पूजा चांगले च ठेवते आई अप्पा त्या लेकरांना आणि घराला विद्रूप करून ठेवतात. पूजा काय करेल काही म्हणायला गेले की मग तर सर्व च तिच्यावर तुटुन पडतात. पांडू चे आई बाप खराब करतात त्या लेकरांना आणि तो पूजाला बोलतो नीट ठेवत नाही😂
Krushna lahan aahe, tyacha study parents ne karun gheycha asto, to kas kay swatahun karnar ,aapn javal basun roz 1 tas tari gheycha study,teva to kut hushar hoil
छान दिसते पिहु , गंध पण छान दिसतोय डॉन असल्यासारखं दिसतेय पिहू 😊😊😊👌👌👌
आप्पा तर त्या पोरीला सारखं रंगवून ठेवत असतात पूजा चांगलं ठेवते पिहू ला आप्पा काय पण लावतात तिच्या कपाळाला पायाला
पूजा चांगले च ठेवते आई अप्पा त्या लेकरांना आणि घराला विद्रूप करून ठेवतात. पूजा काय करेल काही म्हणायला गेले की मग तर सर्व च तिच्यावर तुटुन पडतात. पांडू चे आई बाप खराब करतात त्या लेकरांना आणि तो पूजाला बोलतो नीट ठेवत नाही😂
पिहु खुप छान दिसते.🥰
काय त्या पिहुचा अवतार करतात गोड आहेत तुमचे दोन्ही मुले मला मुलगी नाही पिहु खूप आवडते ❤❤
आप्पा त्या पिहुच जोकर करून ठेवतात
पिहूच्या तोंडात त्या मांजराचे केस जातील जरा लक्ष द्या .
तो कधीच नाही दिसत अभ्यास करताना बघावं तेव्हा मोबाईल असतो हातात त्याच्या
आप्पा सारखच कुत्री मांजरे घेऊन येतात.
❤ पिहु 😊
पहिली कमेंट माझी पांडुरंग आणि पुजा 🥰
👌
Pihula chan kanatalev kara
❤❤❤❤
❤❤❤❤phiu खुप 🥰 ahe
Krushna lahan aahe, tyacha study parents ne karun gheycha asto, to kas kay swatahun karnar ,aapn javal basun roz 1 tas tari gheycha study,teva to kut hushar hoil
Tya sofyache cover kadun taka neet pan Rahat nahi ewadi manas ahe gharat
Good morning 🥰
Hi
Ani colour pan kalale pahije kase ghyava red 😂😂