Devendra Fadnavis Meet Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 26

  • @nk02108
    @nk02108 22 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    गृह खात एकनाथ शिंदे ना दिलं पाहिजे

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित पवार यांना महीला व बालविकास खातं द्या .सिंचन देऊ नका पाऊस नीट नाही झाला तर शेताला पाणी मिळणार नाही.

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अहो या देवेंद्र नका करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच करा नाहीतर पार वाटोळं होणारे महाराष्ट्राचा

  • @abdulraufsayyad892
    @abdulraufsayyad892 22 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    तीन शिफ्ट मध्ये तिघांना मुख्यमंत्री आणि तिघांना उप मुख्यमंत्री केले पाहिजे.

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एकनाथ शिंदे (लोकशाही) देवेंद्र फडणवीस (हुकुमशाही)

  • @HemantKhokle
    @HemantKhokle 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बी जे पी दुसर कोणी नाही.. महाराष्ट्र बिहार झाल

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 22 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी लायक नाहीत

    • @sachinwani1746
      @sachinwani1746 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तुम्ही होता का😂

  • @suniladake9990
    @suniladake9990 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sawkar

  • @alpeshgaikwad2752
    @alpeshgaikwad2752 22 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    गृहखात्याचा काही भाग शिंदे साहेबाना आणि काही भाग फडणवीस साहेबांना जस सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्या मधे केल आहे...

    • @trimbakkadam9424
      @trimbakkadam9424 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुख्यमंत्री पदाचे तसेच करावे लागेल

    • @sadikpathan479
      @sadikpathan479 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      साहेब, उद्या पासून मी तुमचा साहेब!!

    • @alpeshgaikwad2752
      @alpeshgaikwad2752 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sadikpathan479 तुझ्या अम्मी नि मला असं म्हटलं असत तर मला बर वाटलं असत 😝

    • @alpeshgaikwad2752
      @alpeshgaikwad2752 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sadikpathan479 मुस्लिम

  • @केJaihind
    @केJaihind 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जर गृह खाते, फडणवीस ला मिळाले तर , महाराष्ट्राचं यूपी बिहार होईल

  • @malharigopaljagtapjagtap1246
    @malharigopaljagtapjagtap1246 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फेक सरकार

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Home ministry eknath sahebna dil pahije.tyana naraj karu naka.

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस म्हणत असणार सगळी मंत्री मीच होतो 😂😂😂 बोलत असेल.

  • @GunduNai
    @GunduNai 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    काहीही देणार नाही आहेत ते...द्यायचं अस्त तर कधीच दिलं अस्त😢

  • @SatyawanPhodkar
    @SatyawanPhodkar 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shinde pahije

  • @nilesht1503
    @nilesht1503 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Evm taapasninater he sarkar padnar

  • @avinashkhollam5330
    @avinashkhollam5330 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवसेना नाही शिंदे गट म्हणा

  • @rohandandwate8319
    @rohandandwate8319 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Abp wale tumhi kahi mhnu naka