Tula Manasat Anlayaa Kuni | तुला माणसात आणलया कुणी | Vaibhav Khune | Video Song | Marathi Bhim Geet

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • Song : Tula Manasat Anlayaa Kuni
    Singer : Vaibhav Khune / Jagdish Gorse
    Lyricst : Vaibhav Khune / Jagdish Gorse
    Music : Milind Mohite
    Music Label : Vaibhav Khune
    All Copyrights Reserved : "Vaibhav Khune"
    TH-cam Channel & Content Managed By : Orange Music Distribution
    ✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
    ● Hungama ►Link ►
    ● Wink Music ►Link ►wynk.in/u/ivFa...
    ● Gaana ►Link ►gaana.com/song...
    ● JioSawan ►Link ►www.jiosaavn.c...
    ● ITunes/Apple Music ►Link ►music.apple.co...
    ● Amazon Music ►Link ►music.amazon.i...
    ● Spotify ►Link ►open.spotify.c...
    ● TH-cam Music ►Link ► • Tula Manasat Anlaya Ku...
    ► Please Like & Fallow our Facebook Page
    ●Facebook ►Link ► / orangemusic
    SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
    ►For Marathil Songs : goo.gl/AymY1d
    Note :
    ►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या TH-cam Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.
    ► तसेच Hungama | Gaana | JioSawan | I Tunes/Apple | Amazon Music | Wink Music | Spotify इत्यादी अशा एकूण 75 ठिकाणी प्रदर्शित करू. व तसेच आपल्या गाण्यांची CRBT | Caller Ring Back Tone रिंगटोन Idea | Airtel | Vodafone | Jio | BSNL | Verjin Mobile इत्यादी ठिकाणी करू.
    For Any Trade Inquires Please Contact
    Orange Music
    Email -: orangemediaent@gmail.com
    Websites: www.orangeentertain.com
    HandPhone - 8885600200
    #bhimsong #bhimarmy #bhim #bhimsongs #bhimgeet #bhimsongs #vaibhavkhune #bhimjayanti #bhimraoambedkar #ambedkar #ambedkarjayanti #bhimjayantisong #nonstopbhimgeete

ความคิดเห็น • 6K

  • @yogeshdoifode-xs6zd
    @yogeshdoifode-xs6zd 6 หลายเดือนก่อน +63

    डॉ बाबासाहेबाचे गाणे एकच नंबर गयणाचार्य ना 1000 तोफाची सलामी मि एक मराठा आहे बाबासाहेबाना मानतो आम्ही

  • @Advdurgeshkumar
    @Advdurgeshkumar 8 หลายเดือนก่อน +27

    कभी मुझे कोई पहचानने से इनकार करता था आज वही लोग अपना पहचान मुझे बताते हैं,
    बाबासाहेब आंबेडकर को पढा साहेब ने मुझे वकील बना दिया 😍😍
    जय भीम🙏

  • @swapnilkapate5214
    @swapnilkapate5214 3 ปีที่แล้ว +89

    खरं आज हे सत्य आहे बाबासाहेबांनी आपल्याला माणसात आणलं आहे...! शिका, संघटित व्हा, संघर्ष करा...! 🙏👌💯👍

  • @nitindangat7533
    @nitindangat7533 5 หลายเดือนก่อน +7

    प्रथमतः आणि अंतिमतः मी एक भारतीय आहे
    जय भीम ❤

  • @swapnilkapate5214
    @swapnilkapate5214 3 ปีที่แล้ว +90

    जय भवानी जय शिवाजी जय बिरसा जय राघोजी जय विर एकलव्य जय आदिवासी जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र...! 🙏💯👑✌👍

  • @sharadvidhate5108
    @sharadvidhate5108 2 ปีที่แล้ว +79

    मी एक हिन्दू आहे पन मला अभिमान आहे डा बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारतीय जनतेसाठी केलेल्या कार्यचा

    • @pallavigayakwad9485
      @pallavigayakwad9485 4 หลายเดือนก่อน +3

      😊😅😮😢

    • @Pramod-hm6ws
      @Pramod-hm6ws 4 หลายเดือนก่อน

      ,

    • @pandurangshinde4412
      @pandurangshinde4412 4 หลายเดือนก่อน +1

      अभिनंदन दादा असे क्वचितच पाहायला मिळतात त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🎉🎉🎉🎉🎉

  • @kishantaktode9361
    @kishantaktode9361 2 ปีที่แล้ว +43

    हे गाणं ऐकून अंगावर काटा आल्या शिवाय राहात नाही 👌👌👌👌अप्रतिम गीत

  • @devanandjagannathkarekarla8803
    @devanandjagannathkarekarla8803 2 ปีที่แล้ว +20

    *तुला माणसात आणल्या कुणी*
    हिच विश्वातील खरीच ओळ...
    अप्रतिम गाणं...

  • @kailasparwejcbopretorlonib9452
    @kailasparwejcbopretorlonib9452 6 หลายเดือนก่อน +48

    मी जातीन मांग आहे. आम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्या वर लय उपकार आहेत. यांनी आपल्या ला खरोखर माणसात आणल. आपण त्यांचे उपकार कधीच नाही फेडू शकत. जय भीम जय लहुजी जय शिवराय

    • @SantoshNemade-tb8kn
      @SantoshNemade-tb8kn 6 หลายเดือนก่อน +10

      मी हि मांग आहे.. पण बाबासाहेबांचा दिवाना आहे त्यांची उपकाराची जाणीव आहे.. आपल्या रक्तानी जरी पाय धुतले तरी उपकार फिटणार नाही.. जय भीम कड्क.. जय लहूजी कडक

    • @ashishsable4199
      @ashishsable4199 6 หลายเดือนก่อน +3

      ​@SantshNemade-tb8kn 🙏🔥

    • @pankajkharat2063
      @pankajkharat2063 3 หลายเดือนก่อน +4

      सगळे मांग जर इमानदारीने वागले तर बर होईल त्यांचं

    • @arunzare560
      @arunzare560 หลายเดือนก่อน

      Kayada bhimacha fayada mangacha

  • @anilbuchde2627
    @anilbuchde2627 ปีที่แล้ว +20

    खतरनाक जय भीम जय लहूजी❤💙💙💛💛💛💙💙💛💛💙💙💛💛💛💛🙏🙏

  • @a-pradish-nation4759
    @a-pradish-nation4759 2 ปีที่แล้ว +15

    तरीही आपल्यातल्या काहींना बाबासाहेब आता सुद्धा कळले नाहीत, याची खूप खंत वाटत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात फक्त 14/ऐप्रिल आणि 6 डिसेंबर. ला आपला समाज वाघाचा समाज आहे, फक्त फरक एवढाच आपला वाघ झोपेत आहे. 😥😥😥😥😥

  • @rahulawad9131
    @rahulawad9131 10 หลายเดือนก่อน +37

    आम्ही आंबेडकरवादी मातंग🙏💛💙

  • @HaridasShinde-on9mg
    @HaridasShinde-on9mg 5 หลายเดือนก่อน +26

    मी जातीने पारधी आहे. खरच बाबा मुळे आमचा समाज माणसात आलाय. जय शिवराय जय भीम

    • @navnathshinde4443
      @navnathshinde4443 13 วันที่ผ่านมา

      मी पण पारधी च आहे भाऊ

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 ปีที่แล้ว +147

    डोळ्यात पाणी भरल.... खरच खातो ती भाकरी आणि घेतो तो श्वास फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे. 🇪🇺
    जय भिम 🙏🏻❤️

  • @sudamjadhav5510
    @sudamjadhav5510 4 ปีที่แล้ว +187

    मी कैकाडी समाजा चा
    आहे पण मला माणसात फक्त आणलं फक्त डॉ बहुजनांची आई बी आर आंबेडकर
    माय बापाहुन उपकार लयी हाय रं

  • @JohnWick-mg9rq
    @JohnWick-mg9rq ปีที่แล้ว +235

    जातीच्या ९६ कुळी मराठ्याचा माझ्या दैवताला भिमरायला त्रिवार मानाचा मुजरा 👏🏻
    🇪🇺जय भीम 🇪🇺
    🚩जय शिवराय 🚩

    • @sharadbarde7560
      @sharadbarde7560 ปีที่แล้ว +2

      É

    • @omkarmunde5474
      @omkarmunde5474 ปีที่แล้ว

      ​@@sharadbarde7560qseeszqrdx 40

    • @kunalkamde879
      @kunalkamde879 5 หลายเดือนก่อน +5

      Jai bhim bhau 💙💙💙

    • @santoshbhadange3316
      @santoshbhadange3316 5 หลายเดือนก่อน +1

      भावा तुमच्या सारखे भाऊ खरच भेटले पाहिजे भावा❤ से..

  • @aniltayade8046
    @aniltayade8046 6 หลายเดือนก่อน +49

    मी बौद्ध असल्याचा गर्व आहे
    गर्व च नाही तर अभिमान, इज्जत, मान, सन्मान, आणि sorry शेवटी माज सुद्धा आहे 🙏🙏🙏

  • @Colourtrading88
    @Colourtrading88 ปีที่แล้ว +32

    मी💙💙💙💙 एक आदिवासी अंध आहे मला खू💙प अभिमान 💛आहे बाबा साहेब💙 नी येवड आपली 💛💛सती ते कसं विसरू 💛शकतो .................जय भीम💙 जय भीम 💙

  • @kailassugave8036
    @kailassugave8036 2 ปีที่แล้ว +13

    🔵🔵..काही दिवसांनी हिच हिस्ट्री काढावी lagtii Nicely song sir jay bhim jay लहुजी jay shivray🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🔵🔵

  • @ganeshgore2223
    @ganeshgore2223 6 หลายเดือนก่อน +7

    मि होलार आहे आम्हाला माणसात आणल फक्त आणि फक्त बाबा साहेबांनी जय भिम जय होलार

  • @vikrantgajbhiye2262
    @vikrantgajbhiye2262 5 ปีที่แล้ว +90

    15M झाल्या बद्दल खुप-खुप अभिनंदन वैभव जी 🙏🙏 ।। माझा आवडता song आहे

    • @sunilkhandare9046
      @sunilkhandare9046 5 ปีที่แล้ว

      Vikrant Gajbhiye fhlgzvlfxmgzj v hhx vdhrok. Bjydkydv clJhfd. V. B. Vvvv. Vvv b bbnbnn xxm. V v. Bb. KLM khvjvhlcb lc

    • @shitalvaidya9573
      @shitalvaidya9573 ปีที่แล้ว +1

      36M

    • @vikrantgajbhiye2262
      @vikrantgajbhiye2262 ปีที่แล้ว +1

      @@shitalvaidya9573 yes ...
      But 3 years old comment..
      Tab 15M views the

    • @BalbhimKamble-ly7bu
      @BalbhimKamble-ly7bu ปีที่แล้ว +1

      😅ब😢


      .

  • @vijaydevare9295
    @vijaydevare9295 ปีที่แล้ว +98

    जो बाबा साहाब को अपना आदर्श मानता हे वो like करो♥️💙👑

  • @AakashRhiwale
    @AakashRhiwale 6 ปีที่แล้ว +111

    जिसे समाज उचित मानकर चले,
    जिसमें सबको अधिकार और सुविधएं प्राप्त हों,
    जिसमें भेदभाव न हो, वही न्याय है। Dr. Bhimrao Ramji Ambedkar#जय_भिम जय_महाराष्ट्र जय_भारत.Vaibhav Khune

  • @sidramk1300
    @sidramk1300 5 หลายเดือนก่อน +4

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!
    जय भीम - जय बसव 🙏🙏

  • @JaybhimgotsurveGotsurve
    @JaybhimgotsurveGotsurve 11 หลายเดือนก่อน +18

    वैभव सर ला आणि जगदीश सर ला क्रांतीकारी जयभिम नमो बुद्धाय जय संविधान🙏🙏🇪🇺🇪🇺🙏🙏

  • @sundarkaradsirsala7414
    @sundarkaradsirsala7414 ปีที่แล้ว +129

    मी एक वंजारी आहे ....पण मला स्वाभिमान आहे ... डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा
    जय भीम

  • @geetatayade1097
    @geetatayade1097 3 ปีที่แล้ว +9

    एकदमच खरे आहे हे मनापासुन उपकार मानले च पाहिजे बाबासाहेब आंबेडकरजींचे🙏🙏

  • @carryminati-wq3cq
    @carryminati-wq3cq หลายเดือนก่อน +4

    आताचे महार मातंग चांभार मेहतर ढोर होलार जे काही शिकतात ते फक्त त्यांच्या बापा मुले 🔥 only Dr Bhimrao Ramji Ambedkar jay bhim 💙👑💪

  • @MurlidharDande-yr9xh
    @MurlidharDande-yr9xh ปีที่แล้ว +230

    मी जातिने ब्राह्मण आहे पण बाबासाहेबाना देशाचा बाप मानतो सर्वांना kartikari जय भीम ❤❤❤

    • @narwadevilas
      @narwadevilas 6 หลายเดือนก่อน +8

      Babasahebani sarv manaw jati sathi karya kele , mhanun mahamanaw sambhodhatat. Thanks

    • @shekharmeshram1983
      @shekharmeshram1983 2 หลายเดือนก่อน

      Jay jay jay bhim

  • @trollhunter3605
    @trollhunter3605 ปีที่แล้ว +86

    IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले.

    • @sandeepkumars.k7648
      @sandeepkumars.k7648 4 หลายเดือนก่อน +2

      😊W

    • @maheshgadekar6374
      @maheshgadekar6374 7 วันที่ผ่านมา

      आजून किती खोट बोलणार

    • @trollhunter3605
      @trollhunter3605 7 วันที่ผ่านมา

      @@maheshgadekar6374 खोटे बोलुन काय मिलनार मला तुच सांग. आणि तुला का वाटतय मी खोटे बोलतोय? IIT/ IIM फक्त उच्चवर्णियांची मक्तेदारी आहे का? का मागसवर्गीय प्रगती करू शकत नाहीत?

  • @ArjunRathod-op5jm
    @ArjunRathod-op5jm 11 หลายเดือนก่อน +8

    डॉ बाबासाहेब आंबेडकर हाच महामानव सविंधान लिहू शकतो दुसऱ्यांना अशक्य आहे जय भीम

  • @VickyGaikwad-b5j
    @VickyGaikwad-b5j ปีที่แล้ว +34

    जय लहूजी 💛जय भीम 💙 भावांनो

  • @austar8051
    @austar8051 4 ปีที่แล้ว +22

    बाबासाहेब चे जे उपकर आहे ते लोकाना त्यांची जानिव नाही आहे अजुन लोक झोपले आहे , मनसात बाबासाहेब यांचा मुड़े आलो आपन जय भीम जय संविधान😍♥️💪

  • @dipakgaykwad2597
    @dipakgaykwad2597 ปีที่แล้ว +21

    जय शिवराय जय शंभूराजे जय भिम नमो बुद्धाय

  • @dipakthakare1149
    @dipakthakare1149 11 หลายเดือนก่อน +136

    मी जातीने आदिवासी आहे पण आज जे माझ्या समजाच सोन्याने पिवळ जे आहे फक्त Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे. जय भीम जय बीरसा

    • @SachinJadhav-id9gw
      @SachinJadhav-id9gw 5 หลายเดือนก่อน +8

      Jai bhim jai johar jai birsa Munda

    • @anmoltabhane2710
      @anmoltabhane2710 3 หลายเดือนก่อน +2

      Jay bhim savidhaan jay bharat jay mulnivasi

    • @anmoltabhane2710
      @anmoltabhane2710 3 หลายเดือนก่อน +1

      Jay birsa munda

    • @ChetanMesram
      @ChetanMesram 2 หลายเดือนก่อน

      नी इन पा मो
      नी
      ​@@SachinJadhav-id9gw

  • @shahajikamble9772
    @shahajikamble9772 5 หลายเดือนก่อน +7

    ❤❤❤❤माझी, जात,जय,भीम,आहे, बाबासाहेब आंबेडकर,माझे,देव, आहे

  • @kushalbhalekar
    @kushalbhalekar ปีที่แล้ว +61

    मान्यवरान्नो, तुमच्या चेहर्याच्या भावान वरुण स्पष्ट कड़ते की तुमच काडिज बाबासाहेबांच्या प्रति अफाट ईमानदार आहे। तुमच्या या गान्याला आईकून रक्त सडसडायल लागते। तुमचे मनापासुन खूप खूप आभार🙏🙏🙏
    अप्रतिम गायन👌, अप्रतिम लिखान👌, अप्रतिम संगीत👌, अप्रतिम कंपोजिंग👌, अप्रतिम फिल्मांकन👌

    • @sunilgawale4335
      @sunilgawale4335 4 หลายเดือนก่อน

      माझ्या भीमराव रामजी आंबेडकर साहेब यांच्या च मुळे माणसात आली आहोत. भारत भाग्य विधाता.डॉ. बी. आर.आंबेडकर...! जयभीम.नमो बुद्धाय.

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 ปีที่แล้ว +127

    मी एक आदिवासी गोवारी आहे पण सर्वात जास्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांचे गाणे खूप आवडतात आणि खूप मला खूप छान वाटत

    • @abhay3816
      @abhay3816 ปีที่แล้ว +6

      Tula pn manasat mazya babasaheb ni ch anale re adivashi samajachya lekara

    • @AshaRaut-ln5yq
      @AshaRaut-ln5yq ปีที่แล้ว +4

      Jai bhim

  • @गोरखमाळी-छ4ब
    @गोरखमाळी-छ4ब 10 หลายเดือนก่อน +10

    जय सेवा जोहार जय भिम जय आदिवासी साथीयों ज़बरदस्त

  • @kamalwaghmare7363
    @kamalwaghmare7363 3 ปีที่แล้ว +27

    वैभव जी खूपच छान सोंग आहे खूप छान आवाज पण आहे खूप खूप आवडतो हृदयाला टच करतो इतका सुंदर आवाज इतकी सुंदर रचना आहे वैभवजी जय भीम नमो बुद्धाय

  • @rahulghodeswar2462
    @rahulghodeswar2462 2 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम गानं
    डॉ बाबासाहेब आंबेडकर यानां कोटी कोटी प्रणाम
    जय भीम

  • @kunaltongare3921
    @kunaltongare3921 2 ปีที่แล้ว +103

    मी आदिवासी आहे पण मला जाणीव आहे बाबासाहेबांच्या उपकाराची
    जय आदिवासी जय भीम 💙🇪🇺🇵🇱🌏👑

    • @Tathagatfoodvlogs4477
      @Tathagatfoodvlogs4477 2 ปีที่แล้ว +11

      भावा मी पण आदिवासी आहे
      माझ्या घरात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे
      तुझ्या घरात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे का ?

    • @kunaltongare3921
      @kunaltongare3921 2 ปีที่แล้ว +2

      @@Tathagatfoodvlogs4477 ho ahe na Bhava

    • @LGD1117
      @LGD1117 ปีที่แล้ว +4

      जय भीम जय आदिवासी

    • @shivajikamble1573
      @shivajikamble1573 ปีที่แล้ว +2

      @@Tathagatfoodvlogs4477 आणि काय करतेय नाही तर ती म्हणाली मी बी येणार नाही तर तो त्याच्या आणि

    • @shivajikamble1573
      @shivajikamble1573 ปีที่แล้ว

      @@Tathagatfoodvlogs4477 ंऔ

  • @rahulkhedkar3407
    @rahulkhedkar3407 3 ปีที่แล้ว +36

    अप्रतिम गाणं आहे जय भीम जय संविधान 🇮🇳🙏

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 ปีที่แล้ว +6

    अंगावर काटा येते हे गाणे आवाज पण खूप छान आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना पण

  • @rajukhandare39
    @rajukhandare39 ปีที่แล้ว +10

    जय भिम जय आदिवासी

  • @subhashchaudhari2934
    @subhashchaudhari2934 ปีที่แล้ว +15

    🚩🧡जय जोती जय भिम🇪🇺💙

  • @dhirajdeshpande215
    @dhirajdeshpande215 2 ปีที่แล้ว +27

    अप्रतिम गीत आणि अप्रतिम गायक, दोघांनाही मानाचा त्रिवार जय भीम 🙏

  • @rameshsarkate1284
    @rameshsarkate1284 11 หลายเดือนก่อน +5

    उर्जदायी गीत आणि वैभव नी जगदीश ने खूप स्फूर्ती ने गायलं आहे खूप ऊर्जा निर्माण करते हे गीत सर्व टीम ला जयभीम

  • @sheelratanlokhande1018
    @sheelratanlokhande1018 2 ปีที่แล้ว +14

    खुपच छान अप्रतिम गीत...!👆👆👌👌🙏🏼🙏🏼

  • @CivilServices4
    @CivilServices4 3 ปีที่แล้ว +63

    सर मुझे मराठी बोलनी नहीं आती है लेकिन ये गाना दिल को छू जाता है 🙏🙏जय भीम जय संविधान

  • @tejaswinialone7835
    @tejaswinialone7835 4 ปีที่แล้ว +18

    tula manasat aanlaya kuni?
    majha bhiman............
    jay bhim...........

  • @babasahebdunghav533
    @babasahebdunghav533 3 หลายเดือนก่อน +1

    आमची आण बाण शान सर्वच .... डॉ.बि.आर.आंबेडकर जय भिम जय लहुजी

  • @नितीनथुट्टेपाटील-ज6ढ

    आज आपण जे सुरक्षित आहे ते फक्त बाबा साहेबा मूळ जय भीम जय शिवराय

  • @gajanangabale9434
    @gajanangabale9434 3 ปีที่แล้ว +307

    मी एक धनगर आहे पण मी सर्वात जास्त बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप गाणे आवडतात आणि मला खूप आयकावस वाटते गायकाना खूप खूप शुभेच्छा ,,,,,,,,
    जय मल्हार ,जय शिवराय.जय भीम

  • @AKKu2899
    @AKKu2899 ปีที่แล้ว +11

    सर्वांना मनाचा, अभिमानाचा ,क्रांतिकारी जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

    • @amolgangawne5138
      @amolgangawne5138 9 หลายเดือนก่อน

      ज्✨😊😅;⁠);⁠);⁠);⁠);⁠) ,,, ok sar pe to murda yu

    • @RahulKhillare-b7u
      @RahulKhillare-b7u 5 หลายเดือนก่อน

      Vo😢😮🎉😢😮😅

  • @gorakhshevare6727
    @gorakhshevare6727 2 ปีที่แล้ว +57

    जय भीम जय आदिवासी भावांनो उद्या संविधान दिन आहे सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम जय आदिवासी

    • @heamantgaikwad6021
      @heamantgaikwad6021 2 ปีที่แล้ว

      खूप छान साँग आहे स्वप्नील आणि सहकारी सगळे ❤️

  • @vilaswaghmare9603
    @vilaswaghmare9603 7 หลายเดือนก่อน +20

    मी जय भीम वाला आहे ❤❤ माझ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला गुलामी तुन बाहेर काढले जाती भेद नष्ट केलं ❤❤

  • @adityagajbhiye8593
    @adityagajbhiye8593 ปีที่แล้ว +20

    Babasaheb ambedkar The symbol of knowledge 💙🙇‍♂️👑

  • @sandeshkamble7122
    @sandeshkamble7122 3 ปีที่แล้ว +13

    Song is very heart touching all members क्रांतीकारी जयभीम ✌❤👌👌👋👋👋👋

  • @sanghmitrasorate5462
    @sanghmitrasorate5462 ปีที่แล้ว +5

    वैभव दादा 1 नं.आवाज आहे. सकाळची सुरूवात ही बुध्द व भिम गीताने झाली की मन प्रसन्न होते व दिवस ही छान जातो.नमोबुध्दाय व जयभिम!!👌👌👍👍🎵🎼

  • @chandrashekharshende1386
    @chandrashekharshende1386 5 ปีที่แล้ว +208

    खरच खूप सुंदर रचना आहे जय भिम
    ख़रच आज आम्ही खंबिरपने ताठ मान करुन उभे आहोत ते फक्त आणि फक्त बाबा मुळेच नमन बाबासाहेबांना
    जय भिम जय भिम
    चंद्रशेखर शेंडे (के. व्ही. एस. शिक्षक) (पाथरी चंद्रपुर)

    • @sanjykamble8378
      @sanjykamble8378 4 ปีที่แล้ว +4

      संजीव. कांबळे. लातूर माझगाव. शेद. आहे. जय ‌भिम

    • @yogeshgaikwad1618
      @yogeshgaikwad1618 4 ปีที่แล้ว +2

      @@sanjykamble8378 Jay bhim

    • @drgacchebsp5321
      @drgacchebsp5321 4 ปีที่แล้ว +1

      Very fine this song

    • @jitendrajagtap2447
      @jitendrajagtap2447 3 ปีที่แล้ว +1

      Jay bhim sir.

    • @shubhammisle8257
      @shubhammisle8257 3 ปีที่แล้ว

      🇨🇮🇨🇮🇨🇮😚🙏🌹🌹🌹🥰🎂😷💋❤️

  • @nilama-l8173
    @nilama-l8173 6 ปีที่แล้ว +36

    We are because he was. Greatest Indian -Dr.Bhimrao Ambedkar. Jay bhim 🙏

  • @swapnilkapate5214
    @swapnilkapate5214 2 ปีที่แล้ว +35

    जय भिम जय बिरसा जय आदिवासी जय संविधान 💛💙💛

  • @SantoshSurwade-sd6um
    @SantoshSurwade-sd6um หลายเดือนก่อน +1

    तुझ्या भिमाचा आवडीचा असेल तर तू यावेळी माझ्या या कमेंट ला लाईक करशील

  • @marotiburde3167
    @marotiburde3167 5 ปีที่แล้ว +85

    खूप छान गाण आहे...👌👌👌
    जय लहुजी...जय भीम 🙏🙏🙏

  • @arunlakhe5658
    @arunlakhe5658 5 ปีที่แล้ว +33

    Congratulations vaibhav bhau... 1crore views... Jai bheem namo Buddhay

  • @rahulramteke7109
    @rahulramteke7109 3 ปีที่แล้ว +11

    ekdum Zabardassssst song..... ek-ek sabdh khari aahe..... Jay Bhim🙏🙏🙏

  • @harichandravighne2130
    @harichandravighne2130 3 ปีที่แล้ว +7

    मि वंजारी असल्याचा अभिमान आहे पण बाबामुळे सर्व समाज बाधव शिक्षण घेत आहे खुप सुंदर रचना केली आहे

  • @pravinkamble4321
    @pravinkamble4321 5 ปีที่แล้ว +142

    गण्या तुन समाज प्रबोधन खूप छान ,दम आहे आवाजामध्ये,अभिनंदन सर्व टीम।

    • @ganeshshejul9173
      @ganeshshejul9173 5 ปีที่แล้ว +5

      Dharma sakal

    • @Bhushan_123
      @Bhushan_123 2 ปีที่แล้ว

      Bhushan
      I like so much this song, really Dr Ambedkar wanted to improve his beloved samaj,so he will give us the best law to safe life jaibhim namobuday thank ❤️ you

    • @akashshelke6595
      @akashshelke6595 2 ปีที่แล้ว

      @@Bhushan_123 ०

    • @akashshelke6595
      @akashshelke6595 2 ปีที่แล้ว

      @@Bhushan_123 0

    • @samadhanpawar2103
      @samadhanpawar2103 2 ปีที่แล้ว

      Xxx ccc xxydfff है c y

  • @shaileshjamadade2138
    @shaileshjamadade2138 3 ปีที่แล้ว +44

    मराठा असल्याचा अभिमान आहे पण बाबा तुमच्या मुळे आज सर्व समाज शिक्षण घेत आहे..जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @pradeepjagtapg7378
    @pradeepjagtapg7378 2 ปีที่แล้ว +8

    तुला माणसात आणलंया कुणी माझ्या भीमानं.... जय जिजाऊ जय शिवराय जय फुले शाहू आंबेडकर 🙏 भीम विचाराचा गाडा हाक जोमानं.....जय भीम जय संविधान!

  • @shrushtirewatkar4454
    @shrushtirewatkar4454 2 ปีที่แล้ว +1

    मनुवादी व्यवस्थेला हात मारतो.बाबासाहेबांना कोटी कोटी नमन.

  • @swapnilkapate5214
    @swapnilkapate5214 3 ปีที่แล้ว +33

    👑💛💙 जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय भवानी जय शिवाजी जय बिरसा जय राघोजी जय विर एकलव्य जय आदिवासी जय मूलनिवासी जय भारत जय हिंद जय महाराष्ट्र...! 💙💛👑💯👍

    • @vikaswaghmare1677
      @vikaswaghmare1677 ปีที่แล้ว

      एल ओतणे ओ

    • @vikaswaghmare1677
      @vikaswaghmare1677 ปีที่แล้ว

      एल

    • @RahulKhillare-b7u
      @RahulKhillare-b7u 5 หลายเดือนก่อน

      😢😮😊😊😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @dilipgaykwad863
    @dilipgaykwad863 3 ปีที่แล้ว +129

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन !
    विश्वातील सर्व मानवतावाद्यांना भीम जयंतीच्या हार्दीक मंगल कामना !

  • @amarpatil4697
    @amarpatil4697 5 ปีที่แล้ว +347

    महाराष्ट्र म्हणजे
    छत्रपती शिवाजी,संभाजी महाराज,,महात्मा फुले,आणि बाबासाहेब आंबेडकर,,
    विषय संपला🙏🙏🙏

  • @swapnilkapate5214
    @swapnilkapate5214 3 ปีที่แล้ว +1

    मला माझ्या बाबासाहेबांनी, रमाबाई ने चांगले विचार व लढायचे कसे हेच शिकवले त्यामुळेच आज मी आत्मसन्माने लढतोय आणि जगतोय आणि पुढेही असाच जगत राहणार व घरातल्या बापांनी आणि आईने व सर्वांनी लढायला शिकवले तेव्हाच मी सत्य माणसात आलो हीच माझी श्रीमंत माणसे...! 🙏💯👌👍💐💐💐

  • @pravinmohite277
    @pravinmohite277 5 ปีที่แล้ว +68

    जर_माझा_भिमाचे_आयुष्य_शतकाच्या_पार_आस्त_तर_आज_प्रतेक_बहूजनाच्या_घराला_सोन्याच_दार_आस्त__जय__भिम___

  • @sachinkbahade
    @sachinkbahade 5 ปีที่แล้ว +155

    शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!
    - डाॅ. बि.आर.आंबेडकर
    अप्रतिम गांण..
    जय भिम!!!

  • @pravinmaske3207
    @pravinmaske3207 5 ปีที่แล้ว +286

    खूप छान सकाळ सकाळ मन प्रसन्न झालं गाणं ऐकून....😊
    जय भिम.....🙏

  • @hansrajdhas5508
    @hansrajdhas5508 4 หลายเดือนก่อน

    परमपूज्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, माझे आवडते समाज सुधारक, जय भीम जय भगवान

  • @dipakdiwan8511
    @dipakdiwan8511 ปีที่แล้ว +11

    जय शिवराय- जय भीम

  • @rimashingare1689
    @rimashingare1689 6 ปีที่แล้ว +10

    Lay bhari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikantkarande9
    @shrikantkarande9 3 ปีที่แล้ว +1000

    मी जातीने चांभार जातीचा आहे ,, आज आमचा समाजाच जे काही सोन्याने पिवळ आहे ते , फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरान मुळे ,, देवा मुळे नाही ,, मी चर्मकार , एक कट्टर नास्तिक आहे ,,,मी आणि माझी बायको बाबा साहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा नुसार वागतो, जय भिम 🙏, फ्रॉम मुबंई

    • @Abhijeet_Paikrao
      @Abhijeet_Paikrao 2 ปีที่แล้ว +76

      छान दादा ! हेच अपेक्षित आहे sc कडून 💯

    • @akshaykadam4622
      @akshaykadam4622 2 ปีที่แล้ว +95

      मी पन दादा चांभार जातीचा आहे पन कट्टर जय भिम वला आहे

    • @shrikantkarande9
      @shrikantkarande9 2 ปีที่แล้ว +74

      @@akshaykadam4622 बाबासाहेबांनी खूप काही केलंय आपल्या चांभार समाजासाठी , पण आपल्या लोकांना त्याझी जाण नाही आहे ,,,

    • @akshaykadam4622
      @akshaykadam4622 2 ปีที่แล้ว +47

      @@shrikantkarande9 खुप काही नाही सगळं आज त्यांच्या मुळेच आहे❤️

    • @ymcreation2504
      @ymcreation2504 ปีที่แล้ว +24

      Manacha Jay bhim 🙏🏻🇮🇳💙

  • @manojdabhade5342
    @manojdabhade5342 2 ปีที่แล้ว +1

    अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. खूप सुंदर

  • @lokeshbarmate9425
    @lokeshbarmate9425 4 ปีที่แล้ว +15

    Bahut khub mast 👌 performance ko lekar khush kar diya

  • @akashdeepkhandagle5412
    @akashdeepkhandagle5412 3 ปีที่แล้ว +68

    🙏जय 🇪🇺भिम 🙏 हाम तो बाबासाहेब कि दिवाने हे

  • @dipakshingare432
    @dipakshingare432 6 ปีที่แล้ว +84

    अंगावर शहारे आलेत हे गाणं ऐकून...मानाचा क्रांतिकारी जयभिम वैभवजी, जगदीशजी 🙏

  • @swapnilkapate5214
    @swapnilkapate5214 2 ปีที่แล้ว +8

    जय भिम नमो बुद्धाय जय संविधान...जय भारत...💛💙💛

  • @ravisalve1497
    @ravisalve1497 5 ปีที่แล้ว +424

    ह्या सम्पूर्ण जगात सर्वात जास्त उपकार कोनाचे असतील तर भिमाचे आहेत आणि ते आपण कधीच फेडू शकत नाहीत । जय भीम

  • @rodesantosh4004
    @rodesantosh4004 5 ปีที่แล้ว +266

    मी मराठा आहे पण हे गीत आगदी खुप छान आहे जय शिवरांय जय बाबासाहेब आंबेडकर एक लाईक ह्या गायक साठी

    • @Sunny_mokal
      @Sunny_mokal 4 ปีที่แล้ว +14

      जय शिवराय भाऊ आप आपल्या मध्य जातिवाद नको भाऊ शाहू महाराजनी बाबासाहेबा ना खूप मदत केली आहे

    • @gaikwaddilip538
      @gaikwaddilip538 3 ปีที่แล้ว +4

      ,

    • @sukeshnasuryavanshi7200
      @sukeshnasuryavanshi7200 3 ปีที่แล้ว +1

      Hiii

    • @ajitdurge7124
      @ajitdurge7124 3 ปีที่แล้ว +2

      Jay shivray jay bhim 🙏🙏

    • @engaleshankar356
      @engaleshankar356 3 ปีที่แล้ว

      p

  • @RAMBHAGYAWANT
    @RAMBHAGYAWANT 3 ปีที่แล้ว +20

    Good and we'll brother i fill so good, Buddha's blessings to you with family....

  • @swapnilkapate5214
    @swapnilkapate5214 2 ปีที่แล้ว +4

    जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय भवानी जय शिवाजी जय बिरसा जय राघोजी जय विर एकलव्य जय आदिवासी जय लहुजी जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र...💛

  • @madhukarsonkamble2473
    @madhukarsonkamble2473 3 ปีที่แล้ว +23

    Vaibhav khune is favorite singer ♥️

  • @sachinjogdand5690
    @sachinjogdand5690 5 ปีที่แล้ว +250

    खूप सुंदर रचना केली आहे ...ही खरच एक चपराक आहे , आज मी पाहतो की ऑफीस मध्ये थाटात जय भीम करायची लाज वाटते या साहेब लोकांना ... हा व्हिडिओ पाहून तरी सुधारा स्वतः ला .... जय भीम जय शिवराय

  • @zxcv7720
    @zxcv7720 3 ปีที่แล้ว +25

    दलीत आदिवासी झिंदाबाद झिंदाबाद 💪🤘✌️
    महामानव क्रांतीसुर्य बाबासाहेब आंबेडकर की जय 🌹🙏
    जय बिर्सा मुंडा 🌹🙏
    जय महाराष्ट्र 🙏
    जय हिंद 🇮🇳🙏
    वंदे मातरम् 🇮🇳🙏

  • @grv20231
    @grv20231 4 หลายเดือนก่อน +1

    Mala mansat Aanlaya kuni Mazhya bhiman.... jay bhim...❤

  • @UNIQUE_T.S_gamer
    @UNIQUE_T.S_gamer ปีที่แล้ว +8

    Khup chan Jay bhim 💙💙💙💙

  • @suruchipende3884
    @suruchipende3884 5 ปีที่แล้ว +20

    Khup chhan 👍👍 very good singing and very sweet voice.🙏🌹👏👏👏👏👏

    • @jyotibadukare2127
      @jyotibadukare2127 3 ปีที่แล้ว

      Kalmar ka badshah india is no.1 brand dr .b.r amebedkar

  • @kaustubhganorkar4958
    @kaustubhganorkar4958 3 ปีที่แล้ว +21

    मस्त गाण दादा .खरच डॉ बाबासाहेब आंबेडकर , राजश्री शाहु महाराज , महात्मा जोतीराव फुले , छत्रपती शिवाजी महाराज ,संम्भाजी महाराज यांनी आम्हा माणसाला मानुसपन शिकवल .👍👍👍👌👌👌👌

  • @bhushansonawane9606
    @bhushansonawane9606 5 ปีที่แล้ว +55

    👌खूपच छान 🔥गीत आहे... 🤟
    डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा विजय असो✊
    🙏🙏जय भीम 🔵🔵