Thanks for giving motivate, definetly we will uploade next part as early as possible. Request to all of viewers , please share this eco-friendly and low cost decoration concept.
प्रथमता आम्ही आपले आभारी आहोत. पर्यावरणाच्या संवर्धणासाठी सरकारने प्लास्टिक आणि थर्मोकॉल न वापारण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही या video मधे वर्तमानपत्र आणि पुट्ठे यांचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने, आपण आपल्या गणपती बाप्पाची सजावट करू शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपल्याला ही सोपी आणि कमी किंमती मधली संकल्पाना लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. जेणेकरून सर्व गणेश भक्त पुन्हा त्यांच उत्साहामधे गणेश उत्सवाचा आनंद घेवू शकतील. आमची तुम्हा सर्वांना विनंती आहे, की ही पार्यावरणाला जोपासणारी सजावटीची संकल्पना सर्वांना Share करा. आणि नवीन पुढील video साठी Subscribe करा.
Thanks for giving motivate to us ! Recently government has banned plastic and thermocol. We have to support them. And we must reach out to everyone, Without thermocol we can make more creative decoration of my lord ganesha. Request to all of viewers and Subscribers , Please share this eco-friendly and low cost decoration concept. " Next part is coming soon.. "
प्रथमता आम्ही आपले आभारी आहोत. भाग ४ येत्या सोमवारी प्रदर्शित केला जाईल. आमची तुम्हा सर्वांना विनंती आहे, की ही पार्यावरणाला जोपासणारी सजावटीची संकल्पना सर्वांना Share करा. आणि नवीन पुढील video साठी Subscribe करा.
अप्रतिम सादरीकरण..., उत्कृष्ट कारागीरी..
Wonderful design; great job
superb...great job...please upload part 4 at earliest
Thanks for giving motivate, definetly we will uploade next part as early as possible.
Request to all of viewers , please share this eco-friendly and low cost decoration concept.
Doesn't match photo from any angle = Clickbait.
Wow....khup mehnaticha kam ahe ...gud creativity n thoughts
Wonderful Decoration guys...
प्रथमता आम्ही आपले आभारी आहोत.
पर्यावरणाच्या संवर्धणासाठी सरकारने प्लास्टिक आणि थर्मोकॉल न वापारण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही या video मधे वर्तमानपत्र आणि पुट्ठे यांचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने, आपण आपल्या गणपती बाप्पाची सजावट करू शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
तर आपल्याला ही सोपी आणि कमी किंमती मधली संकल्पाना लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. जेणेकरून सर्व गणेश भक्त पुन्हा त्यांच उत्साहामधे गणेश उत्सवाचा आनंद घेवू शकतील.
आमची तुम्हा सर्वांना विनंती आहे, की ही पार्यावरणाला जोपासणारी सजावटीची संकल्पना सर्वांना Share करा. आणि नवीन पुढील video साठी Subscribe करा.
nice
when will be upload part 4
before ganpati
Thanks for giving motivate to us !
Recently government has banned plastic and thermocol. We have to support them. And we must reach out to everyone, Without thermocol we can make more creative decoration of my lord ganesha.
Request to all of viewers and Subscribers , Please share this eco-friendly and low cost decoration concept.
" Next part is coming soon.. "
Excellent job
Kab ayegi agla part
४ थ्या भागाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत......
प्रथमता आम्ही आपले आभारी आहोत.
भाग ४ येत्या सोमवारी प्रदर्शित केला जाईल.
आमची तुम्हा सर्वांना विनंती आहे, की ही पार्यावरणाला जोपासणारी सजावटीची संकल्पना सर्वांना Share करा. आणि नवीन पुढील video साठी Subscribe करा.
Broo wer is final broooo
plz upload part 4 after ganesh ji
please upload part 4 early only one day is left
me ya mera ghar ke liya decoration kar rh hu plz app jaldi se 4 part upload kar do
थन्क़ू वीडियो टाकल्यामुळे मला ते बनवता आले
Ossum
Broo plz upload final vedio I'm waiting tomorrow plzzz
Hi What happened, you have not upload the fourth part
sorry for that , See Final Part - th-cam.com/video/6_YAEgQRPIs/w-d-xo.html
measure dena
kahi samjat pan nahi kay keles ta
i dislike
👌👌
Pls bhai jaldise part 4 upload ki jiye na
Well done