स्वरस्वम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांचा मुकाबला तो पण लाइव्ह आपल्या चॅनेल वर एकदा बघा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 58

  • @manojbhosale374
    @manojbhosale374 4 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्राचे लाडके गायक प्रल्हाद शिन्दें उर्फे दादा कल्याण सिध्दार्थ नगरची आण बाण शान असा गायक पुन्हा होणे शक्य नाही दादा तुम्ही जिथे असाल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @shashikanttambe4078
    @shashikanttambe4078 4 หลายเดือนก่อน +9

    2 मिनट पासून ते 2:45 पर्यंत लक्ष देवून एका. एक मोड़ आया मै उथे दिल छोड़ आया चे मुजिक ऐकू येइल. जे ग़दर पिक्चर च्या संगीतकाराने मधे ढापले आहे.

  • @siddharthbansode705
    @siddharthbansode705 4 หลายเดือนก่อน +26

    मी पिंपरी-चिंचवड चा आहे स्वर सम्राट प्रल्हाद दादा हे सुरेश विनायक थोरात यांच्या घरी पिंपरीला आले होते .चार दिवस ते मुक्कामी होते आणि मी शेजारी .,,,बाळ बनसोडे आणि गायन पार्टी यांचा मुलगा मी सिद्धार्थ बनसोडे जेव्हा प्रल्हाद दादा पाण्यासाठी बोलायचे आहे तेव्हा मी चटकन उठून त्यांना पाणी आणायला जायचं. हे चार तीन दिवस दररोज चालत होतं नेहमी पाणी मागितले की पाणी आणून द्यायचो ते चार दिवस मी त्यांना फार जवळून पाहिले आहे त्यांना फार जवळून पाहिलेल्या माझ्या विलक्षण आठवणी आहेत आणि मी आता गायन बादशहा आनंद दादांचे गाणे गातो व त्यांना माहीत नसलेला शिष्य आहे

  • @Vinod-jc9fb
    @Vinod-jc9fb 4 หลายเดือนก่อน +6

    Thanks for sending vidio.we are dil se fan of mahagayak 0f maharashtra. Only only pralad Dada.

  • @k2ksharan26
    @k2ksharan26 4 หลายเดือนก่อน +6

    आमचा अभिमान आमचे पप्पा C.T. मेश्राम Harmonium var❤ कोटी कोटी अभिवादन पप्पांना आणि प्रल्हाद शिंदे बाबांना 🙏🙏💐💐 आम्ही बाबा बोलायचो प्रल्हाद दादांना...फार जवळून प्रल्हाद शिंदे बाबांची कारकीर्द बघितली आहे He was pure soul🙏 my grand salute to these two pure souls ❤❤🙏🙏💐💐

    • @ashishgaikwad4275
      @ashishgaikwad4275 3 หลายเดือนก่อน +1

      तुमी भाग्यवंत आहात

  • @sonuwaghmare8960
    @sonuwaghmare8960 4 หลายเดือนก่อน +11

    मी प्रल्हाद दादा शिंदे यांना भेटलो होतो माज्या मामाच्या गावी आले होते खुप वर्ष झाले खूप बरं वाटलं भेटून दादांना.

  • @rupeshgamare5968
    @rupeshgamare5968 4 หลายเดือนก่อน +7

    दादांच्या गायकीला.. मनाचा सन्मानाचा आदराचा जय 🙏 भीम

  • @madhukarvichare8912
    @madhukarvichare8912 4 หลายเดือนก่อน +3

    खुप छान
    असे दादाचे विडीओ टाकत जावा.

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 4 หลายเดือนก่อน +3

    हा आवाज ऐकू आला कि मन प्रसन्न होते,

  • @sunilsurwade4969
    @sunilsurwade4969 4 วันที่ผ่านมา

    जय भीम नमो बुद्धाय

  • @shashikantzende1637
    @shashikantzende1637 4 หลายเดือนก่อน +2

    दादा खूप छान अप्रतिम सादरीकरण 🙏🏻🙏🏻

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 4 หลายเดือนก่อน

    my favourite gayak dadan sarkhe konich gau shakat nahi ❤❤ jaybhim namo budhhay

  • @lalitanitinpawar8549
    @lalitanitinpawar8549 2 หลายเดือนก่อน +5

    या गाण्याचे कवी आमचे वडील तुकाराम आप्पा ढावरे आहेत, गायक प्रल्हादजी शिंदे व माझ्या वडिलांच्या स्मृतीस विनम्र त्रिवार अभिवादन.... जय भीम....🙏🙏🙏
    उत्कृष्ट गीतरचना.....🙏🙏🙏

  • @parmodpawar7017
    @parmodpawar7017 4 หลายเดือนก่อน +1

    जय भीम 🙏सलाम ह्या आवाजाला 👍🙏🌹

  • @dipeshkadam5894
    @dipeshkadam5894 4 หลายเดือนก่อน +2

    जबरदस्त ❤❤

  • @dhanrajkorewar1058
    @dhanrajkorewar1058 4 หลายเดือนก่อน

    Jabarjast दादा आठवण झाली बघा.

  • @_CHNDRAGUPT_
    @_CHNDRAGUPT_ 3 หลายเดือนก่อน +1

    माझी आई मला आज पण सांगते
    माझ्या आजोबांचे खास मित्र होते प्रल्हाद दादा...

  • @bahirinathkalapremi2985
    @bahirinathkalapremi2985 4 หลายเดือนก่อน +1

    Man prasann zale dada te dadach

  • @VaibhavGaddala
    @VaibhavGaddala 4 หลายเดือนก่อน

    Prahlad ancul la maza koti koti pranam jai bhim

  • @ratandeepande3858
    @ratandeepande3858 4 หลายเดือนก่อน +2

    कडक

  • @prakashpajane7733
    @prakashpajane7733 4 หลายเดือนก่อน

    धन्य धन्य ते गुरुराया ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @babasahebkurne8404
    @babasahebkurne8404 3 หลายเดือนก่อน

    Dada jai Bhim Mahan swar samratana bhetavnyasathi khup khup dhhanyavad

  • @singaranilchavhan2615
    @singaranilchavhan2615 4 หลายเดือนก่อน +1

    Kadakkk ❤

  • @mahadevsonawane4282
    @mahadevsonawane4282 4 หลายเดือนก่อน

    Superb 👌

  • @GajananPazare-o1z
    @GajananPazare-o1z 4 หลายเดือนก่อน

    जय भीम सुंदर

  • @rajupardhi21
    @rajupardhi21 3 หลายเดือนก่อน +1

    दादांची जुनी आठवण ❤❤❤

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 4 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim

  • @mangeshkadam8270
    @mangeshkadam8270 3 หลายเดือนก่อน +1

    प्रल्हाद शिंदे आमच्या गावी पाटपन्हाळे शृंगारतळी (गुहागर) येथे सुद्धा कार्यक्रमासाठी आले होते

  • @abhishekhepatofficial9878
    @abhishekhepatofficial9878 4 หลายเดือนก่อน +3

    आणखी video टाका

  • @sunildhoke6766
    @sunildhoke6766 4 หลายเดือนก่อน +2

    सप्रेम जयभीम

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 2 หลายเดือนก่อน

    Pralhad dada na Pranam.

  • @NEWSमराठी15
    @NEWSमराठी15 2 หลายเดือนก่อน

    मी दादांना धर्मांतर घोषणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात येवला येथे रामदासजी आठवले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भेटलो होतो आनंद मिलिंद यांनाही याच वेळी त्यांचे पोपटाचे गाणे येण्याआधी भेटलो होतो.सर्व गायक गायिका यांचा रात्रभर गायनाचा कार्यक्रम ऐकायला मिळाला होता तेव्हा

  • @vvm9999
    @vvm9999 4 หลายเดือนก่อน +2

    Only Shinde shahi fan ❤

  • @SunilShelar-v1l
    @SunilShelar-v1l 4 หลายเดือนก่อน

    Dada 🙏👍❤️

  • @sidharthjadhav4934
    @sidharthjadhav4934 2 หลายเดือนก่อน

    Great👏 dada

  • @pravinsIngle25
    @pravinsIngle25 3 หลายเดือนก่อน

    Great ❤

  • @ShivajiKankal
    @ShivajiKankal 4 หลายเดือนก่อน

    Briliyant dada

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 3 หลายเดือนก่อน

    जयभीम नमोबुध्दाय

  • @MadavDhole
    @MadavDhole 3 หลายเดือนก่อน

    Please send old song videos of hon pralhad shinde Dada l am waiting...

  • @Vinod-jc9fb
    @Vinod-jc9fb 4 หลายเดือนก่อน +1

    Please send another vidio.

    • @anandshindefansclubpune5088
      @anandshindefansclubpune5088  4 หลายเดือนก่อน +2

      लवकरच पूर्ण मुकाबला अपलोड होईल

    • @balasahebjadhav3634
      @balasahebjadhav3634 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादांची जुनी व्हिडीओ बघायला मिळाली

    • @bhaveshjadhavjadhav9846
      @bhaveshjadhavjadhav9846 4 หลายเดือนก่อน

      ❤❤❤​@@anandshindefansclubpune5088

  • @Vikrantranpise
    @Vikrantranpise 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @AvinashChandane-e7o
    @AvinashChandane-e7o 4 หลายเดือนก่อน

    Best

  • @MYSHOPPING-c7z
    @MYSHOPPING-c7z 3 หลายเดือนก่อน

    🙏💐

  • @pawankumarkarnahake5843
    @pawankumarkarnahake5843 4 หลายเดือนก่อน

    ❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @meenabharahata851
    @meenabharahata851 4 หลายเดือนก่อน

    🙏🌹🌹🌹❤

  • @navnathmandle
    @navnathmandle 2 หลายเดือนก่อน

    हा किती दिवसाचा काळ आसल ... सांगल का कोणी 🥺

  • @TarachandKamble
    @TarachandKamble 3 หลายเดือนก่อน +1

    Maharashtra madhe asa gayek parat hone nahi

  • @Shashankjadhav-uz3cg
    @Shashankjadhav-uz3cg 3 หลายเดือนก่อน

    काय थो काल होता खरच खुप भरी सागली मानसे शिकत होती

  • @PratikshaRokade-z4f
    @PratikshaRokade-z4f 3 หลายเดือนก่อน

    Sarthak zale

  • @sunnyjagtap797
    @sunnyjagtap797 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

    • @vijaypandit3068
      @vijaypandit3068 4 หลายเดือนก่อน

      आदरणीय प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही.श्रावण यशवंते,कृष्णा शिंदे, विठ्ठल उमप, गोविंद मशिलकर, हे उच्च दर्जाचे कलावंत पुन्हा होणे नाही.
      आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली या महान गायकांनी.

  • @RamdaspardeParde
    @RamdaspardeParde 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

    • @spmusic555
      @spmusic555 หลายเดือนก่อน

      आज मी धन्य झालो आहे कारण दादांना पाहून