असे कौटुंबिक प्रबोधन करणारे व्हिडीओ पाहिजेत म्हणजे कुटुंब संस्था मजबूत होतील एकत्र फॅमिली टिकेल. आज एकत्र फॅमिली ज्यास्त बघायला मिळत नाही कारण समजूतदारपणा, दोन पिढीतील अंतर कमी करणारे दुवे संपलेत म्हणून असे बोधप्रद व्हिडीओ साठी नक्कीच माझे like अँड share आहेच. 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻👌🏻🙏🏻
सर्व सासू अशा नसतात कधीकधी सुन्या पण डेंजर आहेत सुनांचे पण थोडे व्हिडिओ काढा आजकाल जमाना सासवा थंड आहेत सूनच भारी आहे त्यांना सगळ्या सुविधा हव्यात आईवडिलांच्या घरी काय नसेल तर चालेल पण सासरी सगळ्या सुविधा हव्यात थोडा सासूच्या लोकांना नवऱ्यांना सांभाळून घेणं हे पण मुलींची जबाबदारी आहे
@@rutvi932tai mazi nanand tr gharat ahe he pn mla mahiti nvhte ticha divorce zalay he lagn zalyavr samjl tai mla v mazya gharchyana...,n ti nanad khup attitude dakhvaychi kypn bolaychi mi sagl hatat neun deun dyaychi Tila tarisuddha...vait vagaychi,ajunhi vagate khup trass dete tv mothyane lavte sarkh mhnte he ghar maz ahe maz ahe
Neha tai jra हळूच ओरडा तिकडे तुझा नवरा पण असाच रडत असणार तुझ्या या असल्या ordnyaala समोरच्या माणसाला aatyak येईल.एक सून म्हणून आलेल्या स्त्रीला tumhchya घरातील प्रत्येक गोष्ट समजून सांगितलं पाहिजे ,सगळ्यांचे स्वभाव सांगितलं पाहिजे ती तिची मानस सोडून ती tumhchya घरी आलेली असते व्हिडिओ छान आहे
बावळटपणा नुसता.....! हे कुटुंब असूनही अलका कुबलच्या जमान्यात राहतंय कि काय......... 😆 😂 सासू सून,नणंद भावजय ह्यातच अडकलेत अजून 😅 जास्त टीव्ही पाहण्याचे परीणाम सगळे !
विडिओ छान आहे पण सद्या नवीन मुली अस वागत नाहीत सर्व उलट झालय.... आज काल गावाकडच्या मुलींना लग्न करून फ़क्त शहरात रहायचं बघतात....आणि एक दिवस पण नणंद ,दीर ,सासू सहन होत नाही नवीन मुलींना ....पण भाऊ असा समजून घेणार असावा...भवानी दोघींचं पण ऐकून घ्यावं आणि दोघीना पण समजावून सांगावं
Dada he zale ata sunala chalu naka yasathi.. Pn kahi suna changlyach vagat nahi aplya sasri,sasu sasryala bare pahat nahi.,nanada bhacchhe ghari ale kadhi nave tari tyanchyashihi meet vagat nahi,kitihi tyaana mokalik dili tarihi nahi changle vagat Yasathi ashya sunnansathi video banava jara
असे कौटुंबिक प्रबोधन करणारे व्हिडीओ पाहिजेत म्हणजे कुटुंब संस्था मजबूत होतील एकत्र फॅमिली टिकेल. आज एकत्र फॅमिली ज्यास्त बघायला मिळत नाही कारण समजूतदारपणा, दोन पिढीतील अंतर कमी करणारे दुवे संपलेत म्हणून असे बोधप्रद व्हिडीओ साठी नक्कीच माझे like अँड share आहेच. 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻👌🏻🙏🏻
लग्न झाल्यानंतर माणूस खूप दुःखी होतो पहिले आनंद वाटतो की आपण लग्न होऊन सासरी जाणार पण सासरी गेल्यानंतर खरं आयुष्य आपल्याला कळतं
सर्व सासू अशा नसतात कधीकधी सुन्या पण डेंजर आहेत सुनांचे पण थोडे व्हिडिओ काढा आजकाल जमाना सासवा थंड आहेत सूनच भारी आहे त्यांना सगळ्या सुविधा हव्यात आईवडिलांच्या घरी काय नसेल तर चालेल पण सासरी सगळ्या सुविधा हव्यात थोडा सासूच्या लोकांना नवऱ्यांना सांभाळून घेणं हे पण मुलींची जबाबदारी आहे
अगदी बरोबर बोललात
मी तुमची सबस्क्राईब वर आहे डेली व्हिडिओ बघते खूप छान ऍक्टिंग वगैरे करता
Must video ❤❤😊😊😊 dada and all family members 💗 beutiful massage ❤😊
Khup ch mast vdo kharch dolyatun Pani aal 😢❤
खूप छान vlog 👍👌 खूप छान संदेश ♥️👍
कोणी काही बोलू फक्त नवरा आपल्या कडून पाहिजे न ❤❤❤❤❤❤😂😂
ऐक नंबर भाऊ खूप छान वाटले विडिओ...
Khup chan vdo ahe 👏👏✌
Mast video hota dada ..pn aajkal chya jamanayt muli sasrvas kartat sasu sasryna tyavr ek video banva dada
खूप छान
Khup chan tai
Khup chan aahe
नंदन बाईंचा हिसका बरा आहे नंदेने जरा जपुन बोला खुप छान जोडी नंदन भावजय
Aai khoop chan aani khoop shant aahe
Dada khup samajdar aahe
Khup Chan video
Kupach sunder
Wonderful video and good message
खुप,छान
Khup Chan sandesh dila ahe ya video chy madhymatun👌👌
Khup sundar
गणेश सर छान खूप छान योगिता ताई माझ्या डोळ्यात पाणी आणलं
गणेश दादा प्रत्येकाने जर असं समजून घेतलं ना तर कुण्या स्त्रीवर अन्याय होणार नाही
Ikunch ghyaych nahi nandach.ata kay juna kal nahi rahila
@@rutvi932tai mazi nanand tr gharat ahe he pn mla mahiti nvhte ticha divorce zalay he lagn zalyavr samjl tai mla v mazya gharchyana...,n ti nanad khup attitude dakhvaychi kypn bolaychi mi sagl hatat neun deun dyaychi Tila tarisuddha...vait vagaychi,ajunhi vagate khup trass dete tv mothyane lavte sarkh mhnte he ghar maz ahe maz ahe
@@madhuramalage bhavache lagn karayche nahi na tine mg.ase baya vatole karatat.swta tr nstat changlya
@@rutvi932 ho tai...n fkt rubaba krte nehmi mazyasamor
@@rutvi932 ho tai...n Tila tichya aaivadilachi pn sath ahe...so tigh milun khup trass detat...MI maheri geli ki navra pn tyanch yaikto kadhi kadhi n alyavrti mla trass deto mg to hi
कशी कैदाशीनीसारखी ओरडते
Sundar zla video
Khup chan❤
Khup chan
छान
👌🏻👌🏻व्हिडीओ झाला एकंच नं
Mze sobt asech zale ahe...ani ajun pn ase krta...pn khup chn video kela ahe ...mast..
Neha tai jra हळूच ओरडा तिकडे तुझा नवरा पण असाच रडत असणार तुझ्या या असल्या ordnyaala समोरच्या माणसाला aatyak येईल.एक सून म्हणून आलेल्या स्त्रीला tumhchya घरातील प्रत्येक गोष्ट समजून सांगितलं पाहिजे ,सगळ्यांचे स्वभाव सांगितलं पाहिजे ती तिची मानस सोडून ती tumhchya घरी आलेली असते व्हिडिओ छान आहे
😅😅😅 khup oradte ti
khup mast dada
Mast sandesh dila dada.chaan acting Keli
खुप छान समजून सांगितले
आवडल मला खूपच छान ❤
एकच नंबर बनवला व्हिडीओ बनवला गणेश दादा खूपच छान सल्ला दिला
बरोबर आहे ती नवऱ्यासाठी आपले नाते तोडून येते तिला नवऱ्याच्या घरचे समजून घेतले पाहिजे
👌🏻👌🏻👌🏻
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Khupach chaan
Ganesh dada khup chhan video
Khup chan aahe video
👌👌
खुप छान आहे व्हिडिओ
खुपचं छान आहे
👌👌👌👌
खुप छान व्हिडिओ🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan zal video dada 😊
एक नंबर व्हिडिओ झालाय
👌🏻👍🙏🏼
Dada &vahini tumch video baghun radu aal mla,,,1 no.Video
👍
Dada tumche madat pahije
बावळटपणा नुसता.....! हे कुटुंब असूनही अलका कुबलच्या जमान्यात राहतंय कि काय......... 😆 😂 सासू सून,नणंद भावजय ह्यातच अडकलेत अजून 😅 जास्त टीव्ही पाहण्याचे परीणाम सगळे !
Ajun hi tya kalatali sarkhi sasrchi manse aahet.
कुठल्या वाळवंटातून आल्या ओरडायला
👍👌👌👌👌
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
1 ch number dada @ family
❤❤❤❤❤❤
Khup chan video kelay
माझी सबस्क्राईब वाढत नाही तर काय करावं लागेल
Ho dada❤❤
🙏🏻 Dada
तुमची फॅमिली खूप छान आहेत. सासू सून बहिण भाऊ ननंद भावजंय बॉडींग छान आहे.
Mast 👌👌👌
खरंच खूप छान सांगितले आहे तुम्ही दादा thanks
प्रत्येकाचे असे विचार पाहिजेत
😢😢
Chan
एक नंबर व्हिडिओ
Khup khup Sunder Video 1no❤🎉
👌👌👌👌👌
विडिओ छान आहे पण सद्या नवीन मुली अस वागत नाहीत सर्व उलट झालय.... आज काल गावाकडच्या मुलींना लग्न करून फ़क्त शहरात रहायचं बघतात....आणि एक दिवस पण नणंद ,दीर ,सासू सहन होत नाही नवीन मुलींना ....पण भाऊ असा समजून घेणार असावा...भवानी दोघींचं पण ऐकून घ्यावं आणि दोघीना पण समजावून सांगावं
Nice garj ahe
Chan video kelay.. ❤
Dada he zale ata sunala chalu naka yasathi..
Pn kahi suna changlyach vagat nahi aplya sasri,sasu sasryala bare pahat nahi.,nanada bhacchhe ghari ale kadhi nave tari tyanchyashihi meet vagat nahi,kitihi tyaana mokalik dili tarihi nahi changle vagat
Yasathi ashya sunnansathi video banava jara
He nandech ati dakhvl ahe dada mi pn nanand ahe mazya vahinila bahinsarkh jiv lavte khar ti tichyaaheri chukich sangt aste nandch vait naste suna pn samjun ghyala pahijet
Khoup chain 👌🏻
Mast
Chan video
Mastch video
Same झाले माझ्यसोबत
👌👌👌👌❤❤❤❤👌👌👌👌
Maj lgn zalya zlya mla khup marayche re dada tujya sarkhe nstat sgle
अप्रतिम
दादा तुमची बहीण जरा बावळट आहे की
खरंच डोळे भरून आले 😢😢😢
1 nambar zala
Pan aaj yevd koni aaykat nhi
Kiti Chan video banvat ahat.real fact.thumhi made for each other ahat.maje awadate couple ahat.khup chan milto massage tumchy vedio madhun.
🌹🌹🌹🌹⚘👌✌
Khupch Chan vichar 👌👌👍👍
Naday jati ki nhi he bhavani
Nice video
❤❤❤❤❤😂😂
खुप छान योगिता
अगदी योग्य वाटेलं
Yogita tai ne mast kam kel ahe