कधी कधी असे वाटते की जर चुकून महाविकास आघाडीचे सरकार अडीज वर्ष टिकले असते तर महाराष्ट्राची काय हालत केली असती त्यांनी. हे सर्व प्रोजेक्ट बंद झाले असते. ह्यावरून समजते महाराष्ट्राची जनता हुशार आहे. त्यांना राज्यासाठी कोण चांगले हे समजते.
bjp plus shivsena he development infrastructure madhe khup changle ahet devendra fadnvis uttam rajya chalvatat mothe projects pan teni anle ahet coastal road metro la pan chalna deli ahe evdach ki rashtravdi la sobat gheun kuthe tari chuk keliy asa mala vata karan rashtrvadi chya gundagiri ani ata beed madhe ghadlelya prakarnamule kuthe tari mahayuti chya image la fatka basel asa vatay...
मराठी माणसांना विनंती आहे त्यांनी शहरात घर घेण्यापेक्षा पैसा व्यापारामध्ये लावा, दुकान घ्या, म्हणजे व्यापाऱ्याच्या साह्याने घर भविष्यात घेता येईल - एक मराठी उद्योजक.
खुप छान माहिती दिलीत सर.❤धन्यवाद सर. वसई खाडीवर गायमुख ते पायेगाव आणि कासार वडवली ते खारबाव असे दोन ब्रीज बांधले जाणार आहेत. त्यावर सविस्तर अपडेट्स व्हिडिओ बनवा सर.प्लीज सर.
महाविकास आघाळी जरी आली असती तरी हा प्रोजेक्ट थांबला नसता , थांबवल्या गेला असता कारण हा प्रोजेक्ट केंद्र सरकार च्या अंडर मधे बनत आहे , bjp ची सरकार आली नसती तर हा प्रोजेक्ट जाणून बुजून थांबवला असता , महाविकास आघाळी ला बदनाम करण्या साठी
Inframan devendra fadnavis work is awsomme like costal, atal setu, mankoli, samrudhi lots of metro also is really suberb 👍so many infra is devlop now explore such thing All credit goes BJP and modi
युती सरकारने मागच्या १.५ वर्षात काही काम केले नाही. पलावा चौकातले काम सुद्धा बंद आहे. अशा लोकांना पैसे देऊन राजकारणी तेच तेच व्हिडिओ तयार करतात. लोकांना वाटत की खूप विकास झाला.
अरे अजून खूप झाडे, डोंगर बाकी आहेत म्हणजे येथे अजून खूप सीमेंट concrete च्या buldings होऊ शकतात, खूप मोठ्या प्रमाणात येथे लोकसंख्या भरू शकतो. मग हे रस्ते पुरतील ना? ट्रॅफिक समस्या किती रस्ते ट्रेन मेट्रो केले तरी कधी च सोडून शकणार नाही. यावर एकच उपाय जे कोणतेच सरकार करत नाही स्थलांतर थांबवून रोजगाराच decentralization केले पाहिजे नाहीतर फक्त गर्दीच आणि प्रदूषण कदाचित आता लोक यालाच development आणि प्रगती म्हणतात
Jar Mumbai thane raygad kokan maharastra madhe nasate tar baki maharastrachi kay halat zali asati aj che baki maharastra tun ya bhagat ale ahet tyana aplya bhagat sheti karayala lagali asati
या प्रोजेक्ट मुळे दिवा डोंबिवली आणि पुढील लोकांन साठी ठाणे मध्ये पोहचण्या साठी फार सा फायदा नाही होणार आहे...त्या साठी ट्रेन च्या मार्गा नुसार ठाणे मध्ये जाणे गरजेचे आहे..
तुझ्या आईला zavnyasathi , अरे लवड्या प्रत्येक गोष्टीत काय मराठी aani बाहेरचे करतोय रोड आहे तो तिथे ही मराठी मराठी मुंबईत राहणाऱया प्रत्येक माणसासाठी आहे तो 😅
Bjp plus shivsena he development infrastructure madhe khup changle ahet devendra fadnvis uttam rajya chalvatat mothe projects pan teni anle ahet coastal road metro la pan chalna deli ahe evdach ki rashtravdi la sobat gheun kuthe tari chuk keliy asa mala vata karan rashtrvadi chya gundagiri ani ata beed madhe ghadlelya prakarnamule kuthe tari mahayuti chya image la fatka basel asa vatay...
कधी कधी असे वाटते की जर चुकून महाविकास आघाडीचे सरकार अडीज वर्ष टिकले असते तर महाराष्ट्राची काय हालत केली असती त्यांनी. हे सर्व प्रोजेक्ट बंद झाले असते. ह्यावरून समजते महाराष्ट्राची जनता हुशार आहे. त्यांना राज्यासाठी कोण चांगले हे समजते.
bjp plus shivsena he development infrastructure madhe khup changle ahet devendra fadnvis uttam rajya chalvatat mothe projects pan teni anle ahet coastal road metro la pan chalna deli ahe evdach ki rashtravdi la sobat gheun kuthe tari chuk keliy asa mala vata karan rashtrvadi chya gundagiri ani ata beed madhe ghadlelya prakarnamule kuthe tari mahayuti chya image la fatka basel asa vatay...
चाळीस टक्के कमीशन घेतात हेच यापूर्वीच कर्नाटकात सिध्द झाले आहे ....असे अख्ख्या देशात किती?
हा प्रोजेक्ट महविकास आघाडीच्या सत्तेत आले त
१.५ वर्षे काहीच काम केल नाही, लाडकी बहीण योजना कडे पैसे वळवले
Tyamche adich varsha corona madhech gelet ...jo project hote tech purna navte kele @@vinodgaikwad5247
Marathi Manus Pradip is now becoming infra enthusiastic 😁..like drone man, jaydeep kane..proud to be Marathi..
Proud to be marathi? Pan comment ingraji 😅
खूप छान म्हाहीत दिली
जर दिल्ली मुंबई विरार to पनवेल ची अशीच ड्रोन द्वारे दिली तर खूप बरं होईल
मद्ये उबाठा सरकार नसत आल तर आता पर्यंत पूर्ण झाला असता हा उपक्रम
खूपच छान माहिती विरोध कायम होतो पण विकास केला तर असा लोकांना दिसायला पण पाहिजे धन्यवाद दादा🙏🙏👍👍💯💯
मराठी माणसांना विनंती आहे त्यांनी शहरात घर घेण्यापेक्षा पैसा व्यापारामध्ये लावा, दुकान घ्या, म्हणजे व्यापाऱ्याच्या साह्याने घर भविष्यात घेता येईल - एक मराठी उद्योजक.
खुप छान माहिती दिलीत सर.❤धन्यवाद सर. वसई खाडीवर गायमुख ते पायेगाव आणि कासार वडवली ते खारबाव असे दोन ब्रीज बांधले जाणार आहेत. त्यावर सविस्तर अपडेट्स व्हिडिओ बनवा सर.प्लीज सर.
प्रदीप भाऊ शाससाने तेथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला नाही आहे. त्यामुळे ते काम रखडले आहे
महायुती सरकार चे अभी नंदन जोरदार काम केले आहे
Khup mast information hoti Bullet train chya project var ekhadi detail video banva
तिथे कसं देईल बीजेपीला थोडीच तो शिव्या देऊ शकतो कारण बीजेपीचा गु खातो तो प्रदीप त्या ला नुसता मुद्दा गोल गोल मस्त बोलतो भोसडीचा
Khup mast ❤❤
लवकर हे काम पूर्ण झाले पाहीजे हेच ईश्वर चरणी प्रार्थना युती आघाडी लक्षात येईल
Nice व्हिडीओ ग्राफी आम्हाला खूप फायदा होणार या रस्त्यामुळे
महाविकास आघाळी जरी आली असती तरी हा प्रोजेक्ट थांबला नसता , थांबवल्या गेला असता कारण हा प्रोजेक्ट केंद्र सरकार च्या अंडर मधे बनत आहे , bjp ची सरकार आली नसती तर हा प्रोजेक्ट जाणून बुजून थांबवला असता , महाविकास आघाळी ला बदनाम करण्या साठी
Nice
दादा छान वलॉग आहे तुमचा
तळोजा खारघर फ्लयावोर चे पण अपडेट करा
Nice information
Inframan devendra fadnavis work is awsomme like costal, atal setu, mankoli, samrudhi lots of metro also is really suberb 👍so many infra is devlop now explore such thing
All credit goes BJP and modi
Right . Add .. Naina City , Third Mumbai , Atal Setu - Express Highway Connection, Wadhwan Port , Samrudhi Mahamarg, newly Declared Shaktipeeth Highway, Thane Borivali Twin Tunnel ...
छान माहिती
तु मनोरुग्ण आहेस वाटत मला
प्रदीप दादा कराड यांच्या समर्थकांनी परळीत वाल्मीक कराड यांना मकोका लावला म्हणुन जाळपोळ केलीय खरंच क्या बात है!
दादा तुम्ही एक काम करा चंदू चव्हाण ला न्याय मिळवून द्यायचं काम करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
युती सरकारने मागच्या १.५ वर्षात काही काम केले नाही. पलावा चौकातले काम सुद्धा बंद आहे.
अशा लोकांना पैसे देऊन राजकारणी तेच तेच व्हिडिओ तयार करतात. लोकांना वाटत की खूप विकास झाला.
तु एका बापाचा नाही वाटतं किती खोटं बोलतो लेका वसुली सरकारच्या कुत्र्या तुझा बाप उस्मान वाकरे तर प्रत्येक कामाला स्थगिती देत होता cm असताना भडवा 😡😡😡
Ya 2 varshat kahich kam jhal nahi . Kalyan dombivli cha kam slove ahe bharpur
सुरवातीला ट्रॅफिक जॅम लागणार नाही पण काही वेळाने ती जुनी परिस्थिती निर्माण होईल
छान
याचा फायदा गरीब लोकांना काय फायदा आहे टोल. जास्त ठेवतील
चन्दु चव्हाण वर पण बोला. जय जवान जय किसान
@@AppasahebBhutekar-f6c aaj kutli media chandu chavan sarkhya jawananche report dakhavat nahi. Mhanje media vikli geli ahe. Desh hukumshahi kade jatoy. Lokshahi dhokyat ahe.
नाही बोलू शकणार कारण त्यांना आर्मी नियमानुसार आर्मी ने बडतरफ केल आहे. त्यामुळे आर्मी च्या बद्दल भाष्य करण योग्य नाही.
@ujwalchoudhary4707 चन्दु चव्हाण हा एकटाच नाही. अनेक सैनिक आहे त्याच्या सोबत. अरे तो भी मराठाच आहे ना
@ujwalchoudhary4707 मुक्ताताई बोलु शकते. तुम्ही का बोलु शकतं नाही. उगाच मराठा मराठा करू नका मगं समजलं का
super
Borivali to thane cha tunnel chi pan update Kara dada
dada ek Borivali Thane tunnel var video banva
Dear Friends.
Very good detail information and explain by excellent viedography.
Thanks lots
Regards
Ashok@pune
बीजेपीच्या काळात रस्त्याची कामं खूप छान प्रगतीपथावर आहेत
चांगली गोष्ट आहे पण कल्याण - शिळ रोड वरील ट्रॅफिक कशी कमी होणार ? ती कमी नाही झाली तर पुन्हा काटई ला ट्रॅफिक जाम होणारच आहे.
Shil road will be clear via ring road
@User1976valid
That means after 10 years or 20 years? 😀
@@krishnabhilare5370😂
kalyan amabrnath dombivli chi ghaan nako mumbai navi mumbai madhe
Pudache kam kadhi chalu hoil te pan sangitaley asatey tar bar zhaley asatey
Drone man channel che videos ahet he.. tyala credit dyave..khup mehnat ghetli ahe tyani ..
Bhau he kaam khup varsh jhali chalu ahet, he kaam ka hot nahi ajun asa prashn karayla pahije hote
Dada content change kartay vatata?
beam nahi column aahet te
Drone shot jyache use ke;et tyala credit de
Traffic kami hot naste
रस्ता हा रस्ता असतो मराठी अमराठी असा नसतो डेव्हलोपमेंट is important
Bhau army jawan chandu chavan uposhan kartoy tyachya vishayi video banvun Maharashtra chya janatela mahiti karun dya. Jar deshacha sainik la andolan karav lagat asel tar lokshahi dhokyat ahe. Tumhi election chya velesh bharpur video banavale bjp la matdan karave mhanun. Ek video tya sainik sathi pn banavava.
झातू प्रदीप😂😂😂
कल्याण लातूर माळशेज मार्गे ह्या रस्त्याची माहिती द्या दादा.... जय शिवराय
Dada RTO office madhalya corruption var ek video banava
drone man
कटाई ❌ काटई ✅
It will take 3 years to complete since court cases is going on…it might take more than 3 year
This is not in Rabale
Airoli
Chandu Chavan yacha varun pan banva ani beht dya aplya jawanala 🙏🙏
Dadya drone cha kam mala dyaaa
Call..
Kahihi saanga Marathi Manss Navnirmanache maap chaan kadhtat...mhne Maharashtra navnirman.....smpena...😢
अरे अजून खूप झाडे, डोंगर बाकी आहेत म्हणजे येथे अजून खूप सीमेंट concrete च्या buldings होऊ शकतात, खूप मोठ्या प्रमाणात येथे लोकसंख्या भरू शकतो. मग हे रस्ते पुरतील ना? ट्रॅफिक समस्या किती रस्ते ट्रेन मेट्रो केले तरी कधी च सोडून शकणार नाही. यावर एकच उपाय जे कोणतेच सरकार करत नाही स्थलांतर थांबवून रोजगाराच decentralization केले पाहिजे नाहीतर फक्त गर्दीच आणि प्रदूषण कदाचित आता लोक यालाच development आणि प्रगती म्हणतात
खूप महत्त्वाचा रस्ता आहे हा
Ha video drone man varcha aahe
Jar Mumbai thane raygad kokan maharastra madhe nasate tar baki maharastrachi kay halat zali asati aj che baki maharastra tun ya bhagat ale ahet tyana aplya bhagat sheti karayala lagali asati
अजून phase 3 चे काम चालु पण झाले नाही, किमान 7 वर्ष लागतील
7 ky n 15 ky
या प्रोजेक्ट मुळे दिवा डोंबिवली आणि पुढील लोकांन साठी ठाणे मध्ये पोहचण्या साठी फार सा फायदा नाही होणार आहे...त्या साठी ट्रेन च्या मार्गा नुसार ठाणे मध्ये जाणे गरजेचे आहे..
Thane bypass karnya sathi he karta ahe.
कोरोनाच्या आधी काम चालू झालंय अजुन पूर्ण नाही झालं
Corona to 2024 MH political instability hoti re lay 😊
हो पण हा रस्ता कोणा साठी आहे मराठी की बाहेच्य लोकांना साठी आहे
तुज्या बापासाठी
Indian sathi aahe
तुझ्या आईला zavnyasathi , अरे लवड्या प्रत्येक गोष्टीत काय मराठी aani बाहेरचे करतोय रोड आहे तो तिथे ही मराठी मराठी मुंबईत राहणाऱया प्रत्येक माणसासाठी आहे तो 😅
तू चुट्या आहेस. बिनडोक 😂😂
Tuzya sarkhya yedzavya sathi tr mulich nhi.
BJP ❤
Bjp plus shivsena he development infrastructure madhe khup changle ahet devendra fadnvis uttam rajya chalvatat mothe projects pan teni anle ahet coastal road metro la pan chalna deli ahe evdach ki rashtravdi la sobat gheun kuthe tari chuk keliy asa mala vata karan rashtrvadi chya gundagiri ani ata beed madhe ghadlelya prakarnamule kuthe tari mahayuti chya image la fatka basel asa vatay...
चाळीस टक्के कमीशन कोण घेत आहेत....यापुर्वी कर्नाटकात....मग इतर ठिकाणी...
Dron man che video Chor 😂
Paid video 😂
Tumhi non-veg khata kha?
Kay politcs sodun ithe civil che baghyla aala re tu .. kay kalte re tula yatle re