Tai aapale videos khup chan asatat... goshta hi khup chan sangata... aawaaj hi asha bhayakathela sajesa....nahitar kahi channel var dhada (gadya) vachalyasarakhe sangatat... bilkul aawadat nahi..ani ho mi lahan asatana ase aikale hote ki pretyatret takaleli nani gheri gheun yavi v darvajachya umbaryavar thokavi...kashala te aathawat nahi... pan ya baddal tumhi kahi sangu shakata ka?
ताई 🙏🙏कृपया एस. टी भयकथा सादर कर! मला एसटी प्रकारातील भयकथा ऐकायला आवडते कृपया🙏 ताई😊 तु एसटी मधील भयकथेवर व्हीडीओ बनव मी या व्हिडोओ ची वार पाहत आहे 🙏🙏 कृपया कृपया
माझे नाव हर्षवर्धन महेंद्र भोसले मला ही गोष्ट माझ्या आजीने सांगितलेली गोष्ट आहे आजी आजोबा हे दोन्ही गावातले गेले होते मग ते पुन्हा आपल्या गावी यायला निघाले त्या दिवशी आमव्यास्या ची रात्र होती ते गावच्या फाट्यावर आले त्यांनी पाहिले कि एक उंच नारळीचे झाड होते ते म्हणाले ये माझ्याकडे पाहून हसत होते परत त्यांचे वासरु झाले कुत्रे झाले परत ते म्हणाले की तिला सुड नाहीतर तू ये असं करणं त्याला गावच्या पारा पर्यंत आणले मग त्यांनी जोतिबा देवाचा गुलाला टाकला ते भुतं ओरडुन लागले
मी लहान असताना म्हणजे 10 किंवा 11 वर्षांची असताना उचललेले आहे. असे coin pn माझ्यासोबत कधी असे kahu घडले नाही. त्यावेळी मला कारण माहिती असते tr me coin घेतले नसते.एक मात्र नक्की आहे की बेवारस वस्तू कधी उचलू नये.
Pap bhiru ha shabd tumhi tumchya anek videos madhe chukichya arthane vaparta. Pap bhiru mhanje pap karayla ghabarnara, pap karmanchi bhiti aslela, sadha bhola Manus asa hoto..Plz ya nanatr to shabd Bhutan karta vapru naka
87 साली पच रू चे नाने होते? पाच पैसे असतील त्या काळात मीही एकदा लहानपी अशी प्रेतावर उधळलेली नानी गोळा केलीहोती 😄 पन ती पाच व दहा पैशाची नानी होती घरचानी ती नानी फेकूनद्यायला लावली मलाही 85-86 साली पाचचे नाने सापडले होते पन ते फार मोठ्ठे इंदीरा गांधी छाप नाने होते 1985 सालीच ते नाने रिलीज झाले होते ते नाने जास्त चलनात ही आलेनाही
खऱ्या अनुभवावर आधारित खूप छान भयपट कथा....
*🌺🙏🏻बोला श्री रामदूत हनुमानजी की जय🙏🏻🌺*
भूत पिशाच निकट नहीं आवें !!
महावीर जब नाम सूनावे !!
जय श्री राम 🙏🏻🚩🚩📿
Bapre....bhitidayak hoti katha....aadhi vishwas basla nahi ki asa kahi hou shakta...pan barobar ahe...khali padleli vastu uchlu naye mhantat te aaj patla....as usual khup chan vatla tumchi goshta khup diwsanni aikun...Jai Hanuman 🙏
मी महादेवला खूप मानते..तो नेहमी पाठीशी असतो..आपला विश्वास असायला हवं
मला ही विश्वास आहे ❤
Tai asach roj navnaven video upload karat ja .thank you tai navina video upload kelay baddal
खूप छान आहे श्री स्वामी समर्थ जय जय बजरंग बली
वाव खूप छान आहे अनुभव खूप भयानक होता
What A consistency 🎉wow mam very nice video's my whole family likes your video's
बापरे....... ऐकताना खूप भीती वाटली... एकंदरीत कथा खूपच छान होती.... जय बजरंगबली 🙏🏻
Very nice Story, very nice voice, fabulous presentation 👌👌🙏🙏👍👍🌷🌷
Chan gost aahe 👍🌹🙏🌹 jai bajarang balli🙏👍👍🙏🌹🙏👍
Chan
Khup chan stori
Comment before listening story bcoz ur storytelling is awesome.. ❤ from latur Madam.
Mi ajun gost aaikli nahi Pan like ani comment kartiyen story mi udhya aaiknar kam karat karat khup bhari vatat story aaikat kam karayla
Same
Me too❤
Me ratri jevtana aikte😅
Same❤
Mee to
@@Rutujakadam.A rute kashala asha bhutachya goshti aiktes g ?
भयानक प्रकार ऐकून भीती वाटली 👌
Kup horror story aahe
भयावह कथा आहे पण यातुन चांगली शिकवण शिकवण मिळाली
एखादया गोष्टिच्या सुरुवातीलाच सूचना दया
Tai aapale videos khup chan asatat... goshta hi khup chan sangata... aawaaj hi asha bhayakathela sajesa....nahitar kahi channel var dhada (gadya) vachalyasarakhe sangatat... bilkul aawadat nahi..ani ho mi lahan asatana ase aikale hote ki pretyatret takaleli nani gheri gheun yavi v darvajachya umbaryavar thokavi...kashala te aathawat nahi... pan ya baddal tumhi kahi sangu shakata ka?
भुतांचे चित्र बघून व वेगवेगळी आवाज ऐकून भिती वाटते तुमच्या सांगायची पध्दत भिती दायक आवाज ऐकताना भिती वाटते पण गोष्ट ऐकायची असतेच .
ताई 🙏🙏कृपया एस. टी भयकथा सादर कर! मला एसटी प्रकारातील भयकथा ऐकायला आवडते कृपया🙏 ताई😊 तु एसटी मधील भयकथेवर व्हीडीओ बनव मी या व्हिडोओ ची वार पाहत आहे 🙏🙏 कृपया कृपया
माझे नाव हर्षवर्धन महेंद्र भोसले मला ही गोष्ट माझ्या आजीने सांगितलेली गोष्ट आहे आजी आजोबा हे दोन्ही गावातले गेले होते मग ते पुन्हा आपल्या गावी यायला निघाले त्या दिवशी आमव्यास्या ची रात्र होती ते गावच्या फाट्यावर आले त्यांनी पाहिले कि एक उंच नारळीचे झाड होते ते म्हणाले ये माझ्याकडे पाहून हसत होते परत त्यांचे वासरु झाले कुत्रे झाले परत ते म्हणाले की तिला सुड नाहीतर तू ये असं करणं त्याला गावच्या पारा पर्यंत आणले मग त्यांनी जोतिबा देवाचा गुलाला टाकला ते भुतं ओरडुन लागले
मी तर रात्री झोपताना ऐकतो रोज रात्री 1 ते 2 दरम्यान 🎉❤😮
मी पण 😂
He bgh ata survat ahe
Jai shree seeta ram , jai bajrangbali 🫶💯
खर आहे आम्ही पण खाऊ घ्यायचं
मी लहान असताना म्हणजे 10 किंवा 11 वर्षांची असताना उचललेले आहे. असे coin pn माझ्यासोबत कधी असे kahu घडले नाही. त्यावेळी मला कारण माहिती असते tr me coin घेतले नसते.एक मात्र नक्की आहे की बेवारस वस्तू कधी उचलू नये.
Khup chan ❤😊🎉
👍
Nice story 😊
must story hoti 😊
लातूरमध्ये कुठे घडली ही घटना
First comment
Tya dukandar baine jar tya mulila nane uchaltana pahile hote tar mag tevhach ka nahi sangitle? Kiti mothya sankatapasun wachale aste sarv.
Jay shree ram jay hanuman 🙏
❤❤❤
Pap bhiru ha shabd tumhi tumchya anek videos madhe chukichya arthane vaparta. Pap bhiru mhanje pap karayla ghabarnara, pap karmanchi bhiti aslela, sadha bhola Manus asa hoto..Plz ya nanatr to shabd Bhutan karta vapru naka
नक्कीच... Thank you so much for suggesting
😮🎉
Amhi tenis cha ball ghetla hota asha paishani
Madam mala tumachyashi boalta yeil ka
Good Evening🌙🌙🌙 👹👹👹👹
मी लहान असताना अशी नाणी खूप ऊचलायची आणी खाऊ घ्यायची😅😄आठवण आली मला😂😂😂❤
Ha 😂😂😂
आम्ही पण
जवळ ठेवायची होती आणि रात्री😮😮
87 साली पच रू चे नाने होते? पाच पैसे असतील त्या काळात मीही एकदा लहानपी अशी प्रेतावर उधळलेली नानी गोळा केलीहोती 😄 पन ती पाच व दहा पैशाची नानी होती घरचानी ती नानी फेकूनद्यायला लावली मलाही 85-86 साली पाचचे नाने सापडले होते पन ते फार मोठ्ठे इंदीरा गांधी छाप नाने होते 1985 सालीच ते नाने रिलीज झाले होते ते नाने जास्त चलनात ही आलेनाही
कोणत्या जमान्यात राहता साहेब😁 पंनास ची नोट पण होती तेव्हा
भयानक अनुभव
😅😅😅 😅😅
❤