मधुरा ताईंच्या घरी बनवले भरलेले पापलेट 🐟 उत्साहाने भरलेली मधुरा ताई ♥️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2024
  • ►► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma TH-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2 ok
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #madhurajrecipe #pune
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

ความคิดเห็น • 421

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 หลายเดือนก่อน +29

    मधुरा ताई चा स्वभाव खूप छान.. एवढे घवघवीत यश असताना सुद्धा कोणताही गर्व नाही कि अहंकार नाही .।खूप छान

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 หลายเดือนก่อน +5

    मधुरा ताईचे विडीओ आम्ही नेहमी बघतो फार छान असतात त्या मस्त हसऱ्या आहे नेहेमी आंनदी असतात मला तर भरपूर आवडतात
    रेसिपी तर त्यांच्या एक नंबर असतात ❤❤

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr หลายเดือนก่อน +69

    मधुरा ताई आणि रंजिता दोघींना एकत्र बघुन खुप छान वाटल .मधुरा ताईंच घर खुप सुंदर आहे.

  • @akshadaarts4708
    @akshadaarts4708 10 วันที่ผ่านมา

    रंजीता तुझा स्वभाव खूप छान आहे तू तुझ्या सासरच्या मंडळी सोबत किती प्रेमाने आपुलकीने राहतेस तुझे व्हिडिओ एवढे छान असतात आणि तू मधुराच्या जे दाखवतेस ना तिचं मी कधीच सासरच्या लोकांचा कधीही व्हिडिओ बघितला नाहीये नुसतं कॅमेरासमोर हसून गोड बोलणं म्हणजे स्वभाव गोड नसतो

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 หลายเดือนก่อน +1

    मधुरा माझी सर्वात आवडती यु - tuber आहे.अँड्रॉइड घेतल्यानंतर पहिला व्हिडिओ मी त्यांचाच पहिला होता. भेट झाली नाही तरी एक व्यक्ती म्हणूनही मी तिच्या प्रेमात आहे. सर्व क्षेत्रातील तिचा वावर खूपच छान आणि सहज आहे.

  • @user-ej5nm7co4w
    @user-ej5nm7co4w หลายเดือนก่อน +1

    मधुराच्या नावातच माधुर्य ठासुन भरलेले आहे मग पदार्थाला का नाही गोडवा येणार ?
    एकापेक्षा एक रेसिपी खळखळून कसे हसावे शिकवणारी आमची मधुरा
    एक नंबर, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

  • @shwetamore5411
    @shwetamore5411 หลายเดือนก่อน +7

    Kiti down to earth Madhura tai❤

  • @vaishnavishinde1035
    @vaishnavishinde1035 หลายเดือนก่อน +83

    Sarita ताई सोबत पण video झाला पाहिजे......🤗

    • @VaibhaviSShinde
      @VaibhaviSShinde หลายเดือนก่อน +2

      Ho Sarita Tai sobat pan ek video amhala avdel

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน +9

      नक्की करू 👍

    • @vanshikapatil6115
      @vanshikapatil6115 หลายเดือนก่อน

      One video with ghar swaasthya

    • @vanshikapatil6115
      @vanshikapatil6115 หลายเดือนก่อน

      One video with bharata mhtra

    • @kirantharkude3685
      @kirantharkude3685 หลายเดือนก่อน +2

      Ho sarita tai ani nalini kaku barobar pn😊😊

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh หลายเดือนก่อน +4

    रंजिता शुभ सकाळ विडीवोची सुरूवात छान केली मधुरा च्या रेसिपी खुपच छान असतात मधुराच घर एक नंबर आहे ओवी खरंच गुणी हुशार आहे मनसवीच अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना 🍫🍫मनसवी आणि मंथनला गोड गोड आशीर्वाद तिचेही विडीवो खुप पहिल्या पासून बघते रंजिताच खुप मनपुव॔क धन्यवाद तुझ खुप खुप अभिनंदन अभिनंदन तु सगळीकडे आवडीने जात असते त्याच्या बद्दल तुझ खरच कौतुक कराव तेवढं थोडं आहे अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय श्री राम जय श्री राम ❤🍫🍫

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน +1

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤जय श्री राम 🚩🚩

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming หลายเดือนก่อน +8

    पुण्यात येऊन तु मधुरा ताई ना भेटली, खरच खूप छान वाटल. तुझ्या मुळे आम्हाला तिच घर आणि रेसिपी चा सेटप हि पहायला मिळाला. मी विनया चौधरी पुणे❤❤

  • @ushakadam8206
    @ushakadam8206 หลายเดือนก่อน +10

    मधुराताई सोबत तुम्हाला बघून खूप आनंद झाला मधुरा ताईचेघर खूप छान आहे ❤

  • @Rupali_helwatkar1983
    @Rupali_helwatkar1983 หลายเดือนก่อน +23

    दोन्ही आवडत्या you tuber एकत्र आहात. .आम्हला पर्वंनी मिळाली

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 หลายเดือนก่อน +11

    मुबंई ते पुणे सिनेमा पाहिल्या सारखे वाटले. 😊 दोघी आपल्या आपल्या पद्धती सांगत होत्या. मस्त वाटले 👌🏻

  • @rasikahaate
    @rasikahaate หลายเดือนก่อน +2

    मधुरा ताई व ranjita ताई लां एकत्र बघून खूप छान वाटले. खूप छान पाहुणचार केला मधुरा ताईंनी ranjita, ओवी व दुर्गा ताईंचा. मधुरा ताई खरचं डाऊन टू earth आहे. ranjita तू सुध्दा डाऊन टू earth आहेस.❤

  • @pallavilondhe2062
    @pallavilondhe2062 หลายเดือนก่อน

    Khupch mast vlog....doghihi my favourite youtubers....... Gharpn ek number ahe.
    Maast watale Madhurataivha vegala video bghun.otherwise tya family members na nahi involve krt video madhe jast.
    Mi live bhetaleli tyanna khup down to earth ahe madhuratai......

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 หลายเดือนก่อน +15

    प्रसिद्धीचा यशोशिखर गाठलेल्या दोघीही ... परंतु दोघीही जमिनीवर घट्ट पाय रोवून असलेल्या ... रंजिता बोल्ड बिनधास्त तर मधुरा ताई सोज्वळ सालस .. गोड मिलाप .. ❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน +1

      मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️🙏

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 หลายเดือนก่อน +2

    शुभ सकाळ🙏...मी पहिल्यांदा मधुरा रेसिपी बघूनच बरेच काही पदार्थ शिकले...खुप मस्त झाला व्हिडिओ...ओवी खुप गोड दिसत होती 😊❤❤❤...मधुरा ताईंच घर छान आहेच पण किचन लय भारी 😊🤗....

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 หลายเดือนก่อน +6

    जय श्रीराम,रंजिता,मधुरा बरोबर तुला बघणे म्हणजे मेजवानीच!🎉🎉

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน +1

      जय श्री राम 🚩🚩Thank you ❤️❤️

    • @shailalande4150
      @shailalande4150 หลายเดือนก่อน

      जय श्रीराम 💖💖

    • @diveshgaming6290
      @diveshgaming6290 หลายเดือนก่อน

      😮😅😊😂❤

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 หลายเดือนก่อน +5

    मधुराताई चे घर खूपच छान आहे,सगळीकडे झाडे बघून खूपच छान वाटलं,रंजिता आणि मधुराताई म्हणजे दुग्धशरकरायोग अतिशय सुंदर व्हिडिओ

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🥰🥰❤️❤️

  • @VarshaGharge
    @VarshaGharge หลายเดือนก่อน +9

    खुप छान झाला व्हिडिओ रंजिता ताई मधुरा ताई चे रेसिपी चे व्हिडिओ पाहते😊😊

  • @pravina333
    @pravina333 หลายเดือนก่อน +1

    दोघी ने पण खुप खुप छान रेसिपी बनवली आहे दोघी पण उत्तम युटुबर आणि कुटुंब सांभाळुन आप आपल्या शेत्रात उत्तम काम करताय खरं खरं खुप छान सुंदर 👍👍🥰🥰👏👏👏

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 หลายเดือนก่อน +1

    दोघीं पण खूप छान आहात.मी दोघींची फ्यन आहे ❤❤.दोघीं पण खूप मेहनत करुन इथपर्यंत आल्या आहेत.मधुरा ताई आणि रंजीत ताई ❤❤❤❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @user-de5si5bx7u
    @user-de5si5bx7u หลายเดือนก่อน

    Khup chan video aahe.madhura tainche ghar Khup Sundar aahe paplet aani chikan curry baghunch tondala Pani sutle ❤

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 หลายเดือนก่อน +3

    💃🎊💃💃💃💃🎊💃
    वाह वाह माझ्या favourite खुप खुप धन्यवाद हा विडिओ सेंड केला. खुप खुप प्रेम अणि आशीर्वाद तुम्हाला. खुप सुंदर घर आहे मधुरा तुमचे.❤ साई बाबा चरणी माझी प्राथर्ना आहे तुम्ही . खुप खुप प्रगती करा अणि तुमचे शेड्युल खुप hatic आहे so निरोगी आयुष्य लाभो दे❤❤❤❤
    सकाळ सकाळ शुभ सकाळ 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @darshanadangat4833
    @darshanadangat4833 หลายเดือนก่อน +10

    शुभ सकाळ ताई ताई ठाण्यात तुम्ही कुठे घेतलाय रूम मावशी देवदेव नगरला राहते का मला तुम्हाला एकदा तरी भेटायचं तुम्हाला पाहिलं की एक वेगळी एनर्जी येते खूप हॅप्पी वाटतं बघून😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน

      नक्की भेटू 🥰🥰

  • @MadhurasRecipeMarathi
    @MadhurasRecipeMarathi หลายเดือนก่อน +1

    खूप भारी वाटलं भेटू ❤. मला थायलंड ला कधी घेऊन जाणार रंजीता 🏃🏻‍♀️🏃🏻‍♀️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน

      ताई मला पण खूप छान वाटले 🥰 थायलंड कशाला ताई, तू कुठेही बोल तिथे जाऊया 😊

  • @ashwini..
    @ashwini.. หลายเดือนก่อน +5

    मला तुम्हा दोघींना एकत्र पहायचं होतच न ते झालं❤😊😊 खूप छान व्हिडीओ ताई❤❤❤खूप छान❤😊

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 หลายเดือนก่อน

    खुप छान विडीओ तुम्हा दोघींना बघुन खुप छान वाटलं मधुरा ताईचं घर छान आहे ❤❤

  • @ektathakur35
    @ektathakur35 หลายเดือนก่อน +2

    मधुरा ताई आणि रंजिता ताई दोघींना बघून खूप छान वाटल...मस्तच व्हिडिओ❤❤❤❤❤

  • @saritakhatal9655
    @saritakhatal9655 หลายเดือนก่อน

    Khup chan vatata jevha ase ekmekana dharun pudhe jatat❤..yes ata ,Sarita tai sobat pan video pahayla avdel...

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 หลายเดือนก่อน +2

    Great RANJITATAI KHROKHARACH great bhet two inspiration under one roof khupchan THANKS tai 🙏👌❤

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 หลายเดือนก่อน +2

    Ranjita video baghaychya ashich me comment kartey mala khup iccha hoti tumhala doghna ektra baghaychi ani Finally ti purna jhali mala khup khup aavdla amezing aahat doghe 😊mala doghnache receipe khup aavdtat all d best both of you 😊Jay sadguru

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 หลายเดือนก่อน +1

    शुभ सकाळ 🙏खूपच छान व्हीडीओ 👌👌मधुरा ताई आणि रंजिता ताई दोघींना एकत्र बघून छान वाटले ❤❤मधुरा ताईचे घर खूपच सुंदर आहे 👌👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 หลายเดือนก่อน

    Bhariiii Blog 👌
    Mast Recipe Fish fry
    Apratim Ghar

  • @avaniskitchen
    @avaniskitchen หลายเดือนก่อน +6

    मधुरा ताई स्वाभाव खुप खुप छान आहेत❤

  • @DeepaliPardeshi-lp6fx
    @DeepaliPardeshi-lp6fx หลายเดือนก่อน

    Madhurami tuze khup juni fan aahe .😂mhanje mi tuzya recipi khup varsha pasun bagte aahe. Mala tuze ghar baghayche hote te swapna pan purna zale. .God bless you and your family ani kadhe tari full family ani mast gappa pan shut kar 😊

  • @shailalande4150
    @shailalande4150 หลายเดือนก่อน +1

    मधूरा ताई आणि रंजिता दोघींना एकत्र बघून खूप छान वाटल मधूरा ताईच घर खूप छान आहे

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 หลายเดือนก่อน +3

    मधुराच 🏡 खुप छान आहे तूम्हा दोघीना पाहुन छान वाटले

  • @arohigholekar1996
    @arohigholekar1996 หลายเดือนก่อน +3

    Ho mi sudha geli 8varsh chkli karte ekda sudha bighdli nahi tyanchi sangnyachi padhat khup sundar❤

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 หลายเดือนก่อน +1

    Madhura tai ani Ranjita jodi no 1.madhura taicha ghar khup chan ahe.Bharle 🐟 👌👌😋😋

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 หลายเดือนก่อน +3

    इच्छा होती की तुम्हा दोघांना एकत्र पहायची ती पूर्ण झाली❤🎉

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप मस्त विडिओ. मधुराचे घर क्लास. ओवी छान बोलतेय. मनस्वी मधुरा कार्बन कॉपी. मंथन मोठा झाला😊.

  • @mrspranalisuryaji1793
    @mrspranalisuryaji1793 หลายเดือนก่อน +2

    Subhsakal Tai
    Great bhet navapramanech
    Tumchi Ani Madurataichi great bhet zali
    Khup Chan Ani bhari vatle

  • @dhanashrimalekar9260
    @dhanashrimalekar9260 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर घर आणि खूप मस्त व्हिडिओ.❤❤

  • @houseofrohini
    @houseofrohini หลายเดือนก่อน +3

    Very nice video
    nice to see new camera women
    looks very decent and discipline

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 หลายเดือนก่อน +5

    Madhura che mi sarvach video pahate 🎉

  • @kavitagharat4667
    @kavitagharat4667 หลายเดือนก่อน

    Hii family
    Madhura cha Ghar khup chhan aahe. Khup chhan bolte madhura. Mi pan baghate tiche video.

  • @cutenessqueenbela273
    @cutenessqueenbela273 หลายเดือนก่อน +2

    Madhura tai che video mi roj bgte ani tumche pn ❤

  • @priyakharade931
    @priyakharade931 หลายเดือนก่อน +2

    Khup cahn mja aali aaj dogina aktr bgayla. Madhura tai ch ghar khup chan aahe. Jay sadguru..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @KishkindhaLakhe
    @KishkindhaLakhe หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही असा व्हिडिओ बनवला आहे खूप छान वाटतं तुम्ही छान तुमचं घर बनवलेला आहे छान दिसते घर एकदा तुमचा मसाल्याचे दुकान दाखवा ना बेंगी मसाल्याचे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळं चांगलं मला लय व्हिडिओ तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये घरी सगळे दाखवा जरा चांगलं वाटतं तो व्हिडिओ बघायला😊😊

  • @sayalishete9806
    @sayalishete9806 หลายเดือนก่อน +1

    Madhure aani Ranjeeta la ektra baghun chaan vatale. Doghi mazya favourite aahet. Madhurache ghar khup chaan aahe.Madhurachi me follower aahe. Nice video.

  • @poojahalapeti7256
    @poojahalapeti7256 หลายเดือนก่อน +1

    Khupch chann,agdi Mann moklya gappa zalya tumha doghinchya,bghun mst vatal ekdam, kitchen khup mst ahe madhura tai😊

  • @ConfusedCoffee-ls9sk
    @ConfusedCoffee-ls9sk หลายเดือนก่อน +1

    Ranjita ag tu kona sobat amhala bhet ghalun dili....Madhurashi....bapre bap aamhi kiti bhagyavan aahot mahiti aahe❤tyache shrey ranjita tula jate.🎉bolata bolata tumhala hasu aavrat navhate.madhura tar hasari aahech .tyat tuzi bhar padli.ovee,durga tar asun sudha gapp hotya.aaj hya doghincha divas aahe .potbhar hasude😊😊 kharch aamhi recipi visarun gelo.nimittane madhurache ghar ,gharachi sajavat pahnyas milali..apratim gharachi sajavat aahe.kharch khup chyan video sajara kela.ovee madhurachi doni mule god disali.badbadi durga gapp hoti.masta video❤❤❤❤❤❤🎉

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤

    • @ConfusedCoffee-ls9sk
      @ConfusedCoffee-ls9sk หลายเดือนก่อน

      @@CrazyFoodyRanjita Thankyou

  • @yojanaworlikar5425
    @yojanaworlikar5425 หลายเดือนก่อน +1

    मधुरा ताईचे घर फारच सुंदर आहे स्वभाव हसतमुख आहे मी तुमचया रेसिपी नेहमी पहाते

  • @pinkyshirke8026
    @pinkyshirke8026 หลายเดือนก่อน +2

    Madhura taincha ghar khup sunder aahe ani tyancha swabhav khup chan aahe

  • @ShriSwamiSamarth-ds2og
    @ShriSwamiSamarth-ds2og หลายเดือนก่อน +1

    Video khup chan aahe fakt aaplya pekshya lahan vayachya house helper la mavshi bolu naye vayane Lahan aahe Tai bolla aasava asa vatata .
    Comment chukichechi aasel tar maf kara

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 หลายเดือนก่อน +9

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
    मस्त आज मधूराच्या घरी खूप छान वाटले

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 หลายเดือนก่อน +1

    Madhura Tai n Ranjita Tai ,doghinna ekatra baghun khup masta vaatla..Doghi pan khup talented, hushaar, uttam cooked n very beautiful lady.😊

  • @sangitapawar3458
    @sangitapawar3458 หลายเดือนก่อน +1

    Tumhi Dhogji na Baghun Khoop Chann watle Tai .Both Are Recipi Stars Aahath . Rockstar.Nice Video .❤

  • @Pari_12391
    @Pari_12391 หลายเดือนก่อน

    *अतिशय सुंदर अप्रतिम* ओवी टिम ला एक विनंती होती कि आमच्या परी ला एकदा ओवी सोबत खेळायच😊 सर्वाना भेटायच आमच्या तुमचे सर्व विडिओ सारखे बघत असतो आम्ही मधुराताईचे ही 😊 *परी च्या बर्थडे ला नक्की या तुम्ही*

  • @ushaguttedar4260
    @ushaguttedar4260 หลายเดือนก่อน +1

    Khup must video...ranjita your always superrrr....supportive ....khup premal ....love you lots .....❤❤❤❤

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 หลายเดือนก่อน +4

    खूप मस्त छान वाटल दोघीना एकत्र बघून

  • @swapnilpatilofficial-pw8ul
    @swapnilpatilofficial-pw8ul หลายเดือนก่อน +5

    मी हा दिवस किती दिवस झाले बगत होतो. रजिता ताई😊

  • @Ruchi1809
    @Ruchi1809 หลายเดือนก่อน

    Khup chaan bideo ovi manswini far chaan vat le tyana baghun

  • @KavitaPatil-vr2hu
    @KavitaPatil-vr2hu หลายเดือนก่อน +2

    Khupch chan vatale doghanna baghun ❤so sweet madhura tai and ranjita tai tr majhi favourite aahech ❤

  • @vrushaliayare-zx4vw
    @vrushaliayare-zx4vw หลายเดือนก่อน +1

    Madhura,aani Ranjita thumacha video bagun khupch chan vatal ❤❤❤ god bless you

  • @namratarane8475
    @namratarane8475 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan video Ranjita .tumhi doghipn mala khup avdata.❤madhura tai che ghar khup chhan ahe.

  • @dipikabhalekar847
    @dipikabhalekar847 หลายเดือนก่อน +2

    Video chan zala😊

  • @snehabagul5898
    @snehabagul5898 หลายเดือนก่อน +1

    खुप छान वाटले ताई दोघींना एकत्र बघुन ❤

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 หลายเดือนก่อน +1

    Ranjita tumhi asa Motta ghar gya majja yeil .

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 หลายเดือนก่อน +1

    Khupach chaan video....madhura tai sobat

  • @poojagade9093
    @poojagade9093 หลายเดือนก่อน +2

    khup masta

  • @miturathod4915
    @miturathod4915 หลายเดือนก่อน

    खुप छान व्हिडियो मधुरा ताईचा रेसिपी सुंदर असतात
    रंजीता ताई आता नीलिमामुंबईकर ताई सोबत व्हिडियो बनावं

  • @latakamble4977
    @latakamble4977 หลายเดือนก่อน +1

    Madhura tainchys gharcha video khup chhan vatala bhayala maja aali

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 หลายเดือนก่อน +1

    Two stalwarts in one frame. Great. Happy to see together. ❤❤❤❤❤

  • @shraddhabolegave3323
    @shraddhabolegave3323 หลายเดือนก่อน +2

    Nice ranjita tai ani madhura tai i am big fan your work and smile

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน

      Thank you so much 🥰🥰❤️❤️

  • @archanashirke-lf5kr
    @archanashirke-lf5kr หลายเดือนก่อน +1

    Khup ch chan vatal tumala eiktara bagun nice bhari video

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar หลายเดือนก่อน +1

    ओवी ला पुन्हा एकदा congratulation, कारण तिच्या candy च्या video ला 11 करोड पेक्षा जास्त views झाले आहेत, त्याबद्दल पार्टी नक्कीच झाली पाहिजे.........

  • @rajashreekoppad3378
    @rajashreekoppad3378 หลายเดือนก่อน +2

    मस्त

  • @Kalpanapanchal588
    @Kalpanapanchal588 หลายเดือนก่อน +2

    Good morning Ranjita n Patil family 🙏madura tai cha voice khup aavdto yammy food 😋😋bhari video 👌👍

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 หลายเดือนก่อน +2

    Khupach chan vlog tai jay sadguru khup chan recipe madhura tai

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน

      जय सद्गुरू 🙏Thank you ❤️❤️

  • @ganeshpagar5648
    @ganeshpagar5648 หลายเดือนก่อน +1

    Hii tai 👌❤ खुप छान झाला विडिओ 👌👌 मधुरा ताईचा पण विडिओ बगतो मी.. खुप छान स्वभाव आहे ताईचा.. खुप छान बोलतात 👌👌❤️ मस्त ❤️❤️

  • @rani3931
    @rani3931 หลายเดือนก่อน +1

    मॅम तुम्ही त्या पोळी करणाऱ्या ताईंना मावशी कुठल्या अँगल ने म्हणता ते काही कळे ना आम्हाला 🤔

  • @user-ur4ti8oc1h
    @user-ur4ti8oc1h หลายเดือนก่อน +1

    Khup mast vlog zala....tuma dogina ekatra bagun khup mast vatal...

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 หลายเดือนก่อน +2

    एक इच्छा दोघीना भेटायचे आहे. ❤❤दोघी आवडीच्या 😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  หลายเดือนก่อน

      नक्कीच भेटू ❤️❤️

  • @babitas6400
    @babitas6400 หลายเดือนก่อน +1

    Wah wah . Mazya aavadtya youtubers. Nice to see both together.

  • @user-yz2pj2le6r
    @user-yz2pj2le6r หลายเดือนก่อน +2

    खुप छान रंजिता❤❤

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab8238 หลายเดือนก่อน +2

    खूप छान❤

  • @payalsangle5200
    @payalsangle5200 หลายเดือนก่อน +1

    Madura tai great

  • @roshnimahajan2875
    @roshnimahajan2875 หลายเดือนก่อน +1

    Mi bagte madura tai che recipe khup chan astat must vatl bhetet Tumi

  • @ashokmhatre8784
    @ashokmhatre8784 หลายเดือนก่อน +1

    Bharti tai sobt pn video bnv tai simply swadhist ❤

  • @Vinayak78612
    @Vinayak78612 หลายเดือนก่อน +1

    Waah ek no. Recipe my favorite promplet fry madhura u r great

  • @prafullabhanushali5344
    @prafullabhanushali5344 หลายเดือนก่อน +1

    Khup chan vidio Madhura, Ranjita ani tu ektra baghun mast vatla, Madhura tuza ghar khup chan ahe ani mukhya mhanje light colour mule khup prasanna vatata, amhi pan Koregaon park madhe ghetla ahe flat asach interier karnar ahe 😊

  • @samrudhishirsath1428
    @samrudhishirsath1428 หลายเดือนก่อน +1

    Kup chan ghar aahe ❤ madhura taich ek no.❤❤

  • @shubhangiphand1567
    @shubhangiphand1567 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @sadhanapansare8332
    @sadhanapansare8332 หลายเดือนก่อน +1

    Nice video....mazya 2 ni फेवरेट युट्यूबर्स ❤❤❤❤❤

  • @poonamkillekar5690
    @poonamkillekar5690 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान व्हिडिओ ❤

  • @pratikshashetye633
    @pratikshashetye633 หลายเดือนก่อน +1

    छान मस्त रेसिपी मला ताई च्यां रेसिपी फार आवडतात

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान. दोघांना एकत्र बघून.

  • @pranu3109
    @pranu3109 หลายเดือนก่อน +1

    मधुरा ma'am खुप सिंपल and sweet ahet ❤️✨🥰