुलगा आहे.

  • @vishakhamore3900
    @vishakhamore3900 4 ปีที่แล้ว

    ताई सुख शांती आणि समाधान असे तुमचे घर वाटले. 👌👌मला आवडले तुमचे घर. जुने सामान ठेवायची मलाही सवय आहे. कपाटाची अवस्था सेम. ताई चांगलं घर आहे.

  • @अमृतबाबर-ठ3ष
    @अमृतबाबर-ठ3ष 3 ปีที่แล้ว

    जुन ते सोनं आहे काकु चा आठवणी आहेत खूप छान आहे घर बघायला आले तर चालेल पप्पू दादा 👌👌👌👌

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade 4 ปีที่แล้ว

    खुप छान आहे घर.मुंबईत असे स्वतःचे घर असणे म्हणजे कौतुक आहे. आमच्या घरात सुद्धा असे कपाट आहे त्यातून पण दार उघडलं की कपडे आपल्या पायांवर पडतात.

  • @radhikasawant2247
    @radhikasawant2247 4 ปีที่แล้ว

    पप्पू बेटा तुझं घर लहान आहे पण तुमचा मनाचा मोठेपणा खूप मोठा आहे. घर लहान पण खूप स्वच्छ आहे शुभांगी ताई घर खूप छान ठेवले आहे माझे माहेर पण विक्रोळी येथे आहे विक्रोळीला कुठे राहता तुम्ही. मला यायचंय भेटायला तुम्हाला.