Rohan दादा आजचा जो vlog होता असा vlog कधीच झालेला नसणार. काय त्या सुनेचे कौतुक. Ranjita च बोलण ऐकून तर खूप रडायला आलं.. काय बोलाव आणि काय सोडावं असं झालंय.. तुमच्या आनंदाला कोणाची नजर नको लागायला... अशीच प्रगती करत राहा हीच माझ्या तथागता चरणी प्रार्थना...
जय सदगुरू आई ताई दीदी रोहन दादा प्रतीक दादा ओवी आई रोहन दादाचा कौतुक सांगत होती तेव्हा मला खूप रडायला येत होतं जशी तुमची फॅमिली आहे तसेच आमची ही फॅमिली आहे आमचेही बाबा आम्हाला लहानपणी सोडून गेले आमच्या आईने आम्हाला वडिलांची आणि भावाने आठवण कधीच येऊन दिली नाही आणि अजून पण येऊन देत नाही तुमचा व्हिडिओ बघून मला खूप रडायला लागलं मला माझ्या माहेरची आठवण यायला लागली
Happy anniversary dada and Tai. आजचा vlog विषयी बोलताना शब्द अपुरे पडतील. एकमेकांच इतकं प्रेम खूप दुर्मिळ दिसते. तुम्ही नेहमी सगळ्यांना positive energy देता. ताई बोलताना डोळ्यात पाणी आल.
रोहन आणि प्रतिक खुप संस्कारी आहेत , तुम्ही सगळे एकमेकांना पूरक आहात. तू सुद्धा अतिशय मनमोकळी, मनमिळाऊ आहेसच. नवरा आणि बायको या मध्ये विश्वास खुप महत्वाचा आहे. तू तुम्हां दोघं मधे आहे. असेच रहा नेहमी नांदा सौख्यभरे. जय सद्गुरु. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
खरं सांगायचं मानले तर हा एक विडिओ नसून तर मनातल्या भावना आणि एकमेकांच्या बद्दलचे प्रेम आहे.. ते आज तुमी शब्दात व्यक्त केले. ❤️एकदम मस्त होता विडिओ छान वाटले. तुमाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमचा संसार सुखाचा होऊ हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏❤️🚩
दादा पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आल रोज व्हिडीओ मध्ये ताई हसत असतात मज्जा मस्ती करत असतात पण आज ताईंना रडताना बघून खूप वाईट वाटल🥺🥺🥺तुम्ही सर्व नेहमी असेच एकत्र रहा खूप बर वाटत मला तुम्हाला सर्वांना बघितल की खरच खूप great आहात तुम्ही👏👏👏👏
Happy Anniversary both of you, Hats off to Rohan Dada and Ranjita Tai..Ranjita Tai you are my inspiration ,iam so proud of you. God bless you and your family....
परत एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमची कहाणी ऐकुन खरचं रडायला आलं असेच नेहमी खुप खुप पुढे जा आई बोलली रंजिता लक्ष्मी चया पावलांनी आली खरचं ती लक्ष्मी आहे आणि दोघांचा जोडा लक्ष्मी नारायणा सारखा आहे ,🥰🥰
ताई तुझ्या डोळ्यात पाणी भगुन मला पण रडू आल😔.. पण तुझ आता पर्यंतरच स्ट्रगल भगून खूप प्रेरणा मिळते .शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे फक्त आपल्या मेहनती वर आणि आपल्या वर अवलंबून असत ...sai bless you Tai ❤️😊😊
खूप छान व्हिडिओ आज चां..रोज चे तर मस्त धमाल असतातच पण आज चा डोळ्यात पाणी आणून गेला ..खूप काही शिकवून गेला ..पैशा पेक्षा ही आपली माणस ,कुटुंब यातच किती सुख आहे .. कस जपल जातं एकमेकांना याच खूप छान उदाहरण आहे आज चा व्हिडिओ ..👌👌🙂
Happy anniversary both of you. God bless you. Always live together. आज रंजीता मॅमला रडताना बघून खुप भरून आला. रोहन दादा तुमच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. तुम्ही खूप छान आदर्श घालून देत आहात. What is family? What is familys bond? Love , responsibility, respect. You describe it very well. Thank you.
खूपच छान तुम्हाला दोघांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा असेच राहा छान आणि ranjita जेव्हा रडली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले खरच नवरा हा जर मित्रासारखा राहिला तर सर्व संसार चांगला होतो माझे mr पण असेच आहे फक्त थोडे रागीट आहे Ranjita रोहन दादा मला तुमचा विडिओ पाहणे म्हणजे माझ्या जीवनाचा एक भाग झालेला आहे खरच मी न बघता राहू शकत नाही मी तुमच्या सर्वसनसोबत enjoy करते असं मला वाटते आणि मी खुप खुश होते
Happy anniversary tai jiju 🙏🏻❤️ नेहमी खुप राहा ताई तुम्ही रडली ताई 🥺 आनंद अश्रू आले मी हि रडले ताई खरी आहेत ताई तुम्ही खुप माजा आशीर्वाद तुमचं सोबात आहे ❤️ खुप खुप खुश रहा god bless you 😊
मला तुमच कुटुंब खूप आवडतं बघून खूप छान वाटत असेच रहा. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या अकराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेच सगळे खुश रहा आणि लोकांचं मनोरंजन करत रहा.
Jay Sadguru khupch Chan celebrate kele Saglansobat Rohan TU jeva Ranjitache kautuk karat Hotas Bharbharun Teva RanjilavRadyla Alla Teva mlahi Radyla Alle Evdha Chan Sath dilis Anni Prosthahan Diles Ranjitache Anni Tuze Video bghhun Piositive Energy Yete Saglana Dharun Asta Very nice Saglech video Anni Parat Ekda Happy Anniversary
रंजीता तू खरच पाटील घराण्यामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी चालली आहे. खरच तुमचा जोडा लक्ष्मीनारायणासारखाच आहे. रोहन दादांची साथ होती म्हणूनच तू आज इथपर्यंत पोहोचली आहे. तुमच्या दोघांच्या सगळ्या इच्छा देव पुऱ्या करते हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👍🏻 Happy Anniversary Ranjita n Rohan Dada 🎂
आजची Video बघुन , फक्त 2 गोष्टी Feel झाल्या.. 1 - डोळ्यातुन पाणी Pure Emotions..😪🤗 2 - Lot's Of Respect To Dada nd Vahini.🫡 Wishing U A Happy Aniversary Dada & Vahini 🎂
जय सद्गुरू छान झालं celebration ताई तीच मत व्यक्त करताना हळवी झाली आमच्याही डोळ्यात नकळत पाणी आलं तुम्ही दोघेही एकमेकांना पूरक आहात ताई च्या मागे खंबीर दादा आहेतच पण आई च पाठबळ ही तितकंच महत्वाचं आहे 👌🎂💐👍.
लग्नाच्या 11 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना. खरंच कोणाची नजर नको लागो तुमच्या जोडीला आणि तुमच्या परिवाराला. खुप छान family Ranjita मला तू खूप खूप आवडते. मी जयश्री from Pune love you family .
Kharach khup subder vlog....khup radlo aamhi aaj...rohan ani ranjita khup mothe inspiration aahat tumhi family sathi...rohan ani ranjita lits love of you..pratik kalyani aai ovee really khup sunder family...l u all
ताई आणि दादा तुम्ही दोघेही घराचा कणा आहात तुम्ही दोघांनीही एकमेकांना साथ दिली म्हणून आज सगळं काही आहे तुमच्याकडे तुम्ही दोघेही खूप निर्मळ मनाचे आहात आमच्या लक्ष्मी नारायणाला कोणाची दृष्ट न लागो तुमचं कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे देव करो तुमची अशीच प्रगती होत राहो आणि आयुष्यभर तुम्ही सगळे असेच एकत्र राहो आणि पुन्हा एकदा happy anniversary tai and dada luv u पाटील family
Khup 👌vlog hota.tumcha bolan aikun mi khup emotional zhale.khup khup sukhi raha. mazi pari 3.5 years chi ahe ti ovee chi roj khup 8van kadhte.ovee jashi rahte tashi ti pn rahaycha prayatn karte. Mala tumchi aai khup awadte ticha swabhav mazhya aai sarkha ahe.tumchya aai cha mi khup khup respect karte shabdat nahi sangu shakat.
Ajcha sglyat best vlog ranjita che bolne aikun maze dolyat pani ale ....khup god ahat tumhi sgle rohan tumhi kiti best ahat ek nvra mhnun mulga tsech baba mhnun khup khup chan .....asech sgle sukhi rhava ...tumhala konachi nzar nko lagayla ....gbu...tc
Ranjita yai aaj tu mala khup radavlis Karan eka mulila जेव्हा तिच्या सासरची लोक लक्ष्मीच्या पावलांनी आली बोलतात तेव्हा ती मुलगी जगातली सर्वात श्रीमंत मुलगी असेल कारण तिच्यावर येवढे प्रेम करणारी सासरची माणसे आहेत.तू खूप निशिबावान आहेस
रंजीता ताई तू वाईट नको वाटून धरली पण आम्हाला पण वाईट वाटलं तुझ्या आई बापाला लवकर गेले पण देवाने तुला खूप चांगली माणसे दिली रोहन दादा सारखा नवरा दिला खूप खूप छान आहे
Happy anniversary both of you. God bless you. Always live happy. आज रंजीता मॅमला रडताना बघून मलाही भरून आल. रोहनदादा तुम्ही खूप चांगला आदर्श घालून देत आहात. कुटुंब काय असत? याचा. We are proud both of you. I respect rohandada more.
Rohan दादा आजचा जो vlog होता असा vlog कधीच झालेला नसणार. काय त्या सुनेचे कौतुक. Ranjita च बोलण ऐकून तर खूप रडायला आलं.. काय बोलाव आणि काय सोडावं असं झालंय.. तुमच्या आनंदाला कोणाची नजर नको लागायला... अशीच प्रगती करत राहा हीच माझ्या तथागता चरणी प्रार्थना...
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
खुप छान कुटुंब आहे तुमच असं कुटुंब मला पण मीलो हिच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍
संपूर्ण देशात दादा तुमच्या सारखा निर्मळ मनाचा माणूस नसेल...आमची ताई खूप नशीबवान आहे.....नांदा सौख्यभरे
❤️❤️❤️❤️
जय सदगुरू आई ताई दीदी रोहन दादा प्रतीक दादा ओवी आई रोहन दादाचा कौतुक सांगत होती तेव्हा मला खूप रडायला येत होतं जशी तुमची फॅमिली आहे तसेच आमची ही फॅमिली आहे आमचेही बाबा आम्हाला लहानपणी सोडून गेले आमच्या आईने आम्हाला वडिलांची आणि भावाने आठवण कधीच येऊन दिली नाही आणि अजून पण येऊन देत नाही तुमचा व्हिडिओ बघून मला खूप रडायला लागलं मला माझ्या माहेरची आठवण यायला लागली
जय सद्गुरू❤️❤️❤️
Tumch bolan aikun radu aal tai ❤❤❤😢😢🎉🎉🎉🎉
"विश्वास" हाच सुखी,समृद्धी संसाराचा मंत्र आहे.तुमच्या दोघात तो आहे.💐🎂
🙏🙏
Happy anniversary dada and Tai. आजचा vlog विषयी बोलताना शब्द अपुरे पडतील. एकमेकांच इतकं प्रेम खूप दुर्मिळ दिसते. तुम्ही नेहमी सगळ्यांना positive energy देता. ताई बोलताना डोळ्यात पाणी आल.
❤️❤️❤️
रोहन दादा ranjita ताई तुमचा दोघांचा एकमेकांवर असलेला विश्वास,प्रेम बघून खरंच proud fell झाल.डोळे भरून आले.असेच आनंदी रहा. happy anniversary
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
खरंच लक्ष्मी नारायणाचा हा जोडा पुढची १०० वर्ष असाच घटृ बंधनात अडकून राहो ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🎊🎊🎉🎉😘😘
❤️❤️❤️❤️
ताई तु एवढं सगळं बोलली रोहन दादा बदल खरंच मन भरून आलं डोळ्यात पाणी आले आणि तु बोललीस ते खरं दादा चा स्वभाव खूप भारी आहे ताई तु खुप नशीबवान आहेस
❤️❤️❤️❤️
Happy anniversary Rohan Ranjita. stay happy and healthy always. kharach Laxmi narayanacha joda aahe. sagli family cooperative aahe. made fr each other. very emotional video. kharach Rohan tu motha aahes aani khup chhan family sambhalto, tyala Ranjita and aaeeenchi khup saath aahe.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
रंजिता happy anniversary खुप मोठे व्हा खरंच आहे नारायण आहे म्हणून लक्ष्मी आहे आशेचा आनंदी रहा.
Thank you🙏
Happy anniversary my favourite couple ❤️... Stay healthy happy and prosperous lifestyle ❤️❤️
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
रोहन आणि प्रतिक खुप संस्कारी आहेत , तुम्ही सगळे एकमेकांना पूरक आहात. तू सुद्धा अतिशय मनमोकळी, मनमिळाऊ आहेसच. नवरा आणि बायको या मध्ये विश्वास खुप महत्वाचा आहे. तू तुम्हां दोघं मधे आहे. असेच रहा नेहमी नांदा सौख्यभरे. जय सद्गुरु. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
🙏🙏
Happy Anniversary Ranjeeta and Rohan
खरं सांगायचं मानले तर हा एक विडिओ नसून तर मनातल्या भावना आणि एकमेकांच्या बद्दलचे प्रेम आहे.. ते आज तुमी शब्दात व्यक्त केले. ❤️एकदम मस्त होता विडिओ छान वाटले. तुमाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमचा संसार सुखाचा होऊ हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏❤️🚩
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
जय सद्गुरु रंजीता.. Wish u Happy Anniversary both of you
जय सद्गुरू 🙏Thank you🙏
दादा पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आल रोज व्हिडीओ मध्ये ताई हसत असतात मज्जा मस्ती करत असतात पण आज ताईंना रडताना बघून खूप वाईट वाटल🥺🥺🥺तुम्ही सर्व नेहमी असेच एकत्र रहा खूप बर वाटत मला तुम्हाला सर्वांना बघितल की खरच खूप great आहात तुम्ही👏👏👏👏
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
Very Happy Wedding Anniversary to both of you. Stat blessed together forever.
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
Happy anvercery
Khupch heart touching video Ranjita na radtana baghun dolyat pani aal dev tumhala kayam sukhat aanandat thevo one of the best video
Happy Anniversary both of you, Hats off to Rohan Dada and Ranjita Tai..Ranjita Tai you are my inspiration ,iam so proud of you. God bless you and your family....
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
परत एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमची कहाणी ऐकुन खरचं रडायला आलं असेच नेहमी खुप खुप पुढे जा आई बोलली रंजिता लक्ष्मी चया पावलांनी आली खरचं ती लक्ष्मी आहे आणि दोघांचा जोडा लक्ष्मी नारायणा सारखा आहे ,🥰🥰
❤️❤️❤️
दादा चा विचार ला सलाम
🙏🙏
ताई तुझ्या डोळ्यात पाणी भगुन मला पण रडू आल😔.. पण तुझ आता पर्यंतरच स्ट्रगल भगून खूप प्रेरणा मिळते .शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे फक्त आपल्या मेहनती वर आणि आपल्या वर अवलंबून असत ...sai bless you Tai ❤️😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@@rohansvlog9 तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहन दादा रंजीता ताई तुमचा हा व्हिडिओ बघून खूप रडायला आलं तुम्ही असेच हॅप्पी रहा तुमची खरंच जोडी लक्ष्मीनारायणाची आहे
Happy anniversary 🥳 God bless you all 😘
🙏🙏
खूप छान व्हिडिओ आज चां..रोज चे तर मस्त धमाल असतातच पण आज चा डोळ्यात पाणी आणून गेला ..खूप काही शिकवून गेला ..पैशा पेक्षा ही आपली माणस ,कुटुंब यातच किती सुख आहे .. कस जपल जातं एकमेकांना याच खूप छान उदाहरण आहे आज चा व्हिडिओ ..👌👌🙂
Khup chan family
रोहनदादा,रंजीता ताई असेच सदोदीत आनंदी रहा❤🎉😊
Dear Beta Rohan and bitiyarani Ranjita very emotional vlog. I was crying. You both are backbone of family. Stay Blessed.
🙏🙏
Happy anniversary both of you. God bless you. Always live together. आज रंजीता मॅमला रडताना बघून खुप भरून आला. रोहन दादा तुमच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. तुम्ही खूप छान आदर्श घालून देत आहात. What is family? What is familys bond? Love , responsibility, respect. You describe it very well. Thank you.
खूपच छान
तुम्हाला दोघांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा
असेच राहा छान
आणि ranjita जेव्हा रडली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले
खरच नवरा हा जर मित्रासारखा राहिला तर सर्व संसार चांगला होतो
माझे mr पण असेच आहे
फक्त थोडे रागीट आहे
Ranjita रोहन दादा
मला तुमचा विडिओ पाहणे म्हणजे माझ्या जीवनाचा एक भाग झालेला आहे खरच
मी न बघता राहू शकत नाही
मी तुमच्या सर्वसनसोबत enjoy करते असं मला वाटते आणि मी खुप खुश होते
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
Happy anniversary Dada and Tai God bless you have a nice day
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
Khupch chhan video
Happy Anniversary to both of you
Happy anniversary tai jiju 🙏🏻❤️ नेहमी खुप राहा ताई तुम्ही रडली ताई 🥺 आनंद अश्रू आले मी हि रडले ताई खरी आहेत ताई तुम्ही खुप माजा आशीर्वाद तुमचं सोबात आहे ❤️ खुप खुप खुश रहा god bless you 😊
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
@@rohansvlog9 नक्की 🙏🏻😎🤗
एकदम छान बोललीस तू ताई विश्वास पाहिजे एकमेकांबद्दल 👍
Happy Anniversary dear Rohan dada and Ranjita Tai . Your journey is truly inspirational ❤❤❤ Your new subscriber.
Thank you❤️❤️❤️
Khupch Mast video hota aajcha video je je ranjita tai bolli te te mja life mdhe houn gely pn ata sagl Mast ahe
🥰🥰🥰🥰
Happy marriage anniversary both of u 💐stay blessed always ❤❤ sweet family 🧿
Thank you❤️❤️❤️
Dear Ranjita kiti chhan bhavana Express kelya,tumhi doghe khup chhan aahat,khup khup sukhi raha ani pudhe ja,ajunyashasvi wha,hich saddichha.
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
Nice vlog... 👌👍 saglyani khup majja keli.... Aani birayani recipe tar too good...
Thank you🙏
Happy Anniversary to both of you. Have a great time ahead.
Thank you🙏
Ranjita mala pn radu aala tuja Aadarsh ahe khup Lucky ahes
Happy Wedding Anniversary to You both Lovely Couple 🎂🌹🎁 Be Blessed & Stay Together Happily Forever.. Today's vlog was memorable & awesome 👍
Khup mst vlog dada 👍🏻👌🏻👌🏻
You all blessed.
Happy Wedding Anniversary Rohan and Ranjita .💐🎂
Pratik and Kalyani,
Aai and Oovi best wishes to all of you😀😀🙏
Thank you🙏
ताई तुझ्या बद्दल चे आई चे आणी दादा चे मत ऐकून अंगावर शहारे आले,आणी तुझे विचार पण खूप प्रेरणादायी आहेत ...म्हणून तुम्ही सर्व आम्हाला खूप आवडता..
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
Happy Anniversary Rohan & Ranjeeta. I am proud of you Rohan. Tumchi jodi kharch khupch sunder aahe. Rab ne bana di jodi. I love you❤❤😘
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
जय सद्गुरु🙏...खूप छान बोली ताई तू ....मन भरून आले ताई...सद्गुरुंची कृपा 🙏🙏
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दोघांना 🎂💐
🙏🙏
Happy anniversary both of you ❤️🎁🍫 Stay always together 🍫🎁❤️ aaj tu radvlas ranjita ❤️ नेहमी आनंदात रहा हसत रहा जय सद्गुरू
जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मला तुमच कुटुंब खूप आवडतं बघून खूप छान वाटत असेच रहा. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या अकराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेच सगळे खुश रहा आणि लोकांचं मनोरंजन करत रहा.
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
Congratulations Both of you, made for each other, Great Couple
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
Jay Sadguru khupch Chan celebrate kele Saglansobat Rohan TU jeva Ranjitache kautuk karat Hotas Bharbharun Teva RanjilavRadyla Alla Teva mlahi Radyla Alle Evdha Chan Sath dilis Anni Prosthahan Diles Ranjitache Anni Tuze Video bghhun Piositive Energy Yete Saglana Dharun Asta Very nice Saglech video Anni Parat Ekda Happy Anniversary
Happy Wedding Anniversary Ranjita Tai & Rohan Dada🎂❤️😍✨
रंजीता तू खरच पाटील घराण्यामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी चालली आहे. खरच तुमचा जोडा लक्ष्मीनारायणासारखाच आहे. रोहन दादांची साथ होती म्हणूनच तू आज इथपर्यंत पोहोचली आहे. तुमच्या दोघांच्या सगळ्या इच्छा देव पुऱ्या करते हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👍🏻 Happy Anniversary Ranjita n Rohan Dada 🎂
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
आजची Video बघुन , फक्त 2 गोष्टी Feel झाल्या..
1 - डोळ्यातुन पाणी Pure Emotions..😪🤗
2 - Lot's Of Respect To Dada nd Vahini.🫡
Wishing U A Happy Aniversary Dada & Vahini 🎂
Thank you🙏
Yes
Yes
Khup sundar bolalis ranjita.god blass you both
Happy anniversary both of you.. thank you jiju for handling 11 year s to my sister. Always stay blessed all family members.
🥰🥰🥰🥰
Khup chan vlog tai@dada👌👌
Happy wedding Anniversary Rohan& Ranjita
Thank you🙏
जय सद्गुरू छान झालं celebration ताई तीच मत व्यक्त करताना हळवी झाली आमच्याही डोळ्यात नकळत पाणी आलं तुम्ही दोघेही एकमेकांना पूरक आहात ताई च्या मागे खंबीर दादा आहेतच पण आई च पाठबळ ही तितकंच महत्वाचं आहे 👌🎂💐👍.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
I am so emotional to see these vlog🥺love you patil family 😘❤️
🥰🥰🥰
रोहन रंजीता लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
Happy Anniversary tumhla khup khup shubhechha very nice couple
Happy anniversary both of you 🎂🧁🎉🎊🌹🌹❤️❤️
Very nice couple God bless you 👍👍👌👌
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
तुमच्या फॅमिली चे असेच प्रेम राहू एकमेकांवर लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या दादा &ताई जय सद्गुरू
Happy anniversary both of you....Pahilyanda Tai la radtan pahil🥺... Cute couple 😊❤....
🥰🥰🥰🥰
आज हा विडिओ बघून खूप आनंद झाला, दादा खुप छान आहेत स्वभाव खूप प्रेमळ हे असेच खुप आनंदीत रहा.
Happy marriage anniversary to both of you.. you both are made for each other...
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
Khub khub sundar Chan 👌❤️❤️❤️
Jay sadguru Dada 💐.
Happy marriage anniversary to both of you ❤️🙏🎉🎊💕. Live long and healthy life. Stay blessed always happy ❤️
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
आजचा व्हिडीओ खूप च सुंदर 👌आज काल अशी प्रेमळ कुटूंब फार कमी मिळतात रोहन दादा व रंजिता बेस्ट कपल आहे असेच आनंदी राहा सगळे 👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🎂🎂🎂
Amazing you Both are made for each other 🙂
❤️❤️
लग्नाच्या 11 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना. खरंच कोणाची नजर नको लागो तुमच्या जोडीला आणि तुमच्या परिवाराला. खुप छान family Ranjita मला तू खूप खूप आवडते. मी जयश्री from Pune love you family .
❤️❤️❤️❤️
Happiest anniversary to lovely couple 😍🎂🎂🥳🥳
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
जय सद्गुरु खुप छान एस्प्रियान होता ताई दादा
खुप छान वाटला ताई तुम्ही महण्टला ते खुप जास्त आवडला
Happy anniversary Dada & Tai
Happy😊 God bless🙏 you🙏 family👪👪 khupch😊 chan bolte ranjita ✌✌👌👌👌👌🌹🌹🌹🎁🎁🎁👑👑👑👑💯💕🎂💖❤
Kharach khup subder vlog....khup radlo aamhi aaj...rohan ani ranjita khup mothe inspiration aahat tumhi family sathi...rohan ani ranjita lits love of you..pratik kalyani aai ovee really khup sunder family...l u all
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
ताई आणि दादा तुम्ही दोघेही घराचा कणा आहात तुम्ही दोघांनीही एकमेकांना साथ दिली म्हणून आज सगळं काही आहे तुमच्याकडे तुम्ही दोघेही खूप निर्मळ मनाचे आहात आमच्या लक्ष्मी नारायणाला कोणाची दृष्ट न लागो तुमचं कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे देव करो तुमची अशीच प्रगती होत राहो आणि आयुष्यभर तुम्ही सगळे असेच एकत्र राहो आणि पुन्हा एकदा happy anniversary tai and dada luv u पाटील family
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
Aaj ranjita tu mala pan bhauk kelas 😭😭 happy anniversary dada ani ranjita good bless you and love you tooooooo 😘😘
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
Aaj pryant cha sarvat Sundar video hota aajcha ek number tumhi sgle asech nehmi Khush Raha😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
जय सदगुरू
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहन दादा रंजीता ताई ञ🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
Khup 👌vlog hota.tumcha bolan aikun mi khup emotional zhale.khup khup sukhi raha. mazi pari 3.5 years chi ahe ti ovee chi roj khup 8van kadhte.ovee jashi rahte tashi ti pn rahaycha prayatn karte. Mala tumchi aai khup awadte ticha swabhav mazhya aai sarkha ahe.tumchya aai cha mi khup khup respect karte shabdat nahi sangu shakat.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा रोहन दादा,रंजिता ताई
खूप भारी बोललीस रंजिता ताई खूप भारी वाटल
🥰🥰🥰
ताई दादा आमच्या खोपोली ला पण या ना एक दिवस
Ranjita Rohan dada asech sobat Raha kayam. Swami Samarth krupene tumchya ayshat sarve anandi Shan yeo 💗
🙏🙏
Ajcha sglyat best vlog ranjita che bolne aikun maze dolyat pani ale ....khup god ahat tumhi sgle rohan tumhi kiti best ahat ek nvra mhnun mulga tsech baba mhnun khup khup chan .....asech sgle sukhi rhava ...tumhala konachi nzar nko lagayla ....gbu...tc
जय सदगुरु, रंजिता रोहन ,लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला दोघांना शुभेच्छा!रंजिताचं कौतुक ऐकुन डोळे भरुन आले!
🥰Dada video bgitlyavr khrch radayla aal tumi all family asech khush Raha aani happy anniversary dada Ani Tai ❣️❣️❣️
Thank you❤️❤️❤️
Ranjita yai aaj tu mala khup radavlis Karan eka mulila जेव्हा तिच्या सासरची लोक लक्ष्मीच्या पावलांनी आली बोलतात तेव्हा ती मुलगी जगातली सर्वात श्रीमंत मुलगी असेल कारण तिच्यावर येवढे प्रेम करणारी सासरची माणसे आहेत.तू खूप निशिबावान आहेस
Khup chan vlog 😊😍❤👌
Proud of U ranjita tai..tumchya vivharanchya jar muli astil tar sansar sukhich hoil..bhanfane honar nahi....ekmekana samjun ghene mahtwache aahe...nanda soukhya bhare....
तुमचे व्हिडीओ खुप छान असता, खुप हसतो आम्ही कधी कधी, असेच छान राहा, आणि प्रगती करत राहा, शुभेच्छा.
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
रोहन दादा आणि रंजीता तुमचा व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागले खूप छान खूप छान माझी आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहेत जय गुरुदेव
खूप खूप आभारी आहे 🙏
Khup Chan video happy anniversary Rohan Dada ani ranjita so sweet family
Nehmi pramane khup chan aani uttam video.....ranjita la radtana pahun mala suddha khup Radu aale....aani ranjitane devakde ji prarthna keli hoti aani karat aahe...ki samarth je maza sathi yogya aahe tech milu de ....na ki mala je pahije te...
Same me suddha ashich prarthna karaychi....samarthanchi shikvanch aahe tyanchya dasana.....maze husband suddha Rohan dada tumchya sarkhech aahet....caring...genuine...family first...ase...aani me ranjita sarkhich emotional khup....lagech dolyat pani....aamchyatle bonding tumchya sarkhech...mhnun kadhihi na chukta videos pahte...me kadhi kunala videos pahilya nantar comment karat nahi...but aaj khup mana pasun comment karavishi vatli....khup khup yash milo tumhala.....asech khush raha...
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
श्री गुरुदेव दत्त, Happy Anniversary
🙏🙏
Happy anniversary tai dada💐
रंजीता ताई तू वाईट नको वाटून धरली पण आम्हाला पण वाईट वाटलं तुझ्या आई बापाला लवकर गेले पण देवाने तुला खूप चांगली माणसे दिली रोहन दादा सारखा नवरा दिला खूप खूप छान आहे
रंजीता रंजीता तुझं नशीब खरंच खूप मोठा आहे तुला रोहन सारखा नवरा मिळाला खरंच खूप खूप लकी आहेस तू
Happy anniversary Tai Dada 🎉💝 khup bharun aal video bghun..
❤️❤️
ताई खूप ईमोशनल झालात खरच दादा खूप छान आहे आसेच तूमची 100अँनवरसरी होवो ईशवर चरनी 🙏🙏🙏🙏
❤️❤️❤️❤️
Happy anniversary 🎊🎉🥳 Tai and dada
Happy anniversary both of you. God bless you. Always live happy. आज रंजीता मॅमला रडताना बघून मलाही भरून आल. रोहनदादा तुम्ही खूप चांगला आदर्श घालून देत आहात. कुटुंब काय असत? याचा. We are proud both of you. I respect rohandada more.
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
Tumhi dogehi khup bhari ahat laxmi narayanacha joda asach raho ani tumachi khup bharbharat hovo hich ishwar charni prathana💕💕💕💕