श्री स्वामी समर्थ 🙏 तुम्हाला खूप दिवसांनी पाहून खूप आनंद झाला काका. तूमचे व्हिडिओ पाहून आम्हाला खूप ज्ञान भेटत जे कुठेच भेटत नाही तेही खूप साधं सोप. स्वामी तुम्हाला भरभरून आयुष्य देऊ.
नमस्कार काका, तुमचे उपदेश व्हिडिओ मला खूप आवडतात, असेच नेहमी उपदेश करत जा, त्या साठी परमेश्वर तुम्हाला दिर्घ आयुष्य निरोगी आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 माझी मकर रास आहे काका साडेसाती सपते मार्चला तर मंगळाचा त्रास आहे मी हनुमान चालिसाचे पठन सुरु करनार आहे तोपॅयत तुमचा हा विडीओ आला माहिती हवी च होती स्वामी तुमच्यातच आहेत भक्ताच्या मनातल लगेज ओळखतात 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🙏🙏🙏धन्यवाद काका 🙏🙏🙏
काका नमस्ते! आमच्या गुरूंनी, ज्यांना श्री मारुतीची सिद्धी प्राप्त होती, त्यांनी सांगितलं होतं की वीरासनात असलेल्या मारुतीची उपासना करावी. तो तत्पर असतो आपली मनोकामना पूर्ण करायला. आणि जर कुठली विशेष मनोकामना पूर्ण करायची असेल तर पंचमुखी मारुतीची किमान ४० दिवस, थोडी कडक उपासना करावी. पण ही सुद्धा माहिती चांगली माहिती दिलीत. धन्यवाद. आणि अजुनही मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सारख्यांची आवश्यकता आहे, तेंव्हा कृपया निर्वाणीचे शब्द बोलू नका. 🙏🏼🙏🏼🙏🏼
नमसकार काका तब्येतीची काळजी घ्या तुमचे मार्गदर्शन आम्हाला खुप खुप प्रेरणा देते माझी मठात येण्याची खुप इच्छा आहे पण माझा मुलगा मतीमंद असल्याने येत येत नाही
किर्लोस्कर वाडी येथील किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीत 50 मोठे विभाग आहेत प्रत्येक विभागात एका बंद काचेच्या पेटीत मारुतीरायची वीरासनातील सुबक मूर्ती आहे. त्याची पूजा केली जाते.
नमस्कार काका आपली प्रकृती कशी आहे खूप दिवसांनी आपल्या ला बघून बर वाटलं मला आपल्या ला भेटायला येण्या ची खूप दिवसांची इच्छा आहे तरी आपण भेटाल का ही विनंती
नमस्कार काका 🙏
खूप दिवसांनी तुम्हांला पाहून छान वाटलं. तुमच्या कडून नेहेमीच आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यासाठी धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
तुम्हाला खूप दिवसांनी पाहून खूप आनंद झाला काका. तूमचे व्हिडिओ पाहून आम्हाला खूप ज्ञान भेटत जे कुठेच भेटत नाही तेही खूप साधं सोप.
स्वामी तुम्हाला भरभरून आयुष्य देऊ.
मनातलं बोललात😊
नमस्कार काका तुम्हाला आणि तुमचा व्हिडिओ बघून फार आनंद झाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि असेच आम्हाला मार्गदर्शन करत रहा.
🙏🌸ShriSwamiSamarth🌸🙏
Prranam guruji charan sparsh ❤ jai jai bajrang bali ❤
नमस्कार काका, तुमचे उपदेश व्हिडिओ मला खूप आवडतात, असेच नेहमी उपदेश करत जा, त्या साठी परमेश्वर तुम्हाला दिर्घ आयुष्य निरोगी आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
नेहमीप्रमाणे खूप छान विडीओ बाबा❤❤❤😊😊श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup khup dhanyvad kaka🙏🙏
काका, तुम्हाला पाहून खूप आनंद झाला....!! तब्येतीची काळजी घ्या....!!🙏🏻🙏🏻💐💐
श्री स्वामी समर्थ 🙏 काका तुम्हाला बघून खूप खूप आनंद झाला
काका तुमी स्वामींच्या सारखेच दिसता श्री स्वामी सर्मथ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप दिवसांनी काकांना आनंदी पाहून खूप मस्त वाटलं.....
फारच छान
स्वामी ॐ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
Shti swami samarth.
जोशी काका, प्रणाम..🙏🏼🌹💭
ति.काका आपणास किशोर चा शि.सा.नमस्कार 🙏
खूप दिवसांनी पांगळोलीला दिसलात खूप आनंद झाला .आपण थकलेले वाटतायत .🙏
ॐ स्वामी ॐ
🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 माझी मकर रास आहे काका साडेसाती सपते मार्चला तर मंगळाचा त्रास आहे मी हनुमान चालिसाचे पठन सुरु करनार आहे तोपॅयत तुमचा हा विडीओ आला माहिती हवी च होती स्वामी तुमच्यातच आहेत भक्ताच्या मनातल लगेज ओळखतात 🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🙏🙏🙏धन्यवाद काका 🙏🙏🙏
काका तुमचा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला आहे.
श्री गणेश प्रसन्न नमन🎉
ओम नम: शिवाय🎉
श्री महालक्ष्मी प्रसन्न नमन🎉
ओम नमो भगवते वासुदेवाय🎉
Namaste Kaka
Kakaji Swami om
काका नमस्ते! आमच्या गुरूंनी, ज्यांना श्री मारुतीची सिद्धी प्राप्त होती, त्यांनी सांगितलं होतं की वीरासनात असलेल्या मारुतीची उपासना करावी. तो तत्पर असतो आपली मनोकामना पूर्ण करायला. आणि जर कुठली विशेष मनोकामना पूर्ण करायची असेल तर पंचमुखी मारुतीची किमान ४० दिवस, थोडी कडक उपासना करावी. पण ही सुद्धा माहिती चांगली माहिती दिलीत. धन्यवाद. आणि अजुनही मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सारख्यांची आवश्यकता आहे, तेंव्हा कृपया निर्वाणीचे शब्द बोलू नका. 🙏🏼🙏🏼🙏🏼
Shree Swami samarth shree guru devdutt 🎉🎉
💐💐💐गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्हा तस्मे श्री गुरुवे नमः
|| ओम् स्वामी समर्थ ||
|| वंदन प. पुज्य काकाजी ||
🙏 धन्यवाद 🙏
श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा
खूप छान काका.श्रीस्वामी समर्थ 🙏🙏
🏵️🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️🏵️
खुप छान माहिती दिली काकाजी
स्वामी ओम.
Sri swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ
नमस्कार काका.🙏
Khoop chan bollat kaka Khoop divsan ni pahun bare vatle
श्री स्वामी समर्थ🌹 🙏धन्यवाद धन्यवाद काका 🙏🙏
🙏Kaka Namaste chan margdarshan karata aapan. Shani upasane baddal mahiti dya. Dhanywad
काही तरी मोठ दुखावल्या गत वागत आहेत गुरुजी....🙏🏼
🙏
Khup Chan vatal kaka tumhala pahun 1:02
Shree Swami Samarth
Kaka tumhala pahun khup chhan watle Om Swami Samarth
Kaka ,tumhala pahun aanand zala
Khup sadh saral boltat kaka
श्री स्वामी समर्थ. काका तुम्हाला पाहून छान वाटलं
काका तुम्हाला पाहून खूप छान वाटलं...स्वामी ओम
NAMSKAR KAKA TUMHA PAHUN KHUP ANAND ZALA 🙏
Namaskar kaka
Khup divsani Bhetlat prasanna vatle
Chaan mahiti milali
Dhanyavad 🙏🙏🙏
श्री.स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ .. नमस्कार काका
श्री स्वामी समर्थ
खूप छान
Kaka tumhala baghun faar bara vatla...tumhala udanda ayusha labho heech Ishwar charni prarthana...
जोशी काका नमस्कार
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
खूप छान मार्गदर्शन. तुमची तब्येत ठीक नव्हती का?खूप दिवसांत व्हिडिओ नाही दिसला.आपणास त्रिवार वंदन 🎉🎉🎉
Namaskar kaka🙏🙏🙏
Shree Swami Samarth
Kaka Panchmukhi hanuman pan ahe
Namskar kaka 🙏🙏
नमसकार काका तब्येतीची काळजी घ्या तुमचे मार्गदर्शन आम्हाला खुप खुप प्रेरणा देते माझी मठात येण्याची खुप इच्छा आहे पण माझा मुलगा मतीमंद असल्याने येत येत नाही
Thanks kaka
Namaskar kaka
श्री स्वामी समर्थ
नमस्कार काका कसे आहात तुम्ही आज तुम्हाला पाहुन खुप आनंद झाला
मला तिकडे यायच आहे तिथे रहायचे किती रुपये घेता
नमस्कार काका 🙏💕
काका 🙏🙏 खूप दिवसांनी आपला विडिओ आला,.. कसे आहात...
छान माहिती milali🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🎉
नमस्कार काका 🙏🙏
🙏 काका, तुम्हाला खूप दिवसानंतर पाहिले प्रसन्न वाटले. काका कृपया धनलक्ष्मी कुंचम विषयी माहिती सांगाल का
👍👌🙏
Namskar kaka 🙏Aaj thumhala pahun koop bare vatle.
किर्लोस्कर वाडी येथील किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीत 50 मोठे विभाग आहेत प्रत्येक विभागात एका बंद काचेच्या पेटीत मारुतीरायची वीरासनातील सुबक मूर्ती आहे. त्याची पूजा केली जाते.
नमस्कार काका
10 12 bord eaxmsati. Upay saga
काका कसे आहात
PAHUN ANAND WATLA
काका. आपल्या केंद्रात यायचे आहे. पण केंद्राचा फोन नंबर नसल्याने संपर्क साधला जात नाही. नंबर कळवण्यास सोइस्कर होईल
इथे कसे यायचे मार्गदर्शन करावे
Kaka gharat maruti cha photo theu shakto ka...
काका नेमका तुम्ही कोणत्या मठा मध्ये असता
नमस्कार काका
आपली प्रकृती कशी आहे खूप दिवसांनी आपल्या ला बघून बर वाटलं मला आपल्या ला भेटायला येण्या ची खूप दिवसांची इच्छा आहे तरी आपण भेटाल का ही विनंती
नमस्कार काका करे आहात
कसे आहात
काका आम्ही सातार मधून तुम्हाला भेटायला आलो होतो पण मठ एक महिना बंद आहे असं कळलं
@@vap6330 तुम्ही फोन करून गेला का नाहीत ?
Ho maza pn mage asch zala .Kaka navte.Mathamadhe kahi manse hoti.
कुठे आहे मठ पत्ता सांगा
Shreevardhan .post Vadghar .Pangloli.Dist Raigad
काका एकाच दगडावर समोर मारुती व मागे गणपती असेल तर, याचे महत्व काय आहे.
नमस्कार🙏 काका
नमस्कार काका 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ