छान बंगला आहे,पण आम्हाला तुमच्या पप्पांचे मत काय आहे ,किंवा त्यांना कसं वाटतंय हे सगळ बघुन आणि जावई,,मुलगी बद्दल काय बोलणार ,ही सगळी मेहनत त्यांचीच आहे तर आम्हा ला थोड त्यांच्या तोंडून ऐकायचे आहे.कारण आई चं नेहमीच ऐकत असतो.वाट बघत आहोत. 🎉🎉❤❤❤😊घराबद्दल इंटरव्ह्यू घ्या पप्पांचा.🎉🎉❤
आशु, स्वामींची मुर्ती देवघरात ठेव , मी एका u ट्यूब रच्या Vlog मध्ये बघितले होते की, स्वामीचे विश्राम ची ठिकाण म्हणजे वट वृक्ष,आणि घरात आपल्या शांतता ठेवावी लागते, त्यामुळे वट वृक्षाखाली न ठेवता देवघरात ठेव... बाकि vlog मस्त...

👌👌
ताई वीरा खूप गोड आहे ग, मला वीरा खूप आवडते तीला बघितल की मन प्रसन्न होतं.
Love you Veera pillu ❤❤❤
खूपच सुंदर बंगला आहे तुमच्याकडे सगळेजण बहिणी वगैरे एकत्र आल्यानंतर खूप मजा येणार आहे मोठा बंगला आहे
अश्विनीताई विष्णू मंदिरात वीराच फोटोशूट करा खूप छान वातावरण झाले आहे तिथे❤
Chhan Bunglow,khup khup shubhechhya
आशु बंगला खूपच छान बनवला तू,तुझ्या papana किती लांब जावे लागते तेथून दुकानात
Khup must video banvla...❤❤❤
छान आहे घर असेच आनंदी राहा
Kharch aasu tula aani aaba dadana pahun proud feel hote nahi tar ghar bandhane he kay soppe nahi ❤❤ veera love you
Khup chan Ghar jhaly ata mast Home tour kara
Mast zale ghar
वीरा खूप छान आहे वीरा बघितले ना तर पूर्ण दिवस हे चांगलं
आम्ही पण सेम टू सेम अासाच टेबल बनवून घेतला. उरलेल्या मटेरियल मध्ये 👌👍
Tekschar, टेक्सचर, छान केले आहे.❤
Tula kichan sathi kiti kharch aala te sagl sang na please kichan ota aani kichan farnichar cha
swami chi murti khup chan ahe
Khup chan
Nice
एकच नंबर👌👌
Khup Sundar aahe Swami n ci murti
Kuthun ghetli tai
Very nice vera
सो क्युट विरा 😍😘🌹
बंगला खुप छान आहे
अश्विनी पाळणा कुठून आणला
सुंदर बंगला आहे आता छान आमच भजन ठेवा
👌👌
👌👌🙏🏻
दुकान आणि घर किती किलोमीटरवर आहे
Swami Maharajanchi murti kharch khup Sundar ahe
❤❤❤❤❤❤
Home tour dya na
Didi avday sarv chan banvle aata sarv juni bhandi kadun navin gyabhari vatayl
Tujya mummy la ata gown ghalyla sang
Aashu ti swaminchi murti devgharat thev mhanje rozchya pujet ticha vapar Kara Shri swami samarth maharaj 🙏
आशु स्वामी समर्थांची मुहूर्त कुठे घेतली आहे
❤❤👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌
Mazya pn gharach kam chalu aahe
अश्विनी सारखी आहे. विरा..,
Veerache 4th monthche photo shoot nahi dakhavale Tai
Ashvini Ghar chan aahe
🌹🌺🌷🌹🌺🌷🌹
Pillu che dat salsal krt astil Tila teethers dya chavayla
विरू बाबु😍😍😍❤❤😘😘😘
नमस्कार अश्विनी खुप छान बंगला तुमचा विरा पण छान खेळते फनिर्चर व इंटिरीअर खुप मस्त
विरा ❤
आशु, स्वामींची मुर्ती देवघरात ठेव , मी एका u ट्यूब रच्या Vlog मध्ये बघितले होते की, स्वामीचे विश्राम ची ठिकाण म्हणजे वट वृक्ष,आणि घरात आपल्या शांतता ठेवावी लागते, त्यामुळे वट वृक्षाखाली न ठेवता देवघरात ठेव... बाकि vlog मस्त...
Tai pillu la continue diper naka ghalat javu
1no Bangla Ashu🎉🎉❤️
आशु खुप भारी बंगला बांधला आहे ❤
Dream House ❤
वीरा 😘😘😘😘
Tumhi hi dol kuthun aanli
आशु तुझे सारखी दिसते विरा❤❤