आत्मसाक्षात्कार - Realisation | Swami Vivekananda | Jnana Yoga | Vedanta
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 มิ.ย. 2020
- आत्मसाक्षात्कार - Marathi Translation of Swami Vivekananda's lecture 'Realisation ' (Complete Works of Swami Vivekananda - Volume 2)
Reading by : Dr. Sameeran Walvekar
Production by Ramakrishna Math, Pune
(c) Copyright Ramakrishna Math, Pune
#Vivekananda
नमस्कार आपले निवेदन खूपच छान अप्रतिम असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना हार्दिक शुभेच्छा त्रिवार धन्यवाद आपला आनंद आभारी पुन्हा एकदा धन्यवाद शतशः प्रणाम
डॉ . वालवेकर खुप छान प्रस्तुती करतात . कणखर आवाज ऐकताना वाटते की जणू काही आम्ही साक्षात स्वामी विवेकानंदाना ऐकत आहोत 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खुप छान प्रवचन . आत्मसाक्षात्कारा विषयीचे तत्वज्ञान .
खूपच सुंदर ज्ञान स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार 🙏🙏
Berry nice
जय विश्व गुरूदेव स्वामी विवेकानंद जी यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️👌.... अतिशय सुंदर माहिती सांगितल आहे जी सर खूपच छान व तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो... खूप खूप धन्यवाद जी सर!! देव देश धर्म!!
खूप सुंदर प्रवचन आहे माऊली सर्वांना आग्रहाचे सांगणे आहे की हे प्रवचन ऐकायला पाहिजे राम कृष्ण हरी
Excellent speech and voice.Great sant🙏
Khoop chhan explanation. Thank you for sharing. 🙏🙏
आत्म साक्षात्कार याचे खुपच सुंदर विवेचन आम्ही ते श्रवण करुन कान शांत झाले.🌷🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌷
खूप सुंदर ऐकून कामाचा उत्साह वाढतो एक प्रकारची ऍलर्जी येते
खूप छान असं वाटतं संपूच नये
ऐक्कतच रहावे ,🙏🙏
Apratim sakhol ase swamijiche vichar atishay prabhavi pane mandale ahet Dr. DHANYAVAD
स्वामी विवेकानंद हे ज्ञानाचे महासागर आहेत👍🙏🙏
Yes real
सतय घडतय असे वाचन.
Truth unfolded .deep in heart we have to think again and again and then only it is possible to understand importance of center point of our thinking about we not I .no doubt our path .....way of Life is wrong we are far away from truth . Wonderful speech . thanks
Khup chhan
जय सदगुरू
कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋
अती उत्तम .खूपच समाधान वाटले ऐकून.ऐकतच रहावे असे वाटते.
swami is a great man
🙏स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार 🙏🚩🇮🇳🙏🙏
🙏स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार 🙏🚩🙏🙏🇮🇳
It's a truth
ऐकतच राहावे असे अप्रतिम विचार मन तृप्त झाले...
Blown off 🙏🙏
Swami Vivekananda Is God For me.
फारच छान, माझे जीवन बदलणारे व्यक्ती महत्व
Jai svami vivekanand
फारच छान 🙏
मनमोहक व मनापलीकडे आहेत स्वामी विवेकानंदजी यानंतर संत कोणी पाहलीत का,असाही मला प्रश्न पडतो
फार सुंदर
खुप सुंदर ,छान निरूपण
जय स्वामीजी
धन्यवाद फार मौल्यवान ठेवा दिला आपण सर...
Dr Sameeran Walvekar excellent voice and very effective reading. 🙏🙏🙏
🙏
Santh kare guru ahait
Very nice video very good knowledge and sound quality very clearity very good
Wc
युगनायक स्वामी विवेकानंद जी की 160 वीं जयंती पर उन्हें साष्टांग प्रणाम और आप सभी जनों को हार्दिक हार्दीक शुभकामनाएँ ..!!
Chan
Dhanyawad Sadguru 🙏 🙏 🙏
अध्यत्मचे सुख आवडेल
khup chan
Thanks.
Swami Vivekananda vichar sagar
Best.
🙏🙏🚩
Dr Sameeran Walvekar excellent voice and very effective reading!
🙏🙏🙏
1no Sir 🚩🚩🙏🙏🙏🙏
उच्चतम तत्त्वज्ञान.धन्य झालो ऐकून.
काय,छान,विवेचन
खुपच सुंदर🙏🙏🙏
मानवी जीवनात परीवर्तन घडवविणारा मेरुपरवत.
Mla tumcha aavaj khup aavadto
👌👍🌹🙏🙏🌹🙏🙏
मी आधी कधी का ऐकलं नाही हे...
धन्य ते विवेकानंद!!🙏
तुमच्या मुळे इतकं छान ऐकायला मिळतंय
Thanks Walvekar 🙏
कोटी कोटी namaskar
Great man swami wouv
excellent dada very good
Most important speed
त्याग करणारे साधू संत योगी (हे ही पन आता राहिलेलं नाही )
Exclent dada
🙏🙏🙏
जय सियराम
❤️🙏🙏👌 nice to video
Correct
स्वामी विवेकानंद हे ज्ञानाचे महासागर आहेत
👍
43:22
Really great fantastic.
सुस्पष्ट आवाज.
Dnyanyogi namaskar
एवढे विचार करणे मनझे देवच करु शकतो
Tumcha Aavaj ani Prasad Oak yancha Avaj yamadhe similarity ahe
काय प्रयत्न करायचे.
श्रीस्वामीसमर्थाय नमः
नमस्कार विनंती विशेष.
१. डॉ. वाळवेकर यांनी स्वामी विवेकानंदांच्या * आत्मसाक्षात्कार * वर दिलेल्या व्याख्यानाचा उत्तम अनुवाद केला आहे पण सर्वात मूलभूत सत्याचा उल्लेखही कूठेहह
श्रीस्वामीसमर्थाय नमः
नमस्कार विनंती विशेष.
१. अनवधानाने लेखनात अचानक खंड पडला म्हणून क्षमस्व. सर्वांत मुख्य भाग म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या अभ्यासाने श्रीमद्भगवद्गीतेचे * ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या * हे सारं काढले त्याचा पूर्णपणे अभाव होता. वेदांमध्येही एक अतूलनीय वाक्य आहे ते म्हणजे * एकोहं बहुस्याम: * म्हणजे * अरेच्चा, मी तर एकटाच आहे तर मी आता अनेक होतो. असे म्हणून परमेश्वर असंख्य झाला. तो असंख्य कसा झाला हे श्रीमद्भगवद्गीतेच्या १० व्या अध्यायातील श्लोक क्रमांक ६ मध्ये दडलेले आहे. तो श्लोक खाली देत आहे.
* महर्षय: सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा / मद्भावा मानसा जाता
येषां लोक इमा: प्रजा //६//आ. १०. श्रीमद्भगवद्गीता.
अर्थ :-- सात महर्षी, त्यांच्या आदींचे चार * मनु * हे माझ्या मनाने निर्माण केलेले आहेत व त्यांचीच ही सर्व प्रजा आहे.
टीप :-- ह्याचा सारांश असा की हे सर्व जग भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मनाने निर्माण केलेले आहे म्हणूनच प्रत्यक्षात मात्र काहीच नसून हे संपूर्ण विश्व भगवान श्रीकृष्णांनी काल्पनिक रीत्या निर्माण केलेले आहे.
विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
@@nikhilkarajgikar1काय छान,विवेचन
छान
🙏
🙏🙏