ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मित्रा तू खर उत्पन्न सांगितलं, नाहीतर आद्रक शेती करणारे बरीच मंडळी खर सांगत नाहीत.कुणी 250 तर कुणी 300 क्विंटल सांगत.
जिल्हा संभाजी नगर बोललास तिथच जिंकलास भावा...❤
तुम चा फ़ोन नो दा
🔴Dr. Ginger+ खतासोबत सोडलं छान रिझल्ट मिळाले, सर्व रासायनिक ग्रेड, Micronutrient बर पण चालतय.🌱
असा एखादा व्हिडिओ पाहिल्यानंतर सरकारच्या नजरेतून शेतकरी करोडपती असल्याची धारणा निर्माण होते
अभिनंदन साहेब, खुपच छान विडीओ
एकरी १५४ क्विंटल हे खूपच साधारण उत्पन्न आहे.
अकलचे दुश्मन साडेचार महिन्यात आहे ते
1 acre kiti ton aala ugavta yeta ani kiti rs lagtat ?
फोन नं शेअर कर अर्जून
Pikvun bgha kiti sadharan ahe kalel kel ki😂😂 bolayala thodi bal lagt
फोन नंबर सांगा दादा,बॉस आणि bust कोणत्या कंपनीचे आहे,साळुंके साहेबांचा आपण उल्लेख केला ते कोण आहेत,त्यांचा नंबर मिळेल का मार्गदर्शन घेण्यासाठी
खुप छान माहिती दिली धन्यवाद
17 कुंठ्यात 27गाड्या मंजे 135 क्विंटल गिघाले आहे हे पण खोडवा आहे
एकुण क्षेत्र किती ,चार महिन्यात अद्रक निघत नाही , नउ महिन्याचं उत्पन्न आहे की दुसाट्याची आहे या प्रश्नावर विचारणा करणारा हवा होता .मुलाखत घेणाराच कच्चा आहे.
खूपच छान कमेंट विचार करण्याजोगा आहे तुमचा प्रश्न
खुप महत्वाचे मार्गदर्शन अर्जुन भाऊ
भारी उत्पन्न काढलय
खुप सुंदर बातमी
Alsand king off ginger farming of Sangli satara
Phone number
Me nvin aahe, me aadrk lavnar aahe ky kru, kdhi लावायची aaste, soyabin निगल्यावरती लावू का
आम्हच्या तीथे 28गुंठ्यात 130कुंटल झाले भावही 10हजाराने बेण्यासाठी गेले
Congratulations
खुप छान
खेरडे वांगित सांगली जिल्हा एकरी 225 क्विंटल काडले आहे 4 एकर क्षेत्रावर होते खोडवा पीक होते
खोडवा म्हणजे काय साहेब
Sir चार महिन्यांमध्ये निघाली होती ती
व्हिडिओ खोडवा पिकावर होत आहे
@@ganeshsalunke3128चार महिन्यांत कस निघेल..कमीत कमी आठ ते 9 महिने लागतात
Mast 👌👌
कृषी विद्यापीठांना यशोगाथा पाठवून द्या
Chemical sheti lokanchya aarogya shi khel chalu aahe
Ho ka... Mag Mumbai Pune Madhe Khup Organic Milte ka? Tas Asel Tar Metro City madhun Sagal Ghet ja
Nice👍👍🌹 🙏
Very nice
Bhau amhi tevdi mirchi yek todyala vikto
औषध कुठे मिळेल स्टंप
लागवड करताना बियाणे एकरी किती किलो लागले.याची माहिती द्या.
1400kg
Dada amchya ikad 230 quintle paryant hou shakte
Are bala tyachi dongaral jamin ahe tyachyamanane bare ch utpann ahe tyach
Nace
शेतकरी लोक किती ही फाटल तरी फुगीरी कमी नाही .एखाद्या वेळी पैसे होतात व १० वेळी नुकसानपण गाजावाजा नको तेवढा
विक्री कुठे करायची त्याबद्दल पण सांगा पंधराशे ते 1700 पर क्विंटल आहे का
जवळपास एक वर्ष जुनी आद्र्क आहे ही 100% Garranty deto mi
बांबूमध्ये आल हे आतरपी क घेता येईल काय
Mi 350 quital kadhala ahe 14 mahinyat...magcha varshi
चार महिन्यांमध्ये निघाली होती सर पहिली यात्रा
dhiraj jite❤
अद्रक किती लागतं लागवड
1 kada apply darki che pan intrvio Kara
👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐
विकणार. कसा. ? सर्व माहिती. सांगा. ! 🎉
🙏🙏🙏👍👍👍
औषधं निफाड तालुक्यात भेटल
आता सगळे आल्ले लावणार आणि दर पडणार
👌👌👌👌
👌
👌👌👌
Very good.
Alsand ta. Khanapur dist. Sangli eka gunthat ek ton eka ekar mahye 51lakh utpanna kadhle
Contact number dya na
Mala pan karaychay
51 lakh? Kiti ton aani per ton kiti bhav milala
भाव किती ते सांगितले नाही
per quintal kay rate milto ahe
कुठे भेटतील हे औषध
खर्चाचे नियोजन महत्त्वाचे...
th-cam.com/video/2zjsF9dYVUs/w-d-xo.html
Aamche yanda 2022 /220 kwintal nighale 1ri
Hii
Aapla. Mobile number send kra
हळदीला चालते का
Variety konti hoti
कुठे भेटतील हे आऔशध
नमस्कारऔषधी कुठे मिळेल भाऊ🙏
Khulatabad Laxman Kale
भाव नाही आहे.... आणि खर्च खूप आहे
भाव मिळत नाही
आम्ही165 काढल
आद्रक नाही आलं म्हणा
आमच्याकडे साताऱ्याला एकरी 200 क्विंटलच्या वर उत्पन्न होते
मला लागवड करायची आहे क्रुपया तुमचा contact नंबर द्या
भाऊ आपला मो न द्या
कोणी असेल अद्रक वाले तर नंबर द्या नुसते माहिती देऊन शेती
N.मिळेल काय भाऊ
अरे भावानो भाव आहे कुठे...
नंबर पाठव
असे फालतू विडिओ पाठवू नका, बी कुठून मिळते. कुठे विकायचं हे सांग, उगाच चॅनेल वर पैसे मिळवू नको
फोन नंबर पाठवा ना तुमचा भाऊ
भामटे जाहिरात
Mobile number patva
मित्रा व्यवसायच बोलायचं आहे कॉन्टॅक्ट नंबर दे
मित्रा तू खर उत्पन्न सांगितलं, नाहीतर आद्रक शेती करणारे बरीच मंडळी खर सांगत नाहीत.
कुणी 250 तर कुणी 300 क्विंटल सांगत.
जिल्हा संभाजी नगर बोललास तिथच जिंकलास भावा...❤
तुम चा फ़ोन नो दा
🔴Dr. Ginger+ खतासोबत सोडलं छान रिझल्ट मिळाले, सर्व रासायनिक ग्रेड, Micronutrient बर पण चालतय.🌱
असा एखादा व्हिडिओ पाहिल्यानंतर सरकारच्या नजरेतून शेतकरी करोडपती असल्याची धारणा निर्माण होते
अभिनंदन साहेब, खुपच छान विडीओ
एकरी १५४ क्विंटल हे खूपच साधारण उत्पन्न आहे.
अकलचे दुश्मन साडेचार महिन्यात आहे ते
1 acre kiti ton aala ugavta yeta ani kiti rs lagtat ?
फोन नं शेअर कर अर्जून
Pikvun bgha kiti sadharan ahe kalel kel ki😂😂 bolayala thodi bal lagt
फोन नंबर सांगा दादा,बॉस आणि bust कोणत्या कंपनीचे आहे,साळुंके साहेबांचा आपण उल्लेख केला ते कोण आहेत,त्यांचा नंबर मिळेल का मार्गदर्शन घेण्यासाठी
खुप छान माहिती दिली धन्यवाद
17 कुंठ्यात 27गाड्या मंजे 135 क्विंटल गिघाले आहे हे पण खोडवा आहे
एकुण क्षेत्र किती ,चार महिन्यात अद्रक निघत नाही , नउ महिन्याचं उत्पन्न आहे की दुसाट्याची आहे या प्रश्नावर विचारणा करणारा हवा होता .मुलाखत घेणाराच कच्चा आहे.
खूपच छान कमेंट विचार करण्याजोगा आहे तुमचा प्रश्न
खुप महत्वाचे मार्गदर्शन अर्जुन भाऊ
भारी उत्पन्न काढलय
खुप सुंदर बातमी
Alsand king off ginger farming of Sangli satara
Phone number
Me nvin aahe, me aadrk lavnar aahe ky kru, kdhi लावायची aaste, soyabin निगल्यावरती लावू का
आम्हच्या तीथे 28गुंठ्यात 130कुंटल झाले भावही 10हजाराने बेण्यासाठी गेले
Congratulations
खुप छान
खेरडे वांगित सांगली जिल्हा एकरी 225 क्विंटल काडले आहे 4 एकर क्षेत्रावर होते खोडवा पीक होते
खोडवा म्हणजे काय साहेब
Sir चार महिन्यांमध्ये निघाली होती ती
व्हिडिओ खोडवा पिकावर होत आहे
@@ganeshsalunke3128चार महिन्यांत कस निघेल..कमीत कमी आठ ते 9 महिने लागतात
Mast 👌👌
कृषी विद्यापीठांना यशोगाथा पाठवून द्या
Chemical sheti lokanchya aarogya shi khel chalu aahe
Ho ka... Mag Mumbai Pune Madhe Khup Organic Milte ka? Tas Asel Tar Metro City madhun Sagal Ghet ja
Nice👍👍🌹 🙏
Very nice
Bhau amhi tevdi mirchi yek todyala vikto
औषध कुठे मिळेल स्टंप
लागवड करताना बियाणे एकरी किती किलो लागले.याची माहिती द्या.
1400kg
Dada amchya ikad 230 quintle paryant hou shakte
Are bala tyachi dongaral jamin ahe tyachyamanane bare ch utpann ahe tyach
Nace
शेतकरी लोक किती ही फाटल तरी फुगीरी कमी नाही .एखाद्या वेळी पैसे होतात व १० वेळी नुकसान
पण गाजावाजा नको तेवढा