गोकुळी आनंद झाला | बाळ कृष्ण जन्मला ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025
  • गवळण
    गोकुळी आनंद झाला बाळ कृष्ण जन्मला |
    Gokuli anand zala bal krishna janmala ||
    गायिका - मनस्वी पाटील
    तबला - प्रणव पाटील
    प्रस्तुती- Music Series
    आमच्या व्हिडिओ आवडल्यास like, comment आणि चॅनेलला subscribe करा...
    Lyrics..
    भाचा येऊदे जन्माला कंस नवस बोलला
    गोकुळी आनंद झाला बाळकृष्ण जन्मला
    एक झाली आकाशवाणी झाली झोपेत कंसाला
    येईल भाचा जन्माला ठार करील तुजला
    तुरुंगात धाडिले आपल्या सख्या बहिणीला
    काय करावे उपाय कंस मामा टरकला
    भाचाला मारावया त्याने पाठविले मावशीला
    श्रीकृष्णाच्या दणक्यात मावशीचा कारभार आटपला
    ज्योतिषी बनवूनी एक भटजी पाठविला
    पंचांग वाचुनी ज्योतिषी सांगे यशोदेला
    आठवा अवतार घेऊनी कृष्ण गोकुळी अवतरला
    #mpmusicalbeats #musicseries #krishnajayanthi2023 #gokulashtamispecialsong #marathigavlan #pranavpatil #marathigavlan

ความคิดเห็น •