नविन/जुन्या रेशनकार्ड करीता लागणारे कागदपत्रे नवीन निमानुसार | New ration card document online apply

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 43

  • @Ranjananikam346
    @Ranjananikam346 4 หลายเดือนก่อน +7

    आणि असे भरपूर लोक आहेत त्यांना राशन भेटत नाही राशन कार्ड काढून पण एक एक वर्ष राशन भेटत नाही

  • @vijaygaikwad4323
    @vijaygaikwad4323 หลายเดือนก่อน +1

    सर अंतोदय राशन कार्ड घेण्यासाठी काय करावे लागेल

  • @suvarnasalvi3328
    @suvarnasalvi3328 4 หลายเดือนก่อน

    सुनील साहेब अशीच माहिती देवी

  • @durgashinde683
    @durgashinde683 2 ปีที่แล้ว +7

    शिधापत्रिकेमध्ये नवीन व्यक्तीचे नाव समाविष्ट केल्यानंतर ऑनलाईन किती दिवसानंतर किंवा किती दिवस महिना नंतर आपणास पाहायला मिळेल.?

  • @SarajGawhane
    @SarajGawhane 11 หลายเดือนก่อน +2

    Elekshan la ubha rahchya sati ky ky dakument lagtat saga

  • @vitthalbhosle1887
    @vitthalbhosle1887 2 ปีที่แล้ว +1

    Sir ration card APL to PHH convert kase karata yeil please sanga 🙏

  • @kayyumshaikh999
    @kayyumshaikh999 10 หลายเดือนก่อน

    Talathi yanche Pramanpatra lagte ka

  • @vikramthakare1004
    @vikramthakare1004 ปีที่แล้ว

    किती उत्त्पन प्रमाणपत्र असल्यावर कोणते कार्ड मिळते

  • @Umesh_salaskar
    @Umesh_salaskar ปีที่แล้ว +1

    1985 chya time ch ration card chi mahiti bhetu shakte ka... sir no. Ahe card cha junya

    • @rohit6490
      @rohit6490 ปีที่แล้ว

      Mala pan Baga che aahe sir kay karave

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 8 หลายเดือนก่อน

    राशन कार्ड असुन अजिबात राशन मिळत नाही तर काय करावे खिप वेला जाऊन आलो पन म्हणतात वरुन च ये त नाहि

  • @ninadkamble4337
    @ninadkamble4337 11 หลายเดือนก่อน

    Ek mulga asen tr tyache vegle kard nahi milt ka?

    • @Namrta1234
      @Namrta1234 5 หลายเดือนก่อน +1

      No family pahije tr hot ani card stri Cha navavr ast

  • @sandipkamble8908
    @sandipkamble8908 ปีที่แล้ว +1

  • @sonaligothankar8735
    @sonaligothankar8735 ปีที่แล้ว +1

    Housewife asel tr kay documents lagtil

  • @moreshwaradelkar7642
    @moreshwaradelkar7642 10 หลายเดือนก่อน

    उत्पन्नाची मर्यादा किती आहे.

  • @Rockstar2394-f8n
    @Rockstar2394-f8n 7 หลายเดือนก่อน

    सर मी हैंडिकैप्ड माझे राशेन कार्ड हारवले होस्पिटल मधे. तर झेरोक्स आहे नवीन राशेन कार्ड कस काडायचे

  • @maharashtrapolice327
    @maharashtrapolice327 2 หลายเดือนก่อน

    RC mhanje kr

  • @vaishalimore7259
    @vaishalimore7259 7 หลายเดือนก่อน +1

    मुलाचा जन्माच्या दाखल्यावर सासर कडचा पत्ना आहे व माझा आधार कार्ड वर माझा माहेरचा आहे तर मला नविन रेशन कार्ड माझा महिरी काडाच आहे तर चाले लका

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 ปีที่แล้ว +1

    ऑनलाईन आधार कार्ड लिंक करणे आहे त्याबाबत माहिती द्यावी

  • @pranalijadhav1186
    @pranalijadhav1186 ปีที่แล้ว

    R c mhnje kay

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  ปีที่แล้ว

      रेशन कार्ड RC

  • @Ranjananikam346
    @Ranjananikam346 4 หลายเดือนก่อน

    नवीन राशन कार्ड काढून सहा महिने झाले तरी राशन भेटत नाही त्यासाठी काय करावे लागेल

    • @pradiphange4697
      @pradiphange4697 2 หลายเดือนก่อน

      Online nav lagale ahe ka

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 5 หลายเดือนก่อน

    ऊत्पन..प्रमाण. पत्र...कुठे..व.क से.कढावयाच

  • @komalarekar4742
    @komalarekar4742 ปีที่แล้ว

    Sir pan majhakde ghar number nai milat

  • @vitthalgawade2360
    @vitthalgawade2360 2 ปีที่แล้ว +2

    NPH रेशनकार्ड वर धान्य नाही भेटत कधी मिळणार आहे

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      अर्ज करा तहसील कार्यालय मध्ये एक

    • @vitthalgawade2360
      @vitthalgawade2360 2 ปีที่แล้ว

      दोन वेळा तहसीलदार ऑफिसमध्ये अर्ज दाखल केला होता.. रिप्लाय येतो आपला अर्ज निकाल ठेवण्यात आलेला आहे रेशनकार्ड करून दहा वर्ष पूर्ण झाली 26/9/22 ला आता हमीपत्र लिहून दिले आहे तहसीलदार ऑफिसमध्ये धान्य नाही भेटत रेशनकार्ड वर म्हणून NPH केसरी ration card आहे वार्षिक उत्पादन 3800 आहे

  • @MoreshwarPendor-k1c
    @MoreshwarPendor-k1c 8 หลายเดือนก่อน +1

    अरे दादा मि नविन राशन कार्ड काढायला तहसील कार्यालयात गेलो तर तिथे मला नमुना ८अ मागितले,नाहीतर कार्ड निघनार नाही असे सांगून शासनाने नविन जीहार काढला,तर दादा माझं राशन कार्ड निघनार नाही का,मला जरुर कळवा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  8 หลายเดือนก่อน

      तुम्हाला उत्पन्नाचा दाखला त्यासाठी द्यावा लागतो

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  8 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला उत्पन्नाचा दाखला त्यासाठी द्यावा लागतो

    • @MoreshwarPendor-k1c
      @MoreshwarPendor-k1c 8 หลายเดือนก่อน

      मी सर्व कागदपत्रे सादर केली होती पण, ते म्हणाले तुमच्या नावे असलेला नमुना ८अ पाहिजे, आणि माझ्या कडे तर माझं घरचं नाही,मी कुठून नमुना ८अ देऊ,कॣपाया मला माहिति कळवा

  • @shivajimunde8462
    @shivajimunde8462 4 หลายเดือนก่อน +1

    Rc म्हणजे काय सर

    • @pankajsgawai9250
      @pankajsgawai9250 2 หลายเดือนก่อน

      Aapan online kelya nantr 12 anki no.milato tyalach rc. ase mntat

  • @vaishalimore7259
    @vaishalimore7259 7 หลายเดือนก่อน

    आमच रेशन कार्ड नाही

  • @salimsayyad3956
    @salimsayyad3956 2 ปีที่แล้ว

    रेशनकार्ड बंद होणार आहे का

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  2 ปีที่แล้ว

      सर्वांचे नाही...

  • @kashinathchaudhari2029
    @kashinathchaudhari2029 ปีที่แล้ว

    माहिती सोबत फोटो कशासाठी ?दलाल आहे का भाऊ?

  • @santkasalsingbaputvbanjara1088
    @santkasalsingbaputvbanjara1088 2 ปีที่แล้ว

    Phone number send Sunil bhau