Ambarnath Firing : अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2022
  • #ambarnath #Bailgada Shairyat#abpमाझा #Marathinews #JitendraAwhad #sanjayraut #bharatjodoyatra #rahulgandhi #Aadityathackeray #HarHarMahadev
    Ambarnath Firing : अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Video Credits- #Maharashtra #Politics Shamal Bhandare|Producer, Ameya Bhosale | Editor

ความคิดเห็น • 650

  • @abpmajhatv
    @abpmajhatv  ปีที่แล้ว +18

    ABP Majha LIVE TV | Marathi News | Maharashtra Politics | Latest News Updates | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी लाईव्ह
    th-cam.com/video/Rs3GfkHRwXA/w-d-xo.html

  • @amardiep
    @amardiep ปีที่แล้ว +297

    गौतमी पाटील, फायरिंग, गुंडगिरी यावरून सरळ करून जातंय महाराष्ट्राचा बिहार होत आहे... धन्यवाद बिहार(महाराष्ट्र) सरकार 😀

  • @shubhamsuryawanshi9350
    @shubhamsuryawanshi9350 ปีที่แล้ว +318

    हा वाद त्यांचा वैयक्तिक आहे...याचा बैलगाड्याशी काहीही संबंध नाही...🙏

    • @karankhade7315
      @karankhade7315 ปีที่แล้ว

      Ho

    • @warning64459
      @warning64459 ปีที่แล้ว +7

      कोळी समाजाचे आहे वाटतंय, असतील तर उगाच समाज बदनाम करू नका लय इज्जत जात आहे समाजाची. हे पाटील , फडके
      तोतल्या सारखं बोलतायत. फडके तर एक no.1 चा कार्टून आहे😂🤣.कोणाला माहीत असेल ते सांगा

    • @rohitgaikwad1814
      @rohitgaikwad1814 ปีที่แล้ว

      Ho

    • @patilsudhir7092
      @patilsudhir7092 ปีที่แล้ว

      @@warning64459 koli nahi bhai aagri aahet

    • @patilsudhir7092
      @patilsudhir7092 ปีที่แล้ว

      @@warning64459 aagri king

  • @prasadkhot7839
    @prasadkhot7839 ปีที่แล้ว +94

    भावनो बैलगाडा शर्यत नाव घेउ नका🙏 करण या शेत्रात गरीब लोक पन आहेत त्यंच घर या शर्यतिवार चालतय उगाच शर्यत बँड होइल परात🙏💯

  • @saurabh4377
    @saurabh4377 ปีที่แล้ว +248

    बिंजोड वाल्यांना पैशाचा लय माज , घाटावर येवून बघा शर्यती कशा मैत्रीपूर्ण होतात ,,, दोषी वर कारवाई झालीच पाहिजे , उगाच परत यांच्यामुळे शर्यत बंद नको व्हायला

    • @abhijitrandive1673
      @abhijitrandive1673 ปีที่แล้ว +6

      यांच्या वादाचा शर्यतीशी काही संबंध नाही तो वाद त्याचा वैयक्तिक आहे

    • @zzzzzz7989
      @zzzzzz7989 ปีที่แล้ว +1

      @@abhijitrandive1673 वयक्तित वाद आहे अस तु बोल्तोस पन पोलिस काय बोल्ला ते नाय का आइकले तुम्ही?

    • @uniquevlogstatus1062
      @uniquevlogstatus1062 ปีที่แล้ว +2

      सर्वात आधी या पांढरी फडके कडून (महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत अध्यक्ष) पद कडून घ्या याचा मुले सगळेच बैPलगाडा प्रेमी बदनाम होतील..

    • @pratikshelke9298
      @pratikshelke9298 ปีที่แล้ว

      @@zzzzzz7989 Police kahi ka bol na police kay 4 rupay lach bhetli ki shabd badaltat hyacha personal matter aahe te tyancha baghun ghetil ugach sharyati mul zalay as mhanu naka

    • @zzzzzz7989
      @zzzzzz7989 ปีที่แล้ว

      @@pratikshelke9298 are bhavdya tu boltos personal aahe mi pn boltoy personal aahe pn police lok bgh na ky boltat n aapn bolun aapla को chalnar aahe?

  • @deepakb.277
    @deepakb.277 ปีที่แล้ว +565

    या बैलांना ( माफ करा गाढवांना) पाहुन कळले की आजपर्यंत मराठी माणूस स्वतः ची जमीन आणि पैसा असुन सुद्धा प्रगती का करू शकला नाही आणि का गुजराती आणि राजस्थानी लोक महाराष्ट्रात येऊन मोठें झाले.

    • @kadamkrushna5802
      @kadamkrushna5802 ปีที่แล้ว +7

      Kher ahe bhaou

    • @rp2651
      @rp2651 ปีที่แล้ว +12

      चुस्लिम रोहेंगिया लहान झालेत का। भारतात येऊन।

    • @priyankashelar611
      @priyankashelar611 ปีที่แล้ว +1

      बरोबर भावा

    • @akashshelke7581
      @akashshelke7581 ปีที่แล้ว +2

      हे मात्र खरे आहे भाऊ

    • @shaileshsatle3648
      @shaileshsatle3648 ปีที่แล้ว

      ह्याच्या वरून हेच सिद्ध होतंय की मराठी माणूस एक मेकांचे पाय खेचत आहेत.त्याची वृत्ती ही खेकड्या सारखीच आहे. त्या मुळे हे बाहेरची लोक लोंढे हे आपल्यावर राज्य करणार.

  • @vickygaikwad803
    @vickygaikwad803 ปีที่แล้ว +145

    झालं ते चुकीचं झालय पोलिस प्रशासन नक्कीच गून्हेकार शोधून काढेल... पण एवढा माज करण्याची हिंमत येते कोठून...आणि शहर बंद करणारे हे कोण .. सामान्य जनता काय करू शकते हे यांना दाखवायला हाव एकदा... म्हणजे कळेल पैश्याचा माज कुठे करावा....

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ปีที่แล้ว

      अरे लुटमारीच्या त्यांची चाटतोस काय

    • @vinodgaikwad6981
      @vinodgaikwad6981 ปีที่แล้ว

      मग मारता का यान्या

    • @ganeshsutar3652
      @ganeshsutar3652 ปีที่แล้ว

      Tuzya gandit ghtalya pahije golya mc

    • @ajinkyadevkar3350
      @ajinkyadevkar3350 ปีที่แล้ว +3

      Hahhaja he right bolle yachyat kay dum nai evdha🤣 haha chalay to thane band padayla

    • @MehulBedge-wu8uy
      @MehulBedge-wu8uy 9 หลายเดือนก่อน

      ​@@ajinkyadevkar3350are zattu ekda bolyavr dusrya divshi uchala lgech nytr samjla asta😂😂😂

  • @rahulmoray2087
    @rahulmoray2087 ปีที่แล้ว +128

    आपल्याला अतिरेकी हवेत कशाला हे असले चित्र असेल तर?

  • @KokaniZ
    @KokaniZ ปีที่แล้ว +24

    महाराष्ट्राची वाटचाल उत्तर प्रदेश बिहार च्या दिशेने 🙏

  • @pravinpatil9944
    @pravinpatil9944 ปีที่แล้ว +49

    दादा हल्ला झाला हे वाईट तुला हक्क आहे तक्रार करण्याचा पण तुझ्या खाजगी वादातून झालेल्या हल्ल्यासाठी ठाणे रायगड बंद करणारा तू कोण

    • @pratikkadam7546
      @pratikkadam7546 ปีที่แล้ว +1

      Mhnto pn ksa
      Evdhi himmat yete kuthun
      Thana raigad band krel
      Shivray yanche raigad band karnara chopla phije yala

    • @zikeboiop20
      @zikeboiop20 5 หลายเดือนก่อน

      Fans aahet lavdya tyaze

  • @Ghati.satarakar
    @Ghati.satarakar ปีที่แล้ว +22

    पंढरी मुळे वाट लागणार आहे

  • @Funeverytime07
    @Funeverytime07 ปีที่แล้ว +39

    बैलांनाच्या जाग्यावर यांना बांधून पळावलं पाहिजे

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 ปีที่แล้ว +74

    म्हणून च बैलगाडा शर्यती बंद होत्या हे असे धंदे होतात

    • @abhijitrandive1673
      @abhijitrandive1673 ปีที่แล้ว

      तो त्यांचा वैयक्तिक वाद आहे

    • @pratikshelke9298
      @pratikshelke9298 ปีที่แล้ว

      वैयक्तिक वाद आहे त्यांचा

  • @Modiji505
    @Modiji505 ปีที่แล้ว +130

    पोलिस निरीक्षक झोपेतून उठलेले आहेत की आजारी आहेत ?🚨🚔🚓🚓

    • @Modiji505
      @Modiji505 ปีที่แล้ว +3

      @@crazyavengers191 the tar ahech pan sarv karat नाही,
      मी पण department Cha Manus ahe

    • @harshwords7124
      @harshwords7124 ปีที่แล้ว +1

      @@Modiji505 right sarv karat nahi 10 mdhe 9 fkt

    • @Modiji505
      @Modiji505 ปีที่แล้ว +2

      @@harshwords7124 पुण्यात खूप कॉरूप्शन होत असते मंग ते चौकीत असो किव्वा ट्रॅफिक मध्ये , म्हणून मी माझी बदली केली आहे उस्मानाबाद मध्ये

    • @harshwords7124
      @harshwords7124 ปีที่แล้ว +2

      @@Modiji505 उस्मानाबाद स्टेट..? 😅
      अरे भावा उस्मानाबाद असो किंवा हुबळी पोलिस पैसे घेतातच

    • @Modiji505
      @Modiji505 ปีที่แล้ว +1

      @@harshwords7124 hot असतात चुका शेवटी माणूस आहे मी
      डिस्ट्रिक्ट ऐवजी स्टेट झाले 😂🤣😂🤣🤣😂🤣😂😂🤣😂🤣🚨🚓🚔🚓

  • @shrikantdhamal9263
    @shrikantdhamal9263 ปีที่แล้ว +38

    आम्हा गरिबांची बैलगाडी शर्यती बंद पडू नये .. असल्या लोकांमुळे

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 7 หลายเดือนก่อน

      Tu garib aahe na m ka yeto bailagdi sharyat made😡

  • @jagrutihelpline7892
    @jagrutihelpline7892 ปีที่แล้ว +9

    MERA BHARAT MAHAN.......

  • @saurabhthube7598
    @saurabhthube7598 ปีที่แล้ว +32

    Maharashtra cha bihar

  • @parameshwartidkepatil5704
    @parameshwartidkepatil5704 ปีที่แล้ว +120

    कमाल आहे गाढव बैलांना गाडीला जुंपत आहे आणि स्वतः गाढव गाडीतून फिरत आहेत.

  • @pamakolekar4357
    @pamakolekar4357 ปีที่แล้ว +31

    त्या पंढरी शेठ ला दोन चार गोळ्या घाला राव लई कंटाळा आलाय त्याच्या डान्स चा 🕺

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 ปีที่แล้ว +31

    हा व्हिडिओ राखून ठेवण्यात यावा. तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी आत्ता जी माहिती सांगितली ती ही राखून ठेवण्यात यावी जेणेकरून राजकिय दबाव वापरून कोणी सुटता कामा नये आणि जो राजकिय पुढारी हस्तक्षेप करेल त्याला प्रथम आत मध्ये टाकले पाहिजेत.

    • @satishramtekebabanramteke3385
      @satishramtekebabanramteke3385 ปีที่แล้ว +1

      😂😂😂बेईमानीचे खावून खावून म्हणा

    • @amanrathore3088
      @amanrathore3088 ปีที่แล้ว

      Ek fadanvis cha khas tar dusra shinde cha 😂

  • @aniket..4064
    @aniket..4064 ปีที่แล้ว +21

    पैसा आला म्हणजे गुर्मी आली

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 ปีที่แล้ว

      Asa kai nasta ....yanchyapeksha kiti patini jast paisa ahe gujju lokankde .even baki samjachya lokalde pn ......yanchykde jamini cha paisa he zol karun milalea paisa he... mhnun he ase dhande ahet .....

  • @vijaypendor7589
    @vijaypendor7589 ปีที่แล้ว +14

    एकशे एक डॉन बसले आहेत कायदा सुव्यवस्था बिनकामाचे झाले आहे 🙏

  • @Indianpower_1996
    @Indianpower_1996 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्र उतरप्रदेश होण्यास सुरवात झाली.. दिवसा कारभार असा चालू आहे..म्हटल्यावर बर आहे...

  • @mahendragore5636
    @mahendragore5636 ปีที่แล้ว +21

    उद्योग धंदे नको असल्या धंदे पाहिजेत

  • @abhubhagat2743
    @abhubhagat2743 ปีที่แล้ว +34

    बैलगाडा शर्यत आणि ह्या घटनेचा काही संबंध नाही
    ही ह्यांची वैयक्तीक भांडण आहे

  • @Fitboy-r2r
    @Fitboy-r2r ปีที่แล้ว +176

    बापाचा आहे का ठाणा रायगड 😂😂😂 बंद करायला 😂😂

    • @user-ww7rp9qw6f
      @user-ww7rp9qw6f ปีที่แล้ว +19

      याला तर गावात पण कोण विचारत नाय..आणि निघाला ठाणे बंद करायला😂

    • @Badal_Sarja_1010
      @Badal_Sarja_1010 ปีที่แล้ว +3

      @@user-ww7rp9qw6f 😂😂😂

    • @GoodLuck_26
      @GoodLuck_26 ปีที่แล้ว +4

      Hech comment majhya manaat hoti.. 😂😂 hyanchya pappanna pranam 😂😂😂

    • @sagarsportsreview3491
      @sagarsportsreview3491 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @sagarmagar165
      @sagarmagar165 ปีที่แล้ว

      gada kay fadkechya baoacha ahi kay

  • @cosmicrecords6199
    @cosmicrecords6199 ปีที่แล้ว +1

    Nice interview

  • @omkarpawar1959
    @omkarpawar1959 ปีที่แล้ว +29

    हा वाद वैयक्तिक असुन बैलगाड्या शी काहीही संबंध नाही कृपया अफवा पसरु नका कारण शर्य़त सुरु करण्यासाठी जिवाचं रान केलंय बैलगाडा संघटनांनी🙏

  • @vikrampatil86
    @vikrampatil86 ปีที่แล้ว +11

    बैलगाडी शैर्यत मध्ये हार पचवणे खुप मोठी गोष्ट आहे.

  • @rjmj37777
    @rjmj37777 ปีที่แล้ว

    OMG

  • @rushikesh6578
    @rushikesh6578 ปีที่แล้ว +44

    भाऊ 2-3 दिवस पुणे पण बंद करा,कंपनी वाले डोक्याला पार ताप देत आहे..

    • @officialsahil-lw7pm
      @officialsahil-lw7pm ปีที่แล้ว +4

      He bhari hot😂🔥

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 ปีที่แล้ว +3

      Same😂

    • @MrPrasadkadam
      @MrPrasadkadam ปีที่แล้ว +1

      Tu callch kar tya bhaula

    • @rushikesh6578
      @rushikesh6578 ปีที่แล้ว +3

      @@MrPrasadkadam मी call करतो १० ला.तोपर्यंत तुम्हाला जर कोणता जिल्हा बंद करायचा असेल तर कळवा.एक list send करतो भाऊला जिल्ह्यांची.

    • @officialsahil-lw7pm
      @officialsahil-lw7pm ปีที่แล้ว

      @@rushikesh6578 Bhau aplya punyach bgh adhi m baki akkha पश्चिम महाराष्ट्र kela tri ky nai😂

  • @sarveshkanekar6577
    @sarveshkanekar6577 ปีที่แล้ว +72

    Thane raigad bund karu mhanaje....bapachi jahagir ahe ka....jo dhumakul ghalayacha ahe tumchya ghari ghala

  • @Ts-io8jc
    @Ts-io8jc ปีที่แล้ว +1

    Wow nice

  • @shubhambodke7734
    @shubhambodke7734 ปีที่แล้ว +31

    अशोक भगत साहेब नाशिकला होते खुप चांगले अधिकारी आहे आणि साहेब कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होणार नाही याची दक्षता घेणार यात शंका नाही

    • @mpscb5910
      @mpscb5910 ปีที่แล้ว

      Saheb proper nashik che aahet

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh ปีที่แล้ว +10

    घाटावर येऊन पहा कशी असते ती बैलगाडा शर्यत,मैत्रीपूर्ण शर्यती होतात ना वाद ना तंटा,

    • @Soham-rv6ul
      @Soham-rv6ul 5 หลายเดือนก่อน

      💪🏻💪🏻💪🏻💪🏻

  • @vinoddalvi6533
    @vinoddalvi6533 ปีที่แล้ว +28

    ही शर्यत रे आपुली....🐂
    ... बैलांना पळवणाऱ्या गाढवांमध्ये गोळीबार...👍

  • @andriaferreira4388
    @andriaferreira4388 ปีที่แล้ว +1

    Right Rahul bhau ..u said

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 ปีที่แล้ว +37

    गुंडगिरी फार वाढलीय....जिथे खुद्द माजी मंत्री आणि आमदार असलेला गुंड गुंडगिरी करून मोकाट सुटतो तिथे बाकीचे गुंडपुंड मोकाट सुटणारच!

  • @sachinwaze2379
    @sachinwaze2379 ปีที่แล้ว +4

    काल हा राहुल पाटील मथूर पेक्ष्या पण जोरात पळाला 🤣🤣
    स्वतांनी फायरिंग केली आणि स्वतः पळाला आणि स्वतःच्या पक्ष च्या अध्यक्ष सारखा हेमल्या आहे नुसता रडतो

  • @dhanajipawar1644
    @dhanajipawar1644 ปีที่แล้ว +13

    ह्या दोघांची वैयक्तिक वादवादी सर्वांच्याच मागे (बैल गाडा शर्यत बंदी)होऊन नये म्हणजे झाले.....

  • @mithunpatil474
    @mithunpatil474 ปีที่แล้ว +25

    पोलीस बांधवानी आपल्या तब्बेतीची काळजी घ्यावी. गाळ सुजलेले, shoulder खाली आले आहेत.

    • @chandrakanttarate7939
      @chandrakanttarate7939 ปีที่แล้ว +1

      सरकारी कोट्यातून बाटल्या मिळाल्यावर हे असेच दिसनार.

    • @Tushar_Dhanke
      @Tushar_Dhanke ปีที่แล้ว

      😂😂🤣

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 ปีที่แล้ว +13

    बैलगाडा शर्यत ही आता मनोरंजन साधन नसून गुंडांच हुल्लडबाजीच केंद्र झालय, अशा लोकांमुळे खऱ्या बैलगाड्या प्रेमींना त्रास होतो.

  • @MaliMukesh-rh8dx
    @MaliMukesh-rh8dx 3 หลายเดือนก่อน

    I love❤❤

  • @ashokgaikwad8296
    @ashokgaikwad8296 ปีที่แล้ว +15

    देवीची कृपा गुंडावर नसते

  • @deepakdhamale5747
    @deepakdhamale5747 ปีที่แล้ว +12

    आत्तापर्यंत बैलांचे भांडण पाहिलेत घोड्यांचे भांडण पाहिले का

  • @REFLEX_GAMING_
    @REFLEX_GAMING_ ปีที่แล้ว

    नाद एकच 🔥🤙🏻🔥

  • @millind_sharyatshaukin
    @millind_sharyatshaukin ปีที่แล้ว +33

    आयोजकांनी या दोघांनाही आड्यावर एन्ट्री देऊ नये त्यांच्या पैशांचा माज त्यांच्या घरी रहूद्या आता बास झाला यांचा, घाटावरही यांची बैल पवळऊन देऊ नये सरळ हाकलून बाहेर काढा या दोघांना😡

    • @mayurkahar9630
      @mayurkahar9630 ปีที่แล้ว +1

      शर्यत मधील काहीच विषय नाही रे बाबा तुला समजते आहे का हा यांचा पर्सनल वाद होता या मध्ये शर्यत हा काहीच विषय नाही

    • @pratikshelke9298
      @pratikshelke9298 ปีที่แล้ว

      यांचा हा वैयक्तिक वाद आहे बैलगाडा शर्यती शी याचा काहीही संबंध नाही

    • @rohitbherale8868
      @rohitbherale8868 ปีที่แล้ว

      Tu dakhav palun baghu tujhat kiti dam ahe

  • @Shivam-tb5ru
    @Shivam-tb5ru ปีที่แล้ว +6

    राज्यात कायदा सुव्यवस्था याचे तीन तेरा वाजले आहेत,गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा..
    राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या, पार्ट टाइम नको..

  • @ujmalagaikwad7967
    @ujmalagaikwad7967 ปีที่แล้ว

    Aacha he bahai aap bachgye🙏🙏🙏

  • @amolmayekar9737
    @amolmayekar9737 ปีที่แล้ว +2

    वाह छान, महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार बनवताय. काय चाललय काय लोक सुशिक्षित आहेत की अशिक्षित.

  • @dattatraychavadar2358
    @dattatraychavadar2358 ปีที่แล้ว +7

    Ha बिहार नाही, Maharashtra आहे

  • @stockmaster8997
    @stockmaster8997 ปีที่แล้ว +3

    Full Maharashtra SUPPORT

  • @surajkumbhar4192
    @surajkumbhar4192 ปีที่แล้ว

    Real cinema

  • @bhavesshpawar479
    @bhavesshpawar479 ปีที่แล้ว +1

    गोळीबार केला हा त्यांचा गुन्हा आहेच. पण ठाणे रायगड बंद करणार, ठाणे रायगड कुणाच्या मालकी हक्काचं आहे की काय! असा माज दाखवणे चांगले नाही, इतकीच हिम्मत होती तर गोळीबार करत असताना हिम्मत दाखवायची होती. सहानुभूती वाटण्या ऐवजी याला पण शिक्षा झाली पाहिजे असे वाटत आहे.

  • @davidchokar199
    @davidchokar199 11 หลายเดือนก่อน

    Dad iam with you my friend

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว +1

    ग्रहमंत्री साहेब कारवाई करावी

  • @akshayshinde466
    @akshayshinde466 ปีที่แล้ว +13

    शिक्षणाचा अभाव ....!

    • @pankajpatil1592
      @pankajpatil1592 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

    • @madhukarmadhavi8300
      @madhukarmadhavi8300 ปีที่แล้ว

      त्यातले बहुतेक विज्ञान शाखेचे पदवीधर. आहेत, तु ला
      माहिती आहे का, उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला

  • @samirpathan6256
    @samirpathan6256 ปีที่แล้ว +3

    बैलगाडा शर्यतीच्या नावावरून हा जो काही प्रकार घडला आहे या प्रकारावरून चालू झालेली बैलगाडा शर्यत पुन्हा बंद होईल असं वाटतं

  • @yogeshv1641
    @yogeshv1641 ปีที่แล้ว

    Persanal subject matter ahe

  • @yourspranay8300
    @yourspranay8300 ปีที่แล้ว +6

    Bihar la competition ahe 👌

  • @hemantthakur2155
    @hemantthakur2155 ปีที่แล้ว +1

    मी लहान असताना सुद्धा असाच बैल गाडी शर्यतीतून एकाचा खून झाला होता अजूनही हे असेच चालू आहे

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 ปีที่แล้ว

    O shetha....

  • @manoharsonawane7868
    @manoharsonawane7868 ปีที่แล้ว +3

    काय चाललय हैं महाराष्ट्रात 🤬

  • @shekharpatil6597
    @shekharpatil6597 ปีที่แล้ว +1

    Gapp rr

  • @krushnaajadhav2227
    @krushnaajadhav2227 ปีที่แล้ว

    Police protection lead now

  • @vaibhavbandalnaik53
    @vaibhavbandalnaik53 ปีที่แล้ว +1

    त्यांचा पर्सनल मॅटर आहे बैलगाडा शर्यती चा नाही

  • @kisanpatil7237
    @kisanpatil7237 ปีที่แล้ว +1

    पंढरी शेट आणि राहुल पाटील दोघे ही भाडण करू नका या मुळे शर्यत बंद पडेल हीच विनंती

  • @pankajpatne8388
    @pankajpatne8388 ปีที่แล้ว +14

    राहुल भाऊ मी साताऱ्यातून बोलतोय बैलगाडा शर्यत मध्य वाद आणू नका प्लीज माझी बैलगाडा शर्यत चालू राहिला पाहिजे

    • @A_for_AML
      @A_for_AML ปีที่แล้ว

      तुझ्यासारखे मुर्खच अश्या श्रीमंत गाढवांना support करतात

  • @andriaferreira4388
    @andriaferreira4388 ปีที่แล้ว +2

    Maharashtra police plz take actions on them who ever fire.....plz arrest them

  • @pranaysurve2630
    @pranaysurve2630 ปีที่แล้ว +15

    सर्व प्रथम ठाणे रायगड ह्याच्या बापाचा नाही आणि यांच्या शर्यती बंद करायला हवे

    • @aryanpatilhere
      @aryanpatilhere ปีที่แล้ว

      Ara survey na turvey tuza baap chi likiy ny amcha thane raigad ahmi bhahun gheu tumcha gava la nigha bc tuhmi

    • @pratikshelke9298
      @pratikshelke9298 ปีที่แล้ว +1

      शर्यतीशी याचा काहीही संबंध नाही त्यांचा वैयक्तिक वाद आहे

  • @shivajikadam7946
    @shivajikadam7946 ปีที่แล้ว

    Picture sarkhe position ahe.

  • @ly009o
    @ly009o ปีที่แล้ว

    We need education more and money value should get low then this all problem will get less

  • @samarpatil0909
    @samarpatil0909 ปีที่แล้ว +7

    भावा पुणे पण बंद कर ना,सुट्टीच देईना झालेत कंपनीत....

    • @Modiji505
      @Modiji505 ปีที่แล้ว +1

      🤣😂🤣😂😂😂😂🤣

  • @vishumane9077
    @vishumane9077 ปีที่แล้ว

    नमस्कार महाराष्ट्र शासन पोलीस निरीक्षक सर्व मित्रांना अशी विनंती आहे की गोळीबार करणारे कोणी असो ते सुटता कामा नाहीत छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र मध्ये असे काही लोक आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी ही नम्र विनंती जय शिवराय 🙏

  • @NileshPatole-qk8zk
    @NileshPatole-qk8zk ปีที่แล้ว

    🤦🤦💔

  • @sandd1972
    @sandd1972 ปีที่แล้ว +2

    Yanchya bhandnat thana raigad valyancha Kay dosha lagale band karaychi dhamki dyayla.....yavar dekhil gunha dakhal vyayla pahije...jaihind

  • @kiranmsuryawanshi8090
    @kiranmsuryawanshi8090 ปีที่แล้ว +2

    गृहमंत्री टरबुजा साहेब यावर काय उपाययोजना करतात ते पाहू,
    हे कृत्य करणाऱ्या लोकांच्या वर कोणाचा वरदहस्त आहे हे समजणं गरजेचे आहे यात शंकाच नाही,
    महाराष्ट्राची वाटचाल UP, बिहार च्या दिशेने सुरू आहे

  • @pireyanka
    @pireyanka ปีที่แล้ว +1

    अशा.नराधमाना.शिक्षा.झालीच.पाहीजे

  • @dipaksawaitul4099
    @dipaksawaitul4099 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्राची अवस्था up बिहार सारखी

  • @sachinkatkar9595
    @sachinkatkar9595 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय मित्रारांनो आपण शिवरायचे मावळे आहोत आपसा मध्ये नका भांडू एकत्र या चर्चा करा वाद मिटवा भावांनो

  • @ahamadalimulani158
    @ahamadalimulani158 ปีที่แล้ว +18

    ही रसतयावरची वैयक्तीक भांडणे आहेत ,फायरिंग चा प्ररकार शर्यती मधे झाले ला नाही, त्यामुळे बैलगाडा शर्यती चे नाव घेवू नये

    • @vinayakpolvp3605
      @vinayakpolvp3605 ปีที่แล้ว

      आई घल्याना शर्यती बंद करायच्या आहेत त्यात हे बातमी देणारे अब्दुल सुतार बोलले ते आहेत ..

  • @punejilhabailgada124
    @punejilhabailgada124 ปีที่แล้ว +1

    बैलगाडा चा काहीही संबध नाही त्यांचे पर्सनल वाद आहे

  • @Infinitywalk03
    @Infinitywalk03 ปีที่แล้ว

    Yana Atak kadhi honar ?

  • @harshalsapkale8379
    @harshalsapkale8379 ปีที่แล้ว +2

    कोण रे हा शहर बंद करणार बापाचं आहे का

  • @vijaypatil3948
    @vijaypatil3948 ปีที่แล้ว

    He up the

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 ปีที่แล้ว +5

    किती गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत आपल्या देशात आणि महाराष्ट्र राज्यात

  • @Sspatilcon
    @Sspatilcon ปีที่แล้ว

    Saheb kasacha dhundit ahet

  • @abc-iy8ch
    @abc-iy8ch ปีที่แล้ว +2

    ठाणे रायगड स्वतःच्या बापाचं समजतात काय... तुमचा वाद तुम्ही बघा.. जनतेला त्रास घेऊ नका

  • @logical1325
    @logical1325 ปีที่แล้ว

    असल्या घटना घडणार नाहीत पुन्हा

  • @joelmoses1139
    @joelmoses1139 ปีที่แล้ว +2

    THIS IS TOO MUCH HE IS THREATENING PITYING PRESSURE LET POLICE DO THEIR WORK

  • @akashkhatke7364
    @akashkhatke7364 ปีที่แล้ว

    Ok cm saheb

  • @tejaschaudhari4460
    @tejaschaudhari4460 ปีที่แล้ว +5

    राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे आता देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आपण गृहमंत्री अपयशी आहेत

    • @shravanthakare6576
      @shravanthakare6576 ปีที่แล้ว +1

      Ekdam brobar

    • @pramodmanjalkar5053
      @pramodmanjalkar5053 ปีที่แล้ว +1

      त्यांनी का राजीनामा द्यायचा? काय सबंध

    • @zzzzzz7989
      @zzzzzz7989 ปีที่แล้ว

      Uddhav khan cha manus aahe vatt Tu😂😂🤣

  • @dattagaikar7998
    @dattagaikar7998 ปีที่แล้ว +2

    1010 सरकार किंग ऑफ रायगड

  • @pramodbhosale6017
    @pramodbhosale6017 ปีที่แล้ว

    Ha personal matter cha rada aahe asa watya yacha sharyatishi kahi samband nahi....

  • @Tushar_patil7
    @Tushar_patil7 ปีที่แล้ว +1

    बैलगाडा शर्यत बंद होऊ शकते अशामुळे 💯

  • @yogeshfartade3522
    @yogeshfartade3522 ปีที่แล้ว +3

    शेम्बड .....बंद करणार म्हणे😅🤣😂

  • @sopanpatil2415
    @sopanpatil2415 ปีที่แล้ว +1

    Agari 1.number.panvel.vale.don

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 ปีที่แล้ว

    हे महाराष्ट्रातील आहे का

  • @pappubendhbar316
    @pappubendhbar316 ปีที่แล้ว +1

    बैलगाडा शर्यत ही आम्हची परंपरा आहे फक्त पुणे जिल्ह्यात येऊन बघा ऐकोपा आणि आपलेपणा समजेल

    • @subashjadhav9919
      @subashjadhav9919 ปีที่แล้ว +1

      शर्यत रिकाम्या लोकांची काम आहे कुठल्या पण जिल्ह्यातला शर्यत साठी तुम्ही जो पैसा करता करता तो पैसा शेतकऱ्यांना द्या शेतकऱ्याचा तुम्हाला आशीर्वाद भेटेल असा पैशाचा नाश करू नका हा एक सामान्य माणसाचा सल्ला आहे

  • @vishaldhanva6463
    @vishaldhanva6463 ปีที่แล้ว +1

    Tyana Shiksha zhali pahije