अतिशय नवीन संकल्पना आहे..अतिशय कमी गुंतवणूकी मध्ये सुरुवात करणं शक्य आहे ... गरज आहे काळाची गरज ओळखून त्यामध्ये उतरून पूर्ण सखोल ज्ञानासह सुरुवात करण्याची.... निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय... आपण त्याकडे दुर्लक्ष नं करता भविष्यातील एक नवीन संधी म्हणून पाहत असू तरं ती संधी नक्कीच सोनं ठरु शकते... छोटीशी सुरुवात करून जर हा एक पायलट प्रोजेक्ट झाला तरं यातून मिळणार उत्पन्न हे करोडो रुपयांची उलाढाल करणार आहे... कारण अमेरिका जर्मनी युरोप अशा देशांमध्ये भारतीय मधाला प्रचंड मागणी आणि भाव आहे... शिवाय बरेचसे औषधी आणि आरोग्यवर्धक मधीचे उपयोग असल्यामुळे... लोकल बाजारात सुद्धा तिला प्रचंड मागणी आहे. आणि शेती सोबत जोडधंदा म्हणूनही आपण करू शकतो... ग्रुप ने ही करू शकतो.. एवढेच काय प्रत्येक घरा समोर बरीच फुलझाडे असतात... एक पेटी जरी योग्य व्यवस्थापन करून आपण तयार केली... तरी एक पाऊल पडल्या सारखं आहे... कारण भविष्यात आरोग्य सुव्यवस्थित ठेवणारे प्रोजेक्टच शाश्वतं उत्पन्न देऊ शकतील.... म्हणून काळाची गरज ओळखून याची सुरुवात करणं नितांत आवश्यक आहे.. कारण सुरुवात झाली की नक्कीच त्याचं रूपांतर रोपा पासून एका मोठया वृक्षा पर्यंत व्हायला जास्त वेळ लागतं नाही... ताई... खूप अभिनव विषय निवडलात आणि सरांनी माहिती खूप सखोल दिलीये.. भविष्याच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा विषय आहे....कारण आरोग्य विषयक आहे सो डिमांड खूप आहे. ग्रेट....👌👌👌👌
खूप खूप आभारी दादा..माझा सगळ्यात आवडता विषय आहे हा..म्हणून व्हिडिओ ने वेळ खूप घेतला..सरांनी जमेल तितकी माहिती दिली..माझं अर्ध प्रशिक्षण इथेच पूर्ण झालं असं समजलं मी..आणि म्हणूनच तो सगळा विषय तुमच्या समोर देखील मांडलाय..ज्यांना या व्यवसायात उतरायचं असेल..सर एक ideal माध्यम आहे..व त्यांच्यामुळे नक्कीच माझ्यासारखे अनेक तरुण या व्यवसायात उतरतील..फक्त आता गरज आहे ती मार्केट पर्यंत पोहचायची..आणि हा मार्केट चा विषय देखील सखोल मांडण्यासाठी सर आणि मी नक्कीच लवकर एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ..!!🙏😇❤️🐝🌿
डुंबरे सर... आपण मधमाशी पालन व्यवस्थापन व त्याचे फायदे या बाबत दिलेली सविस्तर माहिती utube वर पहिली जुन्नर तालुक्यातील एका धेय वेड्या शिक्षकाने 2013 पासून मधमाशी पलणावर केलेले काम हे अतिशय गौरवास्पद आहे. तसेच आपण मधमाशा विषयी करत असलेली जन जागृती ही पर्यावरण व मानवी जीवनातील घडामोडी या मध्ये असलेले पूरक संबंध उलघडणारी आहे आपण करत असलेल्या कार्याला मनापासून सलाम आहे व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐🙏...... आपलाच मित्र... स्वप्निल भुजबळ
Kavya this is one of the best vlog u have done, honeybee is very important for our farmer, we will get lots of benefits from bees , They will enrich the farmers.
Hemant Kumar Sir, very informative video, I am also planning to enroll for the training and start this business. This business not only helps us to earn money but also lets us stay connected to nature and such beautiful honey bees.Thank you sir, Jai Hind Jai Maharastra.
Prof. Hemantkumar sir... Thanks for sharing knowledge...nice and intellectual video for joint bussiness with Conventional farming... Thanks kavyaaa vlog... 😎❤👌👌
नमस्कार सर, तुमच्याकडून प्रशिक्षण मी घेतले आहे त्याच सोबत you tube वर लाख व्हिडिओ असतील माहितीपर परंतु तुमचा व्हिडिओ हा लाखात एक आहे आणि तंतोतंत पालन केल्यास नक्कीच मधमाशी पालन करण्यासाठी पूर्ण फायद्याचा देखील आहे !
Maza kadhe different colours cha Waterlily and lotus flowering plant aahet ... Tyanule khup honey bees 🐝🐝🐝 yetat... So mala pan ya work chi information havi aahe ...
आंबा बागायतदार डाळींब संत्र मोसंबी द्राक्ष बागायतदार सगळ्यांना हे सक्तीने राबवले पाहिजे प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात आणि घराबाहेर अशा पेट्या ठेवायला लागला तर राज्याचे आर्थिक गणित बदलून जाईल 🎉🎉🎉
थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही. अश्या अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत. विशेष म्हणजे जे अन्न परागीभवन होऊन येत नाही ते खाण्यासाठी सुद्धा जास्त पौष्टिक नसते.
ज्यांना प्रशिक्षण घ्याची गरज आहे..!!
सध्या प्रशिक्षण फी रु 1180 /- आहे
प्रत्येकाने फी CBRTI ला भरायची असते..!!😇🙏
Online ahe ka tai
जाऊन भेट द्यावी लागेल
Tya sirancha mobile number bhetu shakel ka?
प्रशिक्षण किती दिवसांच आहे?
मॅडम नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात असतो नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे प्रशिक्षण केंद्र आहे का आपलं असल्यास प्लीज कळवा मॅडम
मधमाशी पालनाविषयी शास्त्रीय माहिती अतिशय सोप्या भाषेत आणि प्रात्यक्षिकासह मिळाली.
साहेबांनी स्वच्छ सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब.
😇😇🙏🙏
खूप सुंदर माहिती दिली ताई सरांनी
अतिशय नवीन संकल्पना आहे..अतिशय कमी गुंतवणूकी मध्ये सुरुवात करणं शक्य आहे ... गरज आहे काळाची गरज ओळखून त्यामध्ये उतरून पूर्ण सखोल ज्ञानासह सुरुवात करण्याची....
निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय... आपण त्याकडे दुर्लक्ष नं करता भविष्यातील एक नवीन संधी म्हणून पाहत असू तरं ती संधी नक्कीच सोनं ठरु शकते...
छोटीशी सुरुवात करून जर हा एक पायलट प्रोजेक्ट झाला तरं यातून मिळणार उत्पन्न हे करोडो रुपयांची उलाढाल करणार आहे... कारण अमेरिका जर्मनी युरोप अशा देशांमध्ये भारतीय मधाला प्रचंड मागणी आणि भाव आहे... शिवाय बरेचसे औषधी आणि आरोग्यवर्धक मधीचे उपयोग असल्यामुळे... लोकल बाजारात सुद्धा तिला प्रचंड मागणी आहे. आणि शेती सोबत जोडधंदा म्हणूनही आपण करू शकतो... ग्रुप ने ही करू शकतो.. एवढेच काय प्रत्येक घरा समोर बरीच फुलझाडे असतात... एक पेटी जरी योग्य व्यवस्थापन करून आपण तयार केली... तरी एक पाऊल पडल्या सारखं आहे... कारण भविष्यात आरोग्य सुव्यवस्थित ठेवणारे प्रोजेक्टच शाश्वतं उत्पन्न देऊ शकतील....
म्हणून काळाची गरज ओळखून याची सुरुवात करणं नितांत आवश्यक आहे.. कारण सुरुवात झाली की नक्कीच त्याचं रूपांतर रोपा पासून एका मोठया वृक्षा पर्यंत व्हायला जास्त वेळ लागतं नाही...
ताई... खूप अभिनव विषय निवडलात आणि सरांनी माहिती खूप सखोल दिलीये.. भविष्याच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा विषय आहे....कारण आरोग्य विषयक आहे सो डिमांड खूप आहे.
ग्रेट....👌👌👌👌
खूप खूप आभारी दादा..माझा सगळ्यात आवडता विषय आहे हा..म्हणून व्हिडिओ ने वेळ खूप घेतला..सरांनी जमेल तितकी माहिती दिली..माझं अर्ध प्रशिक्षण इथेच पूर्ण झालं असं समजलं मी..आणि म्हणूनच तो सगळा विषय तुमच्या समोर देखील मांडलाय..ज्यांना या व्यवसायात उतरायचं असेल..सर एक ideal माध्यम आहे..व त्यांच्यामुळे नक्कीच माझ्यासारखे अनेक तरुण या व्यवसायात उतरतील..फक्त आता गरज आहे ती मार्केट पर्यंत पोहचायची..आणि हा मार्केट चा विषय देखील सखोल मांडण्यासाठी सर आणि मी नक्कीच लवकर एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ..!!🙏😇❤️🐝🌿
डुंबरे सर... आपण मधमाशी पालन व्यवस्थापन व त्याचे फायदे या बाबत दिलेली सविस्तर माहिती utube वर पहिली जुन्नर तालुक्यातील एका धेय वेड्या शिक्षकाने 2013 पासून मधमाशी पलणावर केलेले काम हे अतिशय गौरवास्पद आहे. तसेच आपण मधमाशा विषयी करत असलेली जन जागृती ही पर्यावरण व मानवी जीवनातील घडामोडी या मध्ये असलेले पूरक संबंध उलघडणारी आहे आपण करत असलेल्या कार्याला मनापासून सलाम आहे व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐🙏...... आपलाच मित्र... स्वप्निल भुजबळ
😇😇
सरांनी खूप छान माहिती दिली एकदम अभ्यासपूर्ण 👌👌
मॅडम खूप छान माहिती मिळाली आणि सरांनी खूप सुटसुटीत माहिती सांगितली धन्यवाद 🙏
😇😇
नमस्कार ताई आणि सर खुपच भारी विषयावर माहिती दिली त्याबद्दल ताई तुमचे व सरांचे खुप खुप आभार धन्यवाद... धन्यवाद 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😇🙏
अतिशय सुंदर प्रस्तुती व माहिती ही
Kavya this is one of the best vlog u have done, honeybee is very important for our farmer, we will get lots of benefits from bees , They will enrich the farmers.
Thank you😇🐝🙏🌿🕊️❤️
ताई छान माहिती भेटली आणि सर देखील सविस्तर माहिती सांगत आहेत धन्यवाद
खूप छान मॅडम....अगदी साध्या पद्धतीने विषयाची ओळख करून दिली.
😇😇
Very nice lnfarmation by prof, Hemantkumar
😇😇
Hemant Kumar Sir, very informative video, I am also planning to enroll for the training and start this business. This business not only helps us to earn money but also lets us stay connected to nature and such beautiful honey bees.Thank you sir, Jai Hind Jai Maharastra.
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद माऊली❤️🌿
Prof. Hemantkumar sir... Thanks for sharing knowledge...nice and intellectual video for joint bussiness with Conventional farming... Thanks kavyaaa vlog... 😎❤👌👌
😍❣️❤️🕊️🌿🐝
Khup Chan Mahiti👏
Kanda bij utpadana sathi khup mahatwache ahe
अगदी❤️
खरंच खूप छान माहिती देताय🤗
खूप खूप धन्यवाद🌿🕊️😇
Khup chhan mahiti sangitali sir
Thank you for this information
Thank you sir🙏 very useful information.
नमस्कार सर, तुमच्याकडून प्रशिक्षण मी घेतले आहे त्याच सोबत you tube वर लाख व्हिडिओ असतील माहितीपर परंतु तुमचा व्हिडिओ हा लाखात एक आहे आणि तंतोतंत पालन केल्यास नक्कीच मधमाशी पालन करण्यासाठी पूर्ण फायद्याचा देखील आहे !
आपण मध काढायला सुरुवात केली का?
Khupch chan Information sangitlit 👌👌🙏🙏👍
खूप खूप धन्यवाद😇💫⛳
chan mahiti dili 👌🏻
Khup Chan mahiti dili sirani❤❤❤
Very good information. Thanks
खूप छान माहिती सर👌👌👌
🙏🙏🙏🙏
एकदम छान सर
खूप सुंदर माहिती दिली ताई, असेच माहिती देणारे विडिओ बनवा...😊😊 युवानी शेती मध्ये यायला पाहिजे
खूप खूप धन्यवाद😇💫⛳
Sarvat changla vidio😊
Really it's AtoZ information
😇😇
Khup bhari mahiti Sir😎
❤️🕊️🌿😇🐝
Chan mahiti dili
खूप खूप धन्यवाद😇⛳
Chan mahiti dili...
Very nice information
😍😍😍😍
Very nice information 🎉
सुपर सर
Tai sarvat chan video
आमच्या गावात देखील मधमाशी🐝🍯🐝🍯🐝 पालन सुरू केले आहे ते पन सर्व शेतकरी मिळुन गटामध्ये
साधारण किती किलो मध निघतो??? आणि तो मध कोणाला विकता??
Very nice sir..
Sundar, video ☺️☺️
❤️😇⛳🕊️
Very Good information
masta video thank you
खुप छान
Khup Chan Mahiti Dilit tai 1 video beekeeping trending centre va tyachi fee yavar kara
सरांचा, एक डायलॉग अजूनही आठवत आहे, Albert आईन्स्टाईन वाला😀😀
Miss you sir😀😀
Khup छान explain केलं sir
आणि मला ही आयुष्यभर लक्षात राहील😍😍😍😍
काय प्रती किलोने विकते मध
Thank you so much
धन्यवाद
Excellent.
प्रशिक्षण कुठे मिळेल ताई
Very good.
Very nice vedio
Maza kadhe different colours cha Waterlily and lotus flowering plant aahet ... Tyanule khup honey bees 🐝🐝🐝 yetat... So mala pan ya work chi information havi aahe ...
महाराष्ट्र मध्ये मधमाशी पालन कुठे करावे
किती शेती मध्ये किती पेट्या असावी
Nice 🙏
😇🕊️🙏
👍
😍🙏
Very nice
आंबा बागायतदार डाळींब संत्र मोसंबी द्राक्ष बागायतदार सगळ्यांना हे सक्तीने राबवले पाहिजे प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात आणि घराबाहेर अशा पेट्या ठेवायला लागला तर राज्याचे आर्थिक गणित बदलून जाईल 🎉🎉🎉
Vikri kashi karayechi?
मधमाशी पालन प्रशिक्षणाला किती दिवसाचा कोर्स आहे
mast
Madhmashi peti milel ka konakade
विडीओ मध्ये contact आहे
Mala sevaga sheti madhe 1 havi hoti man taluka
👏🎉
धन्यवाद😍❤️🙏
Hello, Dnyanesh Vhatkar,
Where do you live madam... Can I meet you in person .. I am studying in dapoli right now , native from kolhapur
Only production mahiti, vikri baddal kahi nahi how to buy
राणी माशी कुठे मिळते व कशी ओळकयची
Mi hi intrested ahe krupaya apla sampark milel ka
Sir मला ट्रेनिंग घ्यायचं आहे,तर कुठे मिळेल,
Madh पेटी को the मिले l
मधमाशी कुठून आणायची
👍👍👍👍
पण उत्पनाच काय.. म्हणजे किती उत्पन्न वर्षाला मिळू शकते..
माझ्या कड खुप फुल शेती आहे
☘️☘️
Address bhetl ka
Ya sarancha no bhetel ka
होय..व्हिडिओ मध्ये सर्व details आहेत
❤️❤️❤️
😇😇😇🙏🙏🙏
नमस्कार सर
मधमाशी पालन करणे साठी 2 पेट्या मिळतील का
माझ्या कडे चिक्कू बागेत भरपूर मधमाशी पोळी आहेत आगीमधमाशाचे एक पोळे आहे
Price kiti aahe sir
कसली..!!
Pinjaraychi
Madhamashancha samplya tr manush jivan sankatat aeal he ks samajal nahi
थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही. अश्या अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत.
विशेष म्हणजे जे अन्न परागीभवन होऊन येत नाही ते खाण्यासाठी सुद्धा जास्त पौष्टिक नसते.
सूर्यफूल च्या प्लॉट मध्ये राहील का मधमाशी
सूर्यफुलाच्या फुलांना मधमाशी शिवाय परागीभवन होतच नाही त्यामुळे सूर्यफुलाच्या प्लॉटमध्ये मधमाशा ठेवावे लागतात किंवा असाव्या लागतात
@@hemantkumardumbre9057 thanks
Does he sell honey?
If yes then price and how to collect honey. I stay in Mumbai.
Regards
Adarsh Gupta
सर मला मध पाहिजे आपल्याकडे भेटेल का घरपोच मिळणार का
प्रत्येक शेतकरी बांधवांनी मध माशी पालन करावे..............
😇😇
17:20 asa bot dakhavu naka.. Mi malak aslyane chavat nahit 😂... Tumhi asa dhadas karu naka 😂
मॅडम संभाजी नगर मध्ये आहे का मधमाशी पेटी अवेलेबल.... मला कलिंगड सेटिंग साठी पाहिजे.... असेल तर प्लिज कॉन्टॅक्ट नंबर शेयर करा..
Sir tumcha no dya mazyakade hany bottal ahe real hany
सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का ???
J
Sir mla beeculture madhe interest ahe please tumchy office cha number dya
Very nice information
😇😇🌱🌱
❤
👍
Sir tumcha no dya mazyakade hany bottal ahe real hany
Very informative