सागर झाला खुश पण घरातली सगळीच झाली नाराज 😔 बघा काय केल सागर साठी 👆

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 11

  • @rashmikulkarni007
    @rashmikulkarni007 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    ताई केसांच्या डँड्रफ चा कोणता औषध आहे व्हिडिओमध्ये सांगा.

  • @SurekhaDhere-m9y
    @SurekhaDhere-m9y 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सागरला छान झाले म्हणजे शिवाय वाट आहे का पुन्हा तुझी पोरगी भांडून बुद्बुदा पाटील सागर गरीब आहे बिचारा तुझी पोरगी तीन ताल आतली आहे पुना मनी का म्हणला नाही चांगलं झालं भरीत बिचाऱ्या चा अवघड आहे

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भरीत केलं तर इतकं कौतुक म्हणजे तीला काहीच येत नाही

  • @YuvrajSasane-k9j
    @YuvrajSasane-k9j 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Khup Chan 😊

  • @lahushinde4552
    @lahushinde4552 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच नंबर ताई ❤❤❤😂🎉🎉🎉😊😊😊

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    shambhu 10 th ला आहे ना कधी अभ्यास करताना दिसत नाही. अभ्यास करायला सांगत जा vlogs ayushbhar करत बस

  • @deepakshinde-ez8mh
    @deepakshinde-ez8mh 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप ् छान ❤

  • @bhagwatgaikwad9461
    @bhagwatgaikwad9461 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे का नाव ठेवता चागल बोला वाईट बोलू नका

  • @prajaktagunjal6339
    @prajaktagunjal6339 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Poojacych haatakhali kam karnar sweety thode diwsani yeun.