#गौळण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #गौळण : गोकुळात नंदाघरी कृष्ण वाढतो मथुरेचा कंस मामा बोटे मोडतो अगदी तल्लीन होवून गायली सुमधूर गवळण
गायिका:शिवानी कदम
तबला: जालिंदर गोमदे
ताळ: हरी भाऊ शेळके
****************************************
🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
सुरेल ,मधूर ,गोड व लोकप्रिय चालीत अभंग ,गवळणी ,भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
🚩🚩🚩🚩
सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल सुरू करण्यात आले आहे, जर आपल्याला वाटत असेल की या चॅनेलचे अशीच प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल ला मदत करु शकता 🙏🙏
📱8421840145
तरी आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल ला मदत करू शकता यामुळे आपल्या चॅनलची आणखीन चांगली प्रगती करता येईल
तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
धन्यवाद ...
🙏राम कृष्ण हरी🙏
आपला सेवक
जालिंदर गोमदे 😊
**************************************
जबरदस्त गवळणी
#lyricssgavlani
नक्की ऐकाच....
👇 यशोदेचा हरी जाय यमुना तीरी
• #गौळण:यशोदेचा हरी जाय ...
आहा रे सावलीया
• गौळण:आहा रे सावळीया !!...
👇हिरवी साडी टोक पदराची
• गौळण:हिरवी साडी टोक पद...
👇 राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
• गवळण:राधा गौळण मी गोकु...
👇
सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
• #गौळण:सहज उभी अंगणा !!...
👇
काय करू बाई ग जीव हा वेडावला
• #गौळण: काय करू बाई ग ज...
#गौळण कृष्णा कान्हा मोहना
• #marathigavlan #gavlan...
👇प्रभू हा खेळ दुनियेचा
• Prabhu ha khel duniyec...
#गवळण नकळत बाई
• #Gavlan Nkalat bai tap...
#अभंग भगवंता घरी भजन पूजन
• Bhagyavanta ghari bhaj...
👇 Abhang Deva maze man ❤
• Dev maza mi devacha दे...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
******************************
#marathigavlan
#lyricssgavlani
#Gavalan
🚩🚩🚩🚩🚩🚩
#मराठीगवळण
#गौळण
#गवळण
#krushnagurubhajan
#जालिंदर_गोमदे 😊
Thanks 🙏
please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
बाळाच कोतुकास्पद काम लईच सरस बाळ मन प्रसन्न झाले लाडक्याच बाळा तबलावादक जालंदर गोमदे साहेब आणि टाळवादक याना मानाचा मुजरा सगळ्यांनी मिळून मथुरेत कंस मामा बोटे मोडितो बाळा बाळा खूप मेहनती आहे तू। लाडकया बाळ तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभ शुभेच्छा आपले आरोग्याकडे लक्ष द्या। आणि आम्हला आनंदी ठेवा
आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एकच नंबर आणि अगदी नविन गौळण ऐकायला मिळाली ताई खुपच छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
बाळा मन प्रसन्न झाले गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा बाळाने असाच आनंद देत रहावा आम्हाला सगळ्यांना सगळ्याजणांना वंदनकरतो
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
दादा कोंडके यांच्या वाजवू का? या चित्रपटातील गवळण आहे. खूप छान गायलीय ताईंनी गवळण
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khupach sundar mauli 👌 👍🙏💐
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
लय भारी माऊली, राम कृष्ण हरी
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आदरणीय बाळास वंदन खूप छान गायली गवळण बाळ तु आकाशातील चांदणी आणि या सृष्टीवरील फुलपाखरुच आहे माझी लेकच आहे बाळ तू आदर्श कन्या लक्ष्मी पथक पण लई मेहनती जिदद्दी आहे त्यांचे पण खूप कोतूक करतो बाळ सगळ्या मंडळाचे अभिनंदन
धन्यवाद माउली 🙏
बाळा शुभ रात्र सगळ्यांना खरा आनंद तुमच्यामुळेच बाळ
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुपचं छान गायली गौळण ताई गौळण कोणत्या संतांची आहे
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
नोटेशन पाठवा
02:20....देवकीच्या पोटी आला, यशोदेने पाळीला, राधिकेच्या प्रेमासाठी रात क्रीडा केला
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
All team members 👌👌👌👍👍👍
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आतिशय सुंदर चाळ आणि आवाज
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Ly bhari tai❤🙏😊
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
छान माऊली
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
😊😊😊😊😊😊😊
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
🎉
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
वाह!
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
1number tai khup khup aavadal Mala gaovlan 👌👌🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
👌👌di
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
ताई झान गवलन भजण पण बोला गणपती मधे गायचे आहेत
👍
रामकृष्ण हरी🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏
एक च नंबर गौळण जालंधर महाराज🎉🎉👌👌👌
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
very nice madam Thank you
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
👌👌👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Ak,nabar,tae,akdam,sudnr🎉
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
Khup chan Madam noteshan dhya very very nice
Ok
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Ak nabar tae akdam sudnr
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
Khup Chan gailey khubavali
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान गायण आहे ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Radhe Krishna
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
ताईचा आवाज खूप गोड आहे.ऐकून मन तृप्त झाले.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान 😊😊😊😊😊
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप सुंदर 😊😊😊 5:17
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Kharach tai tuza awaj khup chan ahe
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
छान गायन केले ताई
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एकच 1 नंबर
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप सुंदर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Ati sunder.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप खुप छान
धन्यवाद सर 😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
बाळ बाळच आहे मंजुळ गोड आवाज आणि माझं बाळ पण मनानी गोडच आहे मन प्रसन्न करत बाळ आमचे सगळ्यांचे बाळा सगळ्यांचे तुमचे कोतूक करतो
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficialp
अतिशय सुंदर ताई 🙏🏻🙏🏻
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुपच सुंदर गौळण सादर केली ताई महाराज. तबलावादक जालिंदर महाराज खूप सुंदर साथ. काकांनी सुद्धा खूप सुंदर साथ केली. आपल तरी मुर्ती च खूप खूप धन्यवाद. नाना.पुणे
धन्यवाद nanashri 🙏❤️
अति सुंदर....अप्रतिम गौळण.... सुंदर गायन.... उत्कृष्ट तबला वादन..... जय हरी.....❤
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
बाळा रेल्वे प्रवास सुरु आहे मन शांत ठेंऊन मथुरेत कंस मामा बोटे मोडितो ही गौळण ऐकत आहे बाळा।
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
❤
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
🙏राम कृष्ण हरी🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुपछानगौळणगायली👾
खूप छान गायली गौळण ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अति सुदर आवाज व साथ तबला अति उत्तम चाल छान ताई धन्यवाद😅😅🎉
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप सुंदर जोहार माय बाप जोहार हे भारूट
गायाल का तूमचा आवाजाला चांगली धार आहे
व गोड आहे.
Ok नक्कीच माउली 🙏
खूपच सुंदर आवाज आहे ताई😂😂👍
😊khup sundar😊
☝️☝️👏👏👏👏
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एकच नंबर ताई, खुप छान, गौळण गायली ,
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Tiger Sagar chvanlmckl lmckl
@@malharichavan9843 एक्स
À.
माझी लाडकी लेक आहे लईच गुणी बाळ सरळ साधं मन प्रसन्न असलेले आम्हला खूप खूप आनंद देत असत सतत। सगळ्यांना सांभाळून घेत नेहमीच आनंदी असत माझं खर बाळच आहे बरका बाळास वंदन आणि तबलावादक गुरूंना व टाळकरी गुरुजींना वंदन वंदन
खुप छान ताई 👌🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
शुभ रात्री ताई💯✨🥀
खुपचसूदर
अप्रतिम गौळण.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
सुंदर खूपच छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Tai khup chan gata tumhi ram Krushna Hari
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप सुंदर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
छान
धन्यवाद माऊली😊
🙏 राम कृष्ण हरी 🙏