वांग्याचं भरित चमचमीत आणि टेस्टी | असे करा वांग्याचं भरित झटपट रेसिपी | Baigan Bharta Recipe |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • वांग्याचं भरित चमचमीत आणि टेस्टी | असे करा वांग्याचं भरित झटपट रेसिपी | Baigan Bharta Recipe | वांग्याचं भरित चमचमीत आणि टेस्टी मराठी रेसिपी |
    ______________________________________________
    #वांग्यचभरीत #vangyachbharit #bharitrechipe #bharitmarathi #bharittastynation
    ______________________________________________
    ** साहित्य **
    • 1 वांगं ( मोठं)
    • ½ टोमॅटो बारीक करून
    • 1 कांदा कट करून
    • 1 च. लसूण पेस्ट
    1 च.हिरवी मिरची पेस्ट
    • 1 च. जीरे
    • ½ च. हळद
    • ½ च. हिंग
    • 1 च. धने ( टेबल स्पून )
    • 1 च. चिली फ्लेक्स ( टे.स्पून )
    • 1 च. ओवा
    • मीठ चवीनुसार
    • तेल आवश्यकतेनुसार
    • कोथिंबीर आवडीप्रमाणे
    ** कृती **
    • प्रथम वांग्याला कट देऊन तेल लावून भाजून घ्यावे.
    • नंतर वांग्याची साल काढून त्याला स्मॅश करून घ्यावे.
    • मग त्यात मीठ घालावे नंतर सर्व मसाले घालून चांगले
    मिक्स करावे
    • मग वरून 1च. तेल गरम करून त्यात जीरे लसूण
    पेस्ट ओवा घालून हिंग घालून फोडणी करावी आणि
    थंड झाल्यावर कींवा गरम वांग्याच्या मिश्रणावर
    ओतावी आणि सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे ‌
    चमचमीत आणि टेस्टी वांग्याचं भरित झटपट तयार आहे
    ____________________________________________
    Vangyacha Bharit Recipe
    Bharit Recipe
    Vangyacha Bharit Marathi
    Vangyachi Suki Bhaji
    Vangyacha Bharit Khandeshi recipe
    Vangyachi Bhaji
    Vanhachi Bhaji Recipe Marathi
    Vangyachi Masala Bhaji
    Vangyacha Bharit Recipe Dakhava
    वांग्याचं भरित कसे करावे
    वांग्याचं भरित मराठी रेसिपी
    How To Make Brinjal Barta Recipe
    #vange
    #vangyachbharit
    #vangyachbharitmarathi
    #vangerecipe
    #bharitrecipeinmarathi
    #bharit
    #vangyachabharitmarathi
    #vangebharit
    #bharitrechipe
    #bharitmarathi
    #vange
    #bharitrechipetastynation
    ==============================================================

ความคิดเห็น • 1