लाडकी बहीण अडचणीत वाढ ?|Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana|Ladki Bahin Yojana online apply,new
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- लाडकी बहीण अडचणीत वाढ ?|Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana|Ladki Bahin Yojana online apply,new
Apply online for the Ladki Bahin Yojana! Follow the steps to fill out the application form and download the form PDF. Learn how to apply for the Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana, download the form PDF, and get detailed instructions on the application process. Don't miss the last date to benefit from this scheme in Maharashtra!
The Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana offers support for girls in Maharashtra. Learn how to fill the application form and apply online through the official link. Discover what Mukhyamantri Ladli Yojana is and
कुटुंबातील एकत्रित उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त असेल पण ती महिला गृहिणी असेल तर अशा महिलांना पण या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे
मग कुपन पिवळी किंवा केशरी हव मग
😮😮😮
0:48
Vay34
ते मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट विचारावं लागेल, ह्या चॅनल वर कॉमेंट करून काय फायदा?
लाभार्थिहा पररआज्यआतील अविवाहित आ है, यांचे आधार,राशनकार्ड,शआलएचआ सओडल्यआचा, दआखलआ मतदआन। कार्ड ही सर्व कागदपर्त् महाराष्ट्र आहेत, तरसदरहू यओजनएस पात्र प्रचार का?
खूप चांगली माहिती दिली आहे
देणार पंधराशे पण गाजा वाजा किती आता सर्वांना माहीती,मिलाळी आहे तुमची माहिती थांबवा धन्यवाद
Chaan mahiti....
Jar voting card 15 varshi cha nasel tar chalel ka ?
I T फाईल तर सगळेच बनवता लोन साठी मग ती व्यक्ती ला लाभ नाहीं भेटणार का...
@@bhushanpatil4719 कर दाता नको फक्त
ITR नाही द्यायचा .
Income certificate( तहसीलदार) किंवा रेशन कार्ड ( केसरी/पिवळे) द्यायचे आहे
मुख्यमंत्री.महोदय..तुम्हाला.विनंती.मराठा.आरक्षन.लवकर.द्यावा.हि.विनंती.हा.निरनय.का.घेत.नाहीत
हा चॅनल मुख्यमंत्री चालवत नाहीत.
इथे कॉमेंट करून काय उपयोग?
Four whiler mdhe chota htti asel tr chalel ka
पती-पत्नी दोघेही तीस वर्षापासून महाराष्ट्रात राहत असेल मूळची कर्नाटकचीआहेत तर त्यांना हे चालेल का
Ho chalega
लग्नानंतर नाव बदलले गेले आहे आता t.c.वर नाव वेगळे आहे आणि आधार कार्ड वर वेगळ त्यासाठी काय करावे लागते
सर्वच महिलांना द्या कारण बऱ्याच महिलांकडे कागद पात्रांची कमतरता आहे सर्वानाच दिले तर कागदाची झंझट राहणार नाही
द्यायची असेल तर सर्व महिलांना द्या नाहीतर या योजनेचा गरीबाला फायदा नाही
रेशन कार्ड पंधरा वर्षापासून नाही नवीन असेल तर चालेल का
Voting card 2014 cha aahe aani ration card sudha 2014 cha aahe tr chalel ka
ह्या योजनेसाठी आशा कार्यकर्ते अर्ज करू शकते का
ज्याना दोन मुलाच्या वर मुले आहेत त्यांना ही सवलत देऊ नये🚩🚩 नाहीतर एक अल्प संख्याक समाज ह्याचा फायदा घेतो
पैसे महाराष्टच्या जनतेचा आहे कोणत्याही एका समाजाचे नाही
धक्का दायी बंदल सांगा लवकर
😂😂😂😂
😂😂
नोकरी द्या, शिक्षण द्या. उद्योगधंदे परराज्यात पाठवू नका.
Surat Madhe maharashtrian jma zalet.
@@pradip6693no hu v😅 ki
Reshan kard aahe pn te band ahe 210 madhle ahe
Video starts at 2.27 👍🏻
आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहोत आम्ही विधवा बायकांना ही योजना आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणी नाही आहोत का त्यांनी सरळ सरळ सांगितले आहे की संजय गांधी चा लाभ घेत असलेल्या महिलांनी फॉर्म फॉर्म भरायचा नाही अशी अट का मुख्यमंत्र्यांनी ठेवलेली आहे याचे आम्हाला उत्तर पाहिजे
राखीव कोठ्याचा फायदा घेणारे ,हा फायदा घेतात,खाोटे दाखले देतात.
रहिवासी पुरावा आणि उत्पन्न पुरावा या दोन्ही साठी रेशन कार्ड दिले तर चालू शकते का? रेशन कार्ड पंधरा वर्षांपूर्वीचे आहे.
आम्ही fom भरले आणि आता बदल करू राहिले
नविन नवरीचे नांव राशन कार्ड वर नाही काय करावे
@@shriramrathod3380 टाकून घ्या
What is scheme about can u please tell us in english or hindi
2 min chya mahiti sathi 10 min lavtat 😢
Sir white retion card walyana ka nahi tya bahini nahit ka
उत्पन्नाचा दाखला जोडा 250000 च्या आत मिळेल
माझं वय 64 आहे आणि मी परित्यक्ता आहे आणि माझं कोणतहीआर्थीक उत्पन्न नाही. माहेरी राहते. तर हमी पत्रात उत्पन्ना च्या अटीवर कोणती टीक करायची . कृपया सांगा.
हमिपत्रमध्ये उत्पन्न २.५ लाख पेक्षा कमी आहे मग काय प्रोब्लेम?
Utpanna cha dakhla banvayala pn ration card jaruri ahe ase sangat ahe pn ration card j nahi ahe
माझं मतदान कार्ड हे लग्ना आदिचं आहे तर चालु शकते का
प्रति महिला किती वर्षापर्यंत लाभ मिळेल
Birth certificate bnvayche asel tr sanga 🤗me banaun deil
रेशन कार्ड मध्ये लाभार्थी चे नाव नसेल तर चालेल का
Jyana Sanjay Ghandhi niradhar yojna pension midte te sudha ladli bahin form bharu saktat ka
सगळ खोटे आ हे काही भेटनार नाही आनी अपेक्षा ही करू नये या सरकार कडून
हो सगळं खोटे आहे दादा
एकदम सही बोलें भाऊ😅😅😅
Tumhi paatra disat nahi , mhanun ki kaay?
Nahitar opposite pakshache distaay
@@ThePatankarsatara नाही तसेच नाही मीपन शेतकरी आहे हे लोक निवडणुक जवळ आली की काहीतरी गाजर दाखवतात
Payiche utapana dakhala chalel ka
अरे लवकर धक्कादायक बदल सांग युगांडा निघायचे आहे😂
नुसता टाइमपास ..नवीन काही नाही
नुसत गाजर दाखवलं आहे 1 रू पण मिळणार नाही मत मिळवण्यासाठी काही पण करतील
मुलगी आहे तिला,घर, नाही तर,ती,पोट,भरेल,इतपत,ती,काम,करते सर, योजना कांडा, अश्या लोकांना खुप, उपकार होतील डोक्यावर, छप्पर राहिलं, हक्क होईल,
Sir maza kade ration card j nahi ahe tar kai karayache
Kutumba madhe kiti mul ahe yachi sudha dakhal ghene mahtwacha ahe
एका शिधापत्रिकेवर किती महिलांना लाभ मिळणार?
Hup chan dada🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Aho pan photo ghet nahi aahe lod hot nahi tar kay karave
बदल सांगा फार्म भरले बंद झाले आहे, पिन कोड कुठले ते सांगा रहीवासी की जन्म गावचे
जन्मा चा जिल्हा गाव तिथला पीन कोड टाकायचा. ..हे सांगत च नाहीत फालतू गोष्टी च चरहाट लावलय
विधवा ढोल1500₹ घेत असेल तर पात्र असेल का
फक्त महाराष्ट्रातील जिल्हे दिसत आहेत व आईचे जन्म दुसऱ्या राज्यात झाला आहे.. ऑप्शन निवडा मध्ये येत नाही सर...?
Fakt imp cha sangana
Mi apang ahe mla kdhich konti yojna milali nahi
Post office account chalel ka
Pandare reshan kard asel tar utpanach dakala dyva lagel ka
Pandhre ration walyaane , Tahsildar income certificate dyaayche.
अडचण कोणती वाढली ? हे तर.. आता सगळ्यांना माहीतच आहे..
सरकारला विनंती मराठा आरक्षण पण लवकर द्यावे
White reshan card ahe pn utpann ek lakha peksha kami ahe chalel ka
इन्कम सर्टिफिकेट ( तहसीलदार) बनवून घ्या
जर शाळेचा दाखला नसेल तर नाय होणार का
पॅन कार्ड आधार कार्ड व वटर कार्ड आहे
Ration card aahe tari chalel
अधिवास चा दाखला महत्वाचा आहे. तो पाहिजे चा. त्याशिवाय आर्थिक लाभ देऊ नये.
1ration card_ Yellow, kesari
2 Landlless
3 आधार card
4 Election card
ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांना घेऊ द्या आणि कुणाला काय खायचं आहे ते खावा ,कुणाला काय बघाच आहे ते बघा लोकांना आडकाठी करू नका
Uu u u
बँक अकाउंट विषयी माहिती द्या जाँइंट खाते चालते का? प्लिज माहिती देणारा व्हिडिओ बनवा.
फालतू बडबड, किती वेळा बदल, आधारचा डेटा आहे, अन्न धान्य लाभार्थी डेटा आहे, सगळं आपल्या कडे आहे, डायरेक्ट लाभ द्या, नाही तर योजना गुंडाळून theva❤ काहीच वाईट वाटणार नाही 😂
फॉर्म चालु आहे पण submit hot नाही.
Ladka.bhau.sathi.pan.kahi.tari.Kara.?.🥰
सर रशन कार्ड नसेल तर काय करावे
Tahsildar income certificate kaadha
काय अडचणीत वाढ? झाली .
काय पण title देवून Views वाढवायचा काम करू नये .
ही माहिती already सर्वांना मिळाली आहे
२१ वर्षवयोगटातील मुलीचा १५ वर्ष पूर्वीचा टीसी कशी असेल
एकाच कुटुंबातील किती जनाला हा लाभ घेता येतो ते सागा
2
2
लग्नाच्या आधीच domasail चालते का
हो
लाडकी बहिण योजना सुरू केले साहेब महिलांच्या गरजा भागणार
रेशन कार्डच नसेल तर
25/08/2004 date of birth ahe mi apply kru shakte ?
वयो श्री योजनांचे काय झाले किती दिवसात किती लोकांनी फ्रॉम दिले कधियोजना चालू केली आहे का बंद झाली वयस्कर लोकांनी मस्करी करत आहात
15 varsha cha purava nasla to kya karav 12 ya 13 cha aahe hami kya karav bola
Sir from pending dakhvat aahe
आॅनलाईन भरलेल्या नऺतर काय मिळणार आहे
बँकेची कागदपत्र देताना. जाईनट खातेवर. पहिल्यांदा पहिले नाव महिलेचे दुसऱ्यांदा तीच्या पतीचे असे असे बँकेचे पासबुक चालेल का
Chalel.Aadhar link hava
Navra sarkari nokri madhe aslevar form bharta yeil ka
Nahi
दादा साहब वयाची अट काडुण टाकावे
माहेरचं नाव वेगळं आहे माझ्या शाळा सोडण्याच्या दाखल्यावर आणि सासरचं नाव वेगळं आहे तर काही अडचणी येतील का
नाही
Jya lokana pm kisan che paise miltat tyani form bharaycha ka
भरायचा कारण PM kisan+ Shetkari sanman nidhi मिळून महिन्याचे १००० रुपये होतात.
लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये आहेत म्हणजे फरक ५०० रुपये महिना मिळेल
Joind Account chalel ka
त्याच्यावरती ऑप्शन्स द्या
Sir me rahnar satpur .yethil angnwadi sevika serv mahilanna ghabrvat ahe ki utppannacha dakhla lagelach tyshivay paise nahi milnar.me Tila sangitle tri pn ti nahi ekat.please mla tichi tkrar kraychi ahe kshi krta yeil .
Domicile certificate aahe pan Reshan card band jhale 20 vasha purvi che aahe
Domicile , Aadhar, Income certificate. Purese aahe
@@ThePatankarsatara Thanks
S t che Jase tiket ardhe ahe tase hona
Dada. Mistar gov job la aahet. Mla form bharta yeiel ka
Nahi
@@ThePatankarsatara ka dada. Mi tr kahich krt nahi na. Mg.
सफेद रेशन कार्ड आहे पण इन्कम 2.5 लाख chya आहेत त्यांना मिळेल का. केसरी पिवळ रेशन कार्ड आहे मग 2.5 लाख उत्पन्नाची अट का. केसरी पिवळे रेशन कार्ड 21000 उत्पन्न आहे त्यांना मिळते.
21000 नाही ते १लाख रुपये पर्यंत केसरी कार्ड मिळते.
सफेद रेशन कार्ड वाल्यांनी तहसीलदार मधून इन्कम सर्टिफिकेट काढून जोडावे.
Aamhi utpnnacha dakhala kadhla te paise kon denar 2 kadhle 300 rs kharch aala kon denar... domicile sathi pn 400 dile kon denar he paise...asle bevkhup lok bsvile varti....
आमचे फोम पण चुकून गेले आणि ते edit पण होत नाही
kasa Bharala sheth
Photo upload nahi hot
Bhadya te sarv mahit aahe muddyavar a ki
me married ahe pn document sagle vadilancha navane ahe tr me eligible rahil ka ya yojne sathi
Marriage certificate असेल तर आधार कार्ड वर नाव बदल करून घ्या..८ ते १० दिवसात बनेल.
मग सासरच्या रेशन कार्ड वर नाव नवीन नाव चढवा.
आणि बँक अकाउंट काढा.
ते पण ८ ते १० दिवसात होईल.
बाकी शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला वडिलांच्या नावाचा चालेल.
झालं काम.
आधार + रेशन कार्ड + शाळा सोडल्याचा दाखला + बँक पासबुक विषय संपला
Me hi married ahe n mazyakade married certificate hi nahi...mag maherchya navache documents chaltil ka???
20 वर्षा पासुन चालू करा
व्हिडिओ मध्ये अर्ज जुना आहे
आन लाइन अर्ज सुरु झाले नाही आंगनवाड़ी त तिथे ही फार्म घेत नाही फेक न्यूज़ आहे
Narishakti App Download kara
काय सांगताय ब्रेकिंग न्यूज असल्यासारखे
❤
हे aap चालत नाही Error येत
. 19varshchi.mahila.tyche.kay.honar
Are thapadya lawakar jo badal jhala ahe to sang na बाकीचं कशाला उरकतोय
उगाच लंबन लावलाय