मला आजपर्यंत कळालं नाही भगतसिंग सुखदेव राजगुरू स्वातंत्र्यासाठी फासावर चढले यांना का स्वातंत्र्यवीर चा दर्जा मिळाला नाही सावरकरांना का मिळाला आता प्रश्न आहे मला जर माहित असेल तर मला सांगा म्हणजे माझ्या अज्ञानात ज्ञानाची भर पडेल
राहुल गांधी हे भारतातील इतर राज्यातील लोकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर बद्दल काहीही बोलू शकत असतील परंतू महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीरांबद्दल हे बोलले आणि महाराष्ट्राच्या जनतेने ह्यांना ४४ वरून १६ वर आणले... महाराष्ट्रातून कॉंग्रेस नष्ट करण्यासाठी राहुल गांधीच जबाबदार आहेत... स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो... 🚩
दोघ शिंदे,राणे,पडळकर,सदावर्ते खोत,पात्रा आणि कंगना यांचा IQ परफेक्ट मॅच होईल यांनी आजकाल तालुका किंवा गावापाठळी वर बोलाव जास्ती जास्त तालुका पंचायत समिती ही खरी यांचीयोग्य लायकी...
श्रीकांत शिंदे ना कसला माज आहे एवढा?
गर्व नाही तर माज आहे महाराष्ट्राचा नागरिक असल्याचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा शिष्य असल्याचा... 🚩🚩🚩
मोबाईल खासदार श्रीक्या 😂😂
श्रीकांत शिंदे के पिता ने खुद शिवसेना के साथ धोका किया है. ये क्या इंद्राजी गांधी के बारे मे बोलेगा. राहुल गांधी को सवाल पूछेगा.
२०१९ में मतदाताओ को उद्धावजीने जो धोका दिया... उस धोके का बदला महाराष्ट्र की जनता ने इस बार ले लिया...
सिर्फ SHS 🏹 57 > 🔥 20 + ✋🏻 16 + 🎷10 (MVA) 😂😂😂
EVM पार्टी जिंदाबाद 😒@@aniketkhambayatkar5314
मोबाईल मध्ये पाहून बोललेत
जूने मुद्दे उकरून काढले जात आहे, गेल्या ११ वर्षाची कार्य सांगा
Barobar bolale tumhi
दादा एक सांगू , ह्यांच्याकडे एकच मुद्दा आहे तो म्हणजे कधी पण ऐका लाडकी बहीण योजना.. आम्ही हे केल आणि ते केल. . बाकी काही आठवत नाही ह्यांना
चोराच्या पोराला छाती फुगवून बोलायचा अधिकार नाही 😡😡😡
ईमरजंसी सिर्फ सालभर थी,भाजपा की अघोषित ईमरजंसी दस.साल चल रही हैं
तो और ६० साल झेल लो... फिर ७० साल पुरे होंगे... 😂
😂😂😂@@aniketkhambayatkar5314
ओन्ली राहुल गांधी ❤💪🏻🚩🇮🇳
अरे श्रीखंडे तुझी काय तु बोलतो काय येऊदे इलेक्शन
माणसं "जेंटलमन" दोनच टाईमला बनतात.
1) मोठ्या निवडणुकी वेळेस
2) मंत्रिमंडळ विस्तारा वेळेस 😁
इतिहास आणि पुराण यांचीच कायम चर्चा करून हे राजकारणी लोक सामान्य जनतेला खड्ड्यात घालणार..
RAGA🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
याला आणि यांच्या वडिलांना संविधान राक्षणासाठी सुरत, गोव्हाठी आणि गोवा अशी दौड करायला लागली होती... आणि हे इंदिरा गांधी ची माप काढायला चालेत.. 😂😂😂
Debate needs to be done on health, education, jobs, economy crises, current taxes and current situation in our country..
Abhe usko kuch ayega toh baat karega
मला आजपर्यंत कळालं नाही भगतसिंग सुखदेव राजगुरू स्वातंत्र्यासाठी फासावर चढले यांना का स्वातंत्र्यवीर चा दर्जा मिळाला नाही सावरकरांना का मिळाला आता प्रश्न आहे मला जर माहित असेल तर मला सांगा म्हणजे माझ्या अज्ञानात ज्ञानाची भर पडेल
राहुल गांधी हे भारतातील इतर राज्यातील लोकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर बद्दल काहीही बोलू शकत असतील परंतू महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीरांबद्दल हे बोलले आणि महाराष्ट्राच्या जनतेने ह्यांना ४४ वरून १६ वर आणले... महाराष्ट्रातून कॉंग्रेस नष्ट करण्यासाठी राहुल गांधीच जबाबदार आहेत...
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो... 🚩
आरे तुझ्या पप्पांच्या विषयी बोल. ते काय संविधान मानतात?
तुमची पात्रता तपासा इंदिराजी यांच्या विषयी बोलायच्या अगोदर.
दोघ शिंदे,राणे,पडळकर,सदावर्ते खोत,पात्रा आणि कंगना यांचा IQ परफेक्ट मॅच होईल यांनी आजकाल तालुका किंवा गावापाठळी वर बोलाव जास्ती जास्त तालुका पंचायत समिती ही खरी यांचीयोग्य लायकी...
मग पप्पूची पात्रता काय स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलण्याची ???
@aniketkhambayatkar5314 तूझी पात्रता गद्दरांची पालखी उचलायची आहे. उचल.
सावरकर म्हंजे माफिविर. हे लक्षात ठेव.
Gaddari raktat asavi lagte 😂😂
#RahulGandhi is Right.
Only RaGa
जय सावरकर...... जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
माफीवीर भोकात गेला हिंदू राष्ट्र
@@yogeshingale.officeal ते पहिलच परभणी मध्ये घडलेल्या घटनेतून
पप्पु सत्य ऐकून चवतळला 😂😂😂😂
Raga ❤
शेट राहुल गांधी? 😂🤣🤣
श्रीकांत शिंदे गेली 5वर्ष खासदार होते तेव्हा कोण ओळखत नव्हते. आणि 5वर्ष झोपला होता का कसला माज आहे याला याचा आधी कधी सावरकरांना विषयी कधी बोला नाही
Are bawa, vdo chya thumbnail madhye थेट ऐवजी शेट लीहीले न बे
तुझे वेसा बोला इंदिरा गांधी ने
ते चंचरे भाई को क्या बोला था ॽ
पात्र कि अपात्र
शिंदे हे गद्दारी करून मुख्यमंत्री झाले होते, स्वार्थी आणि स्वाभिमान विकलेले माणसे
तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथे गेलात ना ?
बिर्लाजी हम भी महाराष्ट्रसे है सावरकर को जाणते है
useless question by shrikant Shinde .. he is not talking about present or future India
तुमची te patrata nahi dr shinde साहेब
मुर्खपणा
मला तर आजपर्यंत सावरकरांना स्वातंत्र्य वीर का म्हणतात हेच कळलं नाही?
Tula Kalnar Hi Nahi Karan Tu Bhand Aahes
तुला ते कळणार पण नाही...
Srikant shinde la kay mahit ki savidhan tumchya pexa congress vachvtay deshala
If you dare to answer you answer the right answer.
3.10 dadi indira ne apne pote ko ye nahi bola kya ke, wo kaise kgb agent thi 😅
Eknath ko side me kar diya hai bhai abhi ho gaya tumhara kam
Savidhan var charcha Ani madhech savarkar anle...
Raga jindhabad 🎉🎉🎉best wishes...
🙏...पप्पूशेठ...... 😂😂😂😂
दादी नही पप्पु झूठ
Doctor ka bhayas kitna kaccha mobile ke message padh ke bolra😮
Fatli bhavachi ekant 😂😂
RG is bright future know his grandmother 😂😂😂 what a joke he made 8year boy ask this question ..
पपुला laa काय माहिती
June matter karun kay ukadaylay ha
Loksabha madhe faltu shrikant shinde
पप्पू ची वाट लागली😂
Shatrughn sinha😮
अरे राहुल तु नको बस झालं
तुझे संविधान फक्त महायुती
चांगल्याप्रकारे हाताळते
Abe srikant Rahul Gandhi sobat English madhe argument kar kay nust wachun rahala
Pappuu😂😂😂
खूप काम करतात आज देशासाठी ते एकटे लढतात
@saritachoudhari9002 😂😂😂
पेंशनविर सावरकर