शेतावर भुताटकीचा सत्य अनुभव - मराठी भयकथा | horror experience in marathi|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- @bhutanchyajagat
आपल्या इतर भयकथा खालील लिंक वर पाहायला मिळतील
m.youtube.com/...
WhatsApp link - whatsapp.com/c...
भुतांच्या जगात हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे.
त्याच बरोबर काही कथा या अनुभव व सत्य स्वरूपातील असल्या तरी चॅनेल त्यांची जबाबदारी स्वीकारत नाही.
Credit: "Music: www.purple-pla...
Don’t Go Inside by WombatNoisesAudio | / user-734462061
Music promoted by www.free-stock...
Creative Commons / Attribution 3.0 Unported License (CC BY 3.0)
creativecommon...
आपल्या कथा इथे प्रकाशित करायच्या असतील तर इथे संपर्क करा
contact : bhutanchyajagat@gmail.com
Follow Us On
On Facebook - / भुतांच्या-जगात
Instagram - Bhutanchya_jagat
#bhutanchyajagat
#भुतांच्याजगात
#horrorexperienceinmarathi
#marathihorrorstory #marathibhaykatha #marathighoststories #marathihorrorstory
#bhaykatha #satyaanubhav #kokanatilbhutanchyagoshti
ताई कथा नेहमी सारखी सुंदर आणि भयानक होती मला पण रात्रीच पाणी भराव लागत राहुल सारखी मला पण भीती वाटी पण मी दत्त नाम घेते आणि भीती भुर होते 😊 तुमच्या कथेत एवढी भयानकता असते की नास्तिक पण ऐकताना देवच नाव घेत असतील😂😂
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
मी स्वत कथेवर काम करण्याआधी देवच नाव घेऊन बसते.
@@bhutanchyajagat त्यामुळेच ताई तुमच्या कथा खास असतात आणि सर्वाना आवडतात मला तर खूप च कारण तुम्ही सत्य कथा सांगता तुमच्या वर अशीच देवाची कृपा राहो
@deepikaabhang7388 God bless you to mam 😊🙏💖
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Tai hi kahani yekun dolet paani aale ❤ shree Swami Samarth 😊
मीरा तुम्ही नेहमीच खूप सुंदर कथा लेखन करता,
तुमची स्टोरी एकूण खरोखर फील होत कि हा अनुभव आपल्या सोबत तर नाही होणार ना, असे वाटते,
मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही खूप पुढे जाल,
तुमचे sbucriber सुद्धा वाढलेत,
देवाला एकच मागणी केली होती मी की तुम्ही खूप प्रगती करावी आणि आज तुम्ही शिखर चढत आहात,
Congrachulestion मीरा 😊👍🙏
😊मनापासून खूप खूप धन्यवाद .. असेच पाठशी रहा. सोबत प्रेम ,आपुलकी असू द्या
Awesome, very nice Story very nice voice 👍👍👌👌🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
Khupch chan....❤ story aiklyashiway jhopch yet nahi 😅 khup mast astat anubhav mam...
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
खुप सुंदर कथानक. आजपर्यंत ऐकलेल्या कथेपेक्षा खुप वेगळी.
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
खुप छान अनुभव आता पर्यंत भूतान विषयी वाईट सांगणारी अनुभव होती पण आजचा अनुभव ऐकून आणखीन चांगल वाटल कारण हे एका अर्थी बरोबर आहे सगळीच आत्मे वाईट नसतात काही चांगली देखील असतात...☺️👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Khupppp chan hota anubhav , me tr pravas krt ratri 12:40 am complete story aikli khupch bhyavah hoti ani mhnun ch tevdhich chan vatli ..tqs tai ya mst story sathi 😊
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
बाळू मामाच्या नावानं चांगभल 🙏
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
❤❤😊 nice story tai
Thanks for like
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
सुंदर कथा असतात मॅडम सांगण्याची पद्धती सुंदर आहे तुमची कथा ऐकल्यानंतर देवावरचा विश्वास आणखीन वाढतो.
खूप खूप धन्यवाद ❤😊🙏
Balumamasarkhe पवित्र आत्मे चांगल्या माणसांची मदत करतात त्रास देत नाहीत ते पवित्र आत्मे असल्यामुळे ,👽👌💫
😇खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Khup surekh katha 🙏
Shevti shevti tar man suddha gahivarun ale .
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
खूप छान सांगतात तुम्ही स्टोरी 👌👌
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Tai mst anubhav hota aataprynt cha khrch kahi aatme waite nstat 😊👌
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Khup chaaan tai.. mi khup aatur aste tumcha vedio sathi
खूप खूप धन्यवाद
ताई मस्त अनुभव आहे❤
Thank you so much 😊🥳
Chan story ahe ani tya peksha hi sundar Katha kathan ahe
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Khup bhayank anubhav hota Tai 😱😱😱😱
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
❤
Khupch sundar
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻🥰
Just अप्रतिम❤
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Chan katha aahe tai😊🎉
Tain cha awaz aani story really amazing🎉.
Thank you so much 😊🙏💖
खुप छान अनुभव होता ❤
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Khoop chaan ch
Apratim anubhav.
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Mai katha chaan hoti 🙏👍👍fhar awadli
thank you so much 🙏🏻😇
Ek no
Varnan khup sundar ch.
खूप भयंकर होता अनुभव तुम्ही सांगितलेल्या
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
खुपचं छान अनुभव आहे 😊 ताई
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
Tai khupach sunder anubhav❤❤ ani sadrikaran❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद 🥰🙏😊
Khup chan ❤
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Katha Chan ahe 👍🌹🙏
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
Tai tumchya pratek story mi ektue chan astat v tumi sangta hi far chan mast
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Hi mam... My first comment ❤
🙏💐😊🥰
खूप खूप धन्यवाद मॅडम 🥰
Tae tumcha clear voice mule katha ekayala khup intrest yeto
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
❤❤❤❤❤❤खूप छान
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
😱😱😨😮 khup bhayank anubhav ahye
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
Ma'am khup Chan anubhav hota ❤
Khatarnak...👀
Thank you so much 😊🙏
खूपच भारी कहानी होती 🙏🙏
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
❤❤
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻🥰
Ajachi katha 👌👍hoti
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Very nice tai 👍
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
tai roj ek katha sanga
mhnje ratri kamavarun aalo ki utkhnta asel aaj konti gosht ikayla milel yachi
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
प्रयत्न आहे सर
👍
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Khup Time pass hota,
Kathet bhut kevha yetay yachi Khup waat baghavi lagli, Unnecessary nko tya khup goshti describe kelya
Shetat kam kas karav yacha small tutorial aslya sarkh Watat hot
Baki Story mast hoti
thank you so much mam
pn barechda aajubajuchya vatavaranachi sthiti hi dekhil manavachya bhitila karanibhut tharate. tyamule kahi anubhavamdhye lekhakani anubhavalelya tya bhayavah vatavaranache varanan aste.
jai balu mama
❤
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Khupach Chan story 😊😊 yakdam bhari
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
Tumhi dar roj ek Don tari Satya Anubhav pathvat Jaa please
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
प्रयत्न आहे सर
डोळ्यात पाणी आले 😢.
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
बोला बालु मामा की जय
खूप आभार
भयानक आहे.
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻🥰
❤खुप.चान.आहे
I am alos from satara distric and koregaon .☺
खुप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
welcome in bhutanchya jagat
@@bhutanchyajagat 🙏🏻🙏🏻thank you
Me pan
Tai Balu mama mhanje te admapurche balumama ka???
नाही.. योगायोगाने त्याचे नाव बाळू होतेआणि त्याला सारेजण मामा म्हणायचे
ताई नवीन कथा कधी ऐकायला मिळणार
Aaj zop lagnar 😂😂😂
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Balumamachi Katha farpuri aai kadun aikali ahe balumamachya navana chang bhala
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Jay jawan Jay kisan
Mala balumamachi Katha ata samjlidhanywad
Mast hota
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
Balumama dev ahet tumchya bapane theval hot ka and rot tyana te shakahari ahet
अजिंक्य साहेब.... कृपया आपण कॉमेंट करताना शब्द जपून वापरून केली असती तर नक्कीच बर झालं असत... असो... आणि यात देव असणाऱ्या बाळू मामा विषयी नाही सांगितल तर त्यांच्या गावात जो धनगर होता त्याच ही नाव बाळू होत आणि म्हणून त्याला सगळे बाळूमामा म्हणायचे ... अनुभव सांगताना कुठे ही देव बाळूमामा असा उल्लेख केला नाही.. यावर लक्ष द्यायला हवं होत.... आणि गाव ठिकाणी एखाद्याच नाव पांडू असेल तर त्याला आदराने पांडुरंग , माऊली ही म्हंटले जाते.. असा आशय होता त्यात...
अंगावर काटा आला ऐकून
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
राजधानी सातारा🚩 जय श्री राम जय शिवराय
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
जय श्री राम
Balumama tr dev ahet
हो, बाळू मामा देव आहेत..। आणि यातील बाळू मम ते नाहीत, योगायोगाने याच नाव ही बाळूहोते. म्हणून त्याला सारे बाळू मामा म्हणायचे
Mala pan Katha aaikachi aahe pan lahan mulinmule jamat nahi aahe comment vachun uthsukta vadali aahe asa jhala aahe kadhi gost aaiktiyen
🥰🙏🏻😇
Finally aaikli Katha khupcha Chan mast mi satarachi chotya gavchi aahe koregaon satararoad he sagle najik chi gav pan nakki he kuthe ghadaly Kay mahit
Bhau tu story madhe nako tya additions taktos....
माफ करा सर, पण अनुभव पाठवणाऱ्यानी जे लिखाण केलेले असते, ते सादर करते. आणि बरेचदा कथे मध्ये वातावरणाची पार्श्वभूमी गरजेची आसते.
खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻
आणि सर.. दादा नाही मी ताई आहे. 😇
A bai tuza awaz chan ahe
Dusar kahitri kar he bhootach jg big ky ruchat nhi
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
😂😂😂😂😂😂
मध्यंतरी तुमच्या कथा येतं न्हवत्या.. तेव्हां तुमच्याशी गद्दारी केली अन् दुसऱ्या चॅनेल वर कथा ऐकल्या... ईतके जास्तं सबस्क्राईबर आहेत तिथं.. पण तरीही लोकांना काय आवडले तिथं राम जाणे..
नुसती पुस्तकं वाचल्या सारखे कथा वाचन होते...
तुमच्या सारखे लकब नाही..
की सवांदफेक नाही...
आवाजात expressions नाहीत...
...
तुम्ही खरच भारी आहात ❤
कथा डोळ्यासमोर उभी रहाते ❤
इतकं भारी वाटतं ऐकताना.. डोळे बंद सुद्धा करण्याची गरज पडत नाही .. दृश्य समोर ठाकते ❤
कथेत संवाद आले की.. तुम्हीही
कोण कोणास म्हणाले... असे संवाद म्हणता ❤
..
किती कौतुक करु..
परंतु तुम्ही कौतुकास पात्रच आहात ❤.
गोष्टींच्या quantity कमी असल्या तरीही quality आहे..
हे माञ सतत सिद्ध करता.
Bless You ❤️
हरकत नाही सर.
पण आपण आपली नाळ अजून ही आपल्या चॅनेल बरोबर जोडून ठेवली आहे ,हीच आमच्या साठी मोठी गोष्ट,
असेच अखंड सोबत रहा. आणि भरभरून प्रेम करत रहा ...
भारावून टाकणाऱ्या कौतुका साठी खरच मनापासून खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
Tumchya video chi farr aturtene mee vat baghto
खूप खूप धन्यवाद 🥰🙏🏻😇
तुम्ही कथा सादर करता तुम्हाला भीती नाही वाटत का
वाटते ना .. अगदी खूप नाही.. पण रात्रीची भीती वाटते .. सामसुम भागात गेल्यावर , जिथे लोकाना ठिकाणी भीती जाणवते
Tumcha video cha seed( veg) Kami thevun video banavu naka
Dislike from me 🎉