पुन्हा आम्ही वेगळे झालो💔माझ्यातली आई जिंकली🤗माझ्या करीअरला लागला फुलस्टॉप😥आमच्या लग्नाचीगोष्ट💁part-9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • पुन्हा आम्ही वेगळे झालो💔माझ्यातली आई जिंकली🤗माझ्या करीअरला लागला फुलस्टॉप😥आमच्या लग्नाचीगोष्ट💁part-9
    #lovestory
    #familyvlog
    #marathi
    #मराठीvlogger
    #indiavlogger
    #dailyvlog
    #महाराष्ट्रvlogger
    #dailyroutine
    #मराठीvlogger
    #housetour
    #indiavloger
    #lagnachistory
    #varshachoudhari

ความคิดเห็น • 315

  • @sohamkendre9553
    @sohamkendre9553 2 ปีที่แล้ว +10

    लोकांना कामच नसतात दुसऱ्याच कूट कारस्थान करत बसतात,
    तुम्ही टिचर झाला असता तर आम्हाला रोज
    व्हिडिओ पाहायला मिळाले नसते
    शेवटी आपली आवड महत्वाची
    Keep it up

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 ปีที่แล้ว +18

    श्री स्वामी समर्थ! वर्षा मी तुमचा व्हीडीओ धनश्रीचा गोवा व्हीडीओ पासुन बघायला लागले!तुम्ही असेच सदेेै व सुखीरहा!

  • @padmashreeghodake9147
    @padmashreeghodake9147 2 ปีที่แล้ว +22

    वर्षा तुझ्याकडून खुप शिकण्यासारखं आहे तू लहान असून सुध्दा खुप आशिर्वाद तुला

  • @malini7639
    @malini7639 11 หลายเดือนก่อน +2

    आक्का कोण हेच समजले नाही सर्व भाग प्रेरणादायी आहे .

  • @shilpachabukswarpahilwanvl6593
    @shilpachabukswarpahilwanvl6593 2 ปีที่แล้ว +2

    तुझं दुःख ऐकून मला माझं आठवलं वर्षा तुझा हा vlog बघून मला माझं मागच आठवलं आणि मी पण शाळेवर जॉब केला माझी मुलगी होती छोटी तिला स्कूल मध्ये बघत बघत आणि आता मला ही volging channel सुरु करायचय आणि तुझ्यासारखंच मी ही नवऱ्यच्या मागे लागले काय माहित काय होईल मला पण घरात रिकामं बसू वाटत नाही काही तरी करावं वाटतं आणि तुझा vlog बघून मला खूप पॉसिटीव्हिटी आलीये खूप छान वर्षा खूप छान आहेत तुम्ही दोघे ❤️

  • @kavi5896
    @kavi5896 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान असतात तुमचे व्हिडिओ... तुम्हाला खूप नॉलेज आहे शिक्षणाच त्यामुळे शिक्षणाशी रिलेटेड असे मुलांना उपयोगी पडतील असे व्हिडिओ बनवा नक्की आवडेल आम्हाला बघायला.बाकी चांगलेच आहेत व्हिडिओ सगळे

  • @manishahire8867
    @manishahire8867 2 ปีที่แล้ว +13

    परीक्षा देऊन बघ नक्कीच यश मिळेलbest of luck ❤️👍

  • @krantimaiahire5689
    @krantimaiahire5689 2 ปีที่แล้ว +4

    खूपच अवघड संसार कथा आहे तुमचे बघताना माझ्या डोळ्यात पाणी आले तुमच्या कष्टाला यश आले आहे आता यापुढे दोघे आनंदात राहा

  • @mayatavhare9430
    @mayatavhare9430 2 ปีที่แล้ว +3

    खूप जिद्दी आहेस आणि कष्टाळू पण खरच भगवद्गीतेत सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात

  • @supriyarecipi4676
    @supriyarecipi4676 2 ปีที่แล้ว +18

    वाईट काळात कोणीही विचारत नाही ताई पण चांगलं झाल्यावर सगळे आपोआप जवळ येतात माझा स्वतःचा अनुभव आहे

  • @smartstudykeys8799
    @smartstudykeys8799 2 ปีที่แล้ว +7

    Hi tai,एका अधिकाऱ्यात जे गुण हवेत ते तुझ्यात आहेत, एकदा प्रयत्न करून बघ तुझ स्वप्न नक्की पूर्ण होईल

  • @bhagyashrijarad3977
    @bhagyashrijarad3977 2 ปีที่แล้ว +5

    Tai mi 9 month pregnant Astana punyat hostel la hoti.. judiciary chi prelims nighali hoti n mains exam cha 2 days adhi delivery zali..ajunhi mzi 1.5 yr chi mulgi aslya pasun tila ajji ajoba kde thvla hota career sthi ..ata mzi mulgi n 3yr chi hoil 4 month zale mi study sthi dur ahe ticha pasun coz options nhiye khi..ticha future changla hou hech eka aai la vatat...

  • @manishanipanikar514
    @manishanipanikar514 2 ปีที่แล้ว +17

    तुमच्या गावातील विजय जायभाय सरांच्या मुली खूप हुशार आहेत ती नक्की या वर्षी पोस्ट काढणार. तिघीही खूप ब्रिलियंट आहेत

  • @savitasatpute3908
    @savitasatpute3908 2 ปีที่แล้ว +6

    वर्षा जीवनाचे दोन पैलू पैकी दु:ख संपलेलं आहे.सुखाचे पर्व सुरू झाले आहे भरभरून आनंद घे.नोकरीपेक्षाही जे करत आहे ते उत्तम आहे.अशीच प्रगती तुझी होवो या मनापासून शुभेच्छा!👍👍

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 2 ปีที่แล้ว +1

    खरच वर्षा तुझ्याकडून खुप शिकण्यासारखं आहे तु खुप कष्टाळू आहेस देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना

  • @shubhjadhavchavan6958
    @shubhjadhavchavan6958 2 ปีที่แล้ว +1

    Maji mulgi 18 months chi astana me college rejoin kela khup radu yacha tila sodun jyacha
    Pn me tharvla hota jar me well educated nasen tar me maja mulila inspire Karu shaknar nahi ani ticha future sati mla शिकुन job karna garjecha hota financial condition khup bikat hoti
    Hya mule maji mulgi khup independent jhali ahe and atach ti khup focused ahe

  • @kajalbhosale7920
    @kajalbhosale7920 2 ปีที่แล้ว +1

    खर तर मी channel वर नवीन आहे ताई, पण तुझे मागील व्हिडिओ जस वेळ मिळेल तस मी पाहत आहे ,कारण मी एक शिक्षक आहे आणी तुला माहीतच आहे की आपल्याला किती जबाबदाऱ्या असतात. , .........
    ताई , दादा तुम्ही खरंच made for each other आहात. 😍😍 नवरा बायको नी असच असायला हव, सुखात दुःखात एकेमकांना साथ दिली तरच संसारची गाडी सुरळीत चालते , आणी तुमच्या संसाराच्या गाडीची दोन्ही ही चाक खूप भक्कम आहेत , कारण , तुम्ही दोघांनी ही तुमच्या आयुष्यात खूप खडतर प्रवास केला आहे , आणी आता सुखाचा प्रवास सुरु झाला आहे , देव नेहमी तुमच्या पाठीशी असेल ताई . एक आई आपल्या बाळासाठी काय करू शकते याचं जिवंत उदाहरण आहेस तु ........तु तुझ्या करियर च compramise केल आहेस , श्री मोठा होऊन खूप मोठा अधिकारी होईल तुझ स्वप्न पूर्ण करेल...दोघेही असच नेहमी खुश राहा , सुखात राहा .....आक्काने आशीर्वाद दिल्याप्रमाणे सगळं काही ठीक आहे आता , अशीच प्रगती होत राहो , बाकी आम्ही सर्व तुझ्याच परिवाराचा हिस्सा आहोत , सगळे सोबत आहोत . ....... तुझे व्हिडिओ खुप् आवडतात मला असंच नवीन नवीन व्हिडीओ बनवत राहा , काळजी घे , खुश राहा ......नवीन व्हिडिओ ची वाट बघतेय.....love you tai 😘

  • @Dipsminivlog
    @Dipsminivlog 2 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम आहे तुम्ही लोक ताई ...
    अक्का ल पाहिलं तर नाही पण तिचा अस्तित्व कळलं.. तुमच्या बोलण्यातून.... आणि खरच vlog lamb पोहोचले आहे मी वाशिम वरून पाहत आहे . तुमच्या लाईफ स्टोरी मधले सगळे vlogs मी अगदी मनापासून पाहिले खूप जास्त छान होते ...... तुमची लाईफ journey ch bhari ahe बऱ्याच गोष्टी मिलत्या juatya आहेत

  • @funwithanand
    @funwithanand 2 ปีที่แล้ว +2

    Ho he ahe ki career var focus karayla hav...pan sagal plan karun vyavastit jhal tar ayushya jagnyat majjya nahi...ayushyamaddye veg vegali valane yetach rahtat..ani bahutek yevadha sangharsh tumhi barobar kelat mhanun tumache nate yevadhe ghatta zhale....kadhi kadhi tumache career changale hote hi pahije tasa jodidar bhetat nahi..ha he ahe aplyala aplya manala je yogya vatel te karayla have

  • @riyadevkar1866
    @riyadevkar1866 2 ปีที่แล้ว +4

    Tai tumhi tumch study start kra atta ajun vel geli nahiy

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 2 ปีที่แล้ว +3

    वर्षा तुझा आणि दादा चा संघर्ष बघितला ऐकला आम्ही देखील शिक्षण सेवक होतो पण तुझ्या कहाणी तील महत्त्वाचा भाग म्हणजे आकका कोण आहेत तुझ्या हे नेमके समजले नाही

    • @manishapatil1929
      @manishapatil1929 2 ปีที่แล้ว

      वर्षाची मावशी

  • @vaishaliadkine3669
    @vaishaliadkine3669 2 ปีที่แล้ว

    Varsha tai tuzyasarkhe mi dekhil ya prakarche anubhav ghetle...maz sudhha d.ed zal..job kela..lgn zal...nantr mulga zala..mi abhyas krt rahaychi..prachand echha hoti ki career krun dakhvaych...pn mi unsuccesfull zali...nagative thinking yaychya..manatli chidchid vadhli...jivn ajparynt vyarthch vatayla lagl...pn tuze vlog bghun mi inspire zali...tu mla khup awdtes...tai tu ani krishna dada ekmekansathich god gift ahet..god bless you....❤️

  • @ashwinisurvase6006
    @ashwinisurvase6006 2 ปีที่แล้ว

    खरंच खूप स्ट्रगल असत. मी पण लग्न झाल्यावर वर्षात दीड वर्षाचा बाळ असताना आईकडे सोडून कंपनी मध्ये जॉब करत होते. मी पण खूप खडतर प्रवास सोसला आहे लाईफ मध्ये म्हणून खरं तर आधी करिअर करावे आपल्या पायावर पूर्ण पणे उभे राहावे आणि नंतरच लग्नाचा डिसिजन घ्यावा . माझे पण असंच झालं आहे वर्षाताई पण आता परिस्थिती खूपच छान झाली आहे माणसाला दुखः भोगल्याशिवाय सुख भेटत नाही . 👌👌😊♥️

  • @vidyavirkar6884
    @vidyavirkar6884 2 ปีที่แล้ว +1

    Tu plz ajun try kar Tu karu shaktes. Shree rahil don't worry. Tu positive decision ghe. Tula mahercha support ahe. Maz pn same tuzyasarkh ch ahe post kadaychi ahe bt baby mule hou shkt nhiye

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 2 ปีที่แล้ว +4

    आईपेक्षा मोठं पद या जगात नाही 💖

  • @malini7639
    @malini7639 11 หลายเดือนก่อน +1

    तुला अधिकारी व्हायचे तर आता परिक्षा नाही देता येणार का . आधी पासून स्वप्न होते ते पुर्ण कर . युट्युब चँनल चालू ठेव .

  • @dikshakhandke8069
    @dikshakhandke8069 2 ปีที่แล้ว

    Hiii didi.... Me pan ek junior lecturer aahe... Ani me eka adhikari chi byko ahe.. Ani me kolhapur hun ahe.. But after marriage me parbhani dis beed mde ahe..... Sadhya amchi pan life ek struggle life suru ahe becoz khup sare responsibility ahet amhala..... Attach lgn houn 2yr complete zale ahet...... Ek miscarriage sudha zala ahe recently😭😭..... Mala hi khup hopes ahet ki pudh jaun sgl set hoil..... Yasati atta tumchya vedio mdhun khup courage milat... Million times Thanx to both of you.. Lots of love to shree♥️🥰🥰

  • @shekharchingale8740
    @shekharchingale8740 2 ปีที่แล้ว +1

    kasta ch fhal ata tumla milala Tumi dogahani khup sangarsh kela ahe didu ata etun pude swami ahet savrayla 🙏

  • @shekharchingale8740
    @shekharchingale8740 2 ปีที่แล้ว +5

    shri swami Samarth Varsha Rani good afternoon evdh life madye stragal ast he tumchya kadun samajl are deva 🙏

  • @radhikadamkondwar2757
    @radhikadamkondwar2757 2 ปีที่แล้ว +10

    चांगल्या परिस्थितीत तर कोणीपण आपली ओळख दाखवतात..पण फॅमिली ने त्या वाईट वेळेत मदत करायला पाहिजे असं मला वाटते..त्या वेळेस कोणी साथ दिली नाही तेंव्हा आपण खूप खचून जातो..पण हे आपल्या मुलींचे संस्कार च म्हणावं लागेल कि आपण आपली परिस्थिती चांगली झाली कि सर्व विसरून पुन्हा नात्यातील तसेच बाहेरच्याही लोकांना आपलेसे करून घेतो..तेच संस्कार तुझ्यात पण आहेत.आणि खरच यूट्यूब मध्ये कॅरिअर करणं खूप मोठी गोष्ट आहे..ताई तुम्ही दोघे प्रामाणिक पणे हे सर्व दिवस काढलेत देव नक्कीच तुमचं चांगलं करेल...आता तुझी खरी किंमत तुझ्या फॅमिली वाल्यांना समजली असेल..आणि भावजी तुम्ही खूप नशीबवान आहेत एवढी समजूतदार बायको भेटली कशाचीच आशा न करता राहणं खरंच खूप समजूतदार आहेत ताई...दोघे हि कायम सुखात हसत खेळत राहा...खूप काही शिकायला भेटलं तुमच्या या प्रवासातून..नवीन लग्न झाल्यावर माझी पण कंडिशन तुमच्या सारखीच आज देखील struggle चालूच आहे..मी देखील mpsc krte सोबत b.ed करते.तुझ्या या प्रवासामुळे आजून चांगला अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली...thank you 😊🙏

    • @mpscnewbeginning8614
      @mpscnewbeginning8614 2 ปีที่แล้ว +1

      Same mi pn ya ch condition mdhye ajun pn..lagn zalay...mpsc kartey

  • @tejaswinijadhav6218
    @tejaswinijadhav6218 2 ปีที่แล้ว

    Mla pahile tuje vlog avadt nhvate bt jehva pasun tu tuji story share keli mla khp avadyla lagli tu... Plz tuje age sang

  • @priyankadevkate4327
    @priyankadevkate4327 2 หลายเดือนก่อน

    Varsha tai tuzyatali aai jinkali ...bar jhal nahit tar shree ..ch bichara aai asun lamb asali asti khupch greyaar bolayla pn shabd nahit

  • @afsarshaikh87946
    @afsarshaikh87946 2 ปีที่แล้ว

    Hi
    Gele 2 te 3 divas tumche blog bagat hoto. Aani aaj tumchi love story part 1 to 9 continuing madhe bagital khup chan vatal. 3 years back aamchi hi kahishi aschi situation hoti. Pan devacha krupemule kanakade haat pasarnyachi vel nahi aali. Khup chan vatal doghach bonding. Majha pan old memories tajya jhalaya. GBU😊🙏👍

  • @deepalipatil1128
    @deepalipatil1128 2 ปีที่แล้ว +4

    काल पासून वाट पाहत होते पार्ट 9

  • @priyankapawar88
    @priyankapawar88 2 ปีที่แล้ว

    Tai tu kharach khup inspiration ahes... Pn tya peksha hi... Tu konala hi lagech avadnari ahe
    .. Mhnje asa lagech jeev lagto tujya var
    .. Tula mi itka bagitlay... Pn kadhi ch tu fake vatat nhi.... Tu kharach khup changli ahes
    .

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  2 ปีที่แล้ว

      Thank you very much dear please always stay connected with us असच प्रेम राहूदे कायम. thanks

  • @MarathiRasoiRecipes2709
    @MarathiRasoiRecipes2709 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा कडून खूप काही शिकायला मिळालं. Part 10

  • @Indian_Australia20
    @Indian_Australia20 2 ปีที่แล้ว

    Tumhi doghe pan kharach khup chhan ahe.. Story ekun khup respect vadhala tumchay badal.please share ur old pic shree and urs..

  • @laxmangawate2356
    @laxmangawate2356 2 ปีที่แล้ว +7

    Jaude tai adhikari nahi zhalis pn youtube chi celebrity zhalis🥰✌️

  • @MyMarathiAsmita
    @MyMarathiAsmita 2 ปีที่แล้ว +1

    Tuz teaching ch kshetra aahe tr tu teaching ch channel chalu karayla pahije hot... Tuzya gharchyana pn awdl ast te...

  • @nalinibansude3794
    @nalinibansude3794 2 ปีที่แล้ว

    Shree la sodun rhaych thrwlis an swtchi kitti ghalmel krun ghetlis to tras feel hot hota mla aiktana apoaap rdle mi, karan mi pn aai ahe, tuzi awstha smju shkte

  • @bhagyashrijarad3977
    @bhagyashrijarad3977 2 ปีที่แล้ว +2

    Tai ata pn tumhi study krun officer hou shkta ..

  • @priyankachaudhari6014
    @priyankachaudhari6014 2 ปีที่แล้ว +1

    Waa khupch Chan tai dada tumcha anubhawatun khup shiknysarhe ahe

  • @mohiniborkar4364
    @mohiniborkar4364 2 ปีที่แล้ว

    Kiti parfaits aahat thumhi dogha please asech raha kaym sobatt thumhala konachi ch njar nko lagayla mi devajavl 🙏 parthana krte 👍👌

  • @kavitabenake
    @kavitabenake 2 ปีที่แล้ว +2

    Ho tai. Agoder career focus kel pahije. Maz pan asch zal. M. Sc last year astna lagn kel. Nanatr 1 year job kela. Nanatr bal. Sagl rahun ch gel

  • @anushkanaik6749
    @anushkanaik6749 2 ปีที่แล้ว +1

    Namste tai..tuzyamadhe khup khup patience ahe..tumhi doghe khup samjutdar ahat...shree che future golden ahe. Karan tyala jagatla best n best Aai baba milale..tumhala bhetnyachi khup iccha ahe..nakki bhetu

    • @jyotigaikwad1031
      @jyotigaikwad1031 8 หลายเดือนก่อน

      एमपीएससी यूपीएससी exam दे

    • @jyotigaikwad1031
      @jyotigaikwad1031 8 หลายเดือนก่อน

      नक्की होशील

  • @nalinibansude3794
    @nalinibansude3794 2 ปีที่แล้ว

    Tumcha jiwan prawas aiktana chhan watt doghanchi pn bolnyachi paddhat ani pations , khupch bhari ahe

  • @kundathorat773
    @kundathorat773 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान जोडी आहे तुमची खुप समजून घेताय दोघे पन 🍫🍫👌👌

  • @shailajakamble6625
    @shailajakamble6625 2 ปีที่แล้ว

    Khup chan inspirational story khup mulincha babtit asech hote mulansathi sarvana ch sacrifice karave lagate 👍👍👍👍👌👌👌

  • @sachilata
    @sachilata 2 ปีที่แล้ว

    Khup chhan vidio aahet mi sagle part bagjitale aahet, tumhi jo struggle kelay sadhya aamhi tya stagela aahot, tula bagjun mala ase vatat aahe ki maze pan diwas palattil. Tuzya bhavi aayushyasathi khup khup shubheccha

  • @pranalipawar6525
    @pranalipawar6525 2 ปีที่แล้ว +2

    Tai thank you so much tujhi story aikun mala khup motivation bhetle 🤗🥰😢

  • @komalsonawane8917
    @komalsonawane8917 2 ปีที่แล้ว +4

    ताई आक्का कोण तुमच्या

  • @aparnashendekulkarni3838
    @aparnashendekulkarni3838 2 ปีที่แล้ว +6

    वर्षा तुला आणि कृष्णा सरांना खूप खूप शुभेच्छा.💐तुझी लग्नाची स्टोरी मी खूप मन लावून ऐकली.आणि माझ्या इतर मैत्रिनिंना सुद्धा share केली.तुम्ही दोघांनी जे काही भोगलं ते मी नक्कीच समजू शकते.कारण माझं ही डी.एड झालेलं आहे.2012 मध्ये.तुम्ही ज्या परिस्थितून गेलात तशीच काहीशी माझी अवस्था होती.तुम्हाला भेटायला नक्की आवडेल.तू जे बोलतेस ना ते खूप मनापासुन असतं. आणि त्यामुळेच ऐकत राहावंसं वाटतं. शक्य झालं तर meetup arrange कर.एक सांगावे वाटते;डी.एड मुळे नोकरी मिळाली नसली तरी आयुष्य जगण्याची उर्मी नक्कीच मिळाली आहे. कारण आपण माणूस म्हणून घडलो आहोत.कृष्णा सर आणि तू माणूस म्हणून एक नंबर.👍सरांना ही माझी comment दाखव.आणि plz रिप्लाय दे,

  • @rupalimule82
    @rupalimule82 2 ปีที่แล้ว +2

    आक्का कोण आहे

  • @Deepuslifestyleandvlogs
    @Deepuslifestyleandvlogs 2 ปีที่แล้ว

    तुझी story खुपच जास्त inspiring आहे..अशीच प्रगती करत रहा.

  • @ashwinibhandigare5382
    @ashwinibhandigare5382 2 ปีที่แล้ว +1

    tumchya storytun khup kahi gosti shiknyasarkhe ahe.🥰🥰

  • @Rachanaslifestyle
    @Rachanaslifestyle 2 ปีที่แล้ว

    All the best for your future... Tumchi ji situation ahe na tya situation mde me ahe so me relate kru shkte. Fakt ek ahe ki devavr, swami nvr purn vishwas ahe ki chngl honar. Tu mhntls te avdl ki, dhir dhrla phje sgl vgstit hot. Thank you for positive note. 😍😍 Tujhe ya 2 months madhech 1 lac hotil don't worry.

  • @ayodhyawakdevlog2087
    @ayodhyawakdevlog2087 2 ปีที่แล้ว

    बरोबर आहे मला पण आसेच म्हणतात व्हिडिओ पुर्ण पाहीला खुप शिकन्या सारखे आहे

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 ปีที่แล้ว

    खरंच खुप छान स्टोरी. ऐकत रहावी असं वाटतं.

  • @RajendraJadhav-gm1px
    @RajendraJadhav-gm1px 6 หลายเดือนก่อน

    True story sir salute sir tumhala

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 ปีที่แล้ว

    Very good vlog, khadatar Pravas karun n cha pudhe chhan divas yetatat cha prayanati karat rahayache

  • @sanskrutihande7357
    @sanskrutihande7357 2 ปีที่แล้ว +1

    Varsha, Akka nni tumcha relation ky?

  • @vidyasalunkhe5235
    @vidyasalunkhe5235 2 ปีที่แล้ว

    तुमचे vedio पाहून खूप काही शिकायला भेटत. Thanxs ताई & दादा ☺️

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  2 ปีที่แล้ว

      always welcome dear please always stay connected with us असच प्रेम राहूदे कायम

  • @jitubhosale3338
    @jitubhosale3338 2 ปีที่แล้ว

    Tai tu khup kshtaun sgle ubha kel aahe aani tuzi you tube family ajun khup mothi hoel nko tension gheu karn ji gost aapn khup mnapasun krto na dev te nkkich deto tyamule tu nko tension gheu aata divs nighun jatat tai but 8vni rahtat aani vait divsatch aaplyala khup kahi shikayla milte aani anubhv kdhich vaya jaat nahi bappa tuzya sglya wish purn kro je hve te tula deo khrch khup strong girl ,life partner,aai aahe sani tu sayushuat khup mothi ho tai tu khup great aahesch dada tula nkkich support krtil aata

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  2 ปีที่แล้ว

      Thank you so much dear असच प्रेम राहूदे कायम

  • @karishmaadagale2865
    @karishmaadagale2865 2 ปีที่แล้ว +1

    Tai ajun pn thumhi study start karun post milvu shkta

  • @AjayBansode-g7c
    @AjayBansode-g7c หลายเดือนก่อน +1

    Aaka kon ahe

  • @mohinigaikwad3812
    @mohinigaikwad3812 2 ปีที่แล้ว +1

    Tai tumchya doghan che pn v4r pn khup chan ahet & ñice vlog 👌

  • @supriyasadamate6203
    @supriyasadamate6203 ปีที่แล้ว

    Tumcha doghasarkhe disnare same disnari 2 wykti maja life ahet. Same to same distay Tumi tuanchasarkh

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 ปีที่แล้ว +1

    Shree lahanpani khup chan disato 🥰🥰

  • @anitatalwar2593
    @anitatalwar2593 2 ปีที่แล้ว

    Mazhyabatobar hi asch zhale hote, mihi mazha,full time job sodun part time chalu kela

  • @iaminal9087
    @iaminal9087 2 ปีที่แล้ว +4

    Very heart touching story of your life. After watching all parts..just wanna say
    Every Life has a story. Every story has a lesson.
    Don't be ashamed of ur story. it will inspire others.
    And your story is absolutely inspirational 🙌 Just keep it up and all the best for future 👍😊

  • @nandaniraut9403
    @nandaniraut9403 2 ปีที่แล้ว

    Akka ani tumch relation sakkh hot ka kon relation madhe hotya sanga na pls tai

  • @manasidoijad244
    @manasidoijad244 2 ปีที่แล้ว +5

    You both are fully open minded n kind hearted GBU n Shree too love uuu

  • @itsovis...1019
    @itsovis...1019 2 ปีที่แล้ว

    Dada tumchi posting Daund n Gadahinglajla hota tr tumhi Ravindra Patanela olakhata ka o

  • @sukirtijagtap2432
    @sukirtijagtap2432 2 ปีที่แล้ว

    Khup hardly divs kadle kharch great tai ani bhaiya specially

  • @Love1992-sb
    @Love1992-sb 2 ปีที่แล้ว

    Tumchi khup bharbharat hovo ashich eccha 🥰 khup chan asatat videos ami relate karto khup

  • @jayshreechavan256
    @jayshreechavan256 ปีที่แล้ว

    Kharch tai aaich prem veglch ast

  • @minalpatil5260
    @minalpatil5260 2 ปีที่แล้ว +2

    akka kon ?

  • @tejashreekoli1760
    @tejashreekoli1760 ปีที่แล้ว

    Tumcya ayushyat adac sukh yeude God bless you

  • @jyotitambe1956
    @jyotitambe1956 2 ปีที่แล้ว

    Khup inspiration milale Tai tumchakdun 👍👍

  • @gunvantingole4711
    @gunvantingole4711 2 ปีที่แล้ว

    Tumchi story ऐकुन आम्हाला आमचे दिवस आठवले heart touching💓

  • @manglayedatkar9321
    @manglayedatkar9321 2 ปีที่แล้ว

    जिद्द सोडायची नाही नक्कीच यशस्वी होणार बेटा

  • @sunandakashidallcontent385
    @sunandakashidallcontent385 2 ปีที่แล้ว

    Tai tu premal,kastalu jiddhi ahes Ani ekdam Nirmal manachi ahes

  • @vedikapawaskar4921
    @vedikapawaskar4921 2 ปีที่แล้ว +3

    Proud of you varsha . you are great

  • @lalitamaskar8660
    @lalitamaskar8660 2 ปีที่แล้ว

    Mi pan majya mulala sodun ajun paryant rahileli nahi aaj maja mulaga 14varshach aahe

  • @tejswinibenade4333
    @tejswinibenade4333 2 ปีที่แล้ว +2

    Very nice trial and error Thorndike theory of life 👌

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 👌👌 खूप शिकण्या सारखे तुमच्या कडून 👍🙋‍♀️👌❤

  • @savitrawakde7561
    @savitrawakde7561 2 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @yogitapatil9582
    @yogitapatil9582 2 ปีที่แล้ว

    Sgle video pahile tai tuje
    Khup radale video bgun aaj🥲

  • @varshavyavahare6702
    @varshavyavahare6702 2 ปีที่แล้ว

    Ani majhe mr Sudha police mdhe ahet ethech daundla Ani Majhi hight Sudha tujhya avdhich ahe❤️

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  2 ปีที่แล้ว

      Are waah मस्तच. Thanks dear

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 ปีที่แล้ว +1

    Behind your smiling face very hard struggle you are hiding. Your hard work brought you upto this point. Your experience will support many couples who are planning to get married.

  • @sunitasurvase1282
    @sunitasurvase1282 ปีที่แล้ว +2

    Mast .. friend

  • @poojawaghamale
    @poojawaghamale 2 ปีที่แล้ว

    Tumchaya bhavan yevdi madat keli malabtumcha bhav bagayla nkki awdel

  • @dayanandnarwade5475
    @dayanandnarwade5475 2 ปีที่แล้ว

    Vel aalyavar koni konach nasat, me pan anubhavalay.....!

  • @thesujata_m
    @thesujata_m 2 ปีที่แล้ว +1

    Aakka bddl pn pudhe kay zala te pn share kr

  • @dayanandnarwade5475
    @dayanandnarwade5475 2 ปีที่แล้ว

    Kolhapurmadhe tuz ghar rent var aahe ka Mhanaje friend Mhanun vaicharavas vatal rag nako dharus.....

  • @RP-do5te
    @RP-do5te 2 ปีที่แล้ว

    Khup chan n practical sandesh

  • @supriyarecipi4676
    @supriyarecipi4676 2 ปีที่แล้ว +1

    अक्का कोण आहे ताई

  • @anjaliawachare5640
    @anjaliawachare5640 2 ปีที่แล้ว

    He khar ahe kahihi n karnyapeksha kahitari kara .. mala tumhala aaikun chan vatl

  • @chivchivtravelav4057
    @chivchivtravelav4057 2 ปีที่แล้ว

    Aata tumhi adhikari hou shakta ya you tub chya Nandi lagu naka koni respect det Nahi phakt dondavar God bolatat

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 ปีที่แล้ว +2

    हा व्हिडीओ बघताना डोळ्यासमोर आलं कि छोटा श्री रडतोय .तु रडतेय आणि दोघं दोन ठिकाणी वेगवेगळे राहताय . माझ्या च डोळ्यात पाणी आलं .