Looks like fashion show in which some people sing... all focus on fashions and looking good... all actions looks unnatural...substandard singing.. all telling their struggle stories and emotional appeal..
सतत तोच तोच पणा, प्रसिद्ध गायक गायिका नां बोलवायचे, त्यांची गाणी म्हणायची, जूनी लता बाईंनी व सुमनताईंची भक्ती गीतं वा भावगीत घ्याना, ती म्हणणे कठीण आहे. उडत्या चालीची गाणी म्हणतात. एखांदच गाणं मनात उतरतं.
प्रत्येक स्पर्धक ज्या प्रकारात एक्सपर्ट आहे त्याच प्रकारची गाणे तो गातो. वेगळा प्रकार ट्रायच करत नाही.... डॉक्टर सलील कुलकर्णी व वैशाली माडे यांनी आता वेगळे काहीतरी मुलांकडून गाऊन घ्यावे
गौरी बाई लय भारी
Very nice program.Vaishali Mhade's voice is very nice.I like song Ud jayega ek din panchhi rahega pinjra khali
खूप छान.... सगळ्यांना मनापासून शुभेच्छा
गौरी तु आणि तुझी मम्मी खुप कष्ट आणि परिस्थिती मधून आले आहेत तु खुप मोठी होशील बाळा.....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
निंदाकाचे घर असावे शेजारी........
Khup Chhan
गौरी तु खुप छान गायतेच खुप मोठी होशील बेटा🎉🎉
खुप छान...👌
छान कार्यक्रम आहे .
खूप छान
खूप छान
Guri congejulestion
Khup chan program, khup judges ani kharach ch khup chan choti choti mandali gaani saadar kartaet. 👍👍👌👌
Gauri tula Salam go ahead
गौरी प्रतीकुल परीस्थीती नसताना ही फार च सुंदर गाते अभीनंदन
Very nice
मृण्मयी आजच्या ५ ता.च्या एपिसोडमधे खूप छान दिसते आहेस ,खूप ग्लॅमरस दिसते आहेस
म्रुण्मयी खुप छान दिसत आहे त्यामुळे कार्यक्रम खूप छान आहे किती बारीक झाली आहे 👌👌👌👌
मुंबई देशपांडे 😅
Must
Looks like fashion show in which some people sing... all focus on fashions and looking good... all actions looks unnatural...substandard singing.. all telling their struggle stories and emotional appeal..
Geet chan 🎉🎉
Very nice singing show.💖
सलील यांना मध्ये मध्ये झोप येते असे वाटते. मधेच त्यांचे डोळे बारीक होतात.
सतत तोच तोच पणा, प्रसिद्ध गायक गायिका नां बोलवायचे, त्यांची गाणी म्हणायची, जूनी लता बाईंनी व सुमनताईंची भक्ती गीतं वा भावगीत घ्याना, ती म्हणणे कठीण आहे. उडत्या चालीची गाणी म्हणतात. एखांदच गाणं मनात उतरतं.
प्रत्येक स्पर्धक ज्या प्रकारात एक्सपर्ट आहे त्याच प्रकारची गाणे तो गातो. वेगळा प्रकार ट्रायच करत नाही.... डॉक्टर सलील कुलकर्णी व वैशाली माडे यांनी आता वेगळे काहीतरी मुलांकडून गाऊन घ्यावे
😊
😊😊😊😊Qqa
सगळी उडत्या चालीची गाणी गायची नुसती , सारखी सारखी.
Hyach prakar chi gani mhante hi mulgi star pravah var bagha saglya prakarchi gani mhantat evdhishi mulgi
Sagli udya chalichi gani aahet kahi veglpana nahi
Parciality band Kara. Gauri la winner kele Ani changlya candidates var wait parinam hoti. Aata pudhe tumcha program baghnyachi iccha honar nahi
हीला टिकवायचे ठरले आहे का? म्हणून आवाजाला सूट होणारी गाणी देता वाटते
😮
Very Nice