गॅझेट लागू करने शक्य आहे का? वास्तव समजून घ्या | by Ashish Magar Sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2024
  • गॅझेट लागू करने शक्य आहे का ? वास्तव समजून घ्या | by Ashish Magar Sir
    #jarangepatil #atmguru #magarsir #hyderabadgadget #marathaarakshan #hyderabad #gadget #atmguru #news #live news
    ‪@ATMGURU‬
    ATM GURU EDUCATION App
    Link 🖇️
    play.google.co...
    Instagram link 🖇️
    ...
    Facebook page link 🖇️
    www.facebook.c...

ความคิดเห็น • 177

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 หลายเดือนก่อน +56

    अगदी बरोबर बोललात सर 🙏

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 หลายเดือนก่อน +22

    अगदी बरोबर मगर सर

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw หลายเดือนก่อน +29

    बरोबर सर

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k หลายเดือนก่อน +23

    अगदी बरोबर आहे

  • @jagannathgarule1182
    @jagannathgarule1182 หลายเดือนก่อน +16

    अचूक विश्लेषण 👌👌

  • @__ox_4618
    @__ox_4618 หลายเดือนก่อน +20

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू एक मराठा कोठी मराठा

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse หลายเดือนก่อน +18

    जय जिजाऊ जय शिवराय सर

  • @shivanandkhaparale-lt4je
    @shivanandkhaparale-lt4je หลายเดือนก่อน +44

    एक मराठा लाख मराठा🚩🚩👑

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne หลายเดือนก่อน +24

    आम्हीं पश्चिम महाराष्ट्र जरांगे पाटलांसोबत

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 หลายเดือนก่อน +13

    सत्ता कुणाची पण येईल जाईल पण समाजाचा विचार करून हैद्राबाद gazzet लागू करावे,तरच महाराष्ट्र शांत राहील ,

  • @naitikwin5908
    @naitikwin5908 หลายเดือนก่อน +18

    लागु करावं,🚩🚩🚩🚩

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 หลายเดือนก่อน +8

    प्रामाणिक व विश्वासू समाज सेवक फक्त जरांगे पाटील . असा संघर्ष योध्दा स्वातं त्यानंतर पहिलाच आहे . ईश्वर त्यांना दिर्घायुष्य देवो ही विनवणी . सरकारने विचार करावा .

  • @bapumore5533
    @bapumore5533 หลายเดือนก่อน +25

    यांचा माज जिरावण्या साठी यांना आपण पाडू

  • @Hukumiekka
    @Hukumiekka หลายเดือนก่อน +19

    नमस्कार सर जी🙏🙏🙏

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k หลายเดือนก่อน +61

    ओन्ली जरांगे पाटील

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 หลายเดือนก่อน +2

      ओनली शरद पवार 😅😂

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 หลายเดือนก่อน

      ​@@Visionofworld9are tu bjp cha chatu 👅👅👅👅👅👅👅👅👅

  • @patilvitthal5240
    @patilvitthal5240 หลายเดือนก่อน +21

    उभा राहण्यापेक्षा पाडलेले योगे

  • @patilvitthal5240
    @patilvitthal5240 หลายเดือนก่อน +12

    जय शिवराय

  • @abasahebgavhane3305
    @abasahebgavhane3305 หลายเดือนก่อน +10

    गॅजेट लागू करून राजकीय लाभ नफा पाहाणे पेक्षा अन्यायग्रस्त समाजाला न्याय देणं हे सरकारचं महत्त्वाचं काम आहे व संविधानिक आहे

  • @globalholidays4244
    @globalholidays4244 หลายเดือนก่อน +7

    You are great sir ji......Salute you

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 หลายเดือนก่อน +16

    🚩🚩🚩🚩लागू करण्यात फायदा आहे कारण शिंदे गट हा बी जी पी भाग आहे शिवसेनेला जरी मतदान जास्ती पडले तरी ते थेट भाजपच्याच खिशात जाणार आहे

  • @DsPatil-g4h
    @DsPatil-g4h หลายเดือนก่อน +11

    *Only MJP (मनोज जरांगे पाटील)*❤❤❤

  • @Govind-pj6iu
    @Govind-pj6iu หลายเดือนก่อน +5

    एकदम खर 100%

  • @vidhata.
    @vidhata. หลายเดือนก่อน +9

    जय जिजाऊ जय शिवराय ❤

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 หลายเดือนก่อน +6

    RIGHT 👍
    KING OF MARATHA HEART ❤️ ONLY JARANGE PATIL

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 หลายเดือนก่อน +15

    36 % ओबीसी ला आहे 32% कसे हा मुद्दा लाउन धरा

  • @GaneshSawale-b8e
    @GaneshSawale-b8e หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर

  • @SudhakarJumbad
    @SudhakarJumbad หลายเดือนก่อน

    आगदी बरोबर विश्लेषण केले सर

  • @shantoshdhupe5120
    @shantoshdhupe5120 หลายเดือนก่อน +4

    सर धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dattuhande8987
    @dattuhande8987 หลายเดือนก่อน

    Very good Sir thanks.datta Hande.

  • @rammatre5010
    @rammatre5010 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩🚩

  • @MahimaSonawane-z7y
    @MahimaSonawane-z7y หลายเดือนก่อน +2

    पाटील उमेदवार उभे करणार नाहीत....
    ते भाजपला लोकसभेप्रमाने भुईसपाट करतील असे चित्र दिसत आहे...

  • @mohanshinde1530
    @mohanshinde1530 หลายเดือนก่อน +11

    सरकार जर हैदरबाद गॅजेट लागू करत नसेल तर मराठवाडा परत पूर्वीच्या स्टेट मध्ये राहूद्या अथवा स्वतःत्र स्टेट ची मागणी लावून धरा असे वाटते.

  • @dnyaneshwarbhosale1990
    @dnyaneshwarbhosale1990 หลายเดือนก่อน +1

    हैद्राबाद गेजेट लागू करण्यात यावे. ते सरकारला सुद्धा फायद्याचे होईल. जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩

  • @anandgaikwad2837
    @anandgaikwad2837 หลายเดือนก่อน +1

    Jay jijau Jay shivray pune36

  • @SiddeshwarDatar
    @SiddeshwarDatar หลายเดือนก่อน

    एक दम बरोबर सर

  • @rameshakat2911
    @rameshakat2911 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर सर❤

  • @sasgamer2371
    @sasgamer2371 หลายเดือนก่อน +3

    We were in OBC in NIJAM STATE but when NIJAM STATE was merged in MAHARASHTRA we were shifted from OBC to OPEN then what about the agreement made by the government that they will RESTORE our RIGHTS is this not a contempt of that AGREEMENT made by that Government with us WHO IS RESPONSIBLE FOR THAT CONTEMPT MADE BY THE GOVERNMENT

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 หลายเดือนก่อน +2

    आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम हैद्राबाद ग्रजेट लागू केल तर माहावितीला फायदा होणार

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo หลายเดือนก่อน

    Right speech sir trust

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 หลายเดือนก่อน

    सत्ताधारी पाडले पाहिजे.आपल्या मतांचे मोल कळले पाहिजे.

  • @prakashsawant1558
    @prakashsawant1558 หลายเดือนก่อน +3

    Only Manoj Dada.
    One Man Army.

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o หลายเดือนก่อน

    आम्ही सांगली जिल्हा मधून कवठेमहांकाळ तालुका एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय एकच नेता मनोज दादा ❤🚩🚩🚩🚩🚩

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोललेत भाऊ जय जिजाऊ जय शिवराय

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 หลายเดือนก่อน +6

    नमस्कार सर

  • @hanmantsathe6486
    @hanmantsathe6486 หลายเดือนก่อน +6

    सर हे भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधीं 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 🎉 च्याआवलादी आहेत

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 หลายเดือนก่อน

    जय शिवराय सर. ..

  • @sahikantsandbhor3366
    @sahikantsandbhor3366 หลายเดือนก่อน +4

    लागु करणे फायद्याचे आहे

  • @sureshkhupse7873
    @sureshkhupse7873 หลายเดือนก่อน

    Sir tumhi khup changle Kam karat aahat

  • @bhagavatrakhunde3382
    @bhagavatrakhunde3382 หลายเดือนก่อน

    बरोबर बोलले मगर सर

  • @MarotiChimate
    @MarotiChimate หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे सर, आता कसं पाटील म्हणतील तसच

  • @mahadevshirvat8635
    @mahadevshirvat8635 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @MarotiMWagh
    @MarotiMWagh หลายเดือนก่อน +3

    लागू करणं फायद्याचं आहे

  • @SatishJagnade-b7z
    @SatishJagnade-b7z หลายเดือนก่อน

    ❤लढेंगे जितेंगे हम सब जरानगे ❤

  • @GanpatappaDoijad
    @GanpatappaDoijad หลายเดือนก่อน

    मगर सर तुम्ही भाषण करून करून कराळे सर्वांनी तुतारी मध्ये जाता आणि आमदार होता असा अंदाज दिसायला

  • @balupawar6697
    @balupawar6697 หลายเดือนก่อน

    खुप छान जय शिवराय 🚩

  • @Panjtani313
    @Panjtani313 หลายเดือนก่อน

    जय मराठा जय मुस्लिम गठबंधन 2024

  • @gokulwankhedepatil2683
    @gokulwankhedepatil2683 หลายเดือนก่อน +1

    गाॅजेट लागू केलतर बि जे पि लामत दान कराच गाॅजेट लागू केलनाही तर जे कोनी त्याच्या जाहीर नाम्यात लिहून दिलतर आमी निवडून आलो तर हाद्राबाद गाॅजेट लागू करून आरक्षन देतोत नाही आरक्षन दिलतर आमचा राजीनामा देणार आस जेकोनी लेहून दिल त्याच उमेदवारालाच मतदान कराच जे गरीब सर्व समाज

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 หลายเดือนก่อน

    लागू करण्यामध्ये महायुतीला फायदा होईल

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 หลายเดือนก่อน +3

    राखीव जागेसाठी मोर्चे काढण्याची वेळ का आली? तर एकूणच मराठी भाषिक दर्जेदार राज्यकर्ते होऊ शकले नाही. राज्यकर्ते हे एक धर्म, भाषा व जातीचे होते, हे एक वैशिष्ट्य आहे व होते. राखीव जागा ह्या फक्त अनुसूचित जाती व जमातीसाठी ३० वर्षासाठी (१९५० ते १९८०) होत्या. राखीव जागेची व्यवस्था ही दारिद्र्य निर्मूलनाची योजना कधीच नव्हती.

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 หลายเดือนก่อน

    100% Right

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 หลายเดือนก่อน

    सर एक तर आपण महात्मा ज्योतीबा फुले यांचे पुस्तके वाचणे जरूरी आहे .१ सन्मार्ग२
    शेतकऱ्याचाआसूड
    मराठा कुणबी समाजाची दशाआणि
    राष्ट्र निर्माते
    फकिरा
    मुनुवाद्यांशी लढा . हे वाचाल तरच वाचाल . नाहीतर . आपण सुज्ञान आहात

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m หลายเดือนก่อน

    1MARATHA LACK MARATHA. MAGAR GURUJI JAY SHIVRAY.

  • @amolmule155
    @amolmule155 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @BalasahebKale-u7r
    @BalasahebKale-u7r หลายเดือนก่อน +5

    मराठा समाजच काळजी मनोज दादा जरांगे पाटला

  • @tukaramdighe9811
    @tukaramdighe9811 หลายเดือนก่อน

    करेक्ट विश्लेषण गुरु धन्यवाद

  • @shivajighugare1612
    @shivajighugare1612 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @DashrathSontakke-ge8gb
    @DashrathSontakke-ge8gb หลายเดือนก่อน

    जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करावे आणि सत्ताधाऱ्यांचे उमेदवार पाडावे आणि जरगे पाटलांनी स्वतःचा सरकार आनुन मुख्यमंत्री व्हावे

  • @SukdevJadhav-q3k
    @SukdevJadhav-q3k หลายเดือนก่อน +1

    जय बाबाजी रामनगर गंगापुर संभाजीनगर एक मराठा लाख मराठा

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 หลายเดือนก่อน

    Only jarange patil saheb❤

  • @surekhamore9902
    @surekhamore9902 หลายเดือนก่อน +4

    भाजपला शिंदेचा किती फायदा हेच शंका आहे

  • @mas55555
    @mas55555 หลายเดือนก่อน +1

    100 % khre ahe

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 หลายเดือนก่อน

    आपण लडू सर्वांना महायुती पाडू सरकार पाटलांच्या मालकीचे पाहिजे

  • @vedantmane2314
    @vedantmane2314 หลายเดือนก่อน +2

    मगर सर राम राम

  • @Literary_Discovery
    @Literary_Discovery หลายเดือนก่อน

    जय शिवराय सर 🙏🚩

  • @जालिंदरजाधव-न3स
    @जालिंदरजाधव-न3स หลายเดือนก่อน

    लागू केलेच पाहिजे

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय मनोज दादा जिंदाबाद

  • @bharatpingale1985
    @bharatpingale1985 หลายเดือนก่อน

    गॅझेट लागु केले तर महायुतीलाच फायदा होइल

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 หลายเดือนก่อน

    अराजक ्वीर

  • @AshokDevkar-y5x
    @AshokDevkar-y5x หลายเดือนก่อน +2

  • @vaijujadhav8960
    @vaijujadhav8960 หลายเดือนก่อน

    ,स्वतंत्र मराठवाडा मागुन घेने हाच उपाय.

  • @SunilSonawane-m9s
    @SunilSonawane-m9s หลายเดือนก่อน +2

    सर रोज लाइव्ह येत जा

  • @nikhilwani9834
    @nikhilwani9834 หลายเดือนก่อน

    Only Jarange patil ❤

  • @vikasshinde1658
    @vikasshinde1658 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा कोटी मराठा ...

  • @badrinathkhande2290
    @badrinathkhande2290 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @ShantaramBibve
    @ShantaramBibve หลายเดือนก่อน

    S,b, bibave
    मगर सर महायुती सरकार फार नालायक आहे ते लवकर ह,ग्याजेत लागू करील असे वाटत नाही,

  • @swarajtiprale4566
    @swarajtiprale4566 หลายเดือนก่อน

    गॅझेट लागू करत नसतील तर कोणत्याच पक्षाला मराठा मतदान देणार नाही सत्ताधारी असो की विरोधी जे आमच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी कोणी काहीही ओरडोत.....एक मराठा लाख मराठा...

  • @sharadpawar9059
    @sharadpawar9059 หลายเดือนก่อน

    Right Sir

  • @DrPsychology01
    @DrPsychology01 หลายเดือนก่อน +2

    Wrong...ews sarthi..... दिलं तर शिंदे नाही दिलं तर देवेंद्र. व्हेरी गुड

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p หลายเดือนก่อน

    मगर सर तस तर हे सरकारने आनेक विकास कामे व ऐतिहासिक निर्णय घेण्याची काम केल आहे तर आनेक निर्णय घेण्यासाठी समीती मंडळे हे आभ्यास करत आहेत कुणबी मराठा आरक्षण चा निर्णय घेण्यास आपण ह्यांना थांबऊ जर हे सरकार परत आले तर बाकीच्या विकास कामामुळे आपला प्रश्न प्रलंबित राहतो मग करू द्याना आभ्यास खुप वेळ मीळेल

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 หลายเดือนก่อน

    महायुती ने लागू कले तर यांचा फायदा नक्की होईल

  • @suhasmore4551
    @suhasmore4551 หลายเดือนก่อน

    हैद्राबाद गॅजेट लागू करा....

  • @KalyanKadam-f4z
    @KalyanKadam-f4z หลายเดือนก่อน

    हे अगदी खर आहे
    मग समाजानं काय निर्णय घ्यावा

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 หลายเดือนก่อน

    🙏🚩 only one Manojdada Jarange Patil 🙏♥️💐🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯

  • @Ghaifdjsbsnsjdj
    @Ghaifdjsbsnsjdj หลายเดือนก่อน +2

    नाही लागु केल तर भाजप चा सुपडासाफ होनार

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 หลายเดือนก่อน

    🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥

  • @dipakgaikwad4720
    @dipakgaikwad4720 หลายเดือนก่อน +2

    एकच नंबर सर

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 หลายเดือนก่อน +1

    अंती शहाणा त्याचा बैल रीकामा

  • @amitpoundkar7914
    @amitpoundkar7914 หลายเดือนก่อน

    गॅजेट लागू नाही केलं तर सरळ सरळ महाविकास आघाडीला मतदान करणे आणि यांना पराभूत करणे आणि पराभूत करण्यासाठी मराठा समाज सक्षम आहे आणि सक्सेस ही होणार म्हणून सत्ताधारी पक्षांना बीजेपी असो किंवा एकनाथ शिंदे असो या अजित पवार यांना सत्तेपासून दूर ठेवणे विरोधी पक्षांना सत्तेत आणणे हा सगळ्यात सोपा मार्ग आहे

  • @Ghaifdjsbsnsjdj
    @Ghaifdjsbsnsjdj หลายเดือนก่อน +1

    सर कमीत कमी पाटलासाठी केलेल्या व्हिडिओ मधे जाहिरात आनु नका

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख