मी मराठा आहे.धनगर समाज असं न म्हणता सर्व समाज मिळून आंदोलन करु असे म्हणा ताई गुन्हेगारांना सजा झालीच पाहिजे. आणि इथून पुढे सर्व समाजातील लोकांनी मिळून अशा घटनांना आपण सर्वांनी पायबंद घालण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान. 🙏🏻🙏🏻
सदर जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री पोलीस प्रशासन काय करते? भटक्या विमुक्त जाती जमाती वर झालेल्या अत्याचाराविरुद्ध मिडीया , लोक प्रतिनिधी सामाजिक विचारवंत काहीही चकार शब्द काढत नाहीत याचा अर्थ काय?
धनगर समाजानी जाग व्हा! आम्ही आपल्या सोबत आहेत, अभिमन्यू पवार हे आता बोलनार नाहीत, शरद पवार साहेब यांना फक्त धनगर समाजाचे मत लागतात, बाकी काही नाही, क्षीरसागर, सोळंके,धस,जरागे आणि जे धनगर म्हणत होते की आम्ही अमक्या बरोबर आहोत ते सर्व झोपेच्या गोळ्या खावून झोपी गेलेत का?असा माझा प्रश्न त्यांना आहे? सरपंच संतोष देशमुख यांना जसा न्याय मागीतला जातो तसाच माऊली सोट यांच्यासाठी न्याय मागा, देशमुख यांच्या केसमध्ये जे कलम लावली तेच कलम लावा करण दोघांची सेमटुसेम हत्या करण्यात आली आहे त्यामुळे समान कायदा लागू झाला पाहिजे, सर्व ओबीसी नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या घटनेची गंभीरता त्यांच्या समोर मांडा आणि न्याय मिळवून देण्यासाठी लढत रहा. दोघाही माझ्याकडून...... भावपूर्ण श्रद्धांजली
असे प्रकार सतत घडत राहिले तर समण्याव जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही.....गृहमंत्री लक्ष घाला याकडे.....लोकांनीं कायदा हातात घेतल्यावर सत्ता बदलायला वेळ लागणार नाही
अपराध महाराष्ट्र मे बढ़ेगा कारण पुलीस करण नही है ,,शासन कारण है ,,,एक समय युपी मे ऐसा ही था,,सरकार भी थी,,,,,आज वही पुलिस है परंतु योगी सरकार का बुलडोज़र है ,,अपराधी से कोई समझौता नही है ,,,,,परंतु बीजेपी शासन होनेसे उम्मीद है की धीरे धीरे अपराध पर शासन कठोर कार्रवाई करेगा,,,,,,इसका उदाहरण यह है की लोग गुन्डाराज के विरुद्ध आवाज उठा रहे है ,,,,इसका श्रेय संतोष देशमुख जायेगा ,,,,,
जातीचा उल्लेख करुन समाजाची नाराजी घेतेय. बीडमध्ये घटना घडली पण जात कोणी काढली नाही. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी पण जातीचा उल्लेख करून चुकू नये. एकाचा गुन्हा जातीचा होत नाही.5:04
धन्यवाद ताई याच्या पाठपुरावा झालाच पाहिजे
ग्रेट ताई...
302 च कलम लावा त्या आरोपीवर या घटनेचा तीव्र जाहीर निषेध.बाकीचे नेते मंडळी कोठे गेले. त्या बंधवला न्याय मिळाला पाहिजे.
न्याय झालाच पाहिजे
अभिनंदन ताई ,गुड वर्क .
ग्रेट ताई
मी मराठा आहे.धनगर समाज असं न म्हणता सर्व समाज मिळून आंदोलन करु असे म्हणा ताई गुन्हेगारांना सजा झालीच पाहिजे. आणि इथून पुढे सर्व समाजातील लोकांनी मिळून अशा घटनांना आपण सर्वांनी पायबंद घालण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान. 🙏🏻🙏🏻
😂😂😂😂
Beed madhe maratha krta 😂
ताई मीडिया ट्रायल वाले महाराष्ट्रातले यांच्यावर गुन्हे दाखल करा त्या शिवाय प्रकरणात उचलून धरीत नाहीत
अभिनंदन ताई
CID SIT न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे .
चौकशी झाली पाहिजे
Parti करणाऱ्या पोलिसांना सह आरोपी करा. गरीब कुटुंबाला न्याय द्या.
सदर जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री पोलीस प्रशासन काय करते? भटक्या विमुक्त जाती जमाती वर झालेल्या अत्याचाराविरुद्ध मिडीया , लोक प्रतिनिधी सामाजिक विचारवंत काहीही चकार शब्द काढत नाहीत याचा अर्थ काय?
😢😢😢 obc एक वाह अन्यायावर मात करा एकच पर्याय आहे भाऊ नाहीतर काही खरं नाही 😔🙏🇮🇳
ताई बरोबर बोलता तुम्ही
धन्यवाद मॅडम आपण हा मुद्दा लावून धरा
धनगर समाजानी जाग व्हा! आम्ही आपल्या सोबत आहेत, अभिमन्यू पवार हे आता बोलनार नाहीत, शरद पवार साहेब यांना फक्त धनगर समाजाचे मत लागतात, बाकी काही नाही, क्षीरसागर, सोळंके,धस,जरागे आणि जे धनगर म्हणत होते की आम्ही अमक्या बरोबर आहोत ते सर्व झोपेच्या गोळ्या खावून झोपी गेलेत का?असा माझा प्रश्न त्यांना आहे? सरपंच संतोष देशमुख यांना जसा न्याय मागीतला जातो तसाच माऊली सोट यांच्यासाठी न्याय मागा, देशमुख यांच्या केसमध्ये जे कलम लावली तेच कलम लावा करण दोघांची सेमटुसेम हत्या करण्यात आली आहे त्यामुळे समान कायदा लागू झाला पाहिजे, सर्व ओबीसी नेते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या घटनेची गंभीरता त्यांच्या समोर मांडा आणि न्याय मिळवून देण्यासाठी लढत रहा.
दोघाही माझ्याकडून...... भावपूर्ण श्रद्धांजली
संतोष,देशमुख,आणि,धनगर,एक,आहेत कुणी,आग,लावु,नका,दोघांना,न्या,द्या,
ताई पाठपुरावा करा गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे
न्याय होयला पाहिजे😢😢😢
लातूर चां बिहार झाला
2% तू तर बोलू च नको😂😂😂
Maharashtra cha jalay latur cha nave
मी मराठा आहे पण धनगर समाजातील त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे पली तो आरोपी मराठा असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे
हा समाजाचा विषय नाही हे नराधम आहे कायदा काय करतो
असे प्रकार सतत घडत राहिले तर समण्याव जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही.....गृहमंत्री लक्ष घाला याकडे.....लोकांनीं कायदा हातात घेतल्यावर सत्ता बदलायला वेळ लागणार नाही
जाहीर निषेध
Nice tai
न्याय मिळाला पाहिजेच
अभिनंदन ताईसाहेब
फास्ट ट्रॅक कोर्टात याचिका सर्वोच्च न्यायालयाने धकल झाला पाहिजे पोलिस अधिकारी कडक कारवाई झाली पाहिजे
ग्रेट ताई जय ओबीसी
जाहीर निषेध या घटनेचा
Nice Tai 🎉🎉🎉
ग्रेट वर्क ताई
योग्य न्याय मिळाला पाहिजे .
ताई साहेब न्याय मिळाला पाहिजे..
सुरेश धस जरांगे महाराष्ट्राचे बिहार करून सोडलं तुम्ही लोकांना
😂 खंडनी चोर चार बायका
Gp handgya
Aaropi la shiksha zalich pahije tumachya sarakhya patishi nhi ghalat
घरी अल्ते काय ते😂आ
खरं आहे..
न्याय भेटला पाहिजे....
जय मल्हार
अभिनंदन
पोलीस स्टेशन प्रस्थापिता च्या दावणीला बांधली आहेत
न्याय भेटला पाहिजे
हे जरी प्रेम प्रकरण असले तरी सुरेश धस देशमुख या मराठी नेत्यांनी आता आता यावरती बोलले पाहिजे
खरोखर ताई तुम्ही ❤❤❤
ग्रेट ताई न्याय मिळाला पाहिजे
धन्यवाद ताई पाठपुरावा करून आरोपी मोक्का लावला पाहिजे
ताई ग्रेट
धन्यवाद मॅडम सॅल्यूट आपल्या कार्याला
एक नंबर ताई
एकाला,, 8 जण मारतात? किती दादागिरी?
लातूर जिल्ह्यामध्ये अभिमन्यू पवार कराड आहे याला बोला की
पोलिस निळंबित
यांना पण 302 का लागत नाही
जाहीर निषेध टाकळी soth घटनेचा are kuthe gele aamchya जिल्ह्याचे aamdar खासदार melet ka जिवंत आहेत hecha kalat nahi he mans nahit ka राजकारणी lokano
जाहीर निषेध ताई
आता लातूरचा बिहार झाला आहे म्हणणार नाहीत जातीवादी पिलावळ 😢
जातीवादी असच त्रास देतात गरीब समाजातील लोकांना😢😢
Copy story
मराठवाडा = पूर्वांचल
बीड = मिर्झापूर
आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे पण कोणावर ही आरोप करू नका नाहीतर आम्ही मराठे त्या मुलीच्या घरच्य सोबत आहोत
Nyay jala pahije
प्रत्येक वेळेस पोलिस प्रशासना च्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह का उपस्थित होत आहेत ????
त्यांना मोका लागला पाहिजे
हाके.सर.भुजबळ.साहेब.प्रकाश.शेंडगे.गोपीशेट.सर्वांनी.मिळुण.लातुरमद्धे.मेळावा.घ्या..
न्याय मिळावा इतकी आमची मागणी....SIT नेमावी
आरोपी कोणत्याही जातीचा असो गुन्हेगाराला ही शिक्षा झालीच पाहिजे
आरोपींना जात नसते तुम्ही त्यांची जात काढू नका गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजेत
वंजारी अधिकारी जागा हो लातूर चे कलेक्टर वर्षा घुगे मॅडम ips मुंडे साहेब लातूर ग्रामीण आमदार कराड सर आपल्या माणसांवर अत्याचार केला आहे गप बसू नका 🙏🙏
आता कुठे गेले शिरसागर धस जारागे सोनवणे आव्हाड
Justice to Mauli
अमित देशमुख स्वर्गीय.विलासरावांचे.चिरंजीव.आहेत.ते.माऊलीला.न्याय.देतील.असा.माझा.विश्वास.आहे
पोलीसावर विश्वास राहीलाच नाही पैसे दया त्याना आत्ता काम करतील हे
ताई जय महाराष्ट्र
पोलीस. आरोपी बरोबर. पार्टी करून मौजमजेचा आनंद. घेऊन. त्यातील मुरतु
18वर्षाचेमुलाचेकाय.होणारत्याला.. न्याय मिळेल. का
हे या समाजाचे कसे आहे आपले ठीवयचे झाकून लोकाचे बघायचे वाकून बुळग्याची आऊलाड आहेत
MAdam weapon information sathi SP la Email kara information bhetel
Jahir nished.
व्यवस्था जातीयवादी आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे.
ताईसाहेब
अगदी बरोबर...लढा आम्ही आपल्या सोबत...
🙏
ताई एकच नंबर
🙏🙏👍
Best👍👌 okay
Right
Good tai khup chan
प्रेम प्रकरण आहे
👍👍👍👍👍
ग्रेट माडेम
Thank you Tai tumch dev khup changle kren tya porala nyay milala pahije
नेते मेले का आता बाकीचे
यांना न्याय देण्यासाठी या ना पुढे
Great 👍
सर्व जातीचे आरोपी त्यात असताना फक्त मराठा आरोपी का म्हणता
गुन्हेगारला शिक्षा झाली पाहिजे पण तुम्ही जाती पाती च राजकारण करू नका ना
Maratha aamdar jatiywadi ahet beed la gele pan ekde ale nahit..
No1💪💪💪💪💪
अपराध महाराष्ट्र मे बढ़ेगा कारण पुलीस करण नही है ,,शासन कारण है ,,,एक समय युपी मे ऐसा ही था,,सरकार भी थी,,,,,आज वही पुलिस है परंतु योगी सरकार का बुलडोज़र है ,,अपराधी से कोई समझौता नही है ,,,,,परंतु बीजेपी शासन होनेसे उम्मीद है की धीरे धीरे अपराध पर शासन कठोर कार्रवाई करेगा,,,,,,इसका उदाहरण यह है की लोग गुन्डाराज के विरुद्ध आवाज उठा रहे है ,,,,इसका श्रेय संतोष देशमुख जायेगा ,,,,,
जातीचा उल्लेख करुन समाजाची नाराजी घेतेय. बीडमध्ये घटना घडली पण जात कोणी काढली नाही. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी पण जातीचा उल्लेख करून चुकू नये. एकाचा गुन्हा जातीचा होत नाही.5:04
Where is jarange now? Jatiywadi
पोलिस नक्की कोणत्या धर्माचे की जातीचे ते पण सागा शरद पवार टाकलीला गावाला भेट देणार का?
खरच कानुनंवर विश्वाब नाही आता
😢 आता कुठे आहेत obc विरोधी नेते. त्या धनगर समाजातील गरीब लोकांना न्याय कोण देणार 😒
या ताई हाके ना भेटुन आले वाटत 😢😢
बारामती गप्पा का????
News channel kuth ahet...
मराठवाडा = पूर्वांचल
बीड = मिर्झापूर
Aropila arest kara😢😢😢
या प्रकरणात पन SIT का नाही, CID चौकशी का नाही, न्यायलयीन चोकशी का नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ
Prakarnatil lokanachi jat sangaychi ky garaj
Sadya Trend chalu ahe aropi chi jat pahun target karne chalu zale aropi chi jat na pahata aropila kathor shiksha zalich pahije
@VishnuGitte-fd2mu tu pn labharthi distoy....walmik sathi kadhlelya morchat hotas vatt