खूप छान चिंतन करतात महाराज सर्व संतांचे प्रमाण ,अभंग पुरावे देऊन अभंग सोडवतात फार गोड चिंतन असतात मी नेहमी आपले सर्व कीर्तन आत्मसात करत असते ..खूप खूप धन्यवाद माऊली . भगवंताकडे ऐकच विनंती की असे संत जगात नित्य असावे आणि असेच गुरुवर्य महादेव महाराज यांना उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करते...त्यांच्या ज्ञाना पुढं नतमस्तक .....
आजच्या काळात असे कीर्तन ऐकायला मिळणे म्हणजे दुर्मिळ योग आहे.
महाराजांनी अभंग छान सोडवला
जय हरी महाराज 🎉
खूप छान चिंतन करतात महाराज सर्व संतांचे प्रमाण ,अभंग पुरावे देऊन अभंग सोडवतात फार गोड चिंतन असतात मी नेहमी आपले सर्व कीर्तन आत्मसात करत असते ..खूप खूप धन्यवाद माऊली . भगवंताकडे ऐकच विनंती की असे संत जगात नित्य असावे आणि असेच गुरुवर्य महादेव महाराज यांना उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करते...त्यांच्या ज्ञाना पुढं नतमस्तक .....
छान आहे
जय हरि जय शामनाथ
रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
Very good
राम कृष्ण हरी
👍👍👍👍👍
राम कृष्ण हरी
एकदम सत्य ते बोलले महाराज
सत्य असत्यासी मन केले ग्वाही
मानीयले नाही बहुमता
जनार्दन महाराज यांच पण टाका
des ani desi
साधु ऐसा च्याहीए
सुफी सुफ सुफाय
सार सार सेवी
जो थोथा देई उडाय
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी