फक्त ५ मिनिटात कोणतेही पीठ न वापरता उपवासाचे खमंग कुरकुरीत बटाट्याचे थालीपीठ आषाढी एकादशी विशेष

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
  • फक्त ५ मिनिटात कोणतेही पीठ न वापरता उपवासाचे खमंग कुरकुरीत बटाट्याचे थालीपीठ आषाढी एकादशी विशेष
    #उपवासाचेथालीपीठ
    #उपवासाचेपदार्थ
    #उपवासरेसिपी
    #उपवासस्पेशल
    #उपवासाचाडोसा
    #आषाढीएकादशी
    #आषाढी_एकादशी
    साहित्य
    २ मध्यम बटाटे
    मिरची आवडीप्रमाणे
    मीठ चवीनुसार
    १/४ चमचा जिरे
    तेल किंवा तूप

ความคิดเห็น • 23

  • @madhurichinchwade2226
    @madhurichinchwade2226 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी ह्याच पद्धतीने थालीपीठ केले होते.सोमवार आज उपवास होता पण मी हिरव्या मिरच्या ऐवजी लाल तिखट वापरले.छान झाले होते धन्यवाद.

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 วันที่ผ่านมา

    खुप छान दिसत आहे पिठाशिवाय छान खुसखुशीत झाले आहे

  • @pallavigharat1337
    @pallavigharat1337 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice😊

  • @neelakelkar4787
    @neelakelkar4787 3 วันที่ผ่านมา +1

    Mastt, without adding any pith, new idea for preparing thalipith😊😊

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 6 วันที่ผ่านมา +1

    मस्त चविष्ट दिसतंय. उपवासाचे hash brown म्हणायला हरकत नाही

  • @savitakamath7622
    @savitakamath7622 6 วันที่ผ่านมา

    मस्तच केले आहे👌👌 😋🙏🏻

  • @bhartinagarkatti7064
    @bhartinagarkatti7064 3 วันที่ผ่านมา

    Very nice recipe

  • @nutandandekar4133
    @nutandandekar4133 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान दिसत आहे मी पण करून बघणार आहे

  • @sunitadhopade2999
    @sunitadhopade2999 2 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @sunitamirje8079
    @sunitamirje8079 8 วันที่ผ่านมา

    Khupch chhan 👌👌

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 8 วันที่ผ่านมา

    खूप छान🙏

  • @LataBurbure
    @LataBurbure 8 วันที่ผ่านมา

    खूप छान ताई ❤

  • @sudhagunjikar4554
    @sudhagunjikar4554 7 วันที่ผ่านมา

    I do this with sweet potato and use flavoured sugar to sprinkle over it. My family loves it.

  • @user-nv7ml4ct7n
    @user-nv7ml4ct7n 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान व कमी वेळात आणि कमी मोजक्या वस्तुत बनलेला खमंग पदार्थ खुप आवडला ,मी प्रयत्न करेन बनवायचा ,आता आषाढी एकादशीचा माझा उपवास आहे ,जर एक बटाटा आणि दोन मोठी कच्ची रताळी घेऊन ह्याच पध्दतीने ही रेसेपि केली ,तरी चालेल ना , मी सुनिता सावंत

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  12 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो चालेल

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 2 วันที่ผ่านมา

    बटाटा किस आम्ही करतो. aata हे करून बघू.

  • @shobhabandkar5771
    @shobhabandkar5771 8 วันที่ผ่านมา +1

    पीठामुळे बाइंडींग मिळतं - राजगिरा पीठ किंवा साबुदाणा हलकेच भाजून त्याचं पीठ वापरून शकतो

  • @smitasoman8453
    @smitasoman8453 8 วันที่ผ่านมา

    रताळ्याचे होऊ शकेल?

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  8 วันที่ผ่านมา

      होऊ शकते फक्त शिजवण्याची पद्धत किंचित बदलू शकते...त्याची पण लवकरच रेसिपी शेअर करू.

  • @swapnalchaubal3415
    @swapnalchaubal3415 8 วันที่ผ่านมา

    Upwasachethalipit chi kay pit ghyce te sanga

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  8 วันที่ผ่านมา

      भगर पीठ,राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ .

  • @rekhalad1375
    @rekhalad1375 7 วันที่ผ่านมา

    खूपच छान

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 7 วันที่ผ่านมา

    खुप छान