Hi suhasini. Kiti sunder explain karte. Lok aas bolatat. Khupach jivala lagat. Mi konalahi aas dukavat nahi. Aaj tuz bolan aagadi barobar bolate. Thalipeth khupach sunder recipe keli. Very very beautiful.
Dear सुजया ताई काचेच्या करण्यात दीप अप्लायन्सेस कॉलेज रोड येथून घेतलेल्या आहेत.Deep appaliences oppo श्रद्धा मॉल,बर्गर किंग च्या खाली. आणि रांगोळी माझ्या बिल्डिंग मधील मैत्रिणीकडे मिळते आधी ऑर्डर द्यावी लागते 15 सप्टेंबर नंतर मिळणार आहेत. तुम्हाला हवी असेल तर मी नक्कीच ऑर्डर देणार तुमचा नंबर मला माझ्या ईमेल आयडी वरती पाठवा. Thank You ❤️❤️❤️🙏.email ID- sppaug24@gmail.com
Dear Priyanka ताई काचेच्या बरणी मधील किराण्यातील वस्तू कधीच खराब होत नाही. बरणी फक्त अर्धा किलो आणि एक किलोच्या आहेत त्यामुळे तो सामान लवकर संपतो आणि तो खराब होत नाही.❤️🙏.
amzn.in/d/9fyuZj7 Dear विनिता ताई मी लोकल दुकानातून घेतलेले आहेत त्या बॅग्स पण त्यासारख्या ॲमेझॉन वरती तुमच्यासाठी शोधलेल्या आहेत तर ती लिंक दिलेली आहे नक्की बघा. मी 180 रुपयात चार बॅक घेतलेले आहे. Thank You ❤️❤️❤️.
Dear वैशाली ताई कमेंट मध्ये नंबर देऊ शकत नाही मी तुम्हाला माझा ईमेल आयडी देत आहे त्यावर ती मला तुमचा नंबर पाठवा मग मी तिला कॉल करायला सांगते.❤️🙏 sppaug24@gmail.com.
Khup chan video tai...❤
Thank You 🙏❤️❤️❤️ Dear गौरी ताई.
खुप छान सांगते
Thank You 🙏❤️❤️❤️.
Khup chan bolales tu aaj khup kahe shikayela milale lokana kase ignore karayeche apan kase happy rahayeche chan explain kele mastach video
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 Dear ताई.
ताई तुम्ही खूप छान बोलतात मला तुमचे विचार खूप आवडतात छान वाटते ऐकल्यावर
Thank You 🙏❤️ Dear रेखा ताई.
खूप छान माहिती दिली.
Dear तृप्ती ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️.
Khup mast boli tai tu...khrch manala khup bar watl tuzmchya new video chi wat phte❤
Dear Priyanka ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.❤️🙏.
Khup chhan sangitle kahi lok astat ase patle mala
Dear सुमित्रा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.❤️❤️❤️🙏.
Hi tai,thalipith recipe mast,Ani khup chan bolalat tai,nehmich chan sangta.
Dear नीलम ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤❤❤.
Nice thought tai
Thank You ❤️❤️❤️ Dear प्रणाली ताई.
Hi suhasini. Kiti sunder explain karte. Lok aas bolatat. Khupach jivala lagat. Mi konalahi aas dukavat nahi. Aaj tuz bolan aagadi barobar bolate. Thalipeth khupach sunder recipe keli. Very very beautiful.
Dear सोनाली ताई लोक easily दुसऱ्याच्या भावना दुखावतात. आणि जे दुसऱ्यांच्या नेहमी भावना जपण्याचा प्रयत्न करतात त्यांना नेहमीच वाईट अनुभव येतो. ❤️🙏.
खूप छान माहिती मिळाली 🙏🌹
Thank You Dear छाया ताई ❤️🙏.
Liked your video you speak so sweetly nice thalipith recepie
Dear माधुरी ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤❤❤.
छान होता विडिओ, Unnati khup chhan disat aahe. ❤
Dear पद्मिनी ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🙏.
Tu aaj je bolalis na taie....te shabda no shabda 100% kharey....ignore kela pahije .....❤tuza bolana aiikun khup bara vatta..😊
Dear विद्या ताई आपल्याला प्रत्येकाला या अनुभवातून जावं लागतं. म्हणून दुर्लक्ष करणं खूप गरजेचं आहे.Thank You ❤️🙏.
Khup chaan vishay mandla.svatala Ghar kamaasathi kasa motivate karyach te sang?
Thank You 🙏❤️ Dear रुपाली ताई.
❤😊
Dear Neelam ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤❤❤.
Tai thalipith khup chan zhale aahet
Thank You 😊❤️❤️❤️ Dear ताई.
Tai khup chaan Sangitla lokanvishai kitibchangla vagla tarihi loka vaitach vagtat mala pan haa anubhav aahey
Dear रिया ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🙏.
❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान आणि बरोबर बोलल्या ताई तुम्ही
रांगोळी कुठे मिळेल address सांगाल का?
काचेच्या बरण्या कुठून घेतल्यात?
Dear सुजया ताई काचेच्या करण्यात दीप अप्लायन्सेस कॉलेज रोड येथून घेतलेल्या आहेत.Deep appaliences oppo श्रद्धा मॉल,बर्गर किंग च्या खाली. आणि रांगोळी माझ्या बिल्डिंग मधील मैत्रिणीकडे मिळते आधी ऑर्डर द्यावी लागते 15 सप्टेंबर नंतर मिळणार आहेत. तुम्हाला हवी असेल तर मी नक्कीच ऑर्डर देणार तुमचा नंबर मला माझ्या ईमेल आयडी वरती पाठवा. Thank You ❤️❤️❤️🙏.email ID-
sppaug24@gmail.com
ताई व्हिडिओ खूपच छान
Very nice thought 👌👌👍
I like it 👍motivationl video होता
ताई रांगोळीत अजून डिझाईन आहेत का
मला पण ऑर्डर करायची आहे please सांगा
@@manishapatil9312 हो ताई बऱ्याच डिझाईन आहेत.Thank You 🙏❤️❤️❤️ Dear.
Chan dishtye unhti nigtive lokhna pasun dur rahyche tai vaido chan zala
Dear वर्षा ताई Thank You ❤️🙏.
Hi tai tumche sgle videos chhan astat. Tumhi je glass che jar trolleys mdhe thevtat tyatli grocery khrab nai hot ka ?
Dear Priyanka ताई काचेच्या बरणी मधील किराण्यातील वस्तू कधीच खराब होत नाही. बरणी फक्त अर्धा किलो आणि एक किलोच्या आहेत त्यामुळे तो सामान लवकर संपतो आणि तो खराब होत नाही.❤️🙏.
Tai tumachi mulagi khup Chan aahe .dusarya mule aapan tras nahi karun gyayacha ya babat khup Chan sangitalat.
Thank You 🙏❤️ Dear दीपिका ताई.
खूप छान व्हीडिओ ताई दीदी खूप छान दिसते साडी मध्ये 👌
Thank You 🙏❤️ Dear ताई.
Nice vedio
Dear ज्योती ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद ❤❤❤.
@@suhasini_lifestyle रांगोळी पुण्यात pan मिळेल का
@@jyotivingale6075 हो ताई मिळेल घरून या प्रकारच्या वस्तू ज्या स्त्रिया विकतात ना त्यांच्याकडे असतात या रांगोळ्या वगैरे.Thank You 🙏❤️.
@@suhasini_lifestyle कुरिअर ne ka
@@jyotivingale6075 हो
Hi Tai gharat positive वाटण्यासाठी ky करावं ते सांगा
Dear ताई मला तुमचे नाव कळू शकेल का. मी नक्कीच या विषयावरती व्हिडिओ बनवेल.❤️❤️❤️.
@@suhasini_lifestyle priyanka rajput nav ahe maz
@@ShreeSwamiSamarth24-t3e Thank You ❤️❤️❤️ Dear Priyanka ताई.
Thank u Tai ❤️
👌
Thank You 🙏❤️Dear ताई.
ताई, तुमच्याकडे ज्या भाज्या ठेवायच्या बॅग कुठून घेतल्या...त्याची link असेल तर द्याल का...किंवा त्याचे नाव काय आहे ते प्लीज सांगशील का 😊
amzn.in/d/9fyuZj7
Dear विनिता ताई मी लोकल दुकानातून घेतलेले आहेत त्या बॅग्स पण त्यासारख्या ॲमेझॉन वरती तुमच्यासाठी शोधलेल्या आहेत तर ती लिंक दिलेली आहे नक्की बघा. मी 180 रुपयात चार बॅक घेतलेले आहे. Thank You ❤️❤️❤️.
धन्यवाद..खूपच छान ❤😊
Maitrini cha number dya Mala order Karachi aahe
Dear वैशाली ताई कमेंट मध्ये नंबर देऊ शकत नाही मी तुम्हाला माझा ईमेल आयडी देत आहे त्यावर ती मला तुमचा नंबर पाठवा मग मी तिला कॉल करायला सांगते.❤️🙏 sppaug24@gmail.com.