मनापासून आभार रसिक् मायबापहो❤️😇🙏 आपण अश्या विषयांना सुद्धा इतके प्रेम देता पाहून खूप उत्साह वाढला आमचा..आम्ही नक्कीच असे वेग वेगळे विषय आपणासमोर घेऊन येऊ...फक्त तुमचा आशीर्वाद राहू दया आमच्या पाठीशी ❤️❤️😇😇🙏
जुन्या आठवणी जाग्या केल्या माझी माझ्या मुलीची मराठी शाळा छान गाणं बनवले बघणारा प्रत्येक जण जुन्या आठवणी मध्ये रमणार आणि शेवटच्या क्षणाला रडणार 💐💐अप्रतिम गाणं दिग्दर्शन
What a beautiful work is done. Most emotional song..last line is more effective. Emotions are filled with so simple and creative events. Amazing direction. Keval walanj and bhumi did really outstanding
नमस्कार कांबळे , मी आपला व्हिडिओ बघितला आणि खरच माझी जिल्हा परिषदेतील शाळा आणि शाळेत घालवलेलं सुंदर आयुष्य डोळ्यासमोर उभे राहिले , खुप मज्जा वाटली आनंद वाटला , पण ! निरोपाने डोळ्यात पाणी तरळले मन हळवे झाले....... आपणाले मनःपूर्वक आभार !! आपला पंकज ठाकूर... कोप्रोली उरण जिल्हा रायगड
मस्त जुन्या आठवणी 👌👌 शेवटच्या क्षणाला डोळ्यातून पाणी आलं 💐💐💐 धन्य ती मराठी शाळा माझी मुलगी मि ज्या मराठी शाळेत शिकलो ती त्याच शाळेत शिकते मला अभिमान आहे माझ्या मराठी शाळेचा आणि शिक्षणकांचा ती मुलांना खूप चांगल्या पद्धतीने समजवून शिकवतात माझी मुलगी शिक्षनाचा आनंद घेऊन शिकते मराठी शाळा म्हणजे मुलांना आपल्या संस्कृती शिकवते माझी आणि माझ्या मुलीची शाळा एक आदर्श विद्या मंदिर राई गाव इंग्रजी हीं भाषा आहे ती शिकता येते मराठी शाळेत जुनिअर पासून इंग्रजी विषय आहे एका इंग्रजी विषयासाठी पूर्ण इंग्रजी शाळेची काय गरज लहान मुलांवर केवढा तान येतो शिक्षणाचा आपल्या देशात इंग्रजी शाळेचा धंदा झाला आहे चीन, जपान, इस्राईल, जर्मनी हे प्रगत शील देश सहावी पर्यंत त्यांच्या भाषेत शिक्षण देतात मातृभाषा तिल शिक्षण मुलांना पटकन सहमजते इंग्रजी हीं भाषा आहे ती शिकता येते
I really missing my school days. किती अविस्मरणीय असतात ते दिवस 🥺 कधीच विसरता न येणारे माझ्या शाळेतील अनमोल दिवस या गाण्याने डोळ्यासमोर आले आणि आनंदाने डोळे पाणावले 🥺 thank you for this amazing song 😇🙌
हे गीत पहाताना आठवणींचा कवडसा हृदयाशी घट्ट धरून ....कधी माझे अश्रू अलगत बरसले..ते कळलेच नाही.... खरंच हा भूतकाळ पुन्हा यावा...आणि जगण्याची नवी उमेद द्यावी... अप्रतिम.......हृदयस्पर्शी ....
Khup bhari..khup Sundar... Khup aatvtat te divas. Te Mitra, Te teacher, Te pt che taas, Spardha khetana zalele Bhandan, Miss u. Aani tumhi sagla hya gaanyamadhe dhakhavlay
Kharach radvaly dada he song kadun khup aatvatil aahe shaleche divas khup bhari hote divas karya aayushyachi suruvat titunch hote and khup Kai shikun jate te shala he shala mla aajayi atvave re hets of you sir plz more school memories shere
Seriously dolyatun pani anla ya song ne....fkta 90s che mula samju shaktat te soneri divas..khppp miss kela aaj maja Revdanda high school la...jevha mla Sachin kamble sarkhe sir hote shikvayla..... missing my school days'n also missing Sachin kamble sir...thanku so much
खूपच छान शब्दच नाहीत.......! शाळेचे दिवस आठवले.....!!! Thank u so much......! ते म्हणतात ना बॉल साधाच टाकला पण batsman ने सिक्स मारला...... अगदी तसाच विषय नेहमीचाच पण जिव्हाळ्याचा......! खूप शुभेच्छा तुम्हाला......!
खूप सुंदर, व्हिडीओ पहातांना स्वत: चे बालपण आठवले गाण्यातून किती संस्कार नकळत झालेत.मधल्या. सुट्टी तर डबा नसेल. तर वाटून खायचा. मित्रप्रेम,खेळता पडलात तर. औषध लावाय च बाईंनी दिलेला मार. प्रमाने विसरुन जाययच अशा अनेक गोष्टी पहायला मिळाला. शाळेचचा. निरोप समारंभ खरंच डोळे भरुन आले. मी अध्यापन करीत असताना चे असे अनेक प्रसंग आठवले.खूप खूप सुंदर व्हिडीओ पाहायला मिळाला. धन्यवाद, शुभेच्छा
अप्रतिम....! खुप सुंदर आणि अर्थपुर्ण गाणे, मला माझ्या शाळेतल्या गोष्टी डोळ्यासमोरून गेल्या. या गाण्यामुळे मी पुन्हा 30 वर्ष अगोदरचे जीवन जगले. अस वाटल 👌👌👍👍🙏
👏😢👏 वा..खरच अप्रतिम गाण.. काही वेळा साठी आपण शाळेत आलोय की काय असच वाटलं..दिग्दर्शक सचिनजी आपण गाण्याला योग्य तो न्याय दिला आहे.. आम्ही सुद्धा आजही शाळे समोरून गेलो आणि शाळेकडे पाहिले नाही असे होतच नाही आणि अगदी अशाच आठवणी प्रत्येकवेळी मनात येऊन जातात..खरच बालपण म्हणजे सुवर्ण आठवणी.. बाकी तुमची सगळीच गाणी आजवर वेगळी आणि अप्रतिम झाली आहेत..आणि या गाण्यातिल माझे मित्र कपिल आणि गोलु यांनी देखील खूप छान शाळेतल्या मुलांना साजेस काम केल आहे.. संपुर्ण माझी शाळा टीम मस्तच खुप शुभेच्छा💐💐💐
खूपच छान सचिन सर... शाळा म्हणजे शाळा असते... आयुष्याचा फळा असते... पांढऱ्या खडूने आयुष्य रंगवणारा.. तोच शाळेचा बोर्ड काळा असते... शाळा म्हणजे शाळा असते ! जबरदस्त song 👌👌
अप्रतिम, शब्दच नाहीत या व्हिडीओ बद्द्ल. सचिन कांबळे आपले बनविलेले सर्व व्हिडिओ मी पाहिले. खरचं खुप अप्रतिम आहेत. मी दररोज बघतो हे व्हिडिओज. कितीवेळा हि बघितले तरी मन भरत नाही. सतत बघावेसे वाटते. ते दिवस खरचं खुप छान होते. सचिन कांबळे आणि संपूर्ण टीम चे मनःपुर्वक अभिनंदन, आभार आणि पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा. असेच सुदंर व्हिडिओज आपण बनवुन आम्हला यापुढेहि बघायला भेटतील हि अपेक्षा.❤
Khupach Sundar Gana aahe...junya aathvani tazya zalya...dolyat paani aale....ya ganya che ending ekdum emotional hote....n last message khup avadla....ya shaletun English Medium che fees vala....agadi khara.....God bless you all.....🙌
आता माझी पण दहावी आहे आता फक्त शेवटची परिक्षा आहे नंतर आमचा निरोप समारंभ आहे कसे गेले ते शाळेचे दिवस काय समजलेच नाही........... MISS YOU MY SCHOOL... ❤😭😥
मनापासून आभार रसिक् मायबापहो❤️😇🙏
आपण अश्या विषयांना सुद्धा इतके प्रेम देता पाहून खूप उत्साह वाढला आमचा..आम्ही नक्कीच असे वेग वेगळे विषय आपणासमोर घेऊन येऊ...फक्त तुमचा
आशीर्वाद राहू दया आमच्या पाठीशी ❤️❤️😇😇🙏
जुन्या आठवणी जाग्या केल्या माझी माझ्या मुलीची मराठी शाळा छान गाणं बनवले बघणारा प्रत्येक जण जुन्या आठवणी मध्ये रमणार आणि शेवटच्या क्षणाला रडणार 💐💐अप्रतिम गाणं दिग्दर्शन
Khup chan mr sachin dole bharun ale khup abhimanane sangen mazhi marathi shala🙏🏻
Nakkich
What a beautiful work is done. Most emotional song..last line is more effective. Emotions are filled with so simple and creative events. Amazing direction. Keval walanj and bhumi did really outstanding
🤞💥Shaleche Divas Athavale Ravv..Khup Chaan🤞👌👌👌
Direct काळजात भिडल Song ❤️ सगळ्यांनीच खुप छान काम केलय , अभी , नोबिता , कुकी , भुमी , अनुश्री, तन्मय सगळ्यांचा अभिनय आवडला ❤️ Direction पन खुप छान केलय आणि खरच लास्ट चा dialogue मनाला भिडला ❤️ खुप शुभेच्छा सर्वांना 💯
Tumche pn video ekdam bhari astat 😍🤩
tumche video mi dararoj bhgte ❤
Ho garch mala pan bari vatl akayla🥰❤️
Rushikesh दादा मी तुमचाही subscriber ahe
Rushikesh dada nick shinde
नमस्कार कांबळे , मी आपला व्हिडिओ बघितला आणि खरच माझी जिल्हा परिषदेतील शाळा आणि शाळेत घालवलेलं सुंदर आयुष्य डोळ्यासमोर उभे राहिले , खुप मज्जा वाटली आनंद वाटला , पण ! निरोपाने डोळ्यात पाणी तरळले मन हळवे झाले.......
आपणाले मनःपूर्वक आभार !!
आपला पंकज ठाकूर... कोप्रोली उरण जिल्हा रायगड
शेवटचं वाक्य खुप अर्थपुर्ण होतं...की अनेक पालकांना इंग्रजी शाळेची फिस भरण्यायोग्य बनवलं मराठी शाळेनी 🥰❤️
खरंच हे गाणं बघून शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या अप्रतिम song.... असेच नवीन नवीन विषय घेऊन येत रहा....आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहे.... 👍👍
जेव्हा निरोप समारंभाची क्षण आला तेव्हा अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी आलं
खूप सुंदर Song आहे
शाळेत केलेली मस्ती आठवली 👌💝💖
Ho
हो नक्की
Some
Right😢
खरंच खूपच छान शाळे मधल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या निरोपसमरंभाच्या वेळी डोळे भरून आले thank you आठवणी ह्या आठवणीच ,असे क्षण पुन्हा नाही
मस्त जुन्या आठवणी 👌👌
शेवटच्या क्षणाला डोळ्यातून पाणी आलं 💐💐💐
धन्य ती मराठी शाळा माझी मुलगी मि ज्या मराठी शाळेत शिकलो ती त्याच शाळेत शिकते मला अभिमान आहे माझ्या मराठी शाळेचा आणि शिक्षणकांचा ती मुलांना खूप चांगल्या पद्धतीने समजवून शिकवतात माझी मुलगी शिक्षनाचा आनंद घेऊन शिकते मराठी शाळा म्हणजे मुलांना आपल्या संस्कृती शिकवते माझी आणि माझ्या मुलीची शाळा एक आदर्श विद्या मंदिर राई गाव इंग्रजी हीं भाषा आहे ती शिकता येते मराठी शाळेत जुनिअर पासून इंग्रजी विषय आहे एका इंग्रजी विषयासाठी पूर्ण इंग्रजी शाळेची काय गरज लहान मुलांवर केवढा तान येतो शिक्षणाचा आपल्या देशात इंग्रजी शाळेचा धंदा झाला आहे चीन, जपान, इस्राईल, जर्मनी हे प्रगत शील देश सहावी पर्यंत त्यांच्या भाषेत शिक्षण देतात मातृभाषा तिल शिक्षण मुलांना पटकन सहमजते इंग्रजी हीं भाषा आहे ती शिकता येते
Khoop Chan song
मराठी शाळा ह्या केवळ गाणी च नाहीतर कथा कादंबऱ्या आणि महाकाव्य लिहिली जातील इतक्या सुंदर आयुष्य देणाऱ्या कहाण्या होत्या❤☝️👍👍
I really missing my school days. किती अविस्मरणीय असतात ते दिवस 🥺 कधीच विसरता न येणारे माझ्या शाळेतील अनमोल दिवस या गाण्याने डोळ्यासमोर आले आणि आनंदाने डोळे पाणावले 🥺 thank you for this amazing song 😇🙌
Same condition...😭
Same condition......😔🤗
Same to you 🙌😇
😥
Same apoap dolyatun pani ale 🥺
Kharech khup Chan ahe ha video, maje school che diwas athavle
अतिशय सुंदर एका गाण्यात शाळेच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या. सर्व टीमचे अभिनंदन 🎉🎉👌👌👍👍
अतिशय सुऺदर एका गाण्यात शाळेच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या. सर्व टीमचे अभिन॑दन 👌👌♥️😘❤️👌👌
😮
My
Jk@@ajaypoddar9093
हे गीत पहाताना आठवणींचा कवडसा हृदयाशी घट्ट धरून ....कधी माझे अश्रू अलगत बरसले..ते कळलेच नाही.... खरंच हा भूतकाळ पुन्हा यावा...आणि जगण्याची नवी उमेद द्यावी...
अप्रतिम.......हृदयस्पर्शी ....
👌खूप खूप म्हणजे खूप मस्त सोंग आहे. आणि मला विडिओ बघून मला माझ्या शाळेची आठवण आली. आणि विडिओ बघता बघता माझ्या डोळ्यात पाणी आलं. Miss u स्कूल...
असे दिवस भविष्यात पुन्हा कधी येणार नाहीत .तो एक सुवर्ण काळ होता. धन्य ती माझी शाळा.
Khup bhari .. sagle divas atvle school che ...
मस्त.. जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला.. 🙏🏻👌 धन्य ती आमची मराठी शाळा..
Khup bhari..khup Sundar... Khup aatvtat te divas. Te Mitra, Te teacher, Te pt che taas, Spardha khetana zalele Bhandan, Miss u. Aani tumhi sagla hya gaanyamadhe dhakhavlay
Kharach radvaly dada he song kadun khup aatvatil aahe shaleche divas khup bhari hote divas karya aayushyachi suruvat titunch hote and khup Kai shikun jate te shala he shala mla aajayi atvave re hets of you sir plz more school memories shere
खूप सुंदर song आहे . मला अगदी रडायला आले. मला माझ्या मराठी शाळेचे दिवस आठवले.
Seriously dolyatun pani anla ya song ne....fkta 90s che mula samju shaktat te soneri divas..khppp miss kela aaj maja Revdanda high school la...jevha mla Sachin kamble sarkhe sir hote shikvayla..... missing my school days'n also missing Sachin kamble sir...thanku so much
आयुष्यात कधिच विसरू शकत नाही आपल्या शाळेतील आठवणी . आज सचिन दादा खरंच खुप दिवसातून शाळेची आठवण आली ...👌🙏
अप्रतीम! शब्दच नाहीत
सगळ्या आठवणी ताज्या झाल्या
सर्व टीमचे मनापासून अभिनंदन आणी मराठी शाळेचा अभिमान कल्पनाच खुप सुंदर कारण मराठी शाळाच मुलांना घडवतात
खूपच छान शब्दच नाहीत.......! शाळेचे दिवस आठवले.....!!! Thank u so much......! ते म्हणतात ना बॉल साधाच टाकला पण batsman ने सिक्स मारला...... अगदी तसाच विषय नेहमीचाच पण जिव्हाळ्याचा......! खूप शुभेच्छा तुम्हाला......!
खूप खूप छान ...जुन्या आठवणी ताज्या झाल्या 🙏🌹👌👌 माझी शाळा ❤️❤️
1no.song
Sath varsh zale Shala sodun
Pn aaj as vatl ki ajunhi Shalet ch ahe😁
Jaglela paratek kshn song madhi anubhvla
I miss you school 😭
खरच सर. एकच नंबर खूप छान
बगताच डोळ्यात पाणीच आल
❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khaach khun Chan song ahe ha song baghta baghta majha shaleche divas athavalle😢majha dolyat Pani ale kharach khup chaan
Vaa... super song👌 सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या शाळेतल्या... भारीच गाणं आहे शाळेवर आधारित... खूप सुंदर सचिन सर आणि all टीम...👍👍
भाई जुने दिवस आठवले🥰😜🤪🙏🙏🙏❤️
Kharach apratimmmmmm 👌👌🥰🥰 he song bagun dolyat pani aale...😢😢
सर खरच तूम्ही डोळ्यातून पाणी काढल खूप भारी वाटलं हे सर्व बगून खरच आयुष्याची खरी सुरुवात मराठी शाळा मधून होते ......❤
शाळेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या😍. खूप छान गाण 👍miss you school life 🥺
खरच खूप खूप छान ते शाळेचे दिवस आठवल😭😭े
जाम भारी 😍 गाणं बघता बघता माझेच शाळेचे ते दिवस आठवत होती मी ...👌👌 मस्त गाणं बनवलं आहे 💞
खरंच बालपण शाळेचं दिवस कधी न विसरणारणारे खूप वाईट वाटत ते दिवस आठवले कि डोळ्यात पाणी येते.... Miss school day...
या सोंग मुले शाळेतले दिवस आठवले आणि पटकन डोळे पाण्यनी भरले 🥺. खरच सचिन दादा सोंग एक नंबर आहे . 👌
Really Missing You School Days 🥺🥺
खूप सुंदर, व्हिडीओ पहातांना स्वत: चे
बालपण आठवले गाण्यातून किती
संस्कार नकळत झालेत.मधल्या. सुट्टी तर डबा नसेल. तर वाटून खायचा.
मित्रप्रेम,खेळता पडलात तर. औषध लावाय च बाईंनी दिलेला मार. प्रमाने
विसरुन जाययच अशा अनेक गोष्टी
पहायला मिळाला. शाळेचचा. निरोप समारंभ खरंच डोळे भरुन आले.
मी अध्यापन करीत असताना चे असे अनेक प्रसंग आठवले.खूप खूप सुंदर
व्हिडीओ पाहायला मिळाला.
धन्यवाद, शुभेच्छा
शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देणारी विडिओ 👌🏻 कलाकारांच्या @ विद्यार्थ्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून शाळेतील ते जुने दिवस आठवून नकळत डोळ्यात पाणी आले.
खरंच शाळेची आठवण आली
खुपच छान आज आपल्यामुळे आमची शाळा संपूर्ण World पाहतोय .👍👍👌👌🙏🙏💐💐💐💐
Manala bhidun jaata he gaana khup aathavni jivant zalya ,kharach khup chhan song 😒
❤kharch as vatal me ata shaletch aahe te divas kharch khup chhan hote ❤
Khatarnak gan ahe bhau purn shalechi stories ahe agadi dolya samor Ali majhi shala .Miss you shala .😢😢
1 no khup aathavn aali shake chi ❣️❣️
वाह खूप छान👌।सुदेश आणी संपूर्ण टीम चे अभिनंदन.🌹💐❤
Wa Shaleche divas athavale Shalechi majach vegli hoti Dhany Marathi Shala
उत्कृष्ट गाणे, तसेच उत्तम संगीत, नियोजन व मांडणी. अभिलाषा अनेक शुभेच्छा!
फारच सुंदर, नॉस्टॅल्जिक करणारे आहे, आवडले
अप्रतिम गण आणी थीम आहे...आज पासून माझ्या १४ वर्ष्या पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या..thank u sachin dada and team 🥰🥰💐👏🏻👏🏻
Khuap Sundar video banvala ahe
शाळा चालू असते तेव्हा वाटत सुट्टी कधी पडेल पण सुट्टी पडली की आपल्याला शाळेची आठवण येतेच 🥺❤️😍
Angavr shahara aala ani dolyat pani pn shalechi aathawn aali tumhi khup chhan sadarikaran kel js marthi shalet asayach tsch aathawn aali saglya mitr maitrinichi ❤❤
खरंच , आज ही व्हिडिओ पाहता पाहता शाळेचे ते दिवस आठवलेच आणि त्या मुलांच्या जागी स्वतःलाच पाहिले 🥲😥
खुप आठवण होते शाळेच्या दिवसाची, खुप छान गान, आहे
Miss those golden days , video तर दहा वेळा बगितला मन च भरत नाही राव 😍 अप्रतिम
Concept khup bhari hoti 🙏🙏🙏👌
खूप छान 👌🏻❤️
शाळेतल्या गमतीचे ते
दिवस गेले,🥰
आठवणींच्या जाळ्यात
शाळेतले बालपण उरले🥺
Tumcha gan aikun punNA shareche divs aatvle🥺♥️
अप्रतिम....! खुप सुंदर आणि अर्थपुर्ण गाणे, मला माझ्या शाळेतल्या गोष्टी डोळ्यासमोरून गेल्या. या गाण्यामुळे मी पुन्हा 30 वर्ष अगोदरचे जीवन जगले. अस वाटल 👌👌👍👍🙏
शाळेचे एक एक क्षण डोळ्या समोर आले...
खरंच खूप छान....
खरच या गाण्यामुळे सर्व जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या खुप सुंदर 👌👌👌👌👌
👏😢👏
वा..खरच अप्रतिम गाण.. काही वेळा साठी आपण शाळेत आलोय की काय असच वाटलं..दिग्दर्शक सचिनजी आपण गाण्याला योग्य तो न्याय दिला आहे.. आम्ही सुद्धा आजही शाळे समोरून गेलो आणि शाळेकडे पाहिले नाही असे होतच नाही आणि अगदी अशाच आठवणी प्रत्येकवेळी मनात येऊन जातात..खरच बालपण म्हणजे सुवर्ण आठवणी..
बाकी तुमची सगळीच गाणी आजवर वेगळी आणि अप्रतिम झाली आहेत..आणि या गाण्यातिल माझे मित्र कपिल आणि गोलु यांनी देखील खूप छान शाळेतल्या मुलांना साजेस काम केल आहे.. संपुर्ण माझी शाळा टीम मस्तच खुप शुभेच्छा💐💐💐
All the best team khup bhari zaly song🥰🥰
Te divas aathavle aani dolyatun paani aal🥺very nice♥️
खूपच छान सचिन सर...
शाळा म्हणजे शाळा असते...
आयुष्याचा फळा असते...
पांढऱ्या खडूने आयुष्य रंगवणारा..
तोच शाळेचा बोर्ड काळा असते...
शाळा म्हणजे शाळा असते !
जबरदस्त song 👌👌
Realy missimg my school day m each n evry movemrnt....thanknu so much jyanni jyanni ya songdvare god athvani jiwant kelya....🙏😭😇
ह्या गाण्याने मला माझ्या शाळेचे ते अविस्मरणीय दिवस आठवले आणि ते दिवस आठवून डोळ्यात अश्रू आले खूप छान गाणं आहे 🥺🥺
अप्रतिम, शब्दच नाहीत या व्हिडीओ बद्द्ल.
सचिन कांबळे आपले बनविलेले सर्व व्हिडिओ मी पाहिले. खरचं खुप अप्रतिम आहेत. मी दररोज बघतो हे व्हिडिओज. कितीवेळा हि बघितले तरी मन भरत नाही. सतत बघावेसे वाटते. ते दिवस खरचं खुप छान होते.
सचिन कांबळे आणि संपूर्ण टीम चे मनःपुर्वक अभिनंदन, आभार आणि पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा.
असेच सुदंर व्हिडिओज आपण बनवुन आम्हला यापुढेहि बघायला भेटतील हि अपेक्षा.❤
अप्रतिम सादरीकरण खूप छान!🌟
शाळेत गेलेल्या प्रत्येका साठी...शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा ... ✨
Kharach such a nice song kharach tya divsanchi aathvan aali mitranchi tr tya peksha jast 😘😘🤞🏻🤞🏻🥺🥺🥺🥺🥺🥺❤️❤️❤️
अंगावर शहारे आले दादा खूप छान सॉंग ,खूप छान स्टोरी खरच शाळेतले दिवस आठवले😥 really missing school days 🥺
Khup ch chan aahe song ❤️🌍song aikun mla pn mazi marathi shala aathvli ❤️🥺
डोळ्यात खरंच पाणी आले एक नंबर गाणे 🥺❤️😇
Khup mst hy school chi aathvn ali 🥺😒🥺
लई भारी शाळेचा जुन्या आठवणी जाग्या झाल्या सगळ्या टीम चे खुप खूप धन्यवाद ❤️❤️💐💐
खूपच छान.......जुने दिवस आठवले.....आता आतुरता फक्त पुन्हा येकदा शाळेत जायची...... माझी शाळा
खूपच मस्त 😍❤️
आज खरंच शाळेची आठवण झाली 🥺❤️
Khup chaan gane. hya servana baghun mala pan mazya school cha group aathvala very nice keep it up
मराठी शाळा असतेच चांगली. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
Khup sunder khup Apratim 🥺
👍👌 मस्त छान ऐकता ऐकता कधी डोळ्यात तून पानी आल कळलंच नाही .
सगळ्या प्रेक्षकवर्गाच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आलं thanks हि संधी आपणामुळे मिळाली.
Awesome आहे गाणे आणि सादरीकरण.
शाळेचे दिवस सगळे आठवले.
खुप खुप शुभेच्छा Team Sachin.!!!
Khup khup Sundar song 🥰 shaleche divas aathavle ,Sachin sir 🙏 khup bhari aahat tumhi 🥰
Khupach Sundar Gana aahe...junya aathvani tazya zalya...dolyat paani aale....ya ganya che ending ekdum emotional hote....n last message khup avadla....ya shaletun English
Medium che fees vala....agadi khara.....God bless you all.....🙌
Ek number song aahe 😍 Shubham anushri 💯❤️
खरच मनाला भिडणारं गाणं आहे... शेवटची ओळ वास्तविकता सांगते. ज्यांना गाणं ऐकून आपले बालपण शाळेचे दिवस आठवले ते लाईक करा....
सचिन सर अप्रतिम दिग्दर्शन आहे तुमच
You Are My Inspiration
Khup Chan shaletale divas aathavale❤
Khup khahi वेगळ केलत मन भरून आले सर्व goshti aathavlya
Miss you school खरं च डोळे तुन पाणी आलं🥺🥺🥺🥺🥺🥺
1 नं आहे गाणं ऐकून डोळे भरून आले 🥺❤️🩹🤧🥲
Ekch no song ani saglya Athavni dakhvlya ahet 😢
प्रत्येकाला शाळेतील आठवणींच्या जगात नेणारे गाणे 👌👌👍🎊🎉🎉 good job....
Khup chan song last dolyat real panich ale khup te chan divas atavani😥😥
आता माझी पण दहावी आहे आता फक्त शेवटची परिक्षा आहे नंतर आमचा निरोप समारंभ आहे कसे गेले ते शाळेचे दिवस काय समजलेच नाही........... MISS YOU MY SCHOOL... ❤😭😥
❤
अभ्यास कर लेका…youtube वर काय करतोस?
khupch mast ❤️😇😔 missing my school🥺😊😞😭😙
खरचं शाळेतील दिवस अविस्मरणीय असतात 🥺☺️
Song kiti Vela hi baghude bharbhrun radayla yete ❤️❤️❤️😢😢😢
Ek no song kuki tai & all guy's 💯🤞♥️🥰 congratulations keep it up 💯🔥🤦😎