पूजा एकच नंबर सर्व गुण संपन्न आहे पूजा ती एक डॉक्टर असून सर्व करते तिच्या कौतुक करावे तेवढे थोडे आहे ताई तिची नजर काढ भजनी मंडळ पण खूप छान आमचे पण भजनी मंडळ आहे ताई पुण्यात
Wa wa khup सुंदर आजचा व्हिडिओ.किती मनापासून सेवा केली महालक्ष्मी ची.भजन खूप छान झालं.आणि मुलींचा डान्स तर खूप छान पूजा रोशनी ऋतू खूप छान नचल्या सगळ्यांच्या energy la सलाम
खूप छान कार्यक्रम झाला ताई खूप मस्त छान डान्स केला खूप लक्ष्मी छान आहे तुमच्या बहिणीच्या पण आणि ऋतुजा पण तुमच्या इकडे खूप कार्यक्रम छान होतात तुमचे पाहून असं वाटतं की आम्ही पण तुमच्या इकडे असावेत👌🙏🙏🙏❤️❤️ तुमची फॅमिली खूप समजदार आहे सगळ्यासाठी खूप पळतात अशी फॅमिली मी आणखीन कुठेच पाहिली नाही खूप लकी आहे तुम्ही सगळे असे फॅमिली आहे ऋतू आणि पूजा पण खूप समजदार आहेत अशी फॅमिली सगळ्यांनाच असावी सगळी फॅमिली काय तिकडे काय इकडे👌👌👌 मदत करीत आहे
खूप छान डान्स केला तिघींनी ऋतू आणि पूजा दोघीही किती भारी आहेत जावा जावा किती भारी वाटला आजचा व्हिडिओ अस वाटल संपूच नये तुम्हाला तर स्वतः अनुभवयाला मिळाला किती भारी वाटलं असेल दोघीही फार समजूतदार आहेत एकमेकींना शिकवतात आणि शिकतात अशाच एकमेकींना समजून उमजून रहा कायम त्यांच्या सासूबाई खूप लकी आहेत दोघी सूना इतक्या गुणी भेटल्या
ताई सर्व कार्यक्रम छान झाला तुमचे संपूर्ण कुटुंब सर्व गुणसंपन्न आहे कोणालाही हेवा वाटावा असा.मन प्रसन्न झाले जणू काही आम्ही तिथेच आहे असेच वाटले 💯👌👍❤️💐
घागरी चा डान्स छान केला पूजाने एक्सपर्ट आहे पूजा सगळ्या कामात हुशार आहे फास्ट करते सगळे काम डान्स पण मस्त करते घागर माझी घुमू दे एक नंबर दोघींचा पण डान्स❤
खूप छान 😊 ..मस्तच किती उत्सुकतिने सर्व मिळून आनंद साजरा करतात .. फुगडी खेळताना सुरवातीला मामी सोबत त्या ताई कोण आहे ..पूजा. रूतू हयान च्या ननंद का .. विडिओ किती वेळा विडिओ पाहिला तरी पाहावा वाटतो मस्तच...shree swami samarth 🙏🏼🙏🏼
पूजा खरं तर तुझं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे एवढी हुशार आणि मनमिळाऊ मुलगी सर्वांचे किती छान आहे तुझं नातं डान्स तर एवढा छान केला आहेस तू❤❤❤ सर्वगुणसंपन्न❤❤ सुवर्णाताई तुम्ही खरंच पूजा वरती छान संस्कार केले आहेत❤❤ मी आजपर्यंत कधीच कोणाला कमेंट करत नाही परंतु तुमच्या व्हिडिओला करते
ऋतू रोशनी आणि पूजा खूप छान. सासर आणि सासरची माणसे कायम सांभाळा. खूप छान dance, decoration. या वयातही मामी बरोबर असणे म्हणजे भाग्याचे.मामी खूप छान करतात सर्व. तुम्ही सर्वांनी ऋतूला छान मदत केली कारण तीच पहिलं वर्ष होत.
पूजा सर्व गुणसंपन्न आहे ❤
खरंच खूप गुणी मुलगी आहे पूजा
Thank you so much ❤@@varshathorve9830
Thank you so much 😊😊❤❤
पूजा खूप सुंदर आहे आदर्श मुलगी आहे
Very nice vlog 🙏🙏🌺🌼🙇
Khup chhan video tai and puja🎉🙏
Thanku 🥰
पुजाची सासू भाग्यवान आहे .दोन्ही सुना छान मिळाल्या. सर्व संस्कार असलेल्या.
🤭🥰🥰
Thankyou 🥰
😊❤😊
दोघी जावांचे खूप कौतुक वाटते , खूप सुंदर कार्यक्रम, बघत रहावे वाटते ❤🎉🎉
Thank you so much ❤❤
Thank u 🙏
पुजा व रुतु मामांची मुलगी खूप छान डान्स करत होते.,..
...एकच नंबर ❤
Thankyou 🥰❤️
पूजा खूपच छान डान्स करते. Ani ऑल राऊंडर ahe
इतकं सुंदर दृश्य कधीच पाहिलं नव्हतं. खरच, मी पूजा आणि रितू वरून नजर हटवू शकली नाही.पूजा प्रत्येक काम किती सुंदरपणे करते.खूप खूप सुंदर.❤❤❤❤❤❤❤🙏🏻👌🏻🧿
Thank you so much ❤❤
Thankyou 🥰❤️
Thank u dear 😊
😮😅😅 1:55 😊
Ghum❤❤😊😊😊
खूप छान भजन होत 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Thank you ❤❤
Thankyou 🥰
सुवर्णा खूपच छान कार्यक्रम होता पूजाताई एकच नंबर🎉❤🎉❤👌🏻👌🏻🥰🙏
Thank you so much ❤
माझी पहिलीच कमेंट आहे पूजा ने मन जिंकलं ❤️❤️
Thankyou 🥰
वाव ताई पूजा आणि खूप छान डान्स केला गौरी खूप छान व्हिडिओज खूप छान🎉🎉🎉
Thankyou 🥰
👌👍👍Laya bhari ekacha number outstanding 👏👌
Thankyou 🥰
श्री स्वामी समर्थ मावशी😊 खुपच सुंदर कार्यक्रम
Thank you ❤❤
सुवर्णा ताई दोन्ही घरच्या गौरींचे कार्यक्रम खुप खुप सुंदर झाले खुप खुप छान ❤❤❤🎉🎉
खुप छान छान झाला गौरी गणपती कार्यक्रम पुजा ॠतु दोघी खुप हौसी आहे
❤
खरंच ताई तुमच्याकडे सगळ्यांकडे बघून असं वाटलं याच खऱ्या गौरी आणि तुमच्या घरी खरंच महिलांचा सन्मान होतो या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय
Dr.Pooja haushi n all family members khup chaan ahet.😊
Thankyou 🥰
@sagarsaple5649 thank you ❤❤
Thank you ❤❤
Khup chan dance ऋतू पूजा रोशनी एकच number ❤❤❤
खरंच पुजा सर्व गुण संपन्न आहे किती मस्त नाचत होती
Thank you ❤❤
Thankyou 🥰
Khupach sundar
पुजा नी एक नंबर डान्स केला खंरच पुजा खुप छान मुलगी आहे तीला सगळ्या गोष्टी ची. आवड आहे डॉ असुन तीला कशा चा गर्व नाही
Thankyou 🥰❤️
Thank you ❤❤
Yes
तुम्ही दोघी माय लेकीच्या एनर्जी ला सलाम!!! खूप सुंदर ..एकमेकींच्या मदतीने किती छान झाला कार्यक्रम❤
Thank you ❤❤
Thankyou 🥰❤️
पूजा मस्त स्टेप बाय स्टेप छान नाचते गौराई समोर छान घागर छान नाचवली अप्रतिम कार्यक्रम 👍👌
Thankyou 🥰
Khup chan 👌🏻🥰dans zala Pooja,rutu,&Roshnicha ❤
Thank you 🥰🥰
पुजा दिदि सर्व गोष्टी मध्ये हुशार आहे छान 😊😊
Thankyou 🥰
खूप छान डान्स केला तिघींनी 👌👌
ताई मला सर्व जास्त आनंद हे बघून झाला की तरुण मंडळी भजनाकडे वळाली आहे❤ खूप छान होतो भजन
Thankyou 🥰
Khup mst decoration dance pooja all round ahe ..sarvancha look mast nice vlog ..❤🌺🌹🌹🙏
Thank you so much ❤
Thankyou 🥰
Pooja tuza conct no gheu ka mi priynka kdun ti mazya conct mdhey ...medicl ch Kam ahe mi pn pharmacist ahe apn Anuradha jewelry shop mdhe bhetlo hoto bg Gokulasthmichya adhi
@SonalMahajan-v3r ho 😊
Very nice Suvrna tai khup bhari🎉🎉🎉
Super dance thank you so much for sharing the video ❤❤❤❤👌👌👌👌🥰
Thank you ❤❤
Thanks to you
खुप छान केला पुजा ने डान्स ल इ भारी वाटले बघुन अप्रतिम ❤❤ आणि सगळे खुप छान दिसत आहे ताई
Thank you ❤
पुजा खुप छान नाचते सर्वगुणसंपन्न
Khupch sunder... 💕💕💕💕💕👏👏💐🙏
पूजा एकच नंबर सर्व गुण संपन्न आहे पूजा ती एक डॉक्टर असून सर्व करते तिच्या कौतुक करावे तेवढे थोडे आहे ताई तिची नजर काढ भजनी मंडळ पण खूप छान आमचे पण भजनी मंडळ आहे ताई पुण्यात
Thankyou 🥰❤️
Thank you ❤❤
👌👌👌
पुजा दिदि चा डान्स खूप छान महालक्ष्मी दर्शन छान होते ताई चि फुगडी छान होती 😊😊
Thankyou 🥰
Wa wa khup सुंदर आजचा व्हिडिओ.किती मनापासून सेवा केली महालक्ष्मी ची.भजन खूप छान झालं.आणि मुलींचा डान्स तर खूप छान पूजा रोशनी ऋतू खूप छान नचल्या सगळ्यांच्या energy la सलाम
खूपच छान मांगलागौरी चे खेळ एक नंबर वीडियो ताई 👌🏻👌🏻💐💐🙏🏻🙏🏻
Thank you ❤
Khoop chan 🎉🎉lai bhari 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान कार्यक्रम झाला ताई खूप मस्त छान डान्स केला खूप लक्ष्मी छान आहे तुमच्या बहिणीच्या पण आणि ऋतुजा पण तुमच्या इकडे खूप कार्यक्रम छान होतात तुमचे पाहून असं वाटतं की आम्ही पण तुमच्या इकडे असावेत👌🙏🙏🙏❤️❤️ तुमची फॅमिली खूप समजदार आहे सगळ्यासाठी खूप पळतात अशी फॅमिली मी आणखीन कुठेच पाहिली नाही खूप लकी आहे तुम्ही सगळे असे फॅमिली आहे ऋतू आणि पूजा पण खूप समजदार आहेत अशी फॅमिली सगळ्यांनाच असावी सगळी फॅमिली काय तिकडे काय इकडे👌👌👌 मदत करीत आहे
Thank you so much 🥰🥰🥰
Thankyou 🥰
Thank you 🙏
अप्रतिम डान्स तिघी मुली खुप छान आहेत 👌👌
Thankyou 🥰❤️
तुमचे वलोग खूप छान asatat
माझी पहिलीच कॉमेंट आहे पूजा ने मन जिंकल💖💖!! Hats off to Pooja
Thankyou 🥰
जय श्री राम सुवर्णा ताई खुप सुंदर सर्व कार्यक्रम पुजा ऋतु खुप भारी दिसत होत्या पुर्ण विडिओ छान 👌🏻💐💐
Thankyou 🥰
Pooja ❤
Khup Khup Sundar 👌👌
वाव ताई पुजा ऋतू रोशनी खूप म्हणजे खूपच छान डान्स केला गौरी खुप प्रसन्न होतील आणि पुजा सर्व गुण संपन्न आहे ,💞💕👌👌
Thanku 😍
खूप छान डान्स केला तिघींनी
ऋतू आणि पूजा दोघीही किती भारी आहेत जावा जावा किती भारी वाटला आजचा व्हिडिओ अस वाटल संपूच नये तुम्हाला तर स्वतः अनुभवयाला मिळाला किती भारी वाटलं असेल
दोघीही फार समजूतदार आहेत एकमेकींना शिकवतात आणि शिकतात अशाच एकमेकींना समजून उमजून रहा कायम
त्यांच्या सासूबाई खूप लकी आहेत दोघी सूना इतक्या गुणी भेटल्या
Thankyou 🥰❤️
Thank you so much ❤❤
Thank you 😊❤
ताई सर्व कार्यक्रम छान झाला तुमचे संपूर्ण कुटुंब सर्व गुणसंपन्न आहे कोणालाही हेवा वाटावा असा.मन प्रसन्न झाले जणू काही आम्ही तिथेच आहे असेच वाटले 💯👌👍❤️💐
Thankyou 🥰
Khuo sundar, ,,,pooja ne tar chhan keli mangalagaur ,,,
Thankyou 🥰
kuup chan video mahilacha kuup chan vatatala mahilancha dance kuup chan fugadi dance hota ❤
Thankyou 🥰
Khupch mast vatla pooja didi ani tench jau ruthu didi ani saglyanche dance pahun👌🏻👌🏻🥳
Thankyou 🥰
पूजा खूप छान डान्स करते❤❤
Thank you ❤
खुप सुंदर केल गौरीच आगमन
ताई पूजा खूप छान नाचते पूजा सर्वगुण संपन्न आहे पूजाने खूपच छान डान्स केला
Thankyou 🥰
Khup Chan tai❤❤❤❤
पुजा खरच मस्त ❤ छान संसार करशील
खूपच सुंदर डान्स केला
Khup chan keli maglagoor no .1
Khup chhan chhan video ❤
पुजा ख़ुप chhan dans करते
tai mala tumachi pooja khup आवडतें
Thankyou 🥰
Very nice Video🎉❤🎉
जय श्रीराम, सुवर्णा,छानच झाला सगळ्यांचा नाच!
खरंच ताई पुजा खुपच छान डान्स केला
Thankyou 🥰
Tighini pn khup chan dance kela roshni ani pooja dr asun baki yachyt pn hushar ahe ritu pn khup chan ahe.nice vlog
ऋतू पण सिव्हिल इंजिीअरिंगमध्ये आहे
@@suvarnalonare ti pn hushar ahe tai
खरंच पूजा सर्व गुणसंपन्न आहे मुलगी
Thankyou 🥰
Thank you ❤❤❤
पूजा आणि ऋतू १ च नंबर खूप खूप छान ❤❤❤
Thank you 🥰🥰
Thank u 😅
Tighi khup khup chan nachalya ❤
Thank you so much ❤❤
लाझात नाही कुणीच 👍👍
Khupcha chan zale 2nikade Gaurichi aaras.khup prasanna vatle .. Tumhi sagle chan disat hote . Pooja aani Rutu.Roshni khup chan dance kela tumhi pan fugadi khelalya ❤❤😊
Thankyou 🥰
पूजा एकच नंबर. लाखात नाही 10 लाखात एक आहे
😮😮😅😅
Khup khup sundar apratim 👌👌tumi sarv lok khup chaan aahat
Thankyou 🥰
ताई पूजा खूप छान डान्स करते तिच्यामध्ये सर्व गुण संपन्न आहे तुमच्याकडे बघितल्यावर कामाला खूप उल्हास येतो
Thank you ❤
मस्तच vedio पूजा खूप गुणी मुलगी aahe nice family bonding bhajan pan सुरेख
Thankyou 🥰
Khupch chan tai video baghun mala khup aanad zala
Thankyou 🥰
Thank you so much ❤
Khup chan zhalay sarvc karekram 👌👌👍dance tr 1 no kela pooja ni tyani tighini pn 😘😍
Thank you so much ❤🥰🥰
घागरी चा डान्स छान केला पूजाने एक्सपर्ट आहे पूजा सगळ्या कामात हुशार आहे फास्ट करते सगळे काम डान्स पण मस्त करते घागर माझी घुमू दे एक नंबर दोघींचा पण डान्स❤
Thankyou 🥰
Suverna ताई kupch भाग्यवान आहेस पूजा सारखी मुलगी आहे ऑल runder
@nutanbhandari2123 मम्मी सर्व गुण संपन्न आहे म्हणून मला पण तिने च सगळ शिकवल 😅😅 बाकी काही नाही❤❤
पुजा व रुतुची नजर काडा खुपच छान डास केला
😅😅
हो ताई
❤😊
सर्वांनी मिळून मस्त enjoy केला पूजा ताई तर एकच नंबर👌👌❤❤
Thankyou 🥰
Thank you so much for ❤
खूप सुंदर ❤
Puja ❤ so beautiful 😍 n very nice video
Thanks a lot 😊
Khup khupch chan sangl program mst hota 🎉❤❤
Thankyou 🥰
Thank you ❤
पूजा ने खूप सुंदर डान्स केला आहे सर्व कार्यक्रम खूपच सुंदर झालेला
Thankyou 🥰
Nice video🎉🎉
खुप मस्त पूजा आणि ऋतू ❤
Thank you 🥰🥰
पुजा ताई खुप छान आहे❤❤❤❤❤
ताई पुजाचे खुप कौतुक वाटते 😊
Thanku 😍
ताई पुजा खुपच छान आहे 👌👌🙏🙏❤️❤️
Khup Bhari Puja 👌👌👌
खूप छान 😊 ..मस्तच किती उत्सुकतिने सर्व मिळून आनंद साजरा करतात .. फुगडी खेळताना सुरवातीला मामी सोबत त्या ताई कोण आहे ..पूजा. रूतू हयान च्या ननंद का .. विडिओ किती वेळा विडिओ पाहिला तरी पाहावा वाटतो मस्तच...shree swami samarth 🙏🏼🙏🏼
पूजाच्या मावस सासूबाई आहे ..thanku 🥰
खुप छान झाला कारेक्करम मस्त नाच केला मुलींनी
पूजा सर्व गुण संपण आहे बापरे खरच सुवर्णा ताई डोळे भरुन आले ताई पुजाचे सर्व गुण बगून
Thankyou 🥰❤️
पूजा खरं तर तुझं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे एवढी हुशार आणि मनमिळाऊ मुलगी सर्वांचे किती छान आहे तुझं नातं डान्स तर एवढा छान केला आहेस तू❤❤❤ सर्वगुणसंपन्न❤❤ सुवर्णाताई तुम्ही खरंच पूजा वरती छान संस्कार केले आहेत❤❤ मी आजपर्यंत कधीच कोणाला कमेंट करत नाही परंतु तुमच्या व्हिडिओला करते
Thankyou 🥰❤️😍
Thank you so much 🥰🥰🥰
पुजाने खुपच छान डान्स केला अगदी गौराई सारखी दिसते डॉक्टर असूनही तिला कसलाही एटीट्यूड नाही
Thank you ❤❤
Khup chan aahe 👌👌👌
Khup Chan dance 👌👍🏿👍🏿
ऋतू रोशनी आणि पूजा खूप छान. सासर आणि सासरची माणसे कायम सांभाळा. खूप छान dance, decoration. या वयातही मामी बरोबर असणे म्हणजे भाग्याचे.मामी खूप छान करतात सर्व. तुम्ही सर्वांनी ऋतूला छान मदत केली कारण तीच पहिलं वर्ष होत.
Thankyou 🥰❤️
पूजा एकच नंबर dance ❤❤ खूप गुणी मुलगी आहे पूजा
Thankyou 🥰
डान्स खूप छान केला तिघींनी पण❤
Thankyou 🥰
Thank you ❤
खुपच छान जावा जावा पुजा रुतु🎉🎉
Thank you 🥰🥰🥰
Thank u ❤😊