शेगांव पोलीस स्टेशनला संतप्त नागरिकांचा घेराव | ठाणेदार साहेबांनी जोडले हात..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • शेगांव पोलीस स्टेशनला संतप्त नागरिकांचा घेराव | ठाणेदार साहेबांनी जोडले हात.. #Shegaonnews
    गेल्या तिन दिवसात जिल्ह्यात अपहरण करुन दोन चिमुकल्या मुलांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल चिखली तालुक्यातील हत्याकांड उघडकीस आल्यानंतर आज शेगाव तालुक्यातील नागझरी येथील बेपत्ता झालेल्या कृष्णा कराळे या मुलाचा मृतदेह भास्तन जंगलात आढळून आला आहे.
    चिखली तालुक्यातील अंबाशी येथील 10 वर्षीय शेख अरहान शेख हारुण या चिमुकल्याचे गावातीलच नातेवाईक युवकाने अपहरण करून गळा दाबून खुन केल्याची घटना काल उघडकीस आली. या घटनेची चर्चा सुरु असतांना शेगाव तालुक्यातील नागझरी येथील 14 वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार आज उघडकीस आला आहे. नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे हा नेहमी प्रमाणे मंगळवार (दि.23) जुलै रोजी शेगाव येथे शिकवणी वर्गावरुन शाळेला गेला. मात्र तो सायंकाळी घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्याची सर्वत्र शोधाशोध सुरु केली पण तो कुठेच मिळून आला नाही. यामुळे याबाबत त्याच्या वडिलांनी शेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी हरविल्याची नोंद करुन काल दुपारपासून
    कृष्णाचे शोधकार्य सुरु केले. दरम्यान पोलिसांनी शहरातील काही
    सिसीटिव्ही फुटेज चेक केले असता एक युवक कृष्णाला युवक कृष्णाला दुचाकीवर बसवून घेवून जातांना दिसला. यावरुन पोलिसांनी जलदगतीने तपासचक्र फिरवून या चालकाचा शोध घेवून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कृष्णाच्या खुनाची कबूली दिल्याची माहिती आहे. दरम्यान पोलिसांनी आज सकाळी भास्तन जंगल परिसरातून कृष्णाचा मृतदेह ताब्यात घेतला. हातोडयाने ठेवून कृष्णाची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागझरी गावावर शोककळा पसरली आहे. वृत्तलिहेपर्यंत पोलीस कार्यवाही सुरु होती.
    शेगाव पोस्टेला संतप्त नागरिकांचा घेराव..
    या घटनेची माहिती मिळताच नागझरी येथील अनेक नागरिकांनी शेगाव पोलीस स्टेशन येथे धाव घेवून संताप व्यक्त करत घेराव घातला होता. पोलिसांनी पहिल्या दिवशी तक्रार घेतली नसल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. तसेच दुस या दिवशी दुपारपर्यंत पोलिसांनी कुठलाच तपास केला नसल्याने ही घटना घडल्याचे सम्तप्त नागरिकांचे म्हणणे आहे
    Follow me on :
    Twitter : / bnnmarathi
    Facebook : / newsrealmhindi
    Website 1 : gvsnews.in/
    Website 2 : subhashnewsnet...
    instagram : / mindasset100m
    फ्री मध्ये 6 महिन्यात किंवा पैसे भरून 2 दिवसांत यूट्यूब चॅनल चालवणे शिका | 100 % TH-cam SEO EXPERTS
    या लिंकवर क्लिक करा - • फ्री मध्ये 6 महिन्यात ...
    आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
    जाहिरातीसाठी संपर्क - 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा..
    तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
    नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भारती न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये..
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375 आम्ही भारती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून हिंदूत्वाचे कार्य करत आहोत..
    व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
    हिंदुत्ववादी लोकांनीच ग्रुपला जाईन व्हावे ही विनंती इतरांनी होऊ नये ही कळकळीची विनंती.. chat.whatsapp....
    Copyright Use Disclaimer -
    This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    In case you feel your rights are violated, kindly e-mail me at assetrealm@gmail.com and I will be quite eager to take down my video.
    AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
    TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. assetrealm@gmail.com
    Thanks!!
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    / @bnnmarathitnews
    #मराठीतमाहिती #marathitnews #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
    #भारतीन्यूजनेटवर्क

ความคิดเห็น • 118

  • @कृषीक्रांती-व8स
    @कृषीक्रांती-व8स 2 หลายเดือนก่อน +41

    निष्क्रिय गृहमंत्री.....
    फक्त राजकरण आणि आमदार खरेदी विक्री करतो

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 2 หลายเดือนก่อน +18

    निस्क्रिय लोकांना निवडून सत्ता दिल्यावर हेच होणार उमेदवार न बघता त्याची जात आणि धर्म बघत बसल्यावर असेच वाटोळे होणार जय संविधान

    • @sahilrathi4468
      @sahilrathi4468 28 วันที่ผ่านมา

      या देशात SC ST च्या नावाखाली, म्हणजे जातीच्या नावाखाली च्या राखीव seats आहे त्या नष्ट झाल्या पाहिजेत - कशाला पाहिजे राखीव जातीचा उमेदवार...

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 2 หลายเดือนก่อน +33

    सगळे जण भ्रष्ट नेत्यांची कृपा आहे त्यामुळे हे जनतेला छळत आहेत

  • @santoshwanere9767
    @santoshwanere9767 2 หลายเดือนก่อน +8

    पोलीस तक्रार नोंदवत नाही उलट दमदाटी आणखी शिवीगाळ करतात हे प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे यांना पैशे पाहीजेत असे अधीकारी कायमचे घरी पाठवा

  • @ranjitbhatkar199
    @ranjitbhatkar199 2 หลายเดือนก่อน +37

    निवेदकांनी निव्वळ चित्रफित दाखवुन काय साध्य करीत आहे सविस्तर बातमी सांगा नेमक काय प्रकरन आहे

    • @avi3727
      @avi3727 2 หลายเดือนก่อน +2

      खरंय

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 2 หลายเดือนก่อน +38

    फडणवीस बघा पोलिस स्टेशनची अवस्था

  • @shriramgawai1197
    @shriramgawai1197 2 หลายเดือนก่อน +45

    महाराष्ट्राचा यु.पी,बिहार करुन टाकला राजकारण्यांनी.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 2 หลายเดือนก่อน +5

    विधानसभेत परत सत्ता आलि तर बिहार पेक्षा भयानक परीस्थिती होईल महाराष्ट्राची.

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 หลายเดือนก่อน

    🌹 Excellent.

  • @chetanandeo8000
    @chetanandeo8000 2 หลายเดือนก่อน +2

    सर्व भ्रष्टाचार आपल्या महाराष्ट्रात मदेच होते मोठ्यांना साथ देणारी मंत्री तथा पोसिल हेच आहे अशांना कडीपन गरीबाची गरज लक्षात येत नाही

  • @aap_ka_abhay
    @aap_ka_abhay 2 หลายเดือนก่อน +2

    🕉🚩#जय_गजानन🔱
    निष्पाप कृष्णा ची हत्या
    करणारे ....शैतानच आहेत.....त्या शैतानांना भरचौकात फाशी दया.
    कृष्णा माऊलीला
    विनम्र श्रध्दांजली 💔🙏💐 🕉 शांती 💐

  • @faktmahitifm
    @faktmahitifm 2 หลายเดือนก่อน +14

    Buldhana शेगाव येथे 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन हत्या करण्यात आली

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 2 หลายเดือนก่อน +31

    या दोन अडीच वर्षात महाराष्ट्र सरकारला काय बोलावं जनतेलाच लाज वाटली सरकारला नाहीच तर काय वाटेल

  • @RohiniT-vl5wu
    @RohiniT-vl5wu 2 หลายเดือนก่อน +2

    बाहेर आल्यावर हया जमावाने आरोपींचे हात पाय तोडावे त कायदा काही शिक्षा देणार नाही

  • @SanjayPatil-zo8jo
    @SanjayPatil-zo8jo 2 หลายเดือนก่อน +35

    महाराष्ट्र नासवला ओळखा कोणत्या गृह मंत्रालय ने आजुन इथुन पुढे जास्त नासनार

  • @dongardiverajkumar6027
    @dongardiverajkumar6027 2 หลายเดือนก่อน +4

    पुलिसांची लापरवाही... टाइमशिर तपास करायला पहिजे होता पोलिसानी

  • @akshaytak5187
    @akshaytak5187 2 หลายเดือนก่อน +4

    कृष्णा कराले लां न्याय मिळायला पाहिजे

  • @chetanandeo8000
    @chetanandeo8000 2 หลายเดือนก่อน +1

    आणि शेगाव ठाणेदार साहेबांना अशी विनंती करण्यात येते की शेगाव येथील ट्रॅफिक पोलिस जे येणार जाणार वाहन शेगाव येत असते tri त्यांचा वर्डीला त्याचा नावाची बिला सुदा राहत नाही आणि ते बळजबरी करतात वाहन धारकांना

  • @badgebaliram3358
    @badgebaliram3358 2 หลายเดือนก่อน +7

    पोलीस यंत्रणेचा कसलाही धाक राहिलेला नाही. गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. गुन्हा केल्यावर जन्म ठेप,फासी चे शिक्षा झाली पाहिजे

    • @satishmohod5456
      @satishmohod5456 2 หลายเดือนก่อน

      पोलीस फक्त गावगुंडचे रक्षक आहेत

  • @lostboy5160
    @lostboy5160 2 หลายเดือนก่อน +8

    BJP नें सत्यनाश करुण टाकला महाराष्ट्र चा 😓😓😓

  • @sudhirmasne5772
    @sudhirmasne5772 2 หลายเดือนก่อน +15

    जेथे पैसा तेथें काम प्रशासनंच राहिले नाही अधिकारी राजकीय पदाधिकारी सर्वंच भ्रष्टाचारी जिकडे तिकडे अन् अर्थ..... फक्त अर्थकारण

  • @narayanpatil1565
    @narayanpatil1565 2 หลายเดือนก่อน +22

    अगोदर लोकसंख्या नियंत्रण करा लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वांना सारखा नियम लावा म्हणजे निम्मे जास्त समस्या देशाची समाजाची इथे आपोआप मिटेल

    • @UdayPatil-tw8jz
      @UdayPatil-tw8jz 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे.

    • @pralhadwankhade1580
      @pralhadwankhade1580 2 หลายเดือนก่อน

      हे कोणाच्याच लक्षात येत नाही त्यांच्या मायचा फक्त राजकारण करतात हरामखोर देशाच काही देणंघेणं नाही इतका राग येतो की एका एका ची मुंडी उडवून दया वाटते 😡

    • @pralhadwankhade1580
      @pralhadwankhade1580 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे पण लोक संख्या नियंत्रण कडे कोणाचेच लक्ष नाही फक्त सत्तेसाठी राजकारण करतात देशाचं काही देणंघेणं नाही भगतसिंग सरदार पटेल ची गरज आहे देशाला 😡

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 2 หลายเดือนก่อน +5

      तुमचे असे आहे आजार हेल्याला आणि इंजेक्शन पाखालीला अगोदर समोर काय आहे ते बघायचं मध्येच दुसरे काही काढायचं आड कथा लावता

  • @rahulkhapke6039
    @rahulkhapke6039 2 หลายเดือนก่อน +6

    कुष्ण प्रकाश साहेब यांच्या कडे तपास द्या मग कळलं पोलीस अधिकारी यांना त्या कुटुंबाला न्याय मिळल

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 2 หลายเดือนก่อน +6

    खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवीला जावा ,मागणी करण्यात येत आहे

  • @avinashtekale4099
    @avinashtekale4099 2 หลายเดือนก่อน +19

    13 वर्ष वय असलेल्या शालकरी मुलाचे खंडनी साठी गावातील 2 तरुणानि अपहरण करून खून केला व मृतदेह जंगलात फेकून दिला दि 24 जुलै2024

    • @narayanpatil1565
      @narayanpatil1565 2 หลายเดือนก่อน +3

      Very sad news.

    • @sanjivparkale3309
      @sanjivparkale3309 2 หลายเดือนก่อน +6

      जनतेनेच न्याय करायची वेळ आली आहे असे दीसते.न्याय व्यवस्थाही सडली आहे.

  • @rvaladra8015
    @rvaladra8015 2 หลายเดือนก่อน +2

    Power of Aam Manus

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate 2 หลายเดือนก่อน +2

    Prakaran kay ahe te sanga.

  • @SopanBhalekar-x9z
    @SopanBhalekar-x9z 2 หลายเดือนก่อน +12

    टरबुज्या पायरे बारा महिने झाले पालकमतरी नाही जिल्याला

    • @PrahariUT
      @PrahariUT 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या भाषेनरून तू एक कुत्रा असावा, असे वाटते.

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 2 หลายเดือนก่อน +5

    अरे भाई नेमके काय झाले कही समजत नाही व्हिडिओ बनवलं तर ऐकू येत नाही

  • @new-dh6ee
    @new-dh6ee 2 หลายเดือนก่อน +2

    काय झाल?गरदि कशाला आहे

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 2 หลายเดือนก่อน +14

    प्रकरण काय आहे सविस्तर माहिती दिली जावी नुसता vdo

  • @shivajichaudhari5057
    @shivajichaudhari5057 2 หลายเดือนก่อน +2

    नाशिवंत,, ने संपुर्ण महाराष्ट्र नाशिवला

  • @Mahesh_Patil_
    @Mahesh_Patil_ 2 หลายเดือนก่อน

    Ky zalay matter

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 2 หลายเดือนก่อน +2

    शिंदे फडणवीस उघडा डोळे बघा नीट काय चाललंय महाराष्ट्रात

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle 2 หลายเดือนก่อน

    भारत रिपब्लिक न्युज चॅनलचे वार्ताहार कोमात गेलेत काय की ? महाविकास आघाडी सरकार होते तेंव्हा फाटुस्तर ओरडत होते.

  • @MilindWWankhade
    @MilindWWankhade 2 หลายเดือนก่อน +6

    13 years chya mulacha khun zala shegaon yethe

  • @kishordutonde6211
    @kishordutonde6211 2 หลายเดือนก่อน +1

    कोणते न्यूज़ chanel आहे या बातमी मधे एखाद्या पब्लिक ने मोबाइल मधे शूटिंग केली अशी बातमी दाखवली काय झाल कशाला पोलिस स्टेशन समोर जमाव जमला हे तरी समजले का या बातमी मधे त्याच विश्लेशन कोन करनार
    मला comment मधे समजला प्रकार काय आहे म्हणुन बट बातमी मधून.समजला नाही

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 2 หลายเดือนก่อน +3

    काय झाल काहीच समजल नाही वीडीओ शुट करणाऱयाने काहिच माहिती सांगितली नाही

  • @vinaykharche7577
    @vinaykharche7577 2 หลายเดือนก่อน +1

    काय घटना झाली?

    • @santoshkachve2861
      @santoshkachve2861 2 หลายเดือนก่อน +1

      14 वर्ष मुलाचा खुन केला

  • @anil1103
    @anil1103 2 หลายเดือนก่อน +1

    Ban BJP

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 2 หลายเดือนก่อน

    All hindu community BHAPOURN shradhanjali dear krishna. Maharashtra not rules law. Not safe our child maharashtra

  • @limbrajlakhe323
    @limbrajlakhe323 2 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येकानेच आप आपली कामे चोख बजावली तर अशी वेळ येणार नाही अजूनही वेळ गेलेली नाही.

  • @bhaskarkhandare3374
    @bhaskarkhandare3374 2 หลายเดือนก่อน

    What is matter.

  • @nitindukare594
    @nitindukare594 2 หลายเดือนก่อน

    यांचे दिवस समलेले आहे

  • @navaljajoo5334
    @navaljajoo5334 2 หลายเดือนก่อน +4

    संतनगरीत

    • @nageshingle1708
      @nageshingle1708 2 หลายเดือนก่อน

      बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी गावातील चौदा वर्षांच्या मुलाचेअपहरण करून त्याला मारण्यात आले

  • @kotankars
    @kotankars 2 หลายเดือนก่อน

    कारण काय?

  • @BhagwatShelke-n7x
    @BhagwatShelke-n7x 2 หลายเดือนก่อน +2

    ये लो अच्छे दिन

  • @बाळासाहेभमहाले
    @बाळासाहेभमहाले 2 หลายเดือนก่อน +1

    काय. झाल. बातमी. कळाली. नाही. पोलीस. प्रशासनाची. चुक. आहे. का. बातमी. निट. कळवा..

  • @sambhajikamble8360
    @sambhajikamble8360 2 หลายเดือนก่อน +1

    काय प्रकरण आहे समजले नाही

  • @navaljajoo5334
    @navaljajoo5334 2 หลายเดือนก่อน +4

    सर्व पोलीस्टेशनसंस्पेन्डकरा

    • @sunilgade8929
      @sunilgade8929 2 หลายเดือนก่อน +1

      प्रकरण काय आहे ते समजून घ्या अगोदर पोलिसांविरुद्ध नाही

    • @panduranggavali4710
      @panduranggavali4710 2 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर तुम्हाला न्यायाधीश करायला पाहिजे चांगला न्याय करणार तुम्ही

    • @panduranggavali4710
      @panduranggavali4710 2 หลายเดือนก่อน +1

      सर्व पोलीसांना फाशी द्यायची का मग वा रे वा!!

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate 2 หลายเดือนก่อน

    Matter Kay ahe?

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 2 หลายเดือนก่อน

    Home minister Shri Devendra fadanvis, you must have strict action and vigilance in your every police station. Every police station must sophisticated with high definition camera in every room of police station.
    If any camera fail to give service, that police station must be penalized and suspension of such officer incharge.

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni7325 2 หลายเดือนก่อน

    Aamche shant shegaon. Maharaj kuthe aahat ? Vv. . Krishnan janma ghyawa..sarkar upyogi naahi.

  • @DevendraTale-ym1uc
    @DevendraTale-ym1uc 2 หลายเดือนก่อน +5

    फडणवीस यांनी राजीनामा द्या वा

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 2 หลายเดือนก่อน

    गृह खाते आहे कि? मजाक आहे? सुधाकरराव नाईक ह्यांच्या नंतर गृह खाते वसुली खाते झाले?

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 2 หลายเดือนก่อน

    हे काय आहे सविस्तर सांग

  • @lakhanmohta-cq3ks
    @lakhanmohta-cq3ks 2 หลายเดือนก่อน

    राजकिय,परीनाम,

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 2 หลายเดือนก่อน +5

    हे न्यूज चॅनेल आहे की फक्त " चित्रफित चॅनल " आहे?

  • @RavanShinde-f3e
    @RavanShinde-f3e 2 หลายเดือนก่อน

    त्या नाराधमना पब्लिक च्या स्वाधीन करायचं ना मग

  • @BhushanMhaisane
    @BhushanMhaisane หลายเดือนก่อน

    Koni kela na

  • @Gmgm189
    @Gmgm189 2 หลายเดือนก่อน +4

    सरकार ल काही फरक पडत नाही जो पर्यंत अंध भक्त आहेत तो पर्यंत असेच चालू राहणार

    • @ashishpadgaonkar436
      @ashishpadgaonkar436 2 หลายเดือนก่อน

      काय झालं तिनं सांगते नुसतेच व्हिडिओ पाठवता आणि सगळीकडे काय मंत्री असू शकत नाहीत मुळात जनता भ्रष्टाचारी असल्यामुळे नेते भ्रष्टाचारी आहेत

  • @shivajigharad3269
    @shivajigharad3269 2 หลายเดือนก่อน

    Only fashi

  • @BalajiSadhu-cr3zp
    @BalajiSadhu-cr3zp 2 หลายเดือนก่อน

    काय झाले प्रकार काही कळायला तयार नाही फक्त व्हिडिओ आहे

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 2 หลายเดือนก่อน +1

    Unemployment problem jast kay karnar .deshat yuva trast sarkar kaahi kam det nahi .tikde agnivir gavat dhingana ghalat aahet. Sarkar purn khoke denya ghenyat
    Vyast aahe ani mahagai shigela pohachwli. aata khanyache vande.
    Vote dya rajkarnyachya ghasha5 ghala desh. phakt hindu Muslim dange ani phaltu goshtit vyast thevne .apli nokri tikvne suru aahe.
    Janta behal pratyek divas maharashtra magasla hot aahe.

  • @machhindrajadhav1410
    @machhindrajadhav1410 2 หลายเดือนก่อน

    Jo printer bhrashtachar aaye to print

  • @hmborgaon602
    @hmborgaon602 2 หลายเดือนก่อน

    आरोपी मिळाले का

  • @TejswiniTale-cq8tj
    @TejswiniTale-cq8tj 2 หลายเดือนก่อน

    Polic tar maha binakami pan full pagari an riahwatlhoro

  • @ArunaArulkar
    @ArunaArulkar 2 หลายเดือนก่อน

    Khup santap janak ghatana zali ahe. Aropinche tukde tukde karayla pahijet. Aaj Aai bapacha kaljacha tukda hiraun ghetla ahe .

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 2 หลายเดือนก่อน

    Police force must be alert 24/7 at Ny cost. Someone is losing their precious and valuable person. It is prime responsibility to have always patrolling and investigation and not remain ideal at home or police station.
    It is no longer earning 10000 or 15000 salary but you have best salaries in police force from Rs40000 to 200000 per month
    Why do you need to be attached with any political leader favour or influence???
    You must be fulfll your duties and responsibilities as per you take oath.
    Remember, poor people curse will be very dangerous and harmful, so work vigil and alert to keep law and order effective and efficient.
    Jai Hind

  • @navaljajoo5334
    @navaljajoo5334 2 หลายเดือนก่อน

    सत्तेचेकायदेसूरूआहे

  • @machhindrajadhav1410
    @machhindrajadhav1410 2 หลายเดือนก่อน

    Jo parantu bhrashtachar aaye to printer access runner

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 2 หลายเดือนก่อน

    Phdn20 ne Maharastrachya kayada ani suvyavasthecha pura battyabol kela.

  • @Tanvideshmukh-t3w
    @Tanvideshmukh-t3w 2 หลายเดือนก่อน

    Are zale kay

    • @edwardelric5726
      @edwardelric5726 2 หลายเดือนก่อน

      Murder of a 13 Yr old in shegaon

  • @sagarsakarkar9545
    @sagarsakarkar9545 2 หลายเดือนก่อน

    सविस्तार बातमी काय आहे

  • @sharadbachche2065
    @sharadbachche2065 2 หลายเดือนก่อน

    अरे वाईट झाले लेकराचा कशाला बळी घेतारे

  • @ameoxy
    @ameoxy 2 หลายเดือนก่อน

    Karmachi fale bhogavi lagtat

  • @ashokwaybhase5057
    @ashokwaybhase5057 2 หลายเดือนก่อน +2

    टरबूजा बघत रहा चार महिन्यानंतर तुला एवढे खराब दिवस येतील विचारू नको

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 2 หลายเดือนก่อน

    अनाजीन महाराष्ट्र नासवला

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 2 หลายเดือนก่อน +1

    Tarbooja bagh police statio

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 2 หลายเดือนก่อน +1

    कशामुळे एवढे लोक संतत्प झालेत.
    काय घटना घडली आहे.

    • @shashibro5713
      @shashibro5713 2 หลายเดือนก่อน +1

      Shegaon talukyatil nagzhari ethe 14 varshiya mulacha khoon jhalay

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 2 หลายเดือนก่อน +2

    विधानसभेत परत सत्ता आलि तर बिहार पेक्षा भयानक परीस्थिती होईल महाराष्ट्राची.