TV9 Marathi Special Wrong Cut Show | टिव्ही 9 स्पेशल राँग कट शो
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ธ.ค. 2022
- www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
एडिटिंगला 21 तोफेची सलामी 🔥😍🤣
😂❤️👍
नक्कीच.... 👍👍
असे व्हिडीओ करणे म्हणजे अवघडच काम.प्रेक्षकांना केवळ निखळ आनंदच दिला आहे.आभारी आहे.
आयला त्या कपील शर्मा आणि चला हवा येऊ द्या पेक्षा हे जाम भारी आहे. परत कंटेंट पण ओरिजिनल अन् कसलाच पानचटपणा नाही. लई हसलो राव. 🤣😂
खोत साहेब भारी😅
व्वा तुमचे ह्रदयच्यातळापासून tv9 चे स्वागत।।।
😂👍
खोत साहेबांची भावना real आहे
हसू हसू पोट दुखायला लागलं राव 😂😂😂
मीडिया फकत एवडच निःपक्ष दाखवते.बाकी जाऊद्या अजित दादाचा पच्का भारी वाटला.
बापरे गंमतच आहे 👌
झकास ,,,आवडलं आपल्याला😄😀🤣🤣
स्व स्व
खतरनाक 🤣🤣
सदाभाऊ 😁😅🤣
हे लई भारी आहे भावा😂😂😂😂
जय महाराष्ट्र🚩!
7:07 सदाभाऊ डायलॉग 🤣🤣🤣🤣
काय संकल्पना आहे राव मजा
आ गया🙏🙏😅😅😅😅
👌👌 बनवला एकदम 😂😂
WRONG कट आवडला . धन्यवाद सुंदर चित्रफीत .
असे व्हिडीओ करायला परफेक्ट टायमिंग साधले आहे.व्हिडीओ तयार करणाराचे कौतुक करावे तेवढे कमीच.ना कोणाची उणीदुणी ना कसले अपशब्द.केवळ निखळ मनोरंजन.मी एक व्हिडिओ पाहिला.खूप आवडला म्हणून दुसरा हुडकून काढून पहात आहे.
10:49 आत्ता तुम्ही कोणत्या पक्षाचे!
Aamhi ata karayach ky te tari sanga😂🤣🤣✌️👌🔥🔥
जय महाराष्ट्र🚩!
St कामगार ना न्याय मिळायला पाहिजे 🙏🏻
कडक....मी वरती गेलोच नव्हतो...खालीच होतो...😂😂😂👌👌👌👌
सदाभाऊ एकच नंबर
Editor la salam aahey pagar vadhva 🙏🏻😂😂😂😂😂😂
तुमच्या एडिटींग ला फुप्फुसामधून सलाम 😂😂😂😂
Kirit Bhai OP😆😆🤣🤣
Outstanding editing wonderful एक नंबर एडिटिंग 😃😃👍👍
शेवटी हाच प्रश्न आम्ही ,सामान्य जनतेने , शेतकऱ्यांनानी काय करायच ? कुठच्या नालायकांना मतदान करायचं ?
हि इडिटिग दिल्ली पर्यंत जाईल 😂😂😂👍
भारी आहे
नारायण राणे वा वा🤣
छान आहे
वाहह 😂😂😂 एडिटिंग वाल्यांना सलाम 😂
चुना 😅😅😅😅😅😅😅😅 वकिल 😅😅😅😅😅😅😅
मिडियाने यातील निम्मे कष्ट सामान्य माणसाच्या अडचणी दाखवण्यासाठी केले असते तर आज महाराष्ट्रात विकास झाला आहे....😎😎
Ek number
Awesome
हिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ पप्पुह्रदयसम्राठ
उद्धव बाबरसेना,उद्धव शवसेना,उद्धव लान्डीसेना,उद्धव वडापाव सेना,उद्धव माफिया सेना,उद्धव बाबरसेना सुपारीकिंग उद्धव फावड्यासेना,उद्धव पवार सेना,उद्धव शोनिया सेना,उद्धव म्याव म्याव शेना,उद्धव
टिपु सुल्तान सेना, टोमणेह्रदयसम्राठ ओरंगजेब थडग्याचे संरक्षक उद्धव लान्डेसैनिक . मुंबईला लुटण्यासाठी बनलेली शेना. शि शि सेना
1.45 🤣🤣😂
dada ly chidale ...are nana patolya😅😅😅😅😅
लय भारी
1 नंबर
10:50 चा सोमैया काकांचा स्टार्टर लावून व्हिडिओची सुरुवात करायला हवी होती... आणखी भारी झालं असत...😂😂😂
😂😂 Mast
गुंरत्न सदावर्ते चे आईल घोडा लावला तर चालेल का
नागरा सकट का??😂😂
तुम्ही ते शहाजी बापू राहिले 😂😂
सदाभाऊ खोत 😥😥😥😥😥
आम्ही नेमक काय करावं राव😭😭😭
मला एक प्रश्न पडतो..... आमी करावं काय 😂😂
Mast
Superb
Kadak
सदाभाऊ चा तर गदा भाऊच केला तू
1👌
खुप,भारी
aamhi nemke kay karav...sadabhau ek number..
लै भारि राव धन्यवाद T v 9
Mst 💥💥💥💥
solute to tv9 marathi
गोपीचंद पडळकर नाहीत का
काही नाही नवीन वर्ष...फक्त कॅलेंडर बदलणार...बाकी आहे तेच...
Kahich samajla nahiye 😂😂
Very nice video
Great ranjeet jadhav and tv9
Mst बनवलं
गुलाबराव चा तर तू शाहीर गुलाब पटेल केलास
खतरनाक एडिटिंग....😝😍🥰
Uddhav thakrey la nahi ghetala
tv9 la salute
खरोखर लय मेमेस् मटेरियल आहे
Editing 🔥😍😅😅😅😅😅👍
लय हासलो
सत्य परिस्थिती दाखवली TV9 news
आम्ही नेमकं काय करावं ? 😆😆😆
सदाभाऊ
No 1 roasters 🔥🔥
Khot saheb: amhi ata karav kay.... 😅😅
भारी केलं पण संजय राऊत शिवाय शिवसेनेचं कोणीच नाही सगळी नौटंकी भाजपची जास्त आहे
Mla ek prashna padto amhi nemka kay karav sanga 😂
Pls no dya bolayche aahe
Udhav thakare साहेब वर एकही नाही mims..याला बोलतात दहशत आणि आदर 🤣👍
राजू शेट्टी जानकर आणि ऍडजेस्ट व्हायला शिका आता
या सगळ्यांचा बापच निघाला
Kadakkk editing
Maharashtra chi vat lavli ya lokani
आम्ही काय करावं ते सांगा राव एकदा सदाभाऊ ल
मला एक प्रश्न पडतो , ह्या संजय राऊत , रामदास आठावले ह्यांना का ? फुकटची खासदारकी मीळते , माफ करा अजूनही असतील .पण का? जनतेचे हे प्रश्न मांडत ही नाहीत . मग ही खासदारकी का ?
🤣🔝🔥
Well done Tv९.
🤣🤣
Mala 1prashn padto amhi konakd baghaw 😂😂😂
Pls no dya
He layi bhari hot 😂😂😂😂😂😂😂
संतोष बांगर राजीनामा कधी देणार बोल आता
Wa
🤣✍🏻👍🏻👌🏻
100
हे सर्व चोर आहे
😃😂😂😂🤣😂😛