Mahadev Jankar 288 उमेदवार घेऊन रिंगणात उतरणार? Vidhan Sabha निवडणुकीबाबत केलं मोठं वक्तव्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestMarathiNews #vidhansabhaelection #vidhansabha #akola #mahadevjankar
    #MHT013
    .............
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 63

  • @Super602
    @Super602 15 วันที่ผ่านมา +17

    इंटरनॅशनल पक्ष😂😂

  • @suhassuryawanshi748
    @suhassuryawanshi748 15 วันที่ผ่านมา +16

    आंतरराष्ट्रीय नेता आहे हा माहदु जानकर

  • @satishshelake4409
    @satishshelake4409 15 วันที่ผ่านมา +13

    याला फडणवीस काय चॉकलेट दिला का गेला त्याच्या मागे

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jr 15 วันที่ผ่านมา +8

    जाणकार साहेबांचा अभिनंदनीय निर्णय. फकत एक जागा भेटल्या वर माघार घेऊ नका म्हणजे झालं. राज ठाकरे पण २८८जागा लढवणार आहे, तुम्ही पण २८८जागा लढवणार आहात पुनश्च अभिनंदन

  • @suhassuryawanshi748
    @suhassuryawanshi748 15 วันที่ผ่านมา +10

    उमेदवार उभे करणार हे खरं आहे पण त्या उमेदवार च डिपॉझिट कोण भरणार आहे हे विचारण्याच कारण तुम्हाला माहीत आहे.

    • @sk-iv3mo
      @sk-iv3mo 15 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

    • @R.D.R112
      @R.D.R112 15 วันที่ผ่านมา +1

      सलाईन तयार ठेवा तिकडे आमरण सुरु होईल लवकरच 😄

    • @sk-iv3mo
      @sk-iv3mo 15 วันที่ผ่านมา +2

      @@R.D.R112 भटजी श्रवन आहे

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 15 วันที่ผ่านมา +1

      ​@@R.D.R112tuji aai pathav tikde

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 15 วันที่ผ่านมา +6

    छान जाणकार साहेब

  • @sohelpatel2381
    @sohelpatel2381 15 วันที่ผ่านมา +3

    बाजुचा राज्यात ही लढा,तेही कमी पडल्यास बाजूचा देशात लढा

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 12 วันที่ผ่านมา +1

    भावी सरपंच 🎉महादेव जानकर साहेब

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 14 วันที่ผ่านมา +2

    सुपारी घेऊन तिकडे परभणी त गेले आणि पराभुत झाले
    ईकडे माढ्यात खासदार झाले आसते,,,

  • @pavansurwase889
    @pavansurwase889 15 วันที่ผ่านมา +4

    😂जानकर साहेब जे बोलतात ते करत नाहीत 😂
    😂जे ते बोलत नाही ते करतात😂
    त्यांच्या प्लॅनिंग चालू महालक्ष्मी दर्शन जो पक्ष देईल त्यांच्या बाजूने😂

  • @prakashkadam8567
    @prakashkadam8567 15 วันที่ผ่านมา +7

    दिल्लीला मेल्यावर जातो का जिवंतपणी का गुलाल कधी पडत नाही

  • @santoshgaikwad5157
    @santoshgaikwad5157 15 วันที่ผ่านมา +3

    170 आमदार निवडुन येतील 100%

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 15 วันที่ผ่านมา +2

    अगोदर जरा तुमच्या पक्षाला २८८ उमेदवार भेटतात का? हे बघा डोक फिरल्या सारख वाटत लोकसभेला असेच मिठ्ठू सारखे बोलत होतात. काही नाही ह्यांना लोकसभे सारखा एखादा तुकडा टाकला कि मग आठवले साहेबा सारखे शेपूट घालून बसतील

  • @RavirajJadhav-ns9mi
    @RavirajJadhav-ns9mi 15 วันที่ผ่านมา +8

    अंतरराष्ट्रीय पक्ष😮

  • @sk-iv3mo
    @sk-iv3mo 15 วันที่ผ่านมา +4

    😂😂😂B टीम तयार करून पैसा गोळा करून घ्या 😂😂😂😂😂😂

  • @gowardhanpungle826
    @gowardhanpungle826 15 วันที่ผ่านมา +2

    तूम्ही पहीले एक आमदार निवडुन आणा

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 15 วันที่ผ่านมา +1

    आता विधानसभेला कोणा बरोबर युती करणार,बारगेनिग पावर वाढवित आहेत 😅

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 14 วันที่ผ่านมา +1

    जाणकर साहेब पवार साहेबांना सोडले नसते तर विद्यमान माढ्याचे खासदार झाला आसता

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 15 วันที่ผ่านมา

    जानकर साहेब किंग मेकर आहेत सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  • @rushikeshjarag4715
    @rushikeshjarag4715 15 วันที่ผ่านมา +1

    जय रासप❤

  • @R.D.R112
    @R.D.R112 15 วันที่ผ่านมา +2

    जय मल्हार जय ओबीसी.

  • @bharatsatpute07_official97
    @bharatsatpute07_official97 15 วันที่ผ่านมา +1

    The leaderwho has courage to fight..💪💪 No worries about consequences✌🙏

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 15 วันที่ผ่านมา +7

    जानकर तुमच्या 288 पैकी,,,289 जागा निवडुण येतील

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 15 วันที่ผ่านมา +1

    Vba ,obc bhahujn parti ,rsp, yani milun maharashtrat tisri aagadi karun ticya madyamatun vidhan sabha nivdnuk ladvavi tyamule sc ,st ,obc yanya nyay milel ❤❤❤❤❤

  • @firefire3060
    @firefire3060 15 วันที่ผ่านมา

    Congratulations Jankar Saheb.Mlc chya jaga suddha ladhava.Aapanas Shubheccha.

  • @Super602
    @Super602 15 วันที่ผ่านมา +3

    तुझा काय धंदा काय हे माहिती आहे

    • @pavansurwase889
      @pavansurwase889 15 วันที่ผ่านมา +1

      तुझं काय ते सांगायचं का

  • @गणपततुपे
    @गणपततुपे 15 วันที่ผ่านมา +1

    २८८ काही नाही १ जागा मिळाली तर बरे झाले

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 15 วันที่ผ่านมา +1

    जानकर उगाच हवेत राहू नका 😢
    मुस्लिम लीग आणि वंचित बहुजन आघाडी सोबत राष्ट्रीय समाज पक्षाची युती करा आणि तिसरी आघाडी दया 🙏
    गावागावात खराठयांना टक्कर देऊ 🙏🙏🙏

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 14 วันที่ผ่านมา

      पाकिस्तान सोबत पण युती करा.बाल पण वाकड करू शकत नाहीत मराठ्यांचे डिपॉझीट जप्त संघटना.

  • @DashratKakade
    @DashratKakade 15 วันที่ผ่านมา

    जानकर साहेब तूमि आधि तुमचिताइ पंकजा मुंडे याना आधि विचारा नंतर तू मचा चेहरा पडेल

  • @dnyaneshwarmore9997
    @dnyaneshwarmore9997 14 วันที่ผ่านมา

    एका राज्यसभेसाठी धडपड

  • @shivajikhot403
    @shivajikhot403 15 วันที่ผ่านมา +2

    Palaturam...😂😂

  • @NitinGaikwad-mq4em
    @NitinGaikwad-mq4em 14 วันที่ผ่านมา

    रासप ला 40 जागा हव्यात तरच पक्ष वाढेल
    फक्त वापर नको

  • @kishandhulgunde4275
    @kishandhulgunde4275 14 วันที่ผ่านมา

    साहेब वंचीत बरोबर युवती करा चांगलं राहिलं

  • @mahaveersarak-qu7uz
    @mahaveersarak-qu7uz 14 วันที่ผ่านมา

    👍

  • @atulveer1349
    @atulveer1349 15 วันที่ผ่านมา

    Jankar saheb तुमच्यात स्वाभिमान असेल तर नुसते बोलू नका तुमची किती जागा निवडून येत्यात बगा

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 15 วันที่ผ่านมา +1

    Ha jankar kadhi pan padto matdan Karu naka😂😂😂

  • @DheerajDandwate
    @DheerajDandwate 15 วันที่ผ่านมา

    Nice jok

  • @manojjadhav4398
    @manojjadhav4398 14 วันที่ผ่านมา

    याला 288उमेदवार भेटल्यास आपण राजकीय सण्यास घेणार बाबा

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr 14 วันที่ผ่านมา

      हा ब्लॅक मेलिंग चां प्रकार आहे दुसर काही नाही. असे स्टेटमेंट देऊन स्वतः ची एक जागा पदरात पाडून घ्यायची

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 14 วันที่ผ่านมา

    आहो
    असे बोलावंच लागते

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 15 วันที่ผ่านมา +1

    आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते आहेत

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 15 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂only king VBA jay mharshtra only king VBA

  • @royalsp0871
    @royalsp0871 15 วันที่ผ่านมา +3

    आता महाविकास आघाडी विसरा जानकर साहेब

  • @ganeshjadhav5582
    @ganeshjadhav5582 15 วันที่ผ่านมา

    रुमाल वापार

  • @user-kw3uk8lu4i
    @user-kw3uk8lu4i 15 วันที่ผ่านมา

    😂😂😂

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 15 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂

  • @ramkaadam
    @ramkaadam 15 วันที่ผ่านมา +2

    महादू 😂😂

  • @RavirajJadhav-ns9mi
    @RavirajJadhav-ns9mi 15 วันที่ผ่านมา +4

    जानकर साहेबांना राष्ट्रपती करा