पोस्टात पैसे गुंतवणूक केली असल्यास हे पहा |post office investment scheme,mis,sip,new,mutual fund

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 23

  • @nikitakambali9367
    @nikitakambali9367 9 หลายเดือนก่อน +3

    चांगली आहे माहीती. मी काय म्हणते, आम्ही गरीब लोकांनी एक लाख रुपये कुठून आणायचे 🎉😮❤🎉

  • @vishvasamrit3126
    @vishvasamrit3126 8 หลายเดือนก่อน +10

    तुम्ही सकाळी. दहा वाजता पोस्टात.जा.किंवा. दुपारी जा.तिथला स्टाफ नेहमी थकलेले च.दिसतात.

  • @sudhirdeshpande2255
    @sudhirdeshpande2255 7 หลายเดือนก่อน

    सीनियर सिटीजन मध्ये टीडीएस (TDS) कोणत्या कारणास्तव कापल्या जातो. कापलेला टीडीएस कोणत्या मार्गाने परत मिळवता येतो.

  • @KanchanBangar-qo4xx
    @KanchanBangar-qo4xx 4 หลายเดือนก่อน

    आर डी महिनेला १००० टेव ले तर नियम काय आहेत त सांगा plz

  • @pawarjalbarao6473
    @pawarjalbarao6473 9 หลายเดือนก่อน +2

    जस्तित जस्त व्याज milnarya योजना बाबत मार्गदर्शन करा

  • @SangitaganeshTare
    @SangitaganeshTare 4 หลายเดือนก่อน +1

    🎉

  • @nandkishortambile6630
    @nandkishortambile6630 9 หลายเดือนก่อน

    सुकन्या समृध्दी योजने बद्दल माहिती द्या सर

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice Information

  • @ShobhaTilgule-vb6fz
    @ShobhaTilgule-vb6fz 9 หลายเดือนก่อน

    सुकन्या योजने बद्दल माहिती हवी आहे सर

    • @kisanhelpline
      @kisanhelpline  9 หลายเดือนก่อน

      हो लवकरच

  • @ShafiekBeig
    @ShafiekBeig 2 หลายเดือนก่อน

    Post hafis me baat karte nhi barabar

  • @संतोषबजबळकर
    @संतोषबजबळकर 9 หลายเดือนก่อน

    सर दर महिन्याला आरडि हजार रूपये ठेवत आहे तर काय नियम

    • @kisanhelpline
      @kisanhelpline  9 หลายเดือนก่อน

      No problems

    • @upendraranade3066
      @upendraranade3066 9 หลายเดือนก่อน

      हा calculator use करा. आणि चेक करा

  • @nilesh7345kaka
    @nilesh7345kaka 9 หลายเดือนก่อน +1

    Nothing nice 4% rate of interest for post office saving account not calculated

  • @simoncarvalho4571
    @simoncarvalho4571 9 หลายเดือนก่อน +2

    वस ई पोस्टातील वाईट अनुभव दरवेळेस F.D.मुदतीनतर रक्कम आठ ते दहा दीवस पर्यंत चेक मीळत नाही त्याचं काय उशीरा दिल्या जाणारया रक्कम व्याज ही दीले जात नाही ऊगाच खोट्या बातम्या सांगु नका मी म्हणतो पोस्टात गुंतवणूक मुळीच करु नये वेळेला रक्कम मिळत नाही

  • @minakshipanskar
    @minakshipanskar 9 หลายเดือนก่อน +2

    Shivkrupa

  • @RohitParab-jp4uu
    @RohitParab-jp4uu 8 หลายเดือนก่อน

    डी डी
    .