ॐ स्वयंसिद्ध दत्त अधिष्ठान आबीटगाव (दत्तवाडी) व नव विकास नमन मंडळ आबीटगाव (बावा भागडे) संपूर्ण नमन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- कवळकर वाडी बुरंबड खालचा वठार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हनुमान जयंती (२३-०४-२०२४) निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा आयोजीत करण्यात आली होती. त्या निमित्ताने दरवर्षीच्या प्रथेप्रमाने या वर्षी मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून ओम स्वयंसिद्ध दत्त अधिष्ठान आबीटगाव (दत्तवाडी) वा नव विकास नमन मंडळ आबीटगाव (बावा भागडे) यांच्या नमनाचा प्रयोग ठेवण्यात आला होता त्याचे संपूर्ण चित्रीकरण.
नमन सुंदर आवडले महत्वाचं साऊंड सिस्टीम म्युझिक एक नंबर
❤
Nice 🙏😍👍
Nice 👍🏻
Thanks ✌️
Nice 👍
Kas Zal Naman
Khup chaan zhale ekdum public jara pan halale nhavte shevat paryant