तुमच्या व्हिडिओमध्ये अनावश्यक गोष्टी खूप दाखवल्या जातात, उदा. पवनचक्क्या, सी व्ह्यू, जवळचे बीच इ. ज्याला उत्पन्नासाठी बाग हवी आहे त्याला या गोष्टींचं काय महत्त्व? उगाचच व्हिडिओ वाढतो. त्यापेक्षा बागेचाच पूर्ण व्हिडिओ दाखवला तर बरं होईल. नदीचं म्हटलं तरी नदी जागेला लागून असतं नाही. तेव्हां विनंती आहे की वास्तवात जे जमिनीत आहे तेच दाखवा.
नमस्कार.
आपण दिलेल्या शेअर्स एकदम बरोबर असतात.
आपले व्हिडिओ बघितले की आमचा आत्मविश्वास नक्कीच वाढण्यास मदत होते.
धन्यवाद डॉ.सीमा दीदी.
जय श्रीराम.
तुमच्या व्हिडिओमध्ये अनावश्यक गोष्टी खूप दाखवल्या जातात, उदा. पवनचक्क्या, सी व्ह्यू, जवळचे बीच इ. ज्याला उत्पन्नासाठी बाग हवी आहे त्याला या गोष्टींचं काय महत्त्व? उगाचच व्हिडिओ वाढतो. त्यापेक्षा बागेचाच पूर्ण व्हिडिओ दाखवला तर बरं होईल. नदीचं म्हटलं तरी नदी जागेला लागून असतं नाही. तेव्हां विनंती आहे की वास्तवात जे जमिनीत आहे तेच दाखवा.
हो अगदी बरोबर बोल्लात 👍
नदीही बागेला लागून नही...
गूगल map अनुसार.
फक्त डोंगर व चार पाच कलम
दाखवले. 5 एकर पैकी भात शेत आहे का. फक्त डोंगर बाग 20 लाख किम्मत
Very nice property
Dada Drone shot use karu shakto ka
Majha TH-cam channel thoda grow hot nahiy
Please permission asel tar sanga please 😊😊
30 lakh budget made kahi aahe ka devgad madhe
Is it available now?
ahe ka ajun
can i get 1 acre
Most childish camera work. No clear cut idea of plot. No view shown from plot towards river.