OBC SC ST Minority शेतकरी मराठा अठरा पगड जातींच्या बहुजनांनी एकत्र येऊन केंद्राची सत्ता हस्तगत केली पाहिजे आणि मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले पाहिजे ओबीसींची जनगणना केली पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला दिला पाहिजे खाजगीकरण थांबवले पाहिजे बेरोजगारांना नोकरी दिली पाहिजे हे आपणच करू शकतो ❤ जय जिजाऊ जय शिवराय
स्वखर्चातुन गर्दी फक्त प्रामाणिक माणसामुळे होते
जारंगे patil✌️✌️
धन्यवाद मगर सर जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🇮🇳🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय
एक मराठा कोटी मराठा
1 Maratha Lakh Maratha
OBC SC ST Minority शेतकरी मराठा अठरा पगड जातींच्या बहुजनांनी एकत्र येऊन केंद्राची सत्ता हस्तगत केली पाहिजे आणि मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले पाहिजे ओबीसींची जनगणना केली पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला दिला पाहिजे खाजगीकरण थांबवले पाहिजे बेरोजगारांना नोकरी दिली पाहिजे हे आपणच करू शकतो ❤ जय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद मगर सर जंरागे पाटील जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय 👍
एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩 तुमच्या कार्याला सलाम सर❤
एकच वादा मनोज जरांगे दादा
Ek marath koti maratha
Ik MARATHA LAKH MARATHA
❤लढेंगे जितेंगे हम सब जरानगे
जय शिवराय🚩❤
जयभवानीजयशिवराय
जय शिवराय मगर सर
Only Patil
आम्ही पाटील यांच्या सोबत👍👍 🙏🙏🙏
❤🚩
Only jarange only jarange ❤❤❤❤
सोबत आहोत
Jarange patil adogar allready uposhanala basle astana tith obc andolkanna parwangi dilich kashi....dangal hou shakte vaad hou shakto hai lahan mulala kaltay mg police collector cm dcm yanna kalat navhatt ka....saral saral disat ahe nivdnukichya tondavar vaad vadhava mhanun anaji tarbuje yanni janivpurvak obc andolkanna tith parwanagi dili....jarange patlacha awaj dabla java kinwa uposhan durlakshit houn dangal petavi aani media ne tikadd focus valavava hyasathi kelell hai katkarsthan disat ahe
Only Hake saheb
हाके का उपोषण करतो हेच कळत नाही. स्वतः मराठ्यांना विरोध करतो अन दुसरीकडे, ST आरक्षण मागतो. बहुतेक आमदारकी मिळवायची यासाठी धडपड चालली असावी 😆😆😆