श्रीक्षेत्र पद्मालय येथील गोविंद महाराजांचे सत्वफारच मोठे येथील तलावाचे पाणी कधिच आटत नाही त्यामुळे एरंडोल तालुक्यातील कधीच दुष्काळ पडत नाही हे गोविंद महाराजांचे खरे सत्व आहे येथे हरिनाम सप्ताहात मोठ्या उत्साहात साजरा करतात अंगारकी रिध्दी सिध्द गणपतीचे साडेतीन पीठासीन पैकी पुर्णपणे आहे अंधारी चतुर्थीला फार दुरुन मुब ई पुणे येथुन हजारोंनी लोक दर्शनासाठी येतात
खुप छान
खूप छान साहेब योग्य माहिती दिली
👌👌👌आहे
Masta
🙏🙏🙏🙏🌸🌹🌺
जय श्री गणेश
जय श्री गणेश 🙏
🙏🙏🙏 श्री गजानन
1 No ✌🏻✌🏻✌🏻🙏🙏🙏
खुपच सूंदर विडोयो
😍😍😘😘
श्री गणेश चतर्थीलां येथे गणेश दर्शनाला रांगेत चार ते पाच तास लागतात परंतु दर्शनाने संपूर्ण शीण निघून जातो
Jy shri गणेश
अप्रतिम माहिती धन्यवाद
सुंदर व्हिडिओ दादा 👌👌🙏🕉️
धन्यवाद 🙏
अजून खानदेशातील पर्यटन स्थळे एक्सप्लोरर करा नक्की गुड लक
धन्यवाद 🙏
श्रीक्षेत्र पद्मालय येथील गोविंद महाराजांचे सत्वफार मोठे
श्रीक्षेत्र पद्मालय येथील गोविंद महाराजांचे सत्वफारच मोठे येथील तलावाचे पाणी कधिच आटत नाही त्यामुळे एरंडोल तालुक्यातील कधीच दुष्काळ पडत नाही हे गोविंद महाराजांचे खरे सत्व आहे येथे हरिनाम सप्ताहात मोठ्या उत्साहात साजरा करतात अंगारकी रिध्दी सिध्द गणपतीचे साडेतीन पीठासीन पैकी पुर्णपणे आहे अंधारी चतुर्थीला फार दुरुन मुब ई पुणे येथुन हजारोंनी लोक दर्शनासाठी येतात
R J दीपक छान माहिती सांगितली.दर्शनाचा आज योग आला.🌹🙏
धन्यवाद 🙏
भिमकुंडावर जायला ३५/४० वर्षापूर्वी अक्षरशः झाडे, वेली यांचा आधार घेऊन जावे लागायचे!
धन्यवाद दीपक सर आमच्या एरंडोल च्या आराध्य देवतेची व परिसराची माहिती तुम्ही प्रसारित केली. तुमचे आभार
धन्यवाद 🙏🙏
चांगला मेसेज दिला तुम्ही धार्मिक जागेवर कचरा करू नका